ढोलकी, लावणी, गण गौळण आणि लोककला । पांडुरंग घोटकर | डॉ. गणेश चंदनशिवे । जुगलबंदी | Baimanus |

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • #maharashtraculture #lavni #gaulan
    ढोलकीसम्राट पांडुरंग घोटकर गुरुजी आणि प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांची कमालीची जुगलबंदी आणि लोककलेवरील चर्चा...
    'बाईमाणूसच्या पारावर' या विशेष मालिकेअंतर्गत आम्ही आपल्यासाठी ही मेजवानी घेऊन आलो आहोत. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
    ----------------------------------------------------
    Inframe : Dholkisamrat Pandurang Ghotkar, Prof. Dr. Ganesh Chandanshive
    Interview : Prashant Pawar, Editor ( Baimanus )
    Harmonium : Rahul Khare,
    Flute : Satish Jogdand
    Tal : Anil Ghogare
    -----------------------------------------------------
    Shoot : Rushikesh More, Madhuram Solkepally, Rina Mahtole
    Edit : Rushikesh More
    Produced by Baimanus Media Research Foundation
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    Website : www.baimanus.in
    Facebook : / baimanus.in
    Instagram : / baimanus.in
    Twitter : / baimanusindia
    ढोलकी, लावणी, गण गौळण आणि लोककला । पांडुरंग घोटकर | डॉ. गणेश चंदनशिवे । जुगलबंदी | Baimanus |
    Baimanus,Baimanus Marathi, Marathi Batamya,Marathi News,Trending Marathi News,Marathi,Pune,Nagpur,Lokakala,DHOLAKI,Dholki,Pandurang Ghotkar,Ganesh Chandanshive,Maharashtra News,Lavni,Gaulan,Jugalbandi,Dholki Jugalbandi,Marathi Lavni,Lavani,Marathi Gaulan,ढोलकी,लावणी,गण गौळण,लोककला,Maharashtra Culture

Komentáře • 63

  • @user-qz2sw2we5n
    @user-qz2sw2we5n Před 4 měsíci +12

    मी खरच खूप नशीबवान आहे की मी ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर गुरुजी न कडे शिकतोय अतिशय प्रेमळ स्वभाव आहे गुरुजींचा येवढं मोठं नाव आहे 13 देशात गुरुजींची ढोलकी फेमस आहे तर एकदम साधेपणा टिकून आहे गुरुजींचा ♥️🙏🏻🥰

  • @dnyaneshwarmahajan7090
    @dnyaneshwarmahajan7090 Před 22 dny +3

    आदरणीय घोटकर सर आणि डॉ. चंदनशिवे सर आपण दोघं मान्यवर लोकसंगीत व लोककलेचे दिग्गज कलाकार आहात. आपणा दोघांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

  • @SunilPawar-pw3ht
    @SunilPawar-pw3ht Před 20 dny +1

    देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
    देता देता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे..
    #ढोलकीसम्राट पांडुरंग घोटकर आणि
    #डॉ.गणेश चंदनशिवे
    अतिसुंदर....!

  • @nandugawai8750
    @nandugawai8750 Před měsícem +1

    ढोलकी सम्राट घोटकर बाबा आणि डॉ. चंदनशिवे सर तुम्हा दोघांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @kailassuryawanshi8676
    @kailassuryawanshi8676 Před 6 měsíci +12

    चंदन शिवे सर नमस्कार आज मी तुमच्याबरोबर पांडुरंग घोटकर सरांची मुलाखत ऐकली माझा दिवस खूप आनंदात गेला इतका आनंद बरेच दिवसात मिळाला नव्हता आपण जी करा जिवंत ठेवले त्याचे सर्व महाराष्ट्र उपकार होतील पांडुरंग कोटकर यांची ढोलकी मी ऐकले त्यावेळेला मला कृष्णा मुसळे ची आठवण झाली तोपर्यंत मला माहीत नव्हते कितो घोटकर यांचा मुलगा आहे असे कलावंत महाराष्ट्रात घडवत रहा आणि आमच्यासारखे ज्येष्ठांना कला ऐकण्याची संधी द्या तुमचा फार आभारी आहे

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 Před 2 měsíci

    मला नाडीले कान्हा ने आहाहा काय म्हटली गौळण❤❤❤खूपच सुंदर .....

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před měsícem

    बाबांच ढोलकी वादन खुप आवडल मी साहेबराव नांलवलकर यांचे सहकारी ढोलकी पटु विश्वास राव पैलवान यांच वादण असच जोरदार होत जबरदस्त 🙏🚩

  • @kakapravinmore7256
    @kakapravinmore7256 Před 6 měsíci +3

    ❤ घोटकर सर शत शत नमन प्रणाम

  • @shahirbiharilalrajput854
    @shahirbiharilalrajput854 Před 7 měsíci +7

    घोटकर बाबा आणी डाॅ.चंदनशिवे सर आपणास खुप खुप धन्यवाद...

  • @shivnathmule5536
    @shivnathmule5536 Před 6 měsíci +2

    चंदन शिवे तुमच्या प्रयत्नांना यश लाभो हिच परमेश्वर जवळ हिच ईच्छा

  • @dilipdethe8
    @dilipdethe8 Před 6 měsíci +3

    Ghotkar saheb yekdam mast dhol ki wadan

  • @dilipdethe8
    @dilipdethe8 Před 6 měsíci +2

    Waa ghotkar dada dokipatu

  • @ashokkamble1531
    @ashokkamble1531 Před 2 měsíci

    खुपच छान कलाकारांना अभिवादन करतो

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M Před 6 měsíci +2

    ❤❤

  • @manehd6704
    @manehd6704 Před 6 měsíci +3

    निश्चितच आपल्या परंपरा आपण वाचवायला पाहिजेच, चंदन शिवे सरांना आणि तुम्हांला धन्यवाद 🙏

  • @updatetv6550
    @updatetv6550 Před 7 měsíci +5

    मला नाडीले गं ❤❤ किती सुंदर गायलंय ❤️

  • @anilkoshti4213
    @anilkoshti4213 Před 7 měsíci +6

    अतिशय सुरेल झाली मैफिल. पांडुरंग घोटकर आणि इतरही लोककलावंत यांना महिना पंचवीस हजार रुपये तरी मानधन द्यायला हवे.

  • @VitthalDudhare
    @VitthalDudhare Před 7 měsíci +2

    चंदनशिवे c सर या मातीतील अस्सल कलाकार आहे सर अभिमान आहे c आम्हाला तुमचा

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před 7 měsíci +7

    ब्रह्मनिष्ठ हैबती कलगी सम्राट तसेच तुरा सम्राट सम्भू राजू,कवी पठठे बापूराव भाऊ फक्कड,उमा बाबू यांच्या आठवणी जगवल्या पाहिजेत

  • @dagadushimpi3113
    @dagadushimpi3113 Před 3 měsíci

    घोटकर साहेबांचा आवाज (खंत) शासना पर्यंत पोहचो ही शभकामना!💐

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Před 6 měsíci +1

    वह घोंटकर साहब वह.

  • @rahulghotkar7505
    @rahulghotkar7505 Před měsícem

    खूपच सुंदर ❤👌

  • @prajanandauparwat9326
    @prajanandauparwat9326 Před 6 měsíci +1

    डॉ.चंदनशिवे सर नमस्कार,जयभीम.मी आणि प्रा.देवानंद पवार आपल्याला भेटलो होतो.आज आपले गायन ऐकले.सर्व कलाकारांचे खूप खूप स्वागत.

  • @kiranghotkar8261
    @kiranghotkar8261 Před 2 měsíci

    1dam bhari dada❤

  • @universalboss9216
    @universalboss9216 Před 3 měsíci

    खूप छान 👌 👌 👌

  • @SanjayArane-f9v
    @SanjayArane-f9v Před 2 měsíci

    प्रणाम गुरुजी

  • @jivangodake3100
    @jivangodake3100 Před 6 měsíci +2

    खरे कलाकार

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Před 6 měsíci +1

    एक नंबर खूप छान धन्यवाद

  • @cvnbeatz
    @cvnbeatz Před 3 měsíci

    Waah 🎉

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 Před 7 měsíci

    अप्रतिम सुरेख सादरीकरण ❤🎉जुनं ते सोनं, मुलाखत स्फूर्तीदायी, शाहीर तुषार पंदेरे चा मानाचा मुजरा 🙏💐💐

