ताज्या फ्रेश मच्छीचे कालवण 😍 | आईच्या हातचे साधे सोपे Mandeli Kalvan (Konkan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • ताज्या फ्रेश मच्छीचे कालवण 😍 | आईच्या हातचे साधे सोपे Mandeli Kalvan (Konkan) आमच्या गावात दर दिवशी मासे विक्री करण्यासाठी दालदी समाजातील महिला येत असतात. "ओ म्हावरो" अशी त्यांची हाक असते. आमच्या घराजवळ आल्या की, "छत्तीसचे बास म्हावरा देऊ?" अशी हाक मारतात. दर दिवशी केळशी मधून ताजे मासे विक्रीसाठी वेगवेगळ्या गावात जात असतात. माझे आंबवली हे गाव केळशी पासून जवळ आहे. आमच्या दरदिवशी जेवणात मासे असतातच असतात. मांदेली, डोमे, मुश्या, लेपा, बगी, बांगडा ही फेमस माशांची नावे जी विक्रीसाठी येतात. आई अगदी सध्या सोप्या पद्धतीने रेसिपी पदार्थ, माशांचे कालवण तयार करत असते. चुलीवर किंवा परशावर अतिशय चवदार हे माशांचे कालवण बनते. अपू मावशी तिची लेक आमच्या गावात मासे विक्री करायला येते. तिच्याकडून आम्ही मांदेली आणि आणखी काही मासे खरेदी केले होते. गावी केळशी मधून विक्रीसाठी येणारे मासे अतिशय चवदार असतात. मोठ्या समुद्रातून मासेमारी करून बोटी केळशी बंदरात आल्या की केळशी दालदोडीमधील महिला ताजे मासे विक्री करायला येत असतात. #MandeliCurry #FishCurryRecipe #FoodInKonkan #sforsatish
    मांदेली मासे साफ कसे करायचे, हे सुद्धा आईने दाखवले आहे. मासे चांगले स्वच्छ धुवावे लागतात. आई हे मांदेली कालवण जास्त घट्ट नाही की पातळ नाही असे बनवते त्याला ती थिबुल थिबुल बोलते. आईने गॅसवर हे कालवण तयार केले. साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्य वापरून अतिशय चवदार मांदेली माशांचे कालवण आईने तयार केले होते. भातासोबत, नाचण्याच्या भाकरीसोबत हे माशांचे कालवण एकदम भारी लागते. घरगुती मसाला, गावचे पाणी यात कालवण कसेही घाला ते एकदम चवदार बनतेच अशी गावच्या जेवणाची चव असते. तुम्हाला आईच्या हातच्या आणखी काही रेसिपी व्हिडीओ पाहायला आवडतील तर जरूर कळवा. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Komentáře • 326

  • @sonalibangar1198
    @sonalibangar1198 Před 3 lety +8

    एकदम सोप्या पद्धतीने मांदेली मच्छीचा कालवण खूप छान...

  • @kiranchandrakantpatil4280

    गॅस बद्दल अभिनंदन दादा. तुम्हि फार प्रामाणिकपणे काम करत आहात. खुप मोठं यश मिळेल नक्किच. आपली वेळ नक्कि येईल

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 Před 3 lety +3

    काय सांगू तुला सतीश, तुझ्या व्हिडिओ मधला साधेपणा एवढा अप्रतिम असतो की असे वाटते तू व्हिडिओ शूट करताना आम्ही तुझ्या बाजूलाच आहोत. खूप छान व्हिडिओ आता तुझ्या व्हिडिओ ची सवयच झाली आहे, मोबाईल टीव्ही ला मिरर करायचा आणि आम्ही सगळे सह कुटुंब व्हिडिओ पाहतो .

