नीट Counseling मध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना OBC/SEBC/OPEN यापैकी कोणता जास्त फायदा होईल?

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • =================================*
    CAREER MAKING GUIDANCE
    ==================================
    *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
    आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
    आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
    ___________________________________________
    आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
    CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
    त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
    त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
    त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
    त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
    PHONE PE / GOOGLE PAY NO
    9421066225
    9511791310
    या नंबर वर FEES PAID करावी
    अन्यथा
    CAREER MAKING GUIDANCE
    SBI ACCOUNT NO
    39796069514
    IFSC : SBIN0000283
    BRANCH : MADHA
    ACCOUNT : CURRENT
    या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
    त्याच बरोबर.......
    MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
    ====================================
    आमचा पत्ता :
    डॉ राजकुमार आडकर
    करिअर मेकिंग गायडन्स
    सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
    9511791310
    9421066225
    ====================================
    Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
    ___________________________
    करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
    आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
    गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
    - List of All category documents required for Admission
    - Eligibility criteria
    - MBBS Govt cut off Maharashtra
    - MBBS Pvt. cut off Maharashtra
    -MBBS DEEMED Cut off AIQ
    - BAMS Govt. cut off
    - BAMS Pvt. Cut off
    - BAMS DEEMED cut off
    - BDS Govt. Cut off
    - BDS Pvt. Cut off
    - BDS DEEMED CUT OFF
    - BHMS College LIST
    -BPTH College List
    - BVSC Cut off Maharashtra
    - Medical Fitness certificate
    - Annexure - C
    इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
    ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
    9511791310
    9421066225
    वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
    धन्यवाद....
    Team Career Making Guidance

Komentáře • 45

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 Před 3 měsíci +5

    शासनाने मराठा समाजासाठी मूर्खपणाचा बाजार मांडला आहे.

  • @ashoknanawayal8610
    @ashoknanawayal8610 Před 3 měsíci +8

    ज्या मराठा विद्यार्थ्यांनी ews मधून निट फॉर्म भरला होता व आता 2024मध्ये नवीन ews मिळत नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करावे

  • @YogeshPawar-su7vt
    @YogeshPawar-su7vt Před měsícem +1

    SIR ME SEBC CERTIFIKATE AHE BUT KUNBI NOND SAPADALE PANJOA BA CHE SAKKE BHAU YANCHI MAZA CHULAT CHULAT BHAVANE TYA KUNBI NODI VARUN CERTIFIKATE KADHALE CAST VALIDATE ZALE THIS CERTIFICATE REF ME KUNBI SATHI APPLY KELA [ IN PROCESS ] 11 TH STD ADMISSION GET E SEVA RECIEPT [ O B C -KUNBI ] COLLAGE ASK ORIGNEL CERTIFICATE ME SEBC DELE TAR CHALEL KA AATA KA KUNBI CERTIFICATE SATHI TIME PERIEOD GHU TYANCHA KADE PLS TELL ME ARJ

  • @RajeshreePatil131
    @RajeshreePatil131 Před 3 měsíci +2

    सर तुमचे ऑफिस कुठे आहे paid counselling बद्दल भेटायला यायचे होते.

  • @starboxcrinema
    @starboxcrinema Před 2 měsíci +2

    Sebc achanak band zal tr 😢

  • @indianenglish4637
    @indianenglish4637 Před 3 měsíci +1

    Please guide about B. Farmacy admission

  • @ganpatishinde2299
    @ganpatishinde2299 Před 3 měsíci +2

    Obc ,ews फी तफावत आहे.विश्लेषण करा

  • @Anujagtap_15
    @Anujagtap_15 Před 2 měsíci +1

    Sebc (maratha ) आहेत.परंतु उत्पन्न 8लाख पेक्षा जास्त असेल तर आम्ही फक्त शैक्षणिक मध्ये सवलत घेऊ शकतो का? Sebc घेऊन, आम्हाला फीस मध्ये सवलत नसली तरी चालेल

  • @anantadeshmukh1269
    @anantadeshmukh1269 Před 2 měsíci +1

    2024 सर नवीनmbbs collage सुरू होणार आहे का?

  • @nsdcreations7504
    @nsdcreations7504 Před 3 měsíci +3

    Neet exam form OBC मधून भरला होता, सर्टिफिकेट validity आहे पण नॉन क्रिमिलयर न मिळाल्यास काय करावे, please Guide us

  • @rgj831
    @rgj831 Před 3 měsíci +3

    2019 मधे काढलेले SEBC cast certificate आता चालेल
    का? कि परत नवीन काढावे लागेल

  • @baliramshikare8949
    @baliramshikare8949 Před 3 měsíci +1

    सर sebc साठी caste validity करावी लागेल का

  • @balasahebsonawane6356
    @balasahebsonawane6356 Před 3 měsíci +1

    सर नमस्कार
    आपण जर जात वर्गवरी नुसार सांगितलं तर विध्यार्थ्यांना नक्कीच कळेल यात सांगताना थोडा गोंधळ होतो आहे

  • @YogeshJadhav-mz5de
    @YogeshJadhav-mz5de Před 3 měsíci +1

    Sir marataina non carimirial mahdhech cast vailite 3 varsasati valiti aahe

  • @kuberjadhav1330
    @kuberjadhav1330 Před 2 měsíci +2

    SEBC certificate new formate nusar cast ani non cremeyler milun ekch certificate nighat ahe.
    ani tya ceritificate la cast validity lagt nahi na ?

  • @NavnathKolte-bb7mh
    @NavnathKolte-bb7mh Před 3 měsíci +2

    जर collage सुरू असताना अचानक SEBC बंद झालं तर संपूर्ण फीस भरावी लागेल का?

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 Před 3 měsíci +5

    ओबीसी पेक्षा ews कधीही चांगलं.ओबीसी पेक्षा कमी फिज सेमी गव्हरमेंट मध्ये ews फीज कमी

  • @vaishalikarale3936
    @vaishalikarale3936 Před 3 měsíci +1

    BDS counseling tumhi amala kru sakta ka

  • @sominathmule6022
    @sominathmule6022 Před měsícem +1

    Cast validity lagte ka ???

  • @indianenglish4637
    @indianenglish4637 Před 3 měsíci +1

    फाॅर्म भरताना open मधून भरला आहे नंतर कुणबी certificate मिळाले आहे तर अॅडमिशनला लाभ मिळेल का ?

  • @anandpatil8307
    @anandpatil8307 Před 3 měsíci +1

    ओबीसी आहे पण इन्कम 8 लाख पेक्षा जास्त आहे तर ओबीसी कोट्यातून ऍडमिशन होईल का

  • @DocWise98
    @DocWise98 Před 3 měsíci +1

    Sir sebc lagu aahe ka...aani vishesh mhnje neet sathi lagu aahe ka??🙏🙏🙏

  • @balasahebsonawane6356
    @balasahebsonawane6356 Před 3 měsíci +1

    ओबीसी sebc व ews याबाबत तुलनात्मक माहिती दिली त्याबद्दल dhanyavad

  • @sanketgarkal5733
    @sanketgarkal5733 Před 3 měsíci +1

    सर एमडीएस सवलत आहे का n t d

  • @adarshsuryawanshi6552
    @adarshsuryawanshi6552 Před 2 měsíci

    Sebc sathi kiti grouping 12th hsc

  • @mrunalinisomwanshi3264
    @mrunalinisomwanshi3264 Před 3 měsíci +5

    सर,एस ई बी सी चे आरक्षण बाद झाले तर पुर्ण फी भरावी लागेल का?

  • @ajghorpade5043
    @ajghorpade5043 Před 3 měsíci +1

    फोन नंबर मिळेल का...
    आॉफिसचा पत्ता मिळेल का

  • @santoshtathe1362
    @santoshtathe1362 Před 2 měsíci

    Sir send your mob no counseling purpose

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 Před 3 měsíci +1

    Thanks sir