  • @sampatkumbhar5704
    @sampatkumbhar5704 Před 6 měsíci

    छान गोंधळ गीत वा शाहिर वा

  • @laxmanshinde5701
    @laxmanshinde5701 Před 7 měsíci

    उत्कृष्ट सादरीकरण

  • @rupeshdalvi4215
    @rupeshdalvi4215 Před 7 měsíci

    छान 👌👌उत्कृष्ट.. राम कृष्ण हरी 👏🏻👏🏻

  • @sanyam_Deshmane
    @sanyam_Deshmane Před 7 měsíci

    Waah Kay jugalbandi hai...😮😮😮🎉🎉❤

  • @shreyasshukla3610
    @shreyasshukla3610 Před 6 měsíci

    खूप छान माहिती दिली

  • @prabhakarmadhale8804
    @prabhakarmadhale8804 Před 9 dny

    Ghotkar baba yanchi gosht hi shasanani manavar ghyavi asa mala vatat

  • @vidyadharthorat1712
    @vidyadharthorat1712 Před 7 měsíci

    Nice🎉very nice Dr Ganesh sir❤❤

  • @user-rw8ne2un2z
    @user-rw8ne2un2z Před 7 měsíci

    खुप धन्यवाद सर

  • @SachinJadhav-oe9on
    @SachinJadhav-oe9on Před 2 měsíci

    Dr candanshive saranchi maharastra sarkarni dakhal ghyavi

  • @PrakashPatil-du5qr
    @PrakashPatil-du5qr Před 6 měsíci

    डॉक्टर साहेब धन्य......! आपला आम्हास सार्थ अभिमान आहे.....! पण थोड मागेही वळून बघाव.....खूप तळागाळातील कलाकार आस लावून बसलेत.......! सार्यांना सामावून घ्यावे ही अपेक्षा....! आपला- एक लोककला अभ्यासक...! 📕🖋️🙏🐜🌲🦅

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před 7 měsíci

    पांडुरंग घोटकर व डॉ चंदनशिवे यांना धन्यवाद चांगली कला सादर केली

  • @annapralhadjadhav3904
    @annapralhadjadhav3904 Před 6 měsíci

    सुंदर माहिती

  • @madhukarjawale8358
    @madhukarjawale8358 Před 7 měsíci

    अप्रतीम

  • @narayanjagdale2425
    @narayanjagdale2425 Před 7 měsíci

    जय भवानी

  • @mansingkadam6714
    @mansingkadam6714 Před 7 měsíci

    आमचे गुरुवर्य गोंधळी समाज भुषण शान, आदर्श ,ढोलकी सम्राट मा, पांडुरंग घोटकर गोंधळी समाज रत्न यांना व डॉ चंदनशिवे या महान कलावंतांना मानाचा मुजरा व नमस्कार 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹मी मानसिंग कदम कराड भारतीय जनता पार्टी भ आघाडी प्रदेश सचिव व राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र पश्र्चिम विभागीय अध्यक्ष

  • @user-um2yo3hn1k
    @user-um2yo3hn1k Před 7 měsíci

    माझे वडिल सुद्धा असाच गण म्हणायचे

  • @GovindKadam-rp2lj
    @GovindKadam-rp2lj Před 7 měsíci

    परभणी भूषण कै राधाकिशन राजारामबापू कदम सेवाभावी संस्था परभणी मी गोंधळ साम्राट गोंधळ महषी राजारामबापू कदम यांचा पत मी गोविंद मदनराव आहे तुम्ही छान मुलाखत घेतली,

  • @namdeotate4088
    @namdeotate4088 Před 6 měsíci

    Nice

  • @dilipdethe8
    @dilipdethe8 Před 6 měsíci

    Dhol ki pattu

  • @sachinkate7801
    @sachinkate7801 Před 6 měsíci

    चंदन शिवे सर प्रथम नमस्कार घोटकर गुरुजींनी चरणस्पर्श... देवीची आवहान करतेवेळी ये..नको... गोंधळला यावे.,..पंरपरे नुसार हेच अपेक्षित आहे... धन्यवाद आभार

  • @satishsj
    @satishsj Před 4 měsíci

    पांडुरंग घोटकर जी यांचा पत्ता किंवा फोन नंबर आहे का ?

  • @ashokgachale150
    @ashokgachale150 Před 7 měsíci +1

    🌹🌹मागील साथीदा र कमी पडतात

  • @NareshrajaramMahadik-fu6vm
    @NareshrajaramMahadik-fu6vm Před 6 měsíci

    बोलकी सम्राट पांडुरंग घओटकर यांना मानाचा मुजरा

  • @VitthalDudhare
    @VitthalDudhare Před 7 měsíci

    चंदनशिवे मराठवाडय़ातील कोणत्या गावाचे आहेत प्लीज सांगा दादा

  • @AnilKamble-d6g
    @AnilKamble-d6g Před 7 měsíci

    का ळयू बाळ यू शिवराम बोरगावकर

  • @jk-jy8lo
    @jk-jy8lo Před 6 měsíci

    Tblyche Bol Dholkit Vjvnara
    Dholki smrat
    Yasin Mhabri kolapur
    hokit Vajvnara A1

  • @sgbhalerao576
    @sgbhalerao576 Před měsícem

    पुढाऱ्यांची पेन्शन निमी करून या कलावंतांना ती ध्या

  • @VitthalDudhare
    @VitthalDudhare Před 7 měsíci

    S

  • @sunilsangle1875
    @sunilsangle1875 Před 7 měsíci

    मला अडविले ग कान्हाने