लग्नमंडपात स्क्रीनवर लागला तो व्हिडिओ अन.. | AM Marathi News

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 04. 2023
  • लग्नमंडपात स्क्रीनवर लागला तो व्हिडिओ अन.. | AM Marathi News
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might
    otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    (Disclaimer: The information given here is based on general assumptions and information. AM Marathi News does not confirm the same.) AM Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून AM Marathi News चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही.
    our social media link ✅
    Instagram - / amviralnews
    Facebook - profile.php?...
    Twitter - AkshayM99822641?t...

Komentáře • 521

  • @sandhyasonkamble5724
    @sandhyasonkamble5724 Před 11 měsíci +316

    अरे एकमेकांसोबत लग्न आहे ना दोघांचा....काय चुकीचं झालंय ज्याला एवढे न्यूज मध्ये दाखवत आहेत,लग्नाअगोदर सगळेच vergin असतात असं थोडी आहे😂सगळे कॉमेंट करणारे पण तसेच आहेत ,आपण Movies मध्ये किसींग सीन वगेरे नाही बघत का,फालतू छोट्याश्या गोष्टीवरून बावल केला आहे नुसता, नवरा बायकोच होणार आहेत ना,...किती हा मूर्खपणा,लगेच सगळे फालतू कॉमेंट ल हजेरी देत आहेत

    • @amolrekhawar525
      @amolrekhawar525 Před 11 měsíci +1

      Gharat aai ghalaychi na saglya gavala kashala tumcha tamasha dakhvaycha

    • @pune775
      @pune775 Před 11 měsíci +19

      Are Bhau Tuzi gosta barobar aahe pan mag kay sarvacha lokanna dakhavayacha asata ka.
      Konacha personal video asa stage var dakhavila pahije ka

    • @truptigovilkar9243
      @truptigovilkar9243 Před 11 měsíci

      Wrong

    • @bhushantidke3409
      @bhushantidke3409 Před 11 měsíci +4

      Movie madhye piise miltat tyana.

    • @hemapatil04
      @hemapatil04 Před 10 měsíci

      ​@@pune775yes I also agree.

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 Před rokem +411

    आता pre wedding प्रेग्नन्सी ची पद्धत येणार आहे, आणि नंतर मुले पण आई आणि बापाच्या लग्नाला अक्षदा वाहणार आहेत.🤣🤣

  • @kuldipvairal2261
    @kuldipvairal2261 Před rokem +127

    सर्वात महत्त्वाची बातमी दाखविल्याबद्दल मनःपूर्वक आभार

    • @Ranissr
      @Ranissr Před rokem +1

      Seriously

    • @sujiyasu8501
      @sujiyasu8501 Před rokem +3

      😂😂😂 mag kay

    • @hindustantvlive01gmailCom
      @hindustantvlive01gmailCom Před 9 měsíci

      लोकांना पण ह्यात रस वाटतोय, मग दाखवणाऱ्याची काय चुक त्यात?
      हल्ली प्री वेडींग तर गरजेचे होऊन बसलेय😂😂😂

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc Před 26 dny +1

      😂😂

  • @Rcn-jj9fb
    @Rcn-jj9fb Před rokem +223

    मी असाच ऐक व्हिडीओ बघितला होता, ते prewedding shoot ch होत, हे shotting झाले आणि त्यांच् लग्न मोडलं, मुलीचं दुसरी कडे लग्न झालं, 6 महिने सुखी संसार झाला, आणि हे prewedding shotting पहिल्या लग्न ठरलेल्या मुलाने तिच्या पतीला दाखवले, आणि काही personal pics, aani नवऱ्याने त्या मुलीला कायमची घरी पाठवली, ( plss he prewedding aani nko te प्रकार बंद करा, जुन्या प्रथा, आणि संस्कार बरे होते, )

    • @rupalimadake2627
      @rupalimadake2627 Před 10 měsíci +2

      Ho na

    • @user-wb2yq8fp9t
      @user-wb2yq8fp9t Před 9 měsíci +12

      Mhnje ith chuk mulachi ahe.... Swatah sansar modla Ani ticha pan hou dila nahi..Yat doghanchi sanmati hoti tevach shoot zala asel na..Tumch mhnna barobar ahe..