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Před 3 lety

      खूप खूप आभार तुमचे, तुमच्या मुळेच आम्हाला काम करायला हुरूप येतो

    • @mayramehta1638
      @mayramehta1638 Před 3 lety

      czcams.com/video/SOtFhYOxuA4/video.html

    • @mayramehta1638
      @mayramehta1638 Před 3 lety

      czcams.com/video/SOtFhYOxuA4/video.html

  • @poojakenijapan1544
    @poojakenijapan1544 Před 3 lety +13

    ताजे ताजे मासे.. काकूंच्या हातचे जेवण.. आहाहा.. मजा आहे की सगळ्यांची.. एन्जॉय 👍

  • @suvasgavade4378
    @suvasgavade4378 Před 3 lety +2

    आपल्या गावची जेवणाची चव व गावच चुलीवरच स्वयंपाक अप्रतिम.खुप सुंदर छान मित्रा 👍

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 Před 3 lety +5

    Mast receipe. Aaj cha like kaku sati.

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 Před 3 lety +2

    सतीश भाऊ ..आणि आई यांस ..अभिवादन...!!🙏🙏🙏👍
    👍चविष्ट, छान, चमचमीत, झणझणीत मासे यांचे कालवण तेही नावीन्यपूर्ण पद्धतीने अतिशय सुरेख असेच
    👍 प्राजू आणि प्रदूली यांचेशी आपले संवाद म्हणजे अतिशय लोभस असेच
    ऐकायला फार गोड,,छान वाटतात.
    👍भात, पुऱ्या, माश्याचे कालवण म्हणजे
    कमालच ..त्याची चवच न्यारी.
    👍केळशी परिसर आणि तेथील समुद्रावर एक माहितीपट प्रदर्शित करा..३० मिनिटांचा..
    👍आपली चित्रफिती दरम्यान संवाद
    अतुलनीय असेच..प्रत्येकाला नाही .
    जमणार... थिबुल, ठीबुल ही कोकणातील प्रचलित शब्दावली अवर्णनीय ..🙏🙏👍👍👍
    मला इथे सांगायचे आहे की आपण ३० मिनिटांचे माहितीपट कोकणातील खारू ताई, पक्षी आणि पाळीव प्राण्यांवर प्रदर्शित करा.❤️👍🙏🙏
    👍👍असो.. देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 💻⌨️🖲️🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Před 3 lety

      खूप आभार ♥️🙏 साहेब नक्की व्हिडीओ बनवेन

  • @xyzxyz-xp4vt
    @xyzxyz-xp4vt Před 3 lety +1

    Me tuj video kadich skip krun bhgt nhi..toh full bhgte. Tuj simplicity bolne n family gav sagl bhgun kup maaan harun jate. ❤️

  • @balasalve9130
    @balasalve9130 Před 3 lety +3

    नशीबवान आहेस भावा...फार मन लावून बघत राहिलो आणी ऐकत सुधा...🙏

  • @stcgroup4840
    @stcgroup4840 Před 3 lety +4

    May god bless Mom. She is such wonderful cook.

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 Před 3 lety +2

    अप्रतिम व्हिडिओ, चनर रेसिपी

  • @ulkagawde3977
    @ulkagawde3977 Před 3 lety +4

    aai ne banavalele jevan mhanje wow!

  • @guddijadhav675
    @guddijadhav675 Před 3 lety +1

    साधी सोपी reciepe मस्त आणि प्रज्ञम साठी एक पप्पी प्राजु पण मासे fan

  • @deepikaphodkar9533
    @deepikaphodkar9533 Před 3 lety +1

    Aai khup mst receipe Katat. Thx saga tyana ki khup mst ani simple receipe dakhvta aamhi try Kate ghari. Tumchi mrs. Khup lucky aahe. Once again thx aai😊

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 Před 3 lety

    गावच्या पद्धतीत छान 👍 मच्छी झाली

  • @jyotisawant1183
    @jyotisawant1183 Před 3 lety

    तुमचं घरं खुप छान आहे......घरपण वाटतं...मागचा दार तर फेमसचं .......मासे बनवायला....
    मला माशांचे विडिओ खुप आवडतात मि दापोलित रहावून मासे खात नाहि पण तुमचे विडिओ बघून बघून मासे नक्की खाईन

  • @indk100
    @indk100 Před 3 lety +1

    Aaichya hathchi Mandeli curry.... Khup tempting.... 😋...

