#konkanrailway

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • आज कोकणात जाण्यासाठी रेल्वे हा महत्त्वाचा मार्ग आहे. पण कोकणला ही रेल्वे सहजा सहजी मिळाली नाही. या भागात रेल्वे असावी असा पहिला प्रस्ताव 100 वर्षापूर्वी पुढे आला होता. अखेर 1998 साली कोकण रेल्वे साकार झाली.
    #konkanrailway #history #indianrailway

Komentáře • 149

  • @santoshjadhavrao6977
    @santoshjadhavrao6977 Před měsícem +5

    कोकण रेल्वे चे दोन पदरी करणे खुप गरजेचे आहेत.

  • @sunilgaikwad4158
    @sunilgaikwad4158 Před měsícem +7

    कोंकण रेल्वे म्हटले की श्री मधू दंडवते साहेब यांच्या बरोबर श्री जॉर्ज फर्नांडिस साहेब यांचे ही तेवढेच श्रेय आहे.

  • @govinddeshpande4238
    @govinddeshpande4238 Před měsícem +2

    श्री गुरुदेव, शुभ सायंकाळ, कोकण रेल्वेचा इतिहास माहित नव्हता. आपण काळजीपूर्वक सविस्तर माहिती दिली त्या बद्दल मनःपूर्वक आभार व धन्यवाद. अशीच नवीन माहिती दरवेळी सादर करावी, जेणेकरून माझ्या सारख्या व्यक्तीमत्वाला ते ज्ञात ह़ोईल. इति शुभम.

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar6329 Před 27 dny +3

    खूप सुंदर माहिती

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 Před měsícem +4

    व्हिडीओ छान आहे.कोकण रेल्वे चे शिल्पकार ४.१)वालावरकर.२)दंडवते.३)जाँर्ज फर्नांडिस.४)श्रीधरन.१९९८साली कँलैडर ची माहिती.कोकण रेल्वे ने प्रकाशित केले होते.

  • @chandrakantveer4098
    @chandrakantveer4098 Před měsícem +4

    समाज सेवक मधू दंडवते साहेबांनी कोंकण साठी फार मोठं काम केले आहे. छान माहिती दिली धन्यवाद.

  • @bnk472
    @bnk472 Před měsícem +2

    समस्त रिक्षा व्यवसाईकांना मोठा आधार कोकण रेल्वेचा आहे त्यामुळे कोटी कोटी धन्यवाद

  • @YogeshLad-fj1ed
    @YogeshLad-fj1ed Před 28 dny +3

    खूप छान

  • @gangadharpawar7364
    @gangadharpawar7364 Před 9 dny +1

    खुप चांगली माहिती दिली आपण पण आज नावा पुरतीच कोकण रेल्वे राहिली आहे . आज कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वे किती रेल्वे गाड्या सोडल्या आहेत 90% गाड्या गोवा कडे जाणाऱ्या आहेत आणि कोकणात फक्त चार ते पाच गाड्या आहेत.

  • @vishvasparashar9545
    @vishvasparashar9545 Před měsícem +5

    उत्तम माहिती व सादरीकरण. एकच सुधारणा: सर्वात लांब पूल २०००कि.मि . ऐवजी २००० मिटर असायला हवे.

    • @pankajtapase358
      @pankajtapase358 Před měsícem

      होणं मलाही प्रश्न पडला 2000किलो मीटर येवढ्या लांबीचा पुल आता पर्यंत कधी ऐकला नाही

    • @Pune122
      @Pune122 Před 20 dny

      नदीचे नाव पण शरयू नाही तर शरावती आहे !

  • @madhavphadke5535
    @madhavphadke5535 Před 2 měsíci +2

    फारच सुंदर

  • @PradipMehandale-wu9hz
    @PradipMehandale-wu9hz Před 24 dny +3

    कोकणणातील प्रवाशाना मात्र दुजा भाव देण्यात आला आहे कोकणातील भूखंड हा अधिक प्रमाणात उपलब्ध आहे.त्याला न्याय मिळवून देण्यात आला तर खरच भूखंड देणाऱ्या सर्व कोकणवासियाना याचा सार्थ अभिमान व आनंद होईल. ज्या कामगिरीवर काम करताना हौतात्म्य झालेल्या सर्व बांधवाना माझा हृदय पुर्ण नमस्कार.

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 Před měsícem +3

    मधू दंडवते साहेबांमुळेच कोकण रेल्वे चालू झाली त्यामुळे त्यांना कोणीही विसरणे शक्य नाही त्यांच्यामुळेच कोकणाचा खूप विकास झाला.धन्यवाद साहेब🙏🏻🙏🏻

  • @bajiraokadoo6840
    @bajiraokadoo6840 Před 29 dny +1

    ही रैल्वेची सविस्तर महीती दीली, त्याबदल ध्स्ंयवाद. आपल्या देशात घडलेल्या ह्या सत्य परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही जनतेला काळवल,ते फार चांगल केल. 👌👍🤝🤜🤛🙏

  • @maheshpednekar9895
    @maheshpednekar9895 Před měsícem +3

    मधु दंडवते साहेब कोकण रेल्वेचे खरे शिल्पकार आहेत यात वादच नाही
    परंतु कोकण रेल्वे मार्ग सर्वात प्रथम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रपोज केला होता
    असं माझ्या वाचनात आलं होतं आपण हे पडताळून बघावं

  • @madhum7100
    @madhum7100 Před měsícem +3

    मधु दंडवते ह्यांच योगदान आहेच त्याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही परंतु दंडवते च्या अगोदर बॅरिस्टर नाथ पै यांचे कोकण रेल्वे साठी चे योगदान विसरता येणार नाही.

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 Před měsícem +1

    खूपच छान माहिती कोकण रेल्वे बाबत मिळाली.छान व्हिडिओ.😊

  • @amitmohole6388
    @amitmohole6388 Před 28 dny +3

    Facts चा पुर्ण पणे गोंधळ घातला आहे...कधी म्हणतायत की ७६० किमी साठी खर्च ६००कोटी, तर कधी म्हणतायत ६० किमी साठी ११०० कोटी..एके ठिकाणी तर म्हटले आहे २००० किमी लांबीचा पुल..अतिशय वाईट संकलन

    • @cricmemer013
      @cricmemer013 Před 21 dnem

      चूक झाली असेल त्यांची

  • @vishwassatam1395
    @vishwassatam1395 Před měsícem +2

    Very informative

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 Před 11 dny +2

    खुपच छान माहिती दिलीत आपण. पण जाॅर्ज फर्नान्डिस यांचा उल्लेख केला नाही ते खटकले, असो🙏

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 Před 19 dny +1

    कोकण रेलवे संबंधी खूप चांगली माहिती...

  • @shashikantmore577
    @shashikantmore577 Před měsícem +3

    कोकण रेल्वेचे जनक तत्कालीन रेल्वे मंत्री स्व.मधू दंडवते यांच्या विशेष प्रयत्नांनी झालेल्या या प्रकल्पामुळे कोकणवासीय खुश आहेत..मात्र त्यांची आठवण म्हणून त्यांची प्रतिमा ही कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर दिसावी हीच माफक अपेक्षा.

    • @raghunathrawool4110
      @raghunathrawool4110 Před 11 dny

      @@shashikantmore577 जाॅर्ज फर्नान्डिस व एस्. श्रीधरन नसते तर कोंकण रेल्वे झालीच नसती त्यांनी काॅर्पोरेशन केले नसते तर नंतर आलेल्या जाफर शरीफ सारख्या लांडग्यांनी त्या निधीचा अपहारच केला असता.

    • @gajananb.gaikwad9858
      @gajananb.gaikwad9858 Před 9 dny

      कणकवली स्थानकात आहे

  • @manoharthangan8960
    @manoharthangan8960 Před měsícem +1

    Very nice informative video clip of kokal Railway.

  • @harishchandradesai1029
    @harishchandradesai1029 Před 6 dny +1

    खुप सुंदर परंत परतं दाखवा

  • @meghasalvi2632
    @meghasalvi2632 Před měsícem +2

    कोकण.रेलवेची.खूप.छान.माहीती.ज्ञमीळाली

  • @user-bs7fs6ek1t
    @user-bs7fs6ek1t Před měsícem +5

    दंडवते साहेब यांनी. हे काम केलं.सदैव त्यांची आठवण कौंकण रेल्वे चे जनक म्हणून सुर्य चंद्र असे पर्यंत कोकण ,गोवा, कर्नाटक चे नागरिक घेतीलच

  • @sanjaykhochare9158
    @sanjaykhochare9158 Před měsícem +2

    खूपच छान माहिती आणि दृश्य फक्त शरयू नदीवरील पुलाची लांबी चुकीची मीटर ऐवजी किलोमीटर सांगीतली बाकी सर्व छान आहे

    • @Pune122
      @Pune122 Před 20 dny

      नदीचे नाव पण शरयू नाही तर शरावती आहे !

