ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी सर्वात उपयुक्त ग्रंथ | books to learn astrology

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 07. 2021
  • #astroguru #drjyotijoshi #learn_astrology_online ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी सर्वात उपयुक्त ग्रंथ | books to learn astrology
    drjyotijoshi.com/books/
    डॉ ज्योती जोशी लिखित सर्व पुस्तके
    ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी खूप सारे लोक उत्सुक असतात पण नेमके कुठून सुरू करावे हे मात्र बहुधा समजत नाही. इंटरनेट वरती learn astrology किंवा ज्योतिषशास्त्र शिका इतकं जरी टाईप केलं तरी खूप सारी डिटेल्स तुम्हाला मिळवून जातात. पण, यातील कोणती माहिती अचूक हे सांगने खरंच खूप मुश्कीलीच काम आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी सर्वात उपयुक्त पुस्तके कोणती या विषयावर चर्चा करणार आहोत. सर्वात उत्तम व मुद्देसूद लिखाण यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेली पुस्तके खूपच लोकप्रिय आहेत ‌. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
    ज्योतिषशास्त्र शिका
    ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम
    ज्योतिषशास्त्रावरील पुस्तके
    तीस दिवसात शिका ज्योतिषशास्त्र
    Learn astrology
    Astrology syllabus
    Crash course Jyotish Shastra
    Online Jyotish Shastra course
    #drjyotijoshi #astroguru #horoscope
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
    1. Books:
    ज्योतिषशास्त्र अ ब क ड भाग 1 & 2
    ज्योतिष शास्त्र अबकड भाग 1 , 2 आणि 3 अष्टक वर्ग अचुक फला देशाचा उत्तम मार्ग ,बारा भाव
    एक लग्नेश { 5 पुस्तके }
    अष्टक वर्ग अचुक फला देशाचा उत्तम मार्ग ,बारा भाव एक लग्नेश
    Jyotishshatra ABCD Bhag 1,2 & 3 , Ashtakvarg ,Lagnesh , Panchag Ase Pahave :
    Panchang Ase Pahave
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Instagram invitescon...
    फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
    युट्यूबवर : / @astrogurudrjyotijoshi
    ट्विटरवर : / astrojjoshi
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
    समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
    आजच play store मधुन मोफत down load करा
    play.google.com/store/apps/de...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #astroguru #drjyotijoshi #learn_astrology_online

Komentáře • 92

  • @aniruddhakulkarni6683
    @aniruddhakulkarni6683 Před 2 lety +2

    धन्यवाद,, ताई,,तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आता अभ्यास सुरू करेन,,कारण मला हेच समजत नव्हते की अभ्यास कुठून सुरू करावा पहिले मी पंचांग कसे पहावे हेच पुस्तक वाचत होतो,,पण मध्येच कंटाळा आला असे वाटले सोडून द्यावें ,पण हा व्हिडीओ पाहिल्यावर आता जोमाने पुन्हा सुरुवात करतो पुन्हा धन्यवाद 🙏🙏

  • @yoginideshpande4436
    @yoginideshpande4436 Před 3 lety +9

    धन्यवाद मैडम 🙏 खूप छान आहेत सर्व ग्रंथ अतिशय सुंदर सोप्या भाषेत आहेत.ज्योतिष शास्त्रा चे नवनीत गाईड च आहे. तुमचे सखोल ज्ञान बघुन तुमचे नाव ज्ञानज्योती आसावे आसे माला वाटते.असेच मार्गदर्शन करत रहा ही विनंती.🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 3 lety +1

      धन्यवाद

    • @ravindrawani2071
      @ravindrawani2071 Před 3 lety +3

      @@AstroguruDrJyotiJoshi मला ज्योतिष शास्त्र शिकायच मार्गदर्शन करावे क्रमवार ग्रंथांची नावे सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 3 lety +1

      डॉ ज्योती जोशी लिखित सर्व पुस्तके
      www.amazon.in/s?me=A57WPBOQ3RXSN&marketplaceID=A21TJRUUN4KGV

  • @damodargangal2155
    @damodargangal2155 Před rokem +2

    अप्रतिम! आपणास उदंड आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .

  • @vithalkadtan7794
    @vithalkadtan7794 Před 3 lety +2

    Thanks you madam

  • @umendrakumarchanne
    @umendrakumarchanne Před 2 lety +1

    Very good Mam

  • @laxman1229
    @laxman1229 Před 2 lety +2

    खरच खूप छान माहिती दिली अस झालंय की कधी पुस्तके मिळतील.🙏

  • @dipaknana740
    @dipaknana740 Před 5 měsíci +2

    खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @satyawanpathak4334
    @satyawanpathak4334 Před rokem +2

    जोती तई तुमाला व तुमच्या ज्ञानाला कोटि दंडवत 🙏🌹

  • @kiranbhat3721
    @kiranbhat3721 Před 3 lety +2

    सर्व ग्रंथ अतिषय सुंदर आणि सुविध्या आहेत सर्व ज्योतिष प्रेमी आणि अभ्यासकांनी जरुर संग्रहित ठेवावा आणि अभ्यासावा

    • @jyotish1342
      @jyotish1342 Před 2 lety

      czcams.com/video/uShd0mfBkSs/video.html

  • @gitanjalikulkarni555
    @gitanjalikulkarni555 Před 2 lety +1

    🙏

  • @varshachandorkar4751
    @varshachandorkar4751 Před 2 lety +2

    नमस्कार मॅडम
    आताच तुमचा विडिओ बघितला छान आहे
    असे वाटतेय की कधी पुस्तके मिळतील व वाचता येतील

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 Před 10 měsíci +1

    छान व मुद्दे सुद माहिती.

  • @KalyanieAstro
    @KalyanieAstro Před 3 lety +5

    Thank you so much ma'm.. 🙏

  • @sourabhgore7984
    @sourabhgore7984 Před rokem +1

    मस्त माहिती दिली आहे

  • @krushnakadam3388
    @krushnakadam3388 Před 2 lety +2

    ज्योतिष शास्त्र शिकण्या साठी कल्सेस कुठे चालू आहे त्या संबदी माहिती मिळावी

  • @amitshirpurkar7781
    @amitshirpurkar7781 Před 2 lety +1

    नमस्कार

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 Před 7 měsíci +1

    मी घेतली हे बुक मस्त आहे खूप छान

  • @swabhimannews-hameshanaya2331

    Aplyach pustkachi jahirat kelit ka?

  • @udayshetye6400
    @udayshetye6400 Před rokem +1

    माझे साडू कै.सुरेश शहासने यांची फलादेश तसेच जोतीष वेध इत्यादी ग्रंथ (कृष्णमुर्ती पध्दती) फारच उपयुक्त आहेत

  • @dineshbhargav1993
    @dineshbhargav1993 Před 4 měsíci

    Jai shree Ram

  • @rameshpawara6269
    @rameshpawara6269 Před 2 lety

    Hi

  • @panditshubhamojha564
    @panditshubhamojha564 Před 2 lety +1

    आदरणीय मुझे हिंदी भाषा मे आपके ग्रन्थ चाहिये ।

  • @vishalsole123
    @vishalsole123 Před 3 lety +2

    Sahadev bhadli cha kahi upyog Hoil ka shiknyat?

  • @chandrakantkhandagale1086

    नमस्कार म्याडम मी श्रीमती विजया. गृहिणी, म्याडम क्रोनच्या या काळात. हें शाश्र फलित देत का, ह्या शास्राची मला ही आवड आहे. धन्यवाद

  • @sunilkulkarni4660
    @sunilkulkarni4660 Před rokem +1

    मी सुनिल कुलकर्णी आपला अभ्यासक्रम करू इच्छितो. मार्गदर्शन करावे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před rokem

      ऑक्टोबर महिन्यात नवीन बॅचेस सुरु होतील

  • @mayurryogi1239
    @mayurryogi1239 Před 2 lety +2

    अबकड भाग ३ हा पारंपारिक ज्योतिष शास्त्रावर आधारित आहे की कृष्णमूर्ती पद्धती वर आधारित आहे?

  • @drharishchaudhari8508
    @drharishchaudhari8508 Před 4 měsíci +1

    मला ही पुस्तके हवी आहेत 🙏🏻

  • @ganeshvedante5111
    @ganeshvedante5111 Před 2 lety +3

    मुद्द्याचं बोला पटकन

  • @lakshmikantdeshmukh8205
    @lakshmikantdeshmukh8205 Před měsícem +1

    मला पुस्तके हवी आहे अबकड १ र 3 किंमत किती

  • @dr.pankajtake4915
    @dr.pankajtake4915 Před 7 měsíci +1

    🙏
    मॅडम पुस्तकं कुठे मिळेल त्याबद्दल माहिती सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 7 měsíci

      एस्ट्रो गुरु डॉ ज्योति जोशी लिखित ग्रंथ
      drjyotijoshi.com/books/

  • @vedantmane5623
    @vedantmane5623 Před rokem +1

    मॅडम नवीन बॅच पहिल्या पासून सुरू करणे कुपया

  • @gauravtandulje2438
    @gauravtandulje2438 Před 2 lety +2

    नमस्कार Madam 🙏
    तुमचे हे ग्रंथ किती पर्यंत मिळेल व कूठे मिळेल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 2 lety +1

      Amazon

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 2 lety +2

      डॉ ज्योती जोशी लिखित सर्व पुस्तके Amazon वर उपलब्ध
      www.amazon.in/s?me=A57WPBOQ3RXSN&marketplaceID=A21TJRUUN4KGV

  • @3AAmss
    @3AAmss Před 2 lety +2

    नमस्कार मॅडम, मी तुमचे सर्व विडिओ बघते आणि त्यामुळे मला अजून ज्योतिषशास्त्रा ची आवड निर्माण झाली. पण तुम्ही जे फ्री कोर्स सांगितलं ते मला आता फ्री वाटत नाही कारण पुस्तकं घेतले नाही तर रेजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल असे तुम्ही सांगितले. तर तुम्हाला हि विनंती होती असे प्लीज करू नका. माझ्याकडे ज्योतिषशास्त्र यावरती पुस्तके आहेत.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 2 lety