    • @Kuku-1544
      @Kuku-1544 Před 2 měsíci +1

      Ho बरोबर 😂😂

    • @chillucho3032
      @chillucho3032 Před 2 měsíci +1

      ​@@user-wb2yq8fp9t तिने का शेण खाव

    • @karanmore8537
      @karanmore8537 Před měsícem

      Benchod pre-wedding wali pratha India madhe koni aanli😠? Pre-wedding madhe je gand masti kartat couple mang tencha video viral jhala nantar Mahatma bantat. Hey randi khana pratha bandh Kara & hindu sanskriti visrunaka maza mitrannu.

  • @somnathmundhe2444
    @somnathmundhe2444 Před 9 měsíci +36

    माझ्या म्हशीचं गेली दोन दिवस झाले पोट साफ झाले नव्हते, शेवटी हा व्हिडिओ म्हशीला दाखवला आणि म्हशीचं पोट लगेच साफ झालं, धन्यवाद am news

  • @matrubhumi-live24
    @matrubhumi-live24 Před rokem +86

    सोशल मीडियामुळे या सगळ्यांना आपण हीरो हीरोइन झालो आहे असं वाटत आहे

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy8195 Před 10 měsíci +21

    आपल्या भारतीय समाजात मर्यादा ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, त्यामुळे एकमेकांचा मान राखला जातो, प्रत्येकाला खाजगी आयुष्य आहे, पण त्याचं प्रदर्शन करायला नको एवढीच अपेक्षा असते.

  • @ravindrashewale9292
    @ravindrashewale9292 Před rokem +131

    लोक सुशिक्षित खूप आहेत.पण सुसंस्कृत नाहीत.

    • @jitendrahingmire4021
      @jitendrahingmire4021 Před 8 měsíci +1

      सुशिक्षीत नव्हे फक्त शिक्षीत

    • @allOizzOwell
      @allOizzOwell Před měsícem +1

      बरोबर बोलला शेवाळे साहेब

    • @udayphatale6121
      @udayphatale6121 Před 27 dny

      Kamreche sodun dokyala bandhlay

  • @HeyItsmeRJ
    @HeyItsmeRJ Před rokem +34

    धन्यवाद ही बातमी दाखविल्याबद्दल, आधी झाली ती बदनामी कमी होती त्यांची. आता तुम्ही पण दाखवली तुमची, बर झालं. माय घाल्यांनो

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Před rokem +23

    अजून काय काय बघायला मिळते, देव जाणे!

  • @Sumit11889
    @Sumit11889 Před měsícem +8

    जाऊद्या आपण थोडीच जगाला सुधारत बसणार. करा काय करायचं करा 😂😂

  • @shwetalikumbhar5899
    @shwetalikumbhar5899 Před rokem +27

    Pre wedding करा पण प्रत्येक गोष्ट साठी एक मर्यादा असते..

  • @kondibabirajdar3244
    @kondibabirajdar3244 Před 3 dny +1

    महत्वाची माहिती दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @nanasosalunkhe1517
    @nanasosalunkhe1517 Před rokem +74

    अशा प्रकाराला आई वडिलच खतपाणी घालतात,मधुचंद्राची रात्र साजरी करा व तो पण अक्षदसोहळ्यावेळी दाखवा।कारण आपण प्रगत झालेलो आहे हे सर्वांना कळेल।

    • @alkadarekar3787
      @alkadarekar3787 Před rokem +2

      अगदी बरोबर आहे ना

    • @paraggomase1334
      @paraggomase1334 Před rokem

      Very good

    • @aartinadapude4159
      @aartinadapude4159 Před rokem

      Yes these ppl r shameless, they have money but no brain

    • @udayphatale6121
      @udayphatale6121 Před 27 dny

      Barobar. ...kaal adhogatila challay...palakana bhushan watatey...nirlajjpanacha kalas...te pnepadarache paise kharch karun ijjat weshiwar tanganyachi Navin sanskruti janmala ghalu laglet aajachi pidhi.

