का येतात बच्चू कडू निवडून ऐका स्पर्धा परीक्षार्थींच्या तोंडून | BACCHU BHAU KADU | Vastav katta

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 10. 2019
  • का आहेत बच्चू कडू स्पर्धा परीक्षार्थींच्या गळ्यातील ताईत
    #MPSC
    #UPSC
    #EDUCATION
    #MLA BACCHU BHAU KADU
    स्पर्धा परीक्षा

Komentáře • 80

  • @ganeshthorat2089
    @ganeshthorat2089 Před 4 lety +38

    जेवढे बोलावे तेवढे थोडेच आहे अशा देव माणसा विषयी विजय फक्त भाऊंचा

  • @nitinmane3279
    @nitinmane3279 Před 4 lety +21

    माझी इच्छा तर आहेच पण पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे की मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत यासाठी सर्व जनतेने विचार करून मत दान करावे हिच विनंती only बच्चु भाऊ

  • @shyamkantkandalkar9813
    @shyamkantkandalkar9813 Před 4 lety +12

    बच्छू भाऊ काळाची गरज, बोलावे तेवढे कमीच, देवदूत, महाराष्ट्राला खरच गरज आहे भाऊची 1 दिवस जेव्हा भाऊ संपूर्ण महाराष्ट्राला कळतील त्या दिवशी भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील.

  • @sdfilmsshankarbuvapatil467
    @sdfilmsshankarbuvapatil467 Před 4 lety +17

    भाऊ आजचे खरोखरचं देव मानुस आहे

  • @k.dudave4871
    @k.dudave4871 Před 4 lety +13

    एकच वादा बच्चू कडू सर......

  • @pavanholey5453
    @pavanholey5453 Před 4 lety +3

    मा. बच्चुभाऊ कडु

  • @mayurpote2754
    @mayurpote2754 Před 4 lety +20

    अचलपूर मतदार संघाला आमदार म्हणून भाऊच्या रूपाने खरच देव माणूस लाभला....खरच सर आमच्या सारख्या युवक वर्गाला या बीजेपी सरकार ने पडेल दर्जा दिला..

  • @pruthvirajdhoke4661
    @pruthvirajdhoke4661 Před 4 lety +2

    Salute to prahaar & Bacchu bhau, youth is the future of the country, and youth is with Bacchu bhau. Great work.

  • @sitaramklshinde8365
    @sitaramklshinde8365 Před 4 lety +5

    देवमाणूस बच्चू भाऊ

  • @shubhambhagat2042
    @shubhambhagat2042 Před 4 lety +5

    Bhau tu bhachhu bhau ch pracharach kam krt aahe tu khup chhan kam krt aahe ...

  • @pratibhanikam1708
    @pratibhanikam1708 Před 4 lety +7

    Very good MLA in all over India.

  • @sagarkhot5825
    @sagarkhot5825 Před 4 lety +5

    भाऊला भेटण्याची ईछा आहे

  • @sandipgawali7191
    @sandipgawali7191 Před 4 lety +3

    Great work Sir

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Před 4 lety +5

    जबरदस्त , एक नंबर भाऊ,

  • @MPSKSharadbawne
    @MPSKSharadbawne Před 4 lety +7

    khup chan kiran sir ani team all the best

  • @rushikeshkhokale7061
    @rushikeshkhokale7061 Před 3 lety

    Bacchu bhau maharashtrache cm झाले पाहिजेत💪

  • @SewaCreation
    @SewaCreation Před 4 lety +10

    बच्चु भाऊ राजकारण नाही करत समाजकार्य करतात

  • @user-yf4jp2nt9i
    @user-yf4jp2nt9i Před 4 lety +3

    Great work

  • @maheshkhandaglekhandagle1110

    Bachu bhau the rial hero

  • @shivajipatil1713
    @shivajipatil1713 Před 4 lety +6

    287 mla la laj vatu dya