जळगावी वांग्याचे भरित आणि कळण्याची भाकरी | Jalgaon Special Bharit Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी यांचे मराठी चैनल
    / astrogurudrjyotijoshi
    सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon -
    जळगावी वांग्याचे भरित आणि कळण्याची भाकरी | Jalgaon Special Bharit Recipe
    खान्देश स्पेशिअल कळण्याची भाकरी आणि झणझणीत वांग्याचे भरीत I Khandesh Special Kalnyachi Bhakri ani Vangyache Bharit
    Marathi introduction: -
    खान्देश स्पेशिअल कळण्याची भाकरी आणि झणझणीत वांग्याचे भरीत I Khandesh Special Kalnyachi Bhakri ani Vangyache Bharit
    साहित्य I Ingredients
    Vangyache Bharit:
    • मोठी वांगी २ I Brinjal 2 big
    • तेल ३ चमचे I Oil 3 tsp
    • Dry Coconut small piece thinly sliced
    • Ground Nut ½ cup
    • Mustard Seeds 1/ tsp
    • Cumin seeds
    • Coarsely Crushed Green Chilies 4-5 & Garlic 10-15 together (Thecha)
    • Spring Onions 2 cups
    • Green Peas ½ cup
    • Salt as per taste
    • Finely chopped coriander
    Bhakri
    • Jowar 3 kg
    • Black Udit (Lentils) 1 kg
    • Methi Dana 1 tsp
    • Rock Salt
    Other Recipe
    • झणझणीत, गावरान, पचायला सोप्पे वांग्याचे भरीत। पटकन होणारे, वांग्याचे भरीत। Vangyache Bharit • झणझणीत, गावरान, पचायला...
    • खाल्यानंतर चव विसरणार नाही असे वांग्याचे भरीत | झणझणीत वांग्याचे भरीत ft.Kiran Gaikwad Devmanus • खाल्यानंतर चव विसरणार ...
    • अशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला... • अशी वांग्याची भाजी कधी...
    • भरीत रोडगा | चंपाषष्ठीचा पारंपरिक नेवेद्य महाराष्ट्रीयन वांग्याचे व भरीत बाजरीची भाकरी Bharit Rodaga • भरीत रोडगा | चंपाषष्ठी...
    • अस्सल मराठमोळ्या पद्धतीने खारं वांगं | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही गावरान भरली वांगी | Khara Vang • अस्सल मराठमोळ्या पद्धत...
    • रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 9 | महाराष्ट्रियन रेसिपी vangi bhat/kanda bhaji recipe • रोज जेवणात काय. बनवायच...
    • मस्त मसालेदार मराठमोळा वांगी भात | स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर १५ मिनिटांत बनवा Vangi Masale Bhat • मस्त मसालेदार मराठमोळा...
    • आचारी पद्धतीने वांग बटाटा ग्रेवी | वाटण न करता, मराठमोळी गावरान चवीचा रस्सा Vang Batata Bhaji Recipe • आचारी पद्धतीने वांग बट...
    Time Line
    • परिचय 00:00
    • परिचय जोतिष ज्योती जास्ती 00:50
    • वांगी भाजण्याआधी काय करावे ? 02:52
    • वांगी किडकी नाही हे कसे ओळखायचे 03:32
    • वांग्याची साल पटकन निघायला काय करावे? 06:27
    • फोडणी 11:25
    • कळण्याची भाकरीचे प्रमाण किती घ्यावे 18:55
    • सर्व्ह कसे करावे? 23:00
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Komentáře • 321

  • @Artub7
    @Artub7 Před 3 měsíci +9

    काही पण म्हणा कष्टाणे मेहनतीने माणसाच्या मान सन्मान समाजात वाढत असतो . तसच इतक्यात सरिता ताई च्या चेहऱ्यावरचे हास्य खूपच मोहक झाले आहे . कष्टाणे माणसाच जीवन बदलून जाते याच बोलक प्रतिक म्हणजे सरिता ताईच्या चेहऱ्यावरचे गोड हास्य❤❤