  • @yogendra2778
    @yogendra2778 Před rokem +30

    आजकाल लोकांना प्रतिष्ठा म्हणून असल्या गोष्टींचे प्रदर्शन करायची क्रेझ सुरू झाली आहे आणि अस घडल्यावर पश्चात्ताप करायचा आणि मूलतः अशा गोष्टींना घरची जेष्ठ मंडळी कारणीभूत आहे

  • @saishri9369
    @saishri9369 Před rokem +363

    लाज , अब्रू,शरम ,सोडून देणे म्हणजे हे असले विक्षिप्त , बेअब्रू प्रिवेडींग. धन्य ते माता पिता.अशा कुसंस्कृत लोकांचा जाहीर निषेध...

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 Před rokem +15

      चपलने झोड़ दोघां ना

    • @sagark9524
      @sagark9524 Před rokem +7

      Right

    • @annakhade828
      @annakhade828 Před rokem

      नालायक झाले सगळे हिंदु धर्माची ईज्जत वेशीवर टागली आस वाटत

    • @ssfashion4639
      @ssfashion4639 Před rokem +19

      बरोबर बोलेल प्री वेडिंग च्या नावाखाली अशील फोटो व्हिडिओ काढतात तेच व्हिडिओ फोटो लग्नात सगळया समोर स्क्रीन वर दाखवतात आई वडील कसे प्रोत्साहन देतात अस करायला कळत नाही

    • @one1993
      @one1993 Před rokem +11

      Pri wedding शूट हे नकोच.हे चांगले वाटत नाही. आपली संस्कृती फार अत्यंत महत्वाचे आहे. समजून घ्या. Please Please Please.

  • @akshayjain1008
    @akshayjain1008 Před 3 dny +2

    वाह क्या सीन हैं😂😂

  • @chaitanyadattaram4432
    @chaitanyadattaram4432 Před 10 měsíci +46

    Thank you so much for this important news 🤣

  • @samantadoot2921
    @samantadoot2921 Před rokem +32

    Both are proud of each other

  • @JustHarry55
    @JustHarry55 Před 11 měsíci +11

    What a important news 🔥🔥 Big Thanks to this channel.. #report

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 Před rokem +110

    अभिमान वाटला पाहिजे, मातापित्यास 😡😲🤪😡

    • @sambhajikolhe4665
      @sambhajikolhe4665 Před rokem

      😄😄😄

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 Před rokem

      त्यानी पण तेच केल असेल म्हणून अश्या औलादि *** काढ़ल्या 🤣😃

    • @dskiller2285
      @dskiller2285 Před rokem +1

      Am newz tumala kahi kam nahi ka thode gariban var pn video kara ki

    • @rohitw614
      @rohitw614 Před rokem +2

      140 crore ky mg botala bot laun sale ky 😂😂😂

    • @krishnakanwate7440
      @krishnakanwate7440 Před 9 měsíci

      ​@@rohitw614 hya goshti vr ek mms tak bhau 😂

  • @mazharshaikh3748
    @mazharshaikh3748 Před 6 dny +6

    Pre wedding shoot बंद करायला पाहिजे संस्काराची शिदोरी तुटत चालली 🙏🙏🥺😏😏

  • @bhatuchaudhari7
    @bhatuchaudhari7 Před 6 měsíci +4

    फालतू पणा आहे प्रिवेडिंग शूट बंद व्हायला हवे आपली भारतीय संस्कृती खूप मोठी आहे

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Před rokem +8

    शी लाज लज्जा सोडून दिली आहे ह्या prewedding वीडियो ने

  • @riyazbhokare1175
    @riyazbhokare1175 Před rokem +10

    Shame shame 😷

  • @prakashmali2925
    @prakashmali2925 Před rokem +58

    आता पर्यंत दिवस पण गेले असतील 😃🤣😜

  • @ayeshashaikh4422
    @ayeshashaikh4422 Před 11 měsíci +14

    पुव॔ लग्न खुप साधी होत असद ती ठिकत होती आता जे दिखावा आहे ते पाहुन वाईट वाटते लग्न लवकर तुटता सुधा

  • @swapnilz7313
    @swapnilz7313 Před rokem +51

    वो दिन दूर नही जब सुहागरात ही शादी मे दिखा देंगे😂😂😂

  • @maths-study-with-upsc
    @maths-study-with-upsc Před 10 dny +1

    सुन्दर आठवनी आहेत,,,,

  • @dadasahebghaywat447
    @dadasahebghaywat447 Před rokem +55

    यात आई-वडीलांची काही चुक नाही, मुळात मुलाने मुलीने असे कृत्य लग्नाअगोदर करणे चुकीचे आहे

  • @parbhanigangaajal105swami8

    नशिब मुलगीच नवरी होती नहीतर नवरदेवाचे काही खर नवत

    • @samirp.3181
      @samirp.3181 Před rokem

      Ho.
      Nashib mulaga navarach hota nahitar lagn 100% modalach ast

  • @varshaingale4657
    @varshaingale4657 Před rokem +14

    थोड तरी भान ठेवा

    • @savitakarale890
      @savitakarale890 Před rokem +1

      माता पिताचे सांस्कर बाकी काय

  • @amitdeshmukh8583
    @amitdeshmukh8583 Před rokem +13

    देव करो अश्या मुली मुलं कोन्हाला नाही देव....

  • @rupeshwaghmare257
    @rupeshwaghmare257 Před rokem +7

    तुम्ही मोठी लोकं,आज हे दाखवलंय उद्या ते दाखवनार, तूमच्याकडे पैसा आहे पण अब्रू नाही. तुम्ही कपडे असुन सुद्धा अर्ध नग्न असता. आम्ही संपूर्ण देह झाकन्याचा प्रयत्न करतो तरी आमची कपडी फाटकी असतात.

  • @rudhfdisidurudi
    @rudhfdisidurudi Před 5 měsíci +3

    काही दिवसांनी post weeding shot पण निघेल. 😂😂 सुहागरात to भांडी घाशी पर्यंत 😂😂

  • @siddharth9635
    @siddharth9635 Před 4 hodinami +1

    कोणी कशी झक मारायची ते ज्यांना त्यांना ठरवू द्या....

  • @amolgangarde1482
    @amolgangarde1482 Před rokem +20

    करा अजून प्रे्विडींग लाज नाही राहिली आपली संस्कृती काय आपण करतोय काय...
    मस्त picture आहे 👌🏻👌🏻

  • @NandkishorNAgale
    @NandkishorNAgale Před 26 dny +4

    प्रीवेडींग सुहागरात ची ब्ल्यू फिल्म दाखवण्याची पवित्र परंपरा सुरू झाली की मगच मी बघणार....❤🤩

  • @technicalajay8064
    @technicalajay8064 Před 6 měsíci +3

    तुमच्या channel च नाव Record केल्या जाणार आणि एवेढेच नाही तर तुम्हाला पुरस्कार सुद्धा दिल्या जाणार 🎉🎉

  • @swardajadhav9592
    @swardajadhav9592 Před rokem

    Great....

  • @ranveergaikwad5886
    @ranveergaikwad5886 Před 9 měsíci +2

    Asch pahije nalay lokana 👏👏👏

  • @prashantchavan9883
    @prashantchavan9883 Před měsícem +2

    कलयुग आरम्भ

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Před rokem +2

    Aliya Ranbir यांचा आदर्श घेतला अस वाटत.