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Před 3 lety

    Satish bhau aai ne mandeli kalvan khupach chhan banavla aata me pan asa kalvan bananar pahilyandach coconut na ghalta khoop chhan

  • @niteshpotale3255
    @niteshpotale3255 Před 3 lety +2

    खूप छान आहे कालवण

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Před 3 měsíci

    Excellent vdo 👌🚩

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 Před 2 lety +1

    Dada Super Fish cooking 👍👌💚💚💚💚💚

  • @thebludragongaming
    @thebludragongaming Před 3 lety +1

    मस्त छान रेसिपी दाखवली काकींनी आणि दोन्ही मूलं गोड आहेत दादा तुमची.

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 Před 3 lety +13

    17:44 आई तू जेवलीस का.....❤️❤️❤️

  • @kalbhorbhageshri5324
    @kalbhorbhageshri5324 Před 3 lety

    तुमचे रेसिपी बघून मला पण तुमच्या घरी यावस वाटतय आईच्या हातची भाजी खायला

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před 3 lety +1

    वाह । कालवण मासे ताझा ताझा । मझझा ❤️❤️😀😀 ऐकदम सौपी पंध्धत दाखवली । कालवण ची 👌👌🙏🙏 गेस घेतला बर झाल । आंबोसी । आई छान हंसते बोलते ।

  • @aakankshashirodkar4530
    @aakankshashirodkar4530 Před 3 lety +2

    Masta🤩👌👍

  • @ashwinimore3821
    @ashwinimore3821 Před 3 lety +1

    Ekdum bhari mandali receipe. Aai ekdum chan easy receipe banvatat. Aai la namaskar

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Před 3 lety +1

    खूप मजा आली.झटपट रस्सा बनवला,मस्त.

  • @deepakshivalkar3360
    @deepakshivalkar3360 Před 3 lety +1

    Tumachi aai great ahe best recipe mazya kaki chi atavan yete mhanun tuza video pahato 😂👌

  • @maheshkulaye9235
    @maheshkulaye9235 Před 3 lety +1

    खुप छान विडीओ होती भावा. मच्छी ची रेसीपी खुप छान होती...

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 3 lety +2

    Aai mi nakki banavnar thank you so much aani pan asach recepies dhakva thanks Dada

  • @chhayaprabhu8263
    @chhayaprabhu8263 Před 3 lety +1

    तुमचे video छान असतात. अगदी घरगुती छान, खेळकर वातावरण असत. सतीश भाऊ तुमच्या मसाल्याची रेसिपी एकदा सांगाल का?

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Před 3 lety

      Nakki aamhi karnar aahot diwali nanatar

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 Před 3 lety +1

    तिखटामिठावरची मच्छी खुपच चवीला सुरेख होते,मस्त रेसिपी

  • @nileshmhatre6042
    @nileshmhatre6042 Před 3 lety +4

    मीठ मसाला कालवण ...👍

  • @pramodkulaye2841
    @pramodkulaye2841 Před 3 lety +1

    आमसुला शिवाय म्हावर्याला चव नाही ! खुपच छान

  • @rashmisalvi4884
    @rashmisalvi4884 Před 3 lety +1

    Khup ch chan aani testy Mandeli Sar, Khup mast vatat tumche video, recipe baghun, PADU AANI BABU KHUP GOD AAHET, AANI AAI TAR KAY MASTER CHEF, Aamhi hi ashi mandeli, bangda banvato.

  • @pritamsonawane1320
    @pritamsonawane1320 Před 3 lety +1

    Mashya Madhe Kate nastat ka konye mase bina katyache và changle astat te sangave Ple.

  • @manalipawar6693
    @manalipawar6693 Před 3 lety +1

    Majhi aavadti Machi ahe 😋😋😋😋😋 mandelich kaalvan Ani fry keleli

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Před 2 lety

    भाजी खुपच छान झाली आहे पाहुनच भुक लागली

  • @nilab9093
    @nilab9093 Před 3 lety +2

    Satish, nice Mandeli kalvan prepared by yr mom. It is tasty. Pranju enjoys it. Pradnu is cute enjoy listening to the sound of birds, animals. Yr wife is enjoying food speciality of yr mom. Keep it up

  • @krishnajagtap2997
    @krishnajagtap2997 Před 3 lety +1

    Chaan 👌

  • @deeptimhaskar
    @deeptimhaskar Před 3 lety +2

    Khuppp ch chan ..mast तोंडाला paani ch sutl khar..amhi pan asch banvto same पद्धत..

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 3 lety +1

    मित्रा खूप छान रेसिपी होती

  • @jayvantwaghmare7738
    @jayvantwaghmare7738 Před 3 lety +1

    छान मांदेली चा रस्सा

  • @sandipsutar7891
    @sandipsutar7891 Před 3 lety +1

    मस्तच
    कालवण सोबत तांदळाची भाकर असती तर अजून मज्जा आली असती...

  • @kk846
    @kk846 Před 3 lety +1

    गावच्या सुखाची सर कुठेही नाही. मच्छी वाली ने चांगली ताजी मच्छी आणलेली. आणि तुमच्या आईनेपण मनापासून सगळं केल. अशीच आई - लेकाची माया असुदे.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 3 lety +1

    Khup Sundar👌 👍🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Před 3 lety +2

    Khup Chhan 👌👌 aani tumacha Golu ( mulga ) chhan aahe

  • @jayshreepanchal2773
    @jayshreepanchal2773 Před 3 lety

    Ekdam mast mandeli

  • @mansitambe6050
    @mansitambe6050 Před 3 lety +1

    अफलातुन 👌👌😊

  • @chiragkadam7915
    @chiragkadam7915 Před 3 lety +1

    Video khup avdla. Khup masta 👌👌

  • @ravindragharge455
    @ravindragharge455 Před 2 lety +1

    Beautiful video

  • @adityalugade7800
    @adityalugade7800 Před 3 lety +1

    Khup chhan video 😊😊😊

  • @nikitamandavkar5877
    @nikitamandavkar5877 Před 3 lety +1

    खूपच छान

  • @sheetalpatil1470
    @sheetalpatil1470 Před 3 lety +1

    Khup chan mast

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 Před 3 lety

    Mast

  • @kirankadam8300
    @kirankadam8300 Před 3 lety

    मांदेली गावालाच खायला खूप मजा येते
    दादा मांदेली आणि पुरी कॉम्बिनेशन खूप छान केलास

  • @prabodhanjvlogs6806
    @prabodhanjvlogs6806 Před 3 lety +1

    Tondala paani ale bhava.....ek number....Jast masale na vaprata tasty kalvan

  • @prachiauti7064
    @prachiauti7064 Před 3 lety +1

    Baby khup chan

  • @santoshmanjrekar965
    @santoshmanjrekar965 Před 3 lety +1

    Recep Ekdam mast tuza padudya.far god ahe khup awadto.mala

  • @deepashreegharat4636
    @deepashreegharat4636 Před 3 lety +1

    Ekdam tempting 😋😋😋👍

  • @anitakhot6824
    @anitakhot6824 Před 3 lety +1

    Simple recipe very nice. Zatapat jevan 👍

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 Před 3 lety +1

    खूपच छान 👌👌

  • @gajanangarde5761
    @gajanangarde5761 Před 3 lety +1

    👍👍
    I want to visit your village

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 Před 3 lety

    Masala kalav DEAR SATISH.

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Před 3 lety +1

    मछीचा नुसता रसा लाजबाब असतोआमी चींच कीवा कोकम टाकून आणि हिरव वाटण थोडस नारळ टाकून सुंदर छान लागतेगावची मछी छान छान लागते

  • @rukminilokare9872
    @rukminilokare9872 Před 3 lety +1

    Satish fish kalvan lai bhari

  • @ShreeSamarthEstateAgency

    खूप छान वलोग होता

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 Před 3 lety +1

    Nice video Mitra

  • @rahulgamre8183
    @rahulgamre8183 Před 3 lety +1

    gavcha panyachi chavch vegli mast aani patyavr vatlela msala lay bhari

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před 3 lety +1

    खूप छान

  • @babluramteke8201
    @babluramteke8201 Před 3 lety +2

    दादा आपल्या मुळे आम्हाला घरीच कोकण दर्शन होतं आहे

  • @mukeshpanchal3172
    @mukeshpanchal3172 Před 3 lety +1

    👌😊

  • @madhu8043
    @madhu8043 Před 3 lety

    aaji banvaaychi ashi maandeli chi kaalvan .aataa malaa samjle kashi banvaaychi maandeli che kaalvan...wooow

  • @dhadasbhopi8705
    @dhadasbhopi8705 Před 3 lety

    Khup chahn

  • @madhu8043
    @madhu8043 Před 3 lety

    amazing.....mouth watering video.

