भजन,गौळणी आणि नामजप | श्री पंढरीनाथ महाराज आरु | Shri Pandharinath Maharaj Aru
Vložit
- čas přidán 21. 11. 2018
- भक्तीपर गीत गायन कार्यक्रम
"भजन,गौळणी आणि नामजप"
गायक :- श्री.पंढरीनाथ महाराज आरु
मृदंग :- श्री.चंदू महाराज पांचाळ
थेट प्रसारित झालेले एक प्रसिद्ध प्रसारण
Devotional song singing program
"Bhajan,Gaulani and Namajap"
Singer :- Shri.Pandharinath Maharaj Aru
Mridangam :- Shri.Chandu Maharaj Panchal
Our Popular Live Stream
This is MAZI MAULI माझी माऊली CZcams Channel By GANESH ADHAV
This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली CZcams Channel
Thanks for watching our CZcams Channel
#श्री_पंढरीनाथ_महाराज_आरु #माझी_माऊली. #mazi_mauli - Zábava
पाठीमागे लक्ष द्या विक्षाल महाराज खोले आहेत साथीला .. आरु बाबा तर 8 दिवस राहतात आमच्याकडे सप्ताह साठी ..❤❤❤
नांदच खुळा आरुजी महाराज
अप्रतिम आवाजामध्ये जादू आहे श्री ह भ प पंढरीनाथ महाराज आरु विशाल महाराज खोले अनिल महाराज माळी या सर्व मंडळींच्या आवाजामध्ये जादू आहे मन मोहित करणारं भजन आहे
प्रत्यक्ष नजरे समोर भजन ऐकत आहे असा भास होतो सुमधुर आवाजात भजन माऊली 🙏🚩🚩🚩
C-section
खुप छान. अद्भुत व्यक्ती आरू महाराज.
जय हरी, मनमोहक चाल ऐकुन मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏🙏🙏🙏
आरु महाराजांचे एकदा दर्शन व्हावे ही इच्छा आहे
अप्रतिम गायन ..गुरुजी..
मनमोहक चाल..
वारकरी संप्रदायातील आदर्श...व्यक्तिमत्व...आरु बाबा
भयंकर परीस्रमातुन तयार होतो असा आवाज.राम क्रुष्ण हरी आरु महाराज.
वा शब्दच नाही
जय हरी माऊली
छान खूप छान
mast
Kya baat hai...awesome अतिशय सुंदर
जय जय राम कृष्ण हरी महाराज खुप खुप गोड आवाज एकच नंबर आवाज 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹
जय हरि
Ram kurshn hari baba
वा!वा! किती अप्रतीम गोडवा आहे महाराजांच्या आवाजात
🙏🙏👌👌🚩🚩✌✌👍👍
प्रथमतः धन्यवाद माऊली खुपच सुंदर गायन आहे महाराज आपले
मी पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना करतो कि असाच छान आणि सुमधूर आवाज कायम राहु दे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर माऊली
खरच अप्रतीम वसंतराव देशपांडे यांचीच आठवन
sundar
खूप छान गायन माऊली
🚩🚩ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया🚩🚩
माऊली शद्ब नाही च ऊरत तुमच्या गायनाच्या स्तुतीला
राम कृष्ण हरी महाराज
खूप सुंदर
जय हरी राम कृष्ण हरी🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
❤
अप्रतिम साधना ❤
Aru baba khup khup dhanyvad ..tumch gayn aekt asta na sagl tens visrayla hot ani eyk chitt hot gayn aaekt asta na tumch
राम कृष्ण हरी
राधे राधे राधे राधे
Super pandarnath maharaj
Aru baba❤
खूप सुंदर.. मन अगदी प्रसन्न झाले... Bhajan खूप सुंदर
Very nice mauli Ram Krishna Hari
Aru maharaj jethe, tethe samadhi lagi tethe
जय हरी बाबा
Ram Krishna hari maharaj no 1
राम कृष्ण हरि बाबा माधुर्यपुर्ण आवाज साधनेच सामर्थ्य आणि वारकऱ्याची सात्त्विकता आहे आपल्या आवाजात
ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया भजन खुप आवडते महाराज
@@dattachikane4704 lp
खुप सुंदर माहाराज
जय जय राम कृष्ण हरी
aaru buaa tumhavar mauli chi krapa aahe
जय हरी माऊली
छान सुंदर महाराज 🙏🌺
बुवाजिचा कितीही वेळा आवाज अयकला तरि ऐकवा वाटतो माउली आरू बाबा ना आई मुक्ताई उदड आयुष्य देओ फार मोठी जिवनातलि मोठी साधना आहे बाबाचि
अरूण महाराज Zalte write
श्री गुरुवर्यां चे गायन कितीही वेळा ही ऐकले तरी ऐका च वाटते 🌹🙏🌹राम कृष्ण हरी माऊली सद्गुरु श्री गजानन महाराज कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो 🌺जय गजानन🌺
अविस्मरनीय गायन
वा सुंदर माऊली श्री विठ्ठल विठ्ठल
- श्री विठ्ठल परिवार शाखा रूस्तमपुर जि.अमरावती
राम कृष्ण हरी
खरंच गवळण आणि आवाज छान आहे मन तृप्त झाले
खुप सुंदर आवाज माऊली जय हरी माऊली
खुपच सुंदर गायन माऊली
अप्रतिम बुवाजी! रामकृष्ण हरि !