  • @sidheshwar9483
    @sidheshwar9483 Před 9 měsíci +2

    Priweedibg kartacg kashala saral लग्नमंडपात च काय करायचं ते करा अन् 😢😢

  • @ganeshpatil9165
    @ganeshpatil9165 Před 17 dny +1

    इतनी हवस.. लग्न पर्यंत तर दम मारा राव.

  • @ActiveG-ChampAbacus
    @ActiveG-ChampAbacus Před 4 měsíci +1

    Pre-wedding शुटींग कल्चर योग्य नाही.

  • @itsmevickey2631
    @itsmevickey2631 Před rokem +3

    लाज तेव्हा बाळगली नाही तर आज तोंड उतरवुन काय फायदा बर 😂😂

  • @pradippandit5615
    @pradippandit5615 Před rokem +29

    Pre-wedding shoot करणार्यांना सलाम😂

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Před rokem +2

    उद्या ह्यांची मुलं सुध्दा हा विडिओ पाहणार आणि त्या मुलांचे मित्र म्हणणार काय लका तुझी आई हाॅट आहे

    • @jitendrashingare8427
      @jitendrashingare8427 Před rokem

      बेस्ट कमेंट

    • @sandhyasonkamble5724
      @sandhyasonkamble5724 Před 11 měsíci

      तूच अगोदर बघतोय भाऊ त्या ची hot आई,दुसऱ्यांना नाव ठेवण्यापेक्षा पहिला स्वतः काढे बघावं,आणि ते तर आता नवरा बायकोचं आहेत,तू तर कोणी नसुन काहीही बोलतोय त्याच्या काय रे

    • @sandipchinchakar6969
      @sandipchinchakar6969 Před 11 měsíci

      @@sandhyasonkamble5724 अहो संध्या ताई बघतोय म्हणजे काय ज्या वेळी सीन शूट झाला त्यावेळी मी तिथे पाहायला नव्हतो मी युटुब वर बातमी पाहिली आहे आता ह्या दोघांना लग्नात काय दाखवावे हेच कळत नाही म्हटल्यावर आपण तरी काय करणार

  • @LakshmanShinde-dh5zn
    @LakshmanShinde-dh5zn Před 26 dny +1

    यांच्या मुलाच्या वाढदिवसाला मी येईल तेव्हा मुलगा होण्याआधीचा व्हिडिओ लावा😂

  • @Kuku-1544
    @Kuku-1544 Před 2 měsíci +1

    आता प्रे wedding pregnancy ची पद्छत येणार आहे आणि नंतर मुले पण आई बापाच्या लग्नात अक्षदा वाहणार आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @vrutikamohite7900
    @vrutikamohite7900 Před 11 dny +1

    Mulat he pre wedding krne ch MLA chukich vattey 😂😂😂

  • @mohasinkhan9528
    @mohasinkhan9528 Před rokem +12

    Pre vedding Kara ajun.🤣🤣🤣

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 Před rokem

      झ** असतील का ते अगोदर्?? 🤣😃😜

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Před rokem +2

    लग्न कारण आवश्यक नाही अस वाटत. सगळ करून पार आजकालची मुलं. Nonsense

  • @samadhanpatil1572
    @samadhanpatil1572 Před rokem +9

    काय एवढी घाई असते काय माहीत, लोकांना दाखवण्यासाठी लग्न करतात का? आम्ही किती फॉरवर्ड आहोत हे दाखण्यासाठी असे प्री वेडिंग व्हिडिओ लग्नात लावतात का? पण हे लोक पुढे गेलेले नसून अतिशय मागासलेली असतात ह्याचे विचार हे लोकांना स्वतः बद्दल ची खोटी माहिती दाखवण्याची असतात. Shame.

  • @mightyheart999
    @mightyheart999 Před rokem +1

    विदर्भात तर प्री वेडिंग मध्ये प्री सुहागरात प्री हनिमून चे देखील व्हिडिओ दाखवतात काही नवल नाही.

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 Před rokem +2

    भारतीय संस्काराचा विसर पडू लागला आहे

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 Před 7 měsíci +1

    अहो सोशल मीडियावर हे किसींग रोमान्स सर्व दाखवतात ते सुधा शाळेतले मुले मुली मग किशोर वयातले मग बॉलीवूड मी टाळतो हे बघणे मला त्रास होतो बघितला की

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Před rokem +32

    निर्लज्ज फॅमिली ,सर्व आधीच करायचं मग लग्न च कशाला हवं

  • @AK-iy3em
    @AK-iy3em Před rokem +4

    Pre wedding shoot kelay mag te dakhvlyavr laj ka vatavi😂😂

  • @user-lv6bj3ld7d
    @user-lv6bj3ld7d Před 17 dny +1

    सत्कार करा आता हयांचा

  • @manum2239
    @manum2239 Před rokem +8

    पालक च नालायक असतील तर काय करणार 😂😂

    • @sandhyasonkamble5724
      @sandhyasonkamble5724 Před 11 měsíci

      तू स्वतः किती नालायक आहेस बघ तुझं काही घेण देण नसून तरी फालतू कॉमेंट करतोय,तुला आई वडील नाहीत का सूर्याच्या आईवडिलांना अस बोलायला बावळट

  • @vedkrathod12
    @vedkrathod12 Před 6 měsíci +1

    आपल्या संस्कृत नुसार वागायला शिका.....

  • @subhashnayar8117
    @subhashnayar8117 Před 24 dny +1

    Lok Kantadle politics mude ..for a change they r enjoying this now😂

  • @hariramkendre9308
    @hariramkendre9308 Před rokem +11

    बिन आकली है तुम लोग

  • @ShazamJamsandekar
    @ShazamJamsandekar Před 5 dny +2

    USA la he tar normal ahe 😂 Ani Traditional gosht ahe

  • @janvipatil3636
    @janvipatil3636 Před rokem +4

    Aaj kal pre wedding shooting che photo lagnat ka dakhvatat kadat nahi, kara pre wedding shoot but tumchya paryantar theva ka lokana dakhvaychi.

    • @ssfashion4639
      @ssfashion4639 Před rokem

      Show off ani kiti behsharak ahaet tyach pradarshan kartat

  • @laxmanraut7654
    @laxmanraut7654 Před rokem +2

    Wha wha khup Chan...
    Tumla news vala na hech ek social work ch kam dila ahe...hech kam kart basa...Ani dusryanchi vat lava..
    Ek Kam kra ajun tumche swatchi pn as vedi karun virel kra aami te pn bghto...

  • @ganeshmurudkar4301
    @ganeshmurudkar4301 Před 6 měsíci +2

    संपूर्ण व्हिडिओ ची लिंक पाठवा😂

  • @salmansakharwale8157
    @salmansakharwale8157 Před 9 měsíci +2

    चांगली बातमी दाखवली 😂😂

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 Před rokem +10

    बर झाल बाई प्रोग्राम नाही दाखवला

  • @santoshphapale1753
    @santoshphapale1753 Před měsícem +1

    संस्कृतीचा सत्यानाश.... 🙄🙄

  • @nitinbharati8660
    @nitinbharati8660 Před rokem +1

    प्रिवेंडींग ची पण काही सिमा पाहिजे

  • @pritamshelar1586
    @pritamshelar1586 Před rokem +8

    आता मीडिया वाले त्यांच लग्न मोडू नका प्लीज

  • @nileshthombare4711
    @nileshthombare4711 Před 5 měsíci

    त्यांनी किस चे फोटो धाकवले बाकी काय काय केलं ते पण धकवयला पाहिजे होत

  • @nitishharkare414
    @nitishharkare414 Před 2 měsíci +1

    सुहागरातचा पण वीडियो करा आणि डोहाळे जेवणं कार्यक्रमात दाखवा...