  • @isharoy9433
    @isharoy9433 Před 3 měsíci +6

    Ha video pahatana cheharyavar aapoaap smile yet aahe koutukachi...😊😊😊
    Aajun konacya face var smiley yetey

  • @ashamehta2874
    @ashamehta2874 Před 3 měsíci

    Mast recipe mast mahiti 😊

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Před 3 měsíci

    Khup chhan 👍

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 3 měsíci

    Danyavada

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Před 3 měsíci +2

    आजची रेसिपी खुपचं छान होती कळण्याची भाकरी व वांग्याचे भरीत खुपचं छान जशी तुला ही रेसिपी नवीन होती तसेच आम्हालाही नवीन पद्धतीचे वांग्याचे भरीत शिकायला मिळाले हे नवीन पद्धतीचे वांग्याचे भरीत नक्कीच करून बघणार

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 Před 3 měsíci

    Mala bharit receipe havi hoti Thank you for sharing this receipe 🙏🙏 receipe ekdum 😋😋

  • @preranaunde6332
    @preranaunde6332 Před 3 měsíci

    मस्त आहे recipe ताई ❤ True informaion about destiny 😊U both are my favourite 🙏🙏🌹🌹so thanks 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🩵🙏😊😄😃🙃🙂

  • @sandhyajaybhaye338
    @sandhyajaybhaye338 Před 3 měsíci

    Khupch mast , New recipe pahayala milali thankyou so much Sarita ma'am 🙏🌹

  • @SantoshKangane-tv6bm
    @SantoshKangane-tv6bm Před 6 dny

    Khup chan tujha hasara chehara nehami asacha thev Tai dhanayvad

  • @savitasonawane8981
    @savitasonawane8981 Před 3 měsíci +3

    मी पण जळगावचे आपले ही वांग्यी फारच छान मीळतात .कळण्याच्या भाकरी खूपच छान लागतात .आम्ही वसईला राहाते .जळगाव,वसई बसने आम्ही जळगावला जातो .पुरन पोळीच्या जेवणा पेक्षा माझे मीस्टर .कळण्याच्या भाकरीचेचआणि भरीत नसेल तर ठेचा कीवा लसणाची ओली लाल चटणी .हेच आमच.पुरणांच जेवन (पाऊनच्यार)भरपुर पोटभरत .खूप आनंद मीळतो .आपण ही छान करताय .आपले व्हिडिओ पदार्थ छान असतात .सरीता ताई खूप खूप शुभेच्छा .😊😊😊😊❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      Wow खूपच छान.. मनापासून धन्यवाद

  • @rupakudari2519
    @rupakudari2519 Před 3 měsíci +2

    Khup chhan 👍🏻👍🏻

  • @PriyankaPatil-pb2wv
    @PriyankaPatil-pb2wv Před 3 měsíci +1

    Khupach mast👌👌

  • @komalbendale8137
    @komalbendale8137 Před 3 měsíci

    Perfect bharit

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Před 3 měsíci +1

    जळगावी भरत भाकरी रेसिपी खूप छान ❤ धन्यवाद

  • @Tanushka124
    @Tanushka124 Před 3 měsíci

    Proudly 🧿💯✨🌍 jalgaon kar 😊❤

  • @user-jc6kz1hx8t
    @user-jc6kz1hx8t Před 3 měsíci +3

    आज माहेर ची रेसिपी पाहून,,आई ची आठवण आली,,माझी आई देखील असच भरीत आणि भाकरी बनवते,,👌👍

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 Před 3 měsíci

    छान😋😋👍👍

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Před 3 měsíci

    Chan

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_Joshi Před 3 měsíci

    वाह मस्त 👌👌

  • @rohinipatil2668
    @rohinipatil2668 Před 3 měsíci +3

    अरे वा ! किती छान भरीत आणि भाकरी बनवलीत तुम्ही 👍🏻 आम्ही खान्देशी आलेल्या पाहुण्याना हा पाहुणचार आवर्जून करत असतो 😊😊

  • @haranepravinpandit6169
    @haranepravinpandit6169 Před 3 měsíci +1

    डॉ. ज्योती जोशी ह्या फार मोठ्या ज्योतिषी आहेत. यांचे मार्गदर्शन लाभणे ही फार मोठी गोष्ट आहे. त्या जे सांगतात तसेच घडते. ज्योतिष अनुभवातून समजते. 😊 रेसिपी खूपच छान

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @hausaakhade5733
    @hausaakhade5733 Před měsícem

    खूप छान प्रश्न विचारला

  • @charulatasoni6879
    @charulatasoni6879 Před 3 měsíci

    मस्त खमंग भाकरी आणि भाजी पुणेकर

  • @ushamedakkar8195
    @ushamedakkar8195 Před 3 měsíci +2

    वांग भाजत असताना जर कडक राहील तर त्यात काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि वांग भाजल्यानंतर झाकून ठेवलं तर त्याची साल लवकर सुटते हे मला माहित होत कारण मी असचं करते 😘😘

  • @yuktshrisanjivsinghfirstlu5069

    Yummy

  • @kashmirabari3851
    @kashmirabari3851 Před 3 měsíci +40

    Thank you 😊 मी जळगांवचीच आहे. जळगांव जिल्हयातील खास पदार्थ दाखवल्याबद्दल. जळगावची शान भरीत भाकरी😋😋😋😋

  • @sonalidhongade5630
    @sonalidhongade5630 Před 3 měsíci

    खूप च छान ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी भरीत करून बघितले आणि खूप छान पण झाले परंतु दोन तीन तासांनंतर ते काळे कशामुळे पडले प्लीज सांगा

  • @KasturiKitchen
    @KasturiKitchen Před 3 měsíci +2

    सरिता दिदी काल मधुरा रेसिपी वर एक पोस्ट पहिली की तुम्ही मधुरा ची कॉपी करता म्हणून त्यांनी पुरण पोळी रेसिपी टाकली म्हणून तुम्ही टाकली पण तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका छान व्हिडिओ असतात तुमचे या जगात सगळे आई क्या पोटातून शिकून नाही येत इथ अख्खे यूट्यूब कॉपी पेस्ट आहे त्यांना काय माहित की प्रत्येक जण एक मेकाची कॉपी करतो म्हणून असो काम करत रहा बेस्ट ऑफ लक

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci +3

      होळी ला पुरणपोळी करणार नाही तर काय करणार? पण काही लोकांना अशाच गोष्टींवर वायफळ चर्चा करायला आवडते.
      तुम्हाला यश मिळत असेल तर हे होणारच. त्यामुळे हा पण यशाचा एक भाग आहे असं मी मानते.
      पण अशा लोकांना जास्त सीरियसली नाही घ्यायचं नाही तर आपण आयुष्यात काहीच करु शकणार नाही.
      आपले कष्ट आपल्याला माहिती. त्यामुळे नाही फरक पडत.
      कुणीतरी सांगितलं आहे, यशा पाठोपाठ अशा गोष्टींची पण सवय करावी लागते.
      so chill 🩷

    • @KasturiKitchen
      @KasturiKitchen Před 3 měsíci

      @@saritaskitchen होय काहीना फक्त MSG आहे फुकट च कष्ट लागत नाही म्हणून करून देतात मागचा पुढचा विचार न करता त्यांना नाही माहित एक रेसिपी शूट करायची म्हणजे काय काय त्रास असतो मी पण आज शूट केली रेसिपी पुरण पोळीचा पाडवा आहे म्हणून किती त्रास झाला सगळ करता करता मला माहीत अख्खा दिवस गेला बायकोचा आणि माझा आता एडिटिंग आणि tambnail तर वेगळच अजून दोन तीन दिवस जातील असो आपलं काम आपण करत राहावं बोलणारे बोलतील देव त्यांना चांगली सद्बुद्धी देवो त्यांचं पण कल्याण होऊदे आणि सर्वांचं होऊदे सर्वांनी सुखी राहूदे बस एवढंच

