Traditional Ganpati aagman in Konkan
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज आगमन होईल. आज भाविक आपल्या प्रिय गणेशाला घरी आणतील आणि 10 दिवस त्यांची मनोभावे पूजा आणि सेवा करतील.
आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. बाप्पाची पूजा आणि आरास करण्यासाठी गणेशोत्सवात फुलांची मोठी मागणी असते. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने दादर फुल मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अगदी पहाटेपासून नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. फुल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होणार हे माहिती असूनही इथे कुठल्याही प्रकारच्या पोलीस बंदोबस्त दिसला नाही किंबहुना महापालिकेचे कर्मचारी देखील दिसले नाही.
कणकवली ते शिवडावं गाव
maps.app.goo.g...
.
.
Facebook - bit.ly/3pacMwF
.
.
Instagram - bit.ly/32viUWz
Konkan sanskruti
Konkan railway
Konkan gaja konkan baba
konkan vlog
Konkan baje barota
konkan ganja konkan baba
konkan konkan
Konkan village life
konkan village
konkan village garden
konkan village lifestyle
konkan village house
konkan village cooking
konkan village vlog
konkan village house design
Konkan village home design
konkan travel vlog
konkan travel guide
Konkan ganpati aarti
konkan ganpati song
konkan ganpati festival
konkan ganpati bhajan
konkan ganpati visarjan
konkan ganpati status
konkan ganpati 2021
konkan ganpati utsav
Kokan village home
kokan vastu
konkan vlog marathi
Sayli vengurlekar
mayuresh keni
samayu vlogs
Travel vlogger
Marathi vlogger
marathi youtuber
mumbai youtuber
youtuber from mumbai
vlogger from mumbai
travel vlogger from mumbai
#KokanVlogs #SayliVengurlekar #MayureshKeni #Kokan #KonkanVlogs #MaharashtraTourism #Sindhudurg #Kankavli #Kudal #Sawantwadi #Walaval #Ratnagiri #Khed #Chiplun #Mahad #UnexploredKonkan #ExploreKonkan
Ganpati bappaa morya
!! गणपती बाप्पा मोरया !! 🙏🏼🌹
धन्यवाद असाच सहकार्य करावे ☺️🙏
👌👌🙏
धन्यवाद असाच सहकार्य करावे ☺️🙏
मंगलमूर्ती मोरया 🙏🙏🙏
हो हो
🌹🌹🙏🙏🙏छान
धन्यवाद असाच सहकार्य करावे ☺️🙏
Khup chhan. Tumchyamule amhala gavachya ganesh utsav ch ghar basalya darshan jhl. Thank you
Thankyou so much keep supporting 🙏☺️
Nice vlog
Thankyou so much 🙏😃
मोरया
☺️🙏☺️
छान
धन्यवाद असाच सहकार्य करावे ☺️🙏
प्राथमिक शाळा असा ती आपली 😃
होय होय
छान
धन्यवाद असाच सहकार्य करावे ☺️🙏