मळे मासे पकडण्याची जबरदस्त आयडिया 🐟 तीन जाळ्याने पकडले मळे मासे🐠 river net fishing video

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • मळे मासे पकडण्याची जबरदस्त आयडिया 🐟 तीन जाळ्याने पकडले मळे मासे🐠 river net fishing video
    तर आज आम्ही तीन जाळे घेऊन एकाच ठिकाणी सोडणार आहोत
    या व्हिडिओ मध्ये आम्ही तीनही जाळ्याने मळे मासे पकडणार आहेत
    तर आज आम्ही एक बोटी आणि दिड बोटी जाळ्याने मासे पकडायचे आहेत मित्रांनो थंडी खूप असल्यामुळे मासे खूप कमी जाळ्याने सापडतात
    तर हे जाळे सोडून आम्ही बराच वेळ ठेवले
    आणि मग ते सगळे जाळे काढून घेतले
    तर तीनही जाळ्यांत चांगले मासे सापडले
    आणि बाहेर जाळे काढल्यावर त्यामधील सगळे मासे काढून घेतले आणि येथेच आम्हाला खूप अंधार झाला होता
    आणि तुम्हांला जर हा व्हिडिओ आवडला तर लाइक करा आणि या चॅनेल सब्सक्राइब करा
    मासे पकडण्याची सोपी पद्धत
    मासे पकडण्याची नविन पध्दत
    मासे कसे पकडायचे
    जाळे कसे टाकावे
    जाळ्याने मासे कसे पकडायचे
    जाळे बनवणे
    जाळे सोडणे
    जाळे टाकणे
    मळे मासे पकडण्याची पध्दत
    जाळे कसे बनवायचे
    मासे
    फिशिंग व्हिडिओ
    मराठी फिशिंग
    fishing and making
    net fishing video
    gill net fishing
    net making
    male mase pakdnyachi padhat
    male mase kase pakdayche
    jale kase bavayche
    river net fishing
    river fishing video
    mase kase pakdayche
    mase pakdnyachi navin padhat
    masemari
    village fishing video
    village fishing life
    #मळेमासेपकडण्याचीजबरदस्तआयडिया
    #तीनजाळ्यानेपकडलेमळेमासे
    #rivernetfishingvideo
    #villagenetfishing
    #fishingvideo
    #netfishing
    #fishinginmarathi
    #netfishingvideo

Komentáře • 6

  • @rajendrabawane1940
    @rajendrabawane1940 Před 5 měsíci

    Jay bhoiraj👌👌

  • @jayeshpathak1973
    @jayeshpathak1973 Před 5 měsíci +1

    Nice Video Bhau 👌

  • @user-sl5ld2xs3t
    @user-sl5ld2xs3t Před 5 měsíci +1

    मळे माश्याच्या जाळाला थर्माकोल किती अंतरावर बांधायचा ते plz सांगा

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 5 měsíci

      हे पहा मळ्याच जाळे हे जड बनववा लागते कारण ते पाण्यामध्ये तळाला बुडल पाहिजे तर आमच्या जाळ्याला थर्माकोल 5 ते 6 फुटांपर्यंत बांधतो आपल जाळे बुडेल आस बांधायचे आहे

  • @prafullaghadshi8928
    @prafullaghadshi8928 Před 5 měsíci

    Tar mitrano 😅