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 Před 3 měsíci

    Mast ❤❤❤

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 Před 3 měsíci +1

    Nice रेसिपी 👌👌

  • @traditional821
    @traditional821 Před 3 měsíci

    Kalnyachi bhakri and lasun chatni best combination , well done

  • @user-nb3ez6yl6y
    @user-nb3ez6yl6y Před 3 měsíci +5

    Khup chan mahiti dili vangyach bharit ani kalnyachi bhakari

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris Před 3 měsíci

    कळण्याची भाकरी व वांग्याच भरीत 😋😋😍😍 आमची आवडती रेसेपी आहे ताई 🎉ताई तुम्ही दोघांनी खुप छान समजाऊन सांगितले धन्यवाद ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @SonalGupte-zb3bz
    @SonalGupte-zb3bz Před měsícem

    Ok masta

  • @ro023.8-7
    @ro023.8-7 Před 3 měsíci +1

    Nicely organized and served with green spring onions "Waha waha"kaya baat hai 👍
    😋⭐⭐⭐⭐⭐👩‍🍳👌

  • @khushbushaikh5614
    @khushbushaikh5614 Před 3 měsíci

    Chan 👌👌😋

  • @manishajadhav1038
    @manishajadhav1038 Před 3 měsíci

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 Před 3 měsíci +2

    मस्त ताई खूप खूप छान भरीत बनवलं जी😊❤धन्यवाद जी

  • @aartikawade8562
    @aartikawade8562 Před 3 měsíci +1

    रेसिपी छान आणि ड्रेस पण खूप छान आहे ताई

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 Před 3 měsíci

    मस्त रेसिपी ,संपूर्ण व्हीडिओ मस्त ,ज्या टीप माहीत नाही किती छान म्हणालीस तू की ही टीप मला माहित नाही. भाकरी पण एकदम मस्त

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Před 3 měsíci +1

    Khupach mast bharit👌👌👍😋

  • @rahulsalunkhe4749
    @rahulsalunkhe4749 Před měsícem

    Chhan

  • @madhaviscooking-cs2lo
    @madhaviscooking-cs2lo Před 3 měsíci

    मस्तच छान बेत!!!

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 3 měsíci +3

    , अप्रतिम 😋😋😋😋👌👌👌❤️❤️❤️🤗🤗🤗आणि छान मार्गदर्शन. खुप खुप धन्यवाद दोघींचे 🙏🙏🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 Před 3 měsíci

    छान माहिती दिली त्या ताई नी 👌👌👌

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 Před 3 měsíci

    अप्रतिम

  • @vandanadeshmukh8279
    @vandanadeshmukh8279 Před 3 měsíci

    Wow खूप छान

  • @sarthakjagtap1330
    @sarthakjagtap1330 Před 3 měsíci

    जय खान्देश,👌👌👍👍

  • @shivanirethare1771
    @shivanirethare1771 Před 3 měsíci

    Khup mast 😋😋👌👌

  • @sunandasalunkhe9174
    @sunandasalunkhe9174 Před 3 měsíci

    Mi pan jalgaon👍👌🏻

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 Před 3 měsíci

    भरीत मस्तच.
    ज्योतिषशास्त्र पुर्वी प्रगत होत पण आज कांहीजण फसवत आहेत.
    ही वांगी कोल्हापूर ची आहेत.माझ्या मित्राचा वांगीचा प्लॉट सुरू आहे.तो रोज दोन महिने पासून पुणे मार्केट मध्ये पाठवितोय. म्हणून मला माहित आहे..🎉🎉🎉❤❤❤

  • @kamalnadar4159
    @kamalnadar4159 Před 18 dny

    रेसीपी दिसायला खूप छान दिसते..आकर्षक वाटते पण जर त्याला चव नसेल तर काय उपयोग? त्याने थोडी तृप्ती मिळणार आहे...

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 Před 3 měsíci +1

    Zakkas menu 😋😍❤

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Před 3 měsíci

    Dr. ज्योती जोशी यांचे व्हिडिओ मी पाहतो ❤

  • @jyotikale3060
    @jyotikale3060 Před 3 měsíci +1

    तुम्ही वांग चेक करून घेतलं हे खूप आवडलं .सर्व जण racipi दाखवतात pn ते चेक करत नाही .असाच निगुती पणा कायम असूद्या .👍👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार 😃😊🙏

  • @kamalnadar4159
    @kamalnadar4159 Před 18 dny

    चव महत्त्वाची 😊

  • @shyamagupta4219
    @shyamagupta4219 Před 3 měsíci

    Sarita u r looking soooo cute and your dress is also beautiful. And vangyach bharit pan mast tasty.