      अभ्यासासाठी पुस्तके लागतील

    • @3AAmss
      @3AAmss Před 2 lety

      @@AstroguruDrJyotiJoshi हो आहेत माझ्याकडे ज्योतिषशास्त्र या वरती पुस्तके

    • @jennysactivity
      @jennysactivity Před 2 lety

      Same मला ही असेच वाटते ,पाहिले app vrti खूप छान होते explain pn त्यांनी book घेण्यासाठी फकत vedioo तेवले अप मधील सर्व remove kele ....fkt म्हणायला free ज्योतिष शास्त्र ..

    • @suyogdeshpande890
      @suyogdeshpande890 Před rokem

      पुस्तके कोठे मिळतील?किंमत?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před rokem

      एस्ट्रो गुरु डॉ ज्योति जोशी लिखित ग्रंथ
      drjyotijoshi.com/books/

  • @gauravmarathe9087
    @gauravmarathe9087 Před 8 měsíci +1

    नमस्कार मॅडम मी गोव्याहून ही पुस्तके गोव्यात उपलब्ध आहेत का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 8 měsíci

      अँस्ट्रोगुरुमां डॉ ज्योती जोशी लिखित ग्रंथ
      drjyotijoshi.com/books/

  • @amrutaprabhune8546
    @amrutaprabhune8546 Před 2 měsíci +1

    मला शिकायचे आहे, पण हे ग्रंथ कुठे मिळू शकतील, गणित मला फार क्लीष्ट वाटते, त्यामुळे मला शिकायचे असूनही योग्य मार्गदर्शन मिळू शकेल का?

    • @amrutaprabhune8546
      @amrutaprabhune8546 Před 2 měsíci +1

      मी प्रथम तुम्हास नमस्कार करायला हवा होता, पण तुमचं पुस्तकांचं विश्लेषण ऐकताना भान च राहील नाही, so sorry आणि प्रथम नमस्कार 🙏🙏तुम्हाला मॅम 🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 2 měsíci

      drjyotijoshi.com/books/

  • @navnathjoshi7315
    @navnathjoshi7315 Před rokem +1

    हे ग्रंथ कुठे मिळतील आणि किंमत किती

  • @cookingcraftwithsuchit
    @cookingcraftwithsuchit Před rokem +1

    दगडूशेठ गणपती 5 वर्षेच का बसवला जातो

  • @hemantjoshi9241
    @hemantjoshi9241 Před 6 měsíci

    mam online class ghetatka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 měsíci

      मार्च महिन्यात नवीन बॅच ओपन होईल

  • @sangitarahane1063
    @sangitarahane1063 Před rokem

    बुक चा सेट ची किंमत किती आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před rokem

      एस्ट्रो गुरु डॉ ज्योति जोशी लिखित ग्रंथ
      drjyotijoshi.com/books/

  • @mayurikshirsagar9312
    @mayurikshirsagar9312 Před 7 měsíci +1

    Kaku tumhi class gheta ka

  • @upasanakundali2378
    @upasanakundali2378 Před 2 lety +1

    Mam me pranjali Sovani. Tumcha no aahe milel ka

  • @aravindgarud2169
    @aravindgarud2169 Před rokem +1

    Kannada madhe ahi ka

  • @geetaphadke9996
    @geetaphadke9996 Před rokem +1

    ज्योतिष विषयी सर्व किंवा प्रति एक ग्रंथाची किंमत किती

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před rokem

      एस्ट्रो गुरु डॉ ज्योति जोशी लिखित ग्रंथ
      drjyotijoshi.com/books/

    • @geetaphadke9996
      @geetaphadke9996 Před rokem +1

      धन्यवाद आणि नमस्कार

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před rokem

      जय ज्योतिष

  • @amitkshatriya4824
    @amitkshatriya4824 Před 3 lety +6

    Madam tumhi 1000 ro jotishi ni hi pustakancha abhyas kela ase sangitale pan hi ter tumhi lihali ahe pan tumhi konchi pustake vachun shiklat te pan sangitale pahijet. Saglya thikani phakt professional banun chalat nhi.

  • @rameshpawara6269
    @rameshpawara6269 Před 2 lety

    .

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f Před rokem

    तुम्हा भटजी प्राण्या मध्ये एक अहंगंड पुरेपूर का भरला आहे.. तो एक संशोधनाचा विषय आहे जस आपण स्वतः ला गुरू मा.. समजता.... बरीच उदाहरण देता येतील.. स्वातंत्र्य वीर.. लोकमान्य साहित्य सम्राट.. नटवर्य.😂😂😂😂😂😂
    जय महाराष्ट्र....

  • @dilipghuge-kx6qw
    @dilipghuge-kx6qw Před rokem +1

    🙏