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 Před 3 lety

    खुप छान मादेंली रेसीपी
    रविंद्र वाटकर, नागपूर

  • @pankajpashilkar3178
    @pankajpashilkar3178 Před 3 lety +1

    Mast astat vedio tumche

  • @sulabhakharat5619
    @sulabhakharat5619 Před 3 lety +1

    Nice Video
    👌👌👍👍

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 Před 3 lety +1

    Khupach mast aaina namaskar tumacha pillu mast

  • @kajalmahendra1214
    @kajalmahendra1214 Před 3 lety +1

    खुप छान आई मी पण असच बनवुन बघेन 👍

  • @sonalijadyal8229
    @sonalijadyal8229 Před 3 lety +3

    माझी आजी म्हणते की मीठ वास घेऊन टाकल की अळणी खार होत नाही, काकीनी रेसिपी छान दाखवली, सादी नी सोपी, मी नक्की करून पाहीन, thank you so much 🙏🙏🙏

  • @suniljadhav-po5im
    @suniljadhav-po5im Před 3 lety +1

    एकदम सोपी रेसीपी... आम्ही नक्की बनवून बघू...फक्त मासे ताजे मिळाले पाहिजेत...😢खुप छान

  • @shalinimhaskar9491
    @shalinimhaskar9491 Před 3 lety +1

    खूप छान भाऊ

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 3 lety +4

    Now you are the most relax person, each and every moment enjoying with family 👌👌👌🙏🙏. आईला आमचा नमस्कार.

  • @Sunilpatil4052
    @Sunilpatil4052 Před 3 lety +1

    Hello satish sir mala tumchy sarv non vheg recipe khup avdtat khaskrun kakunchy hatcha pn mla 1.2 vheg recipes pn dakhava

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Před 3 lety +1

    मस्तच झालं असेल कालवण 😋😋😋❤️

  • @supriyaingale9101
    @supriyaingale9101 Před 3 lety +1

    Dada ly bhari
    Love u kokan

  • @ushakashalkar2036
    @ushakashalkar2036 Před 3 lety +2

    Without vatap mi pahilyandach bagitali macchi curry mi pan ashi macchi kari try karnar farach chan.

  • @truptimankame5038
    @truptimankame5038 Před 3 lety +1

    Mast ekdam 👌👌👌

  • @ajinkyakonkan4997
    @ajinkyakonkan4997 Před 3 lety +1

    Nice video

  • @praveenst9535
    @praveenst9535 Před 3 lety +1

    Khatarnak 😋😋😋😋🔥

  • @rajeshmore995
    @rajeshmore995 Před 3 lety +1

    Khup sunder vlog

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Před 3 lety +1

    साधी पण सुंदर भाजी . आईच्या हाताची चवं जगांत कुठेही मिळत नाही . तीने जर कांदा लसुन टाकून कमी तेलाची विना मसाल्याची भाजी सुध्दा अप्रतीम चव येते . चांगला व्ही .डी.ओ.

  • @sandeepdhanawade3599
    @sandeepdhanawade3599 Před 3 lety

    मस्त आहे

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure6460 Před 3 lety +1

    Khup chan aahe dada

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 Před 3 lety +2

    वा काय छान कालवन दिसत होते भारीच आईशी बोलायला आवडेल कसे बोलणार

  • @mrunalpatil6719
    @mrunalpatil6719 Před 3 lety +1

    😋😋😋

  • @sairam9680
    @sairam9680 Před 3 lety +1

    Very nice

  • @azrafatimainamdar8105
    @azrafatimainamdar8105 Před 3 lety +1

    Chamchmit😋