  • @indiasdjnan8579
    @indiasdjnan8579 Před 29 dny

    हे तर काहीच नाही सहा महिन्यांच्या आत प्रेग्नेंट होईल तो पण व्हिडिओ दाखवा नंतर😂

  • @nma127
    @nma127 Před rokem

    असच पाहिजे ...

  • @arjungholwe9729
    @arjungholwe9729 Před 8 měsíci

    काही दिवसानी डायरेक्ट सॉट येणार

  • @cse03raghuveerawankar31
    @cse03raghuveerawankar31 Před 5 měsíci +1

    This is how Sanatan Culture is getting biased with Christian culture....
    Next generation of those Sanatani's who don't follow Sanatan Culture will pay the price in future for sure.

  • @rahulnair7358
    @rahulnair7358 Před 9 měsíci +1

    Only old grand parent scary 😨

  • @daulatsupe854
    @daulatsupe854 Před 4 měsíci +1

    प्री वेडिंग ला एकमेकाचे मुके घेतात का?

  • @user-yc1ei2zn4r
    @user-yc1ei2zn4r Před rokem +2

    Publicity stunt Ahe....

  • @suchetas9250
    @suchetas9250 Před rokem

    असले रत्न असतील तर कशाला हिंदू संस्कृती टिकेल.

  • @currentghadamodi24
    @currentghadamodi24 Před rokem

    Navri ne जबरदस्त keliy

  • @priyankashinde2319
    @priyankashinde2319 Před 26 dny

    Entertainment for people 😉

  • @amolrekhawar525
    @amolrekhawar525 Před 11 měsíci +3

    Waiting for next video😂😂

  • @spcreater5919
    @spcreater5919 Před rokem +5

    प्रीवेडींग सुहागरात पण दाखवतील येडपट हे

  • @uttampatil1620
    @uttampatil1620 Před rokem +11

    कपडे काढून झोल्याचे पण व्हिडीओ दाखवायला पाहिजे होते म्हणजे आ आई वडील लना कळेल पुरीला किती घाय झालीय

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Před 9 měsíci +4

    Beautiful couple❤❤

  • @terenaam5825
    @terenaam5825 Před rokem +1

    घपाघप करतानाचा पण व्हिडिओ टाका

  • @Munna752
    @Munna752 Před 10 měsíci

    दुसऱ्याच्या हिजाब तलाक का नाव ठेवता ठेवता आपण कुठे पोचलो

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Před rokem +13

    हे म्हणजे आधी हनिमून, baby moon आणि नंतर लग्न. आजकालची पिढी अशी आहे.
    नशीब व्हिडिओ मधील मुलगीच नवरी आहे.

  • @funToobarbies
    @funToobarbies Před rokem +1

    घोर कलियुग 😜😂

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 Před 9 měsíci

    Pre-wedding shoot kartanna yanna mahit hotach ki... मुळात हे थोतांड बंदच करायला हवे

  • @vijayajadhav4229
    @vijayajadhav4229 Před 6 měsíci +2

    Ha lagna aadhi cha photo shoot band kela pahije. Nusti loot aahe. Shiway laz chavatyavar yete

  • @pallavitalawdekar521
    @pallavitalawdekar521 Před rokem +1

    ईटमनाच🤣🤦‍♀️

  • @45KS777
    @45KS777 Před 6 měsíci +1

    oh god breaking news😮😮😮😂

  • @user-oe5bk8bv3r
    @user-oe5bk8bv3r Před rokem

    😊

  • @geetaKhedkar
    @geetaKhedkar Před 29 dny

    Ho n india chi population ashich thodi number 1 zali ahe...kahi lokk sanskari ahet n comment krtay asa nko tasa nko asha lokanmulech apan mage ahot ...mala ek sanga tya navra bayko ni prewedding shoot madhe asa kay kelay j tumhi lokanni kela nhi ...maryada asavi manya ahe pn tyat evdha pn kahi motha issue krnya sarkhe nhvte...its normal...ya generation madhe he sagla khup normal ahe ...i wish ki navra bayko madhe asach prem raho ...😊