या कीर्तनातून सुंदर कांडाबरोबरच आजही समाजात असणारे राक्षसांचा चांगला समाचार घेतला.राष्टभक्ती वाढवणारे राष्ट्रीय कीर्तनकार आफळेबुवांच्या कीर्तनाचा लाभ झाला.
जाधवर सरांनी आयोजन केलेल्या सांप्तहिक किर्तानात चारूद्त महाराजांनी खूप च चांगली उदारने व्याख्या ने देऊन सुंदर छान किर्तन सांगीतले, प्रा़ सुधाकर रावांनी आयोजन तसेच आफळे महाराजांनी केलेल्या किर्तनात मनाचे समाधान ,ऐकून मन त्रूप्त झाले. वारंवार किर्तन ऐकण्यास मिळावे, हिच सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
"विवेकानंदांना काली मातेचे दर्शन " हा प्रसंग ऐकताना कंठात गुदमरल्यासारखे वाटले आणि डोळे पाणावले. मा.आफळेबुवांची जादू .
खूप छान, अप्रतिम, सुंदर....
खूप छान कीर्तन, महाराज. आजच्या तरुणांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घ्यावा.
या कीर्तनातून सुंदर कांडाबरोबरच आजही समाजात असणारे राक्षसांचा चांगला समाचार घेतला.राष्टभक्ती वाढवणारे राष्ट्रीय कीर्तनकार आफळेबुवांच्या कीर्तनाचा लाभ झाला.
I'm
Oh.kbnm l
Jay Gurudev jay guruutt
जाधवर सरांनी आयोजन केलेल्या सांप्तहिक किर्तानात चारूद्त महाराजांनी खूप च चांगली उदारने व्याख्या ने देऊन सुंदर छान किर्तन सांगीतले, प्रा़ सुधाकर रावांनी आयोजन तसेच आफळे महाराजांनी केलेल्या किर्तनात मनाचे समाधान ,ऐकून मन त्रूप्त झाले. वारंवार किर्तन ऐकण्यास मिळावे, हिच सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
फारच सुरेख , अभ्यास पूर्ण कीर्तन. नमस्कार बुवा.
अप्रतिम किर्तन जयजयकाराची माहिती मिळाली
अप्रतिम अभ्यास खूप सुंदर बुवा....तृप्ती काय असते ती बघायला मिळते....
जाधव सर अभंग ला साधेल असे अप्रतिम आयोजन खूप आभार
🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ🙏
खूप खूप खूप सुंदर झाले कीर्तन असा साधू संग घडो मज लाभे
Mmss
🙏🏻🙏🏻🙏🏻Dhanyavad khup chan Mauli khup kahi Shikayla bhetle Dhanyavad Jay Swami Vivekannad ji Jay Shree Ramkrushn Parmhans Ji 🙏🏻🙏🏻💐💐
अप्रतिम कीर्तन!जयजयकाराची माहीती मिळाली..अख्यान उद्बोधक!आपणास विनम्र अभिवादन!
जयजयकार का, कसा व त्यामागील सांस्कृतिक पार्शवभूमी खुपच सहज सोपी करून सांगितली 🙏🙏
Khup chhan
Ram Krishna Hari
जाधव सरांना Thanks khup chan kirtan cha आयोजन केले बुवा तर kirtan ekat rahave ase vate prana milyte khupchan
सुस्वागतम् रामा! जय श्रीराम!
🙏
खरंच,मला असे वाटते कि, महर्षी नारदच जन्माला आलेत चारुदत्त आफळे हे नाव घे
Apratim kirtan🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी
जोगव्याचा आर्थ इत्यंभूत स्पष्ट जय जगदंब
अप्रतिम
Apratim kirtan
🍎🍎🍎🍎🍎
वाढदिवसाचे निमित्त किर्तनव्दारे ज्ञान संस्कृतिचा संस्कार
👌🙏
जोगव्याची चाल एक च no mast
छानच!
आम्ही किर्तन ऐकण्यास उत्सुक आहाेत
खूप छान गुरुजी.
धन्यवाद
🚩🇮🇳🇮🇳🚩🚩
हर हर महादेव
Welcome all
अप्रतिम🙏🙏🙏आपले सुश्राव्य कीर्तन ऐकताना कितीतरी समाधान लाभते बुवा🙏
Apk
Uiari
तबल्याचा खूप कर्कश आवाज येतोय.
Ram Krishna Hari
🙏🙏🙏