  • @rupalijoshi5396
    @rupalijoshi5396 Před 3 měsíci

    Are wah...Jalgaon special recipe me Jalgaon Lach rahte khandesh recipe speciali bharit aani varan batti bharryy ch aahe...I love Jalgaon ❤️

  • @gunjansonawane8246
    @gunjansonawane8246 Před 3 měsíci +2

    Nice recipe Tai😊 I am from Jalgaon

  • @mayamukta3803
    @mayamukta3803 Před 3 měsíci

    वागेचा बरीत अमचा साठी ऐक दम अलग होता बाखरी चा पीठ पण अलग आहे ❤❤❤❤❤धन्यवाद

  • @snehamore9331
    @snehamore9331 Před 3 měsíci

    मी ज्योती ताईंचे वीडियो ऐकले आहेत खूप छान सागंतात

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 Před 3 měsíci

    मी ज्योतिष शास्त्रा चा करत आहे त्या मुळे मी ताई चा विडीओ पहाते खूप शिकायला मिळते, आणि भरीत आणि भाकरी चा बेत मस्त आहे, , ह्या पध्दतीची भाकरी मी करून पाहीन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🩵☺️🙂😊🙏

  • @sangitayelmar2644
    @sangitayelmar2644 Před 3 měsíci +1

    Very nice tai👌

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 Před 3 měsíci

    भाकरी का जमणार नाही सगळ्यांच्या पोटाचे भविष्य समजावून सांगणारी आहे तुला तोड नाही अप्रतिम आहे स तु

  • @ro023.8-7
    @ro023.8-7 Před 3 měsíci +2

    Thanks Sarita ma'am for sharing this information about 😊👍
    Yummy favorite healthy recipe 😋😋😋😋😋💦
    Looking so nice 😊💐👌

  • @AdvikaCookingart_28
    @AdvikaCookingart_28 Před 3 měsíci

    Very nice

  • @KajalParmar-zs5tb
    @KajalParmar-zs5tb Před 3 měsíci

    Amhi pn jalgaonkar 👍🏻

  • @seemapande8105
    @seemapande8105 Před 3 měsíci +1

    भरीत 1 नंबर

  • @poojabaviskar5621
    @poojabaviskar5621 Před 3 měsíci +4

    Wow tai khup chan vatale video baghun mi sudhha jalgaon chi ahe....amchya kade khup femous ahe bharit n bhakari😊❤

  • @lalitaattarde949
    @lalitaattarde949 Před 3 měsíci +1

    मी सुद्धा जळगावची आहे मला सुद्धा वांग्याचे भरीत फार चांगल्या पद्धतीने बनविता येते

  • @surekhaatpadkar9341
    @surekhaatpadkar9341 Před 3 měsíci +2

    Very nice tai❤

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Před 3 měsíci

    Khupch chan

  • @komalmali3123
    @komalmali3123 Před 3 měsíci +6

    Recipe mast👌👌
    Amhi Jalgaonkr❤

  • @jagritisolanki7533
    @jagritisolanki7533 Před 3 měsíci

    माझ्या आवडीची कळण्याची भाकरी आणि भरीत😋😋

  • @hiraborse5890
    @hiraborse5890 Před 3 měsíci +1

    सुपर

  • @akshtapatil8226
    @akshtapatil8226 Před 3 měsíci

    Madam me kanda lasun masala order kelai to ajin deliver jhala nahi

  • @shankarjadhav1406
    @shankarjadhav1406 Před 3 měsíci

    धन्यवाद ताई जळगांवचे नांव आज तुम्ही मोठं केल्याबद्दल..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci +1

      प्रत्येक ठिकाण ख़ास आहे, प्रत्येकाची ख़ासियत आहे. तीच प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न.
      तुम्ही सगळे आहात, पाठिंबा, आशिर्वाद आहेत म्हणुन मी आहे.
      😊🩷