Aru maharaj jay hari
साधनेच सामर्थ्य वाणीतून प्रगट होतेय
अतीषय सुंदर आवाज़ मन हेलावुन टाकनारे भजन या वारकर्यांच्या पाई दंडवत प्रणाम
खूप छान गायन...राम कृष्ण हरी
🙏🙏🌹🌹👌👌राम कृष्ण हरि माऊली सुंदर गायणमहाराज🛕🌷🌷🇮🇳🇮🇳💐💐💐💐💐💐
खुपच सुंदर आवाज
Khupach sunder 👌👌
Kya baat hain ... Wah!... Aaru baba
Man mohun taknare gayan.....koti koti Pranam
Ram Krishna Hari....
Jay hari
अप्रतिम बुवाजी💐💐💐🌹🌹👍👍
खुपच सुंदर अप्रतिम महाराजजी
खुपच छान माऊली 😃😃
जय हरि माउली
🙏Jay hari maharaj pandharinath maharaj aru and chadu maharaj pachal jay hari good murali mhanohar 🙏
गोड आवाज
जय हरी❤️
Ram Krishna hari khoop sundar
महाराष्ट्रात न होने ऐसा गान गंधर्व बुवाजींचा आवाज ऐकला कि आत्मीक शांतता भेटते आणि चंदु नानांचा म्रृदुंग म्हंजे साक्षात इंद्र वादन........
नक्कीच नक्कीच.....अगदी मनातलं बोललात भावा।।
अप्रतिम आवाजाची तर srutti झाली पाहिजे
Ganesh dange ati sundar
ह.भ.प. पंढरीनाथ महाराज आरु आपला खूप छान खूप सुंदर आवाज आहे महाराज मन मंत्रमुग्ध झाले ,राम कृष्ण हरी महाराज ।।
Barobar
Jay Hari
हृदयात पाझर पुटले
जय हरी माऊली माऊली माऊली
सुंदर माहाराज जय हरी
Jay hari mauli gayan gandharv aru baba.
Khup chhan aavaj ashe mharaj
राम कृष्ण हरी माऊली
खूपच सुंदर आवाज आहे
Tumchya galyat sakshat saraswati ch virajman ahe mauli👍👍👍👍
Wah mast simple gayan
माऊली आपल्या सदैव पाठीशी आहे
jay muktai mauli...apratim hrudayala bhidnara aavaj mauli...👌🙏🚩
रामकृष्णहरी गुरुबंधु श्री ह.भ.प. आरु महाराज आणि श्री ह. भ. प. विशाल महाराज ❤
अप्रतिम गायन .
सर्वांना आवडणारा एकमेव आवाज शुद्ध प्रामाणिक साधनेचा परिणाम
खूप गोड आवाज आहे आरु महाराजांचा
जय हो महाराज
श्रोत्यांच्या अतःकरणाचा ठाव घेणारा आवाज बाबांचा
Jay hari maharaj khup chhan bhajan
सुंदर कीर्तन महाराज
वातावरण चंदुबुवा
खरोखरीच अप्रतिम, सुरेख, अतिशय गोड, मनमोहक, गायन व चाल माऊली
दिलखुश गायन आणि वादन!!धन्यवाद.
अप्रतिम..अवर्णनीय
Jay hari
खूप सुंदर भजन
Khupch mast
Mast ekdam 👌👌👌👌👌👌👌👌
खुपच सुंदर गायन जय हरि ॥
🙏.....अप्रतिम गायन माऊली..... 🙏
खुपच छान महाराज
जय हरी महाराज !
अलौकीक महाराज आपल्यावर माऊलींचा आर्शीवाद आहे आपण अंतकरणापासुन गायन करत आहात म्हणुन श्रोत्यांच्या अंतकरणाचा ठाव घेत अहात🙏धन्यवाद 🙏जयहरी
U.
Chan.maharaj
@@sureshthetheeeedube5684 l
Khup chan maharaj
Very nice maharaj
अप्रतिम,मन भरून आले
न भूतो न भविष्यति असे अप्रतिम गायन पुज्य पंढरीनाथ महाराज आरू महाराज राम कृष्ण हरी
Yalach mntat , swaranna aaplya talavr nachvane .... aaplya charani shat shat naman guruji 🙇🏼🙇🏼🙇🏼🙇🏼🙇🏼🙇🏼🙇🏼