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 Před 2 dny

    Khup sundar

  • @ShivramBapat-bh5ib
    @ShivramBapat-bh5ib Před měsícem +1

    भारी मस्त

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 Před měsícem +1

    मा.दंडवते साहेबांना विनम्र अभिवादन...

  • @nandkumartikam1530
    @nandkumartikam1530 Před měsícem +1

    व्हिडीओ छान,सूरेख.वाटला!

  • @kantilalsolanki8694
    @kantilalsolanki8694 Před 5 dny

    Super information

  • @sethunair5566
    @sethunair5566 Před měsícem +1

    Good information.

  • @user-rq8je8oo7r
    @user-rq8je8oo7r Před měsícem

    अतिशय सुंदर व महत्वपूर्ण माहिती .

  • @nirmalvasaikar4393
    @nirmalvasaikar4393 Před měsícem

    Very good information, happy to know information.

  • @veenarawool9341
    @veenarawool9341 Před měsícem

    Madu dandavte siranna manacha mujara ani tumhala he tumhe kup chhan mahiti delyabddl danyvad🙏👌

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar Před 29 dny +5

    मधु दंडवते यांच्या प्रयत्नाने कोकणात कोकण रेल्वे धावली

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 Před měsícem +1

    Lay...bhari....video....banvala...ahe.....sandeeep...andheri....15.07.24....

  • @user-kl5fq4wc4r
    @user-kl5fq4wc4r Před 23 dny +1

    छान!

  • @HanifHawaldar-eb8hh
    @HanifHawaldar-eb8hh Před měsícem

    Bhut achi malumaat diye

  • @nareshrane4533
    @nareshrane4533 Před měsícem +1

    Thank u nice video.❤ ❤

  • @chatGpt91
    @chatGpt91 Před 26 dny +3

    नसती झाली असती तर बर झाली असती, परप्रांतीय घाण आली नसती कोकणात 😢

  • @dattaramdongare2914
    @dattaramdongare2914 Před měsícem +1

    Lay bhari

  • @pradipkambli8779
    @pradipkambli8779 Před měsícem +1

    Good very good

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Před měsícem +2

    बांधकाम करताना जे कर्मचारी मृत्यु पावले 🙏

  • @ankushzagade1538
    @ankushzagade1538 Před měsícem

    खूप छान माहिती आहे

  • @AP-gb4wn
    @AP-gb4wn Před 29 dny +2

    हे साफ खोटं आहे की ते इंग्रजांना पेलवल नाही. कोकणातली लोक आपल्या जमिनी द्यायला तयार नव्हते तसेच इंग्रजांकडे फंडस् कमी होते. त्यांची तयारी कमी पडत नव्हती तर आपलेच लोक त्याच्या विरोधात होते

  • @ravikantbhamat2944
    @ravikantbhamat2944 Před měsícem

    ग्रेट🎉

  • @dayanandmorajkar1553
    @dayanandmorajkar1553 Před 16 dny

    Best wishes for video

  • @vikassurve1717
    @vikassurve1717 Před měsícem

    सुंदर👉🙏👈👌👌👌💐

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 Před měsícem +2

    भावाशी आता दुपदरी करण केव्हा होणार ते झाले असते तर बरे झाले असते कारण बरेच जण वाट बघत आहेत

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 Před měsícem

    छान 👌👌👌👍👍👍

  • @vinodtandel1331
    @vinodtandel1331 Před měsícem +1

    ❤❤

  • @vikassurve1717
    @vikassurve1717 Před měsícem +2

    मी कोकण रेल्वयचा प्रवास करणारा पहिला माणुस आहे.❤👉🙏👈💐

  • @swajdeshpande8060
    @swajdeshpande8060 Před 4 dny

    Excellent 🎉🎉🎉🎉24.8.2024

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar8352 Před měsícem

    Good job

  • @nazirkhan6866
    @nazirkhan6866 Před měsícem

    Very good video jai ho jai hind jai bharat

  • @trimbakbhade2982
    @trimbakbhade2982 Před měsícem

    Best project in India and Indian railways

  • @sadanandbodas2447
    @sadanandbodas2447 Před 29 dny +1

    धन्यवाद कोकणरेल्वेची माहिती दिल्याबद्दल, एक मोठी खंत वाटते कि नाव कोकण रेल्वे पण कोकणासाठी किती रेल्वे आहेत कोकणरेल्वेचा फायदा गोवा, कर्नाटक आणि केरळ च्या लोकांनाच होत आहे महाराष्ट्र सरकारने 22टक्के निधी दिला पण कोकणातीला जनतेसाठी किती गाड्या आहेत?

  • @anitajogale6710
    @anitajogale6710 Před měsícem +1

    छान valley and aashich नवीन माहिती कळली पाहिजे

  • @user-qq2hh4zm6k
    @user-qq2hh4zm6k Před měsícem

    छान माहीती

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 Před měsícem

    मस्त

  • @Pune122
    @Pune122 Před 20 dny +1

    सर्व श्रेय श्री. जॉर्ज फर्नांडिस आणि ई. श्रीधरन यांना जाते, श्री दंडवते यांनी फारसे काही केलेले नाही !

    • @raghunathrawool4110
      @raghunathrawool4110 Před 11 dny +1

      बरोबर आहे तुमचे. जाॅर्ज फर्नान्डिस व श्रीधरन यांच्या खंबीरपणामुळेच कोंकण रेल्वे झाली

    • @Pune122
      @Pune122 Před 11 dny +1

      @@raghunathrawool4110 ✅✅

  • @pravinapansare2126
    @pravinapansare2126 Před 28 dny

    Khup chan mahiti dilit

  • @janardanparab184
    @janardanparab184 Před 5 dny

    महाराष्ट्रातील वाटा मोठा आहे पण गाडी कोकणातील अनेक लोकांना तिकीट मिळत नाही सर्व गाड्या कोकणातून दुसऱ्या राज्यात जाते पण पैशाचं वाटप मात्र कमी फक्त नाव मात्र कोकण रेल्वे

  • @anandv4163
    @anandv4163 Před měsícem +2

    मधू दडवते यांना बॅ.नाथ पै कोकणरेल्वे साठी प्रोत्साहन दिले होते. जाॅर्ज फर्नाडिस यानी दंडवतेंची साथ दिली. हे कदाचीत तुम्हाला माहित नाहीत. 60 च्या दशकात
    स.का पाटील रेल्वेमंत्री होते.
    ते जवाहरलाल नेहरू चे पायधरू होते.
    पण कोकणा ला रेल्वे ची काय जरूरत ? असे ते म्हणायचे.

  • @renafernandes4935
    @renafernandes4935 Před měsícem

    Very mice

  • @mangeshkharat4726
    @mangeshkharat4726 Před 10 dny

    Kokan railway che brand Madhu Dandwate...Pranam tyanchya karyala ,,

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 Před měsícem

    Salute Mr.E.Shiri Dharan.

  • @sudhakardesai2589
    @sudhakardesai2589 Před 14 hodinami

    Honavar Sharayu River Bridge not 2000 Km. It will be 2 Km.
    Very informative Vlog.

  • @avadhutbhosale1806
    @avadhutbhosale1806 Před měsícem +3

    760 नाही तर 741 km आहे कोकण रेल्वे

  • @ParvinMedhekar-xb4sf
    @ParvinMedhekar-xb4sf Před 28 dny

    Bahut bahut dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @FatimaHodekar
    @FatimaHodekar Před 25 dny

    Nice❤

  • @SuvarnaS-wf5br
    @SuvarnaS-wf5br Před 28 dny +3

    महाशय कोकण रेल्वेची पुर्ण लांबी जर 760 की.मी.आहे तर मग होनावर चा शरयु नदीवरील पुलाची लांबी दोन हजार की.मी. हे कसं काय कळलं नाही .

    • @cricmemer013
      @cricmemer013 Před 21 dnem

      दोन हजार$$$$😅😂😂 km Cha bridge 😂😂😂

    • @Pune122
      @Pune122 Před 20 dny

      नदीचे नाव पण शरयू नाही तर शरावती आहे !

    • @sampatraopawar5670
      @sampatraopawar5670 Před 19 dny +1

      दोन की मी असेल.

  • @rajanparsekar5964
    @rajanparsekar5964 Před měsícem +1

    प्रा.madhu dandavate ज़िंदाबाद🙏🙏 tyancha mule konkan railway disali pan shevati एकच वाटते ते म्हणजे कोंकणी माणसाने लोकसभे la पाडले नाही तर ma. Devagawda ewaji pm zale असते.

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 Před měsícem +1

    (१)2000km ?. लांबी चां पुल ?

  • @user-kn5bh7kg3h
    @user-kn5bh7kg3h Před 25 dny

    Best

  • @nazirkhan6866
    @nazirkhan6866 Před měsícem

    Jah ho maduji kokan railway kaam anun dilay Aaj sarve lok visrun jaata dandwat ki jai ho jai. Hind

  • @shrimantgalande9097
    @shrimantgalande9097 Před měsícem +1

    👌👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @samuelsalins3762
    @samuelsalins3762 Před 23 dny +1

    Too good only if double track should be laid it was a railway wonder 🤔

    • @benjaminaranha9704
      @benjaminaranha9704 Před 18 dny

      Double track will be required when rail traffic will be saturated on single line not just for the sake of it

  • @pratapgavaskat9143
    @pratapgavaskat9143 Před měsícem +1

    स्टेशनचि संख्या वाढली गाड्या थांबत नाहीत हा भाग वेगळा. दुपरि करण केले तर वेग वाढेल.

  • @pratapgavaskat9143
    @pratapgavaskat9143 Před měsícem +1

    रोरो सर्विस सारखि कार🚗🚙 घेऊन जाणारी गाडी ज्यात पेनट्रि व बियर बार असेल. आंबा मोसमात लांब पल्ल्याच्या गाड्याना रेफर गुडस डबा असावा.

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 Před 20 hodinami

    फुकट लोक भरपूर प्रमाणात चाललेत तेला आळा बसेल का

  • @bakulpaigankar
    @bakulpaigankar Před 25 dny +1

    अ भा वालावलकर माहिती हविच

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Před 27 dny +4

    विकास कामे करणारे सरकार फक्त भाजपा सरकार मा अटलबिहारी वाजपेयी जी यांना त्रिवार वंदन 🚩 जय भाजपा 🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aniltari3252
    @aniltari3252 Před 13 dny

    Honnavar sharavati river bridge 200 miter longest bridge in konkan railway

  • @SandeshLad-sv9gw
    @SandeshLad-sv9gw Před měsícem +1

    दुपदरी करणार होते त्याचा वर विडिओ बनवा

  • @mangeshkharat4726
    @mangeshkharat4726 Před 10 dny

    Really...but Suresh Prabhu aani Rane Sahebancha...suddha molacha vata aahe sir

  • @GunwanUikey
    @GunwanUikey Před měsícem

    Shan vatala

  • @ravikantbhamat2944
    @ravikantbhamat2944 Před měsícem

    🎉

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 Před měsícem

    Kokan railway Madhu davate 👌👌

  • @sushilgawali1240
    @sushilgawali1240 Před 29 dny

    🙏

  • @babasahebgade4498
    @babasahebgade4498 Před měsícem

    चांगला 5:12

  • @shashikantkhadapkar5847
    @shashikantkhadapkar5847 Před měsícem

    Sahi bola

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 Před 20 hodinami

    Good पण बाहेर चे लोंढे येउन कथानक लोकांना काम नाही

  • @mahendrajadhav3554
    @mahendrajadhav3554 Před měsícem +1

    Madhu dandvate saheb Yanni keli kokan railway chalu

  • @rajanparsekar5964
    @rajanparsekar5964 Před 22 dny +4

    प्रो मधु दंडवते ना manachya मुजरा 🙏

  • @snehalatamalvankar2645

    What is recent programming.

  • @dattaprasadkprabhuprabhupr1854

    Mul kalpana Walavalkar mag Barister Nath Pai hyani prastav dila hota, congress chya rajyat kokan durlakshit te Aaj tagayat 🙏🏼

  • @dawkniyantrak2246
    @dawkniyantrak2246 Před 27 dny

    I have beautiful CTB of KR