  • @rajshrideshpande7281
    @rajshrideshpande7281 Před 3 měsíci

    Nehmi pramane tumhi bhakri khupach chan keli

  • @vijayakabugade4416
    @vijayakabugade4416 Před 3 měsíci

    Mla pan yayche aahe tumchya kitchen madhe 🙏

  • @preetisonar9762
    @preetisonar9762 Před 3 měsíci +2

    Aamhi khandeshi aamhala Aabhiman aahe khadesh cha

  • @namrtanaik2959
    @namrtanaik2959 Před 3 měsíci +1

    Sarita Tai Ghar guti masala ksa kraych te sag

  • @vasundharakaulavkar4708
    @vasundharakaulavkar4708 Před 3 měsíci

    मी नेहमी बघते यांचे व्हिडिओ बघते छान असतात

  • @devikachavan9080
    @devikachavan9080 Před měsícem

    भरीत भाकरी साठी खुप वेळ झाला

  • @shubhangikulkarni7842
    @shubhangikulkarni7842 Před 2 měsíci +1

    मी बघते ह्यांचे चॕनेल. खूप छान सांगतात ह्या. ह्यांना भेटायचे असेल तर कुठे भेटावे.

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 Před 3 měsíci

    जय खान्देश ❤🎉

  • @shraddhapardeshi546
    @shraddhapardeshi546 Před 3 měsíci +1

    Mast kdak❤

  • @prabhawalunj176
    @prabhawalunj176 Před 3 měsíci

    A 1 Recipe

  • @a.wshorts1920
    @a.wshorts1920 Před 3 měsíci +2

    खुप छान माहिती मिळाली.मी अजून पितळी भांडी घेणार ...,🤗 भरीत आणी कळण्याची भाकरी भन्नाट आहे .कधीतरी नगर भागातील लोकांची रेसीपी दाखवताना....(मोदकांची आमटी )🙏🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      Manapasun dhanyawad.
      czcams.com/video/7UVnCogSqEY/video.htmlsi=ZxgYJDA9QVzz2D3K
      Adhi chya video chi link post karte.

  • @swapnitashinde9099
    @swapnitashinde9099 Před 3 měsíci +1

    Kup chan

  • @pratibhapatil3465
    @pratibhapatil3465 Před 3 měsíci

    Mi pan Jalgoan chi, Tondala pani sutle, mazi always favorite,

  • @hitakshichaudhari8280
    @hitakshichaudhari8280 Před 3 měsíci

    Maz maher jalgoan ahe

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před 3 měsíci

    Sarita you are very sweet

  • @tarkapatil4325
    @tarkapatil4325 Před 3 měsíci +2

    ताई मी जळगाव जवळ भुसावळ ची आहे खान्देशी आहे आणि मी नेहेमी कळण्याची भाकरी आणि भरीत करत असते आणि जळगाव ला गेले की भरीत वांगी नक्की घेऊन येते

  • @alkamore87
    @alkamore87 Před 3 měsíci +1

    Mast me pan khandeshi amchi avdti desh me pan Jalgaon chi ahe

  • @varshapatil6574
    @varshapatil6574 Před 3 měsíci +3

    ताई हो आमच्या कडे हि रेसेपी सगळ्या आवडते हे वांगी शेतातील तूर निघाल्यावर ज्या काळ्या निघतात त्या काळ्यावर हे वांगी आमच्या
    त्या काव्यावर भाजतान वभरीत खूय चविष्ट लागते😊

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 Před 3 měsíci

    जोतिष ताई तुम्हाला इथे पाहून खुप छान वाटले.सरिताताई खर्च अन्नपूर्णा आहेत. छान वाटले

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार,🙏😊🙂☺️

  • @BhavnaPatil-bf6yg
    @BhavnaPatil-bf6yg Před 3 měsíci

    Mi pn jalgaon chi ahe..bharit chanch jhal.❤

  • @vrushalikulkarni1500
    @vrushalikulkarni1500 Před 3 měsíci

    Mi jalgaon chi. Hi recipe winter madhe khup chalte tikde

  • @minaxipatil7376
    @minaxipatil7376 Před 3 měsíci

    Mi pan jalgaon chi aahe Tai