महाराष्ट्र MBBS BDS पहिल्या राऊंड चे वेळापत्रक (Scheduke)

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • CAREER MAKING GUIDANCE
    ==================================
    *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
    आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
    आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
    ___________________________________________
    आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
    CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
    त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
    त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
    त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
    त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
    PHONE PE / GOOGLE PAY NO
    9421066225
    9511791310
    या नंबर वर FEES PAID करावी
    अन्यथा
    CAREER MAKING GUIDANCE
    SBI ACCOUNT NO
    39796069514
    IFSC : SBIN0000283
    BRANCH : MADHA
    ACCOUNT : CURRENT
    या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
    त्याच बरोबर.......
    MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
    ====================================
    आमचा पत्ता :
    डॉ राजकुमार आडकर
    करिअर मेकिंग गायडन्स
    सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
    9511791310
    9421066225
    ====================================
    Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
    ___________________________
    करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
    आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
    गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
    - List of All category documents required for Admission
    - Eligibility criteria
    - MBBS Govt cut off Maharashtra
    - MBBS Pvt. cut off Maharashtra
    -MBBS DEEMED Cut off AIQ
    - BAMS Govt. cut off
    - BAMS Pvt. Cut off
    - BAMS DEEMED cut off
    - BDS Govt. Cut off
    - BDS Pvt. Cut off
    - BDS DEEMED CUT OFF
    - BHMS College LIST
    -BPTH College List
    - BVSC Cut off Maharashtra
    - Medical Fitness certificate
    - Annexure - C
    इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
    ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
    9511791310
    9421066225
    वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
    धन्यवाद....
    Team Career Making Guidance

Komentáře • 21

  • @RamaGore-ox3qm
    @RamaGore-ox3qm Před 20 dny +1

    चांगली माहिती सांगतात सर आभारी सर

  • @pranaysawwalakhe1008
    @pranaysawwalakhe1008 Před 20 dny +4

    College join date me mistake hai.31 August se 4 August declared. Vo 4 Sept honar tha

  • @sharadpatil3980
    @sharadpatil3980 Před 20 dny +2

    नमस्कार सर माझ्या मुलीला 575 मार्क्स आहेत तिला गव्हर्मेंट कॉलेज मिळू शकते का

  • @nehapawar4560
    @nehapawar4560 Před 17 dny

    Sir me 18 la documents upload kelye hotye but aaj morning la message aala ki documents re-upload Kara aani mi documents upload pan kele aaj morning la kaahi problem nahi honar naa.😞

  • @sarswatinavodayagurukuljin2016

    Are you looking for a joyful new रविवारी डिमांड ड्राफ्ट मिळत नाही दोनच दिवस ॲडमिशन प्रोसेस ला मिळणार आहेत तारीख पाडून मिळायला हवी chapter for your beloved older family members? This is how SeniorWor

  • @sanikasarode-bx2qk
    @sanikasarode-bx2qk Před 19 dny +1

    Hello ..koni career guidence chi paid counseling ghetliye ka ..plz suggest me ..kas ghetat

  • @user-cz2mm5ng3x
    @user-cz2mm5ng3x Před 20 dny +2

    चेक चालत नाही का? आणि एखादे कॉलेज मिळाल्यानंतर dd सर्व प्रकारचे काढावे लागतील का?

  • @jagdishnikam6144
    @jagdishnikam6144 Před 20 dny

    sir 8400 rank obc la bjmc bhetel ka pls reply
    ani 2nd option pan suggest kara

  • @anantkumargurav5424
    @anantkumargurav5424 Před 20 dny +1

    स्टेट रजिस्रटेशन केल आहे परंतु iqरजिस्रटेशन राहिल असे तर परत करता येईल का

  • @sunitaandhale4881
    @sunitaandhale4881 Před 19 dny

    सर माझ्या मुलीला 546 मार्क आहेत, nt d (OBC )कोणते कॉलेज भेटेल 🙏🙏14600 air

  • @SantoshKate-zv2en
    @SantoshKate-zv2en Před 20 dny +2

    सर रविवारी पण ॲडमिशन असते का

  • @vedantyeole7918
    @vedantyeole7918 Před 20 dny

    Merit list kevha yeil

  • @aryanukey6015
    @aryanukey6015 Před 20 dny

    525 sc semi midnar ka