कारली बरेच प्रकारचे बनतात या कारल्यात सिक्रेट जिन्नस घातलया मुळे कडूपण होतनाही चवकाही गुणांनी वाढते

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2024
  • #कारलीबरेचप्रकारचेबनतातयाकारल्यातसिक्रेटजिन्नसघातलयामुळे कडूपण होतनाही चवकाही गुणांनी वाढते
    #कारल्याच्याचकत्या
    #कारल्याचीभाजी
    #आंबटगोडतिखटकारलं
    #कारल्याचीसुकीभाजी
    कारल्याच्या भाजीसाठी सामग्री)#सीतानेहरेकिचनरेसिपी /पाव किलो कारली/एक कांदा/मूठभर कोथिंबीर/पाच-सहा लसणाच्या पाकळ्या/कढीपत्त्याची पानं/पळीभर तेल/एक चमचा मालवणी मसाला/एक चमचा धना पावडर/कांदा लसूण मसाला/अर्धा चमचा हळद/अर्धी वाटी लोणच्याचा खार/चवीनुसार मीठ.
  • Hudba

Komentáře • 33

  • @MajhyaNavinRecipe9922
    @MajhyaNavinRecipe9922 Před měsícem +1

    खूपच छान कारल्याची भाजी खूप छान रेसिपी आहे 👌👌

  • @Dhwnish-.....
    @Dhwnish-..... Před měsícem +2

    फार सुंदर दिसते कारलं ताई आणि छान बनवला आहे खार घातलेला आहे त्याच्यामध्ये तर खूप छान लागत आम्ही पण करत असतो कधी कधी कारले अशा पद्धतीने मानस होतं दाखवले आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे म्हणून मी परत करून पाहणार आहेत कारलं खरंच मस्त आहे एकदम

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes Před měsícem +1

    खूपच चविष्ट आणि पौष्टिक कारल्याची भाजी बनवली आहे काकू खूप छान 😋😋😋😋👌👌👌👌👍👍👍👍

  • @user-lg1hh7gg9i
    @user-lg1hh7gg9i Před měsícem +3

    खरंच उत्तम तऱ्हेने कारल्याची भाजी दाखवली तुम्ही आणि खरंच कारल्यात लोणच्याचा खार घातल्यावर खरंच कारलं कडू होत नाही परत मी आम्ही पण घालतो आणि तुम्ही दाखवल्या पद्धतीने तर आणखीनच छान होणार आहे कारलं तर नक्की मी बनवून पाहणार आहे ही

  • @user-vl4tu9zv5k
    @user-vl4tu9zv5k Před měsícem +3

    Waw😮😮😮😮😮

  • @rukhminipakhare
    @rukhminipakhare Před měsícem +1

    Khup chan recipe tai

  • @user-uc6pi2sh7p
    @user-uc6pi2sh7p Před měsícem +1

    खूप सुंदर असतात तुमच्या रेसिपी कारल्याची भाजी तर उत्तमच झालेली आहे तुमची मस्त😮😮😮

  • @user-ic4jh5ot9w
    @user-ic4jh5ot9w Před měsícem +2

    मस्त कारलं बनवलं ताई खूप छान कारलं एकदम आवडलं मला या पद्धतीने बनवून खरंच पाहणार आहे मी

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx Před měsícem +1

    सीता, खूपच चवदार व कार्ल्याची सोपी रेसिपी सांगितलीस! आपुलकीने सांगितलीस, धन्यवाद!! नक्कीच करून पहाणार!

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 Před měsícem +1

    Waw mastic yummy recipe

  • @harichandranehare922
    @harichandranehare922 Před měsícem +1

    खूप छान रेसिपी आहे खरंच खूप छान

  • @purchasegandharr2005
    @purchasegandharr2005 Před měsícem +1

    Wàw very nice 👌 mastac aahe reecpi

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Před měsícem +1

    Waw😮😮😮😮😮😮😮

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Před měsícem +2

    Kharach khupach chhan kel ahe karl..
    Ya lonchyacha video pan mi pahila ahe..
    Navichach padhat ahe..
    Mi nakkich karun baghel mala khup aavadt karl..
    Tumchya recipe khupach chhan asatat..

  • @user-rx7zq4iv5d
    @user-rx7zq4iv5d Před měsícem +1

    Waw kupac cahn 😮😮😮😮😮😮

  • @aarnikanehare3439
    @aarnikanehare3439 Před měsícem

    😮😮😮😮😮

  • @priyankakhedekar7731
    @priyankakhedekar7731 Před měsícem +1

    😂wow

  • @user-hn5sf4vh9h
    @user-hn5sf4vh9h Před měsícem

    ईतका खार खाण्यात आला तर हाय ब्लडप्रेशर नक्की होईल