जगातील सर्वात चविष्ट रानभाजी म्हणजे करोड कसल्याची भाजी | अनेक औषधी गुणधर्म | Karod Kasala Ranbhaji

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • जगातील सर्वात चविष्ट रानभाजी म्हणजे करोड कसल्याची भाजी | अनेक औषधी गुणधर्म | Karod Kasala Ranbhaji
    मी मुक्ता आजच्या रेसिपीला तुम्ही बघणार आहात करोड कशाची भाजी तर मी शेतामध्ये गेली खत टाकण्यासाठी सोयाबीनला आणि तिथे मला भरपूर प्रमाणात मी करोड कसल्याची भाजी दिसली आणि मी ते घरी घेऊन आली मस्तपैकी चुलीवर भाजी बनवून खाल्ली तर या भाजीचे खूप तर ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली आहे तरी या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात जसे की त्वचारोग खोकला डायबिटीज किडनी स्टोन कॅन्सर यासाठी खूप उपयुक्त आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏
    Playlist ⬇️
    • शुद्ध शाकाहारी जेवण - ...
    Facebook page ⬇️
    link:- www.facebook.c...
    Instagram ⬇️
    link:- / chulivarchichav
    Your Queries ⬇️
    करडई ची भाजी
    करडईची भाजी
    करडई ची भाजी मराठी
    करडईची भाजी कशी करायची
    करडी ची भाजी
    करडईची भाजी रेसिपी
    करडई भाजी
    करडईची पातळ भाजी
    करडईची भाजी कशी बनवायची
    करडई भाजी रेसिपी
    करडईची भाजी घरी कशी करायची
    मेथीची भाजी
    करडईची भाजी बनवणे
    करडईची भाजी रेसिपी मधुरा
    करडई ची भाजी रेसिपी
    मेथी भाजी
    करडईची झटपट भाजी रेसीपी
    करडई ची भाजी कशी बनवावी
    पालक भाजी
    हाटून भाजी
    करडीची भाजी
    करडईची सुकी भाजी
    गावठी भाजी
    चवदार करडईची भाजी
    करडईची सुक्की भाजी
    करोड कसल्याची भाजी
    करोड कसला रानभाजी
    करोड कसला रानमेवा
    करोड कसल्याची भाजी कशी करायची
    पात्राची भाजी
    पत्राची रानभाजी
    पत्राची भाजी कशी बनवायची
    करोड कसल्याची भाजी आरोग्य गुणधर्म
    आरोग्यासाठी उत्पन्न भाजी रानभाजी
    करोड कसला या भाजीचे फायदे
    औषधी गुणधर्म करोड कसला भाजी
    जगातील सर्वात चविष्ट रान भाजी म्हणजे करोड कसल्याची भाजी
    करोड कसल्याची भाजी कशी करतात
    करोड कसल्याचे भाजीचे फायदे
    रानातील हिरवी रानभाजी
    रानभाजी रेसिपी इन मराठी
    तरोटा रानभाजी
    टाकळा रानभाजी
    रानभाजी शेवळा
    रान भाजी
    रानभाजी
    रानभाजी रेसिपी इन मराठी
    रानभाजी माहिती इन मराठी
    रानभाजी महोत्सव
    रानभाजी रेसिपी
    रानभाजी ओळख
    रानभाजी वसू
    रानभाजी नाळी
    रानभाजी दोडी
    देसी रानभाजी
    रानभाजी जिवती
    रानभाजी शेवळा
    जंगली रानभाजी
    रानभाजी पातुर
    रानभाजी रेसिप
    रानभाजी कोंबडा
    रानभाजी नाळगोत
    रानभाजी कुर्डू
    पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी
    रानभाजी चित्रूक
    रानभाजी चिचूरडा
    रानभाजी खापरकुटी
    रानभाजी गुनगुण्या
    कोंबड्याची रानभाजी
    आरोग्यदायक रानभाजी
    आरोग्यदायी रानभाजी
    ranbhaji
    ranbhaji recipe in marathi
    ranbhaji recipe
    ranbhaji name
    ranbhaji list
    ranbhaji in maharashtra
    ranbhaji images
    ranbhaji aghada
    ranbhaji
    kokan ranbhaji
    ranbhaji kurdu
    ranbhaji olakh
    ranbhaji name in marathi
    ranbhaji mahiti
    ranbhaji shevla
    pavsali ranbhaji
    bharangi ranbhaji
    kokanatil ranbhaji
    ranbhaji in marathi
    raanbhaji
    ranbhaji takala
    ranbhaji kevala
    ranbhaji shevala
    ranbhaji kartoli
    ranbhaji in konkan
    fanjichi bhaji
    fandichi bhaji
    fanji chi bhaji
    phanjichi bhaji
    kulichi bhaji
    raan bhaaji bhaji
    raan bhaji,fang bhaji
    pavsali bhaji
    ranbhaji chi bhaji
    fang chi bhaji
    fandchi bhaji
    gholichi bhaji
    fanasachi bhaji
    diryanchi bhaji
    kurdai chi bhaji
    fodshichi bhaji
    phodshi chi bhaji
    kunjarachi bhaji
    ghasachi bhaji
    kurdu chi bhaji
    kurduchi bhaji
    fanda chikodi bhaji
    shevlachi bhaji
    korlyachi bhaji
    karlyachi bhaji
    ran bhaji
    bhaji
    bharangi bhaji
    dhangari jivan
    tatyacha mala
    Chulivarchi Chav
    gavakadachi test
    gavakadachi vad
    kashichi aaji
    aapali aaji
    gavaran ek khari chav
    #करोडकसलारानभाजी #karodkasalabhaji #ranbhaji #ranbhajya #ranmeva #रानभाजी #रानभाज्या #करोडकासल्याचिभाजी #chulivarchichav #marathicooking #marathirecipe

Komentáře • 55

  • @ChulivarchiChavOfficial
    @ChulivarchiChavOfficial  Před měsícem +3

    🙏नमस्कार मित्रांनो या भाजीला माझी आई आणि आजी करोड कसला या नावाने ओळखतात त्यामुळे मला पण माहीत नव्हतं की या भाजीला दुसरे पण नावे आहेत.. कर्डीची भाजी, करडीची भाजी, तर मित्रांनो तुमच्या मुळे या भाजी चे नाव मला माहिती पडले तुमचे अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @pushpakwagh7599
    @pushpakwagh7599 Před 14 dny +1

    मी पण लहान पणी ही भाजी खाल्ली आहे.
    नाव आठवत नाही.
    रानभाजी बनवण्याची पद्धत छान आहे.ब

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před 14 dny

      ताई या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असतात .. पण भाजी खूपच चविष्ट लागते😋😋

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl Před 23 dny +1

    Meytrinino म्हण मित्रानो कस वाटते रेसिपी छान आहे

  • @CookingWithVarsha-zy3vd
    @CookingWithVarsha-zy3vd Před měsícem +1

    मस्त बनवली आहे ताई भाजी एकदम चविष्ट आणि आरोग्यदायी 😋👌👍

  • @mangalkhollam6028
    @mangalkhollam6028 Před měsícem +1

    मीं भाजी करायची कुर्डू म्हणतात आमच्या क डे फक्त लोखंड लावायचं नाही या भाजीला हाताने तुकडे करायचे खूप छान भाजी लागते मीं जुन्नर मधून स हभागी झाले आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před měsícem

      🤗🤗 पुन्हा करणार तेव्हा लोखंड लावणार नाही ताई🤗🤗

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni Před měsícem +1

    Swachata mahatvache aahe 🙏

  • @anitabankar_14
    @anitabankar_14 Před měsícem +1

    मी पण बालपणी खाल्ली आहे ...इकडे नागपूर कडे नाही दिसत ही भाजी आता ...जाम भारी लागते भाजी.

  • @kalpanagajbhiye1190
    @kalpanagajbhiye1190 Před měsícem +1

    khup chan banawli tai

  • @akbarnayeempatelakbarnayee3381

    Mast banvli aahe bhaji

  • @ManishaSuryawanshi-t4w
    @ManishaSuryawanshi-t4w Před 13 dny +1

    तुमचं गाव कोणत आहे ताई

  • @shwetapataliya9252
    @shwetapataliya9252 Před měsícem +1

    Karadakosalyachi bhaji ch mhantat

    • @shwetapataliya9252
      @shwetapataliya9252 Před měsícem +1

      अमरावती मध्ये खेड़े गाव मध्ये महानतत्

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před měsícem

      खेडेगावातली आहे मी आणि खूप खुश आहे खेडेगावांमध्ये ...🤗🤗🌹🌹

  • @sangitatayade157
    @sangitatayade157 Před měsícem +1

    आमच्याकडे हिला करडीची भाजी म्हणतात

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před měsícem

      हो या भाजीला करडीची भाजी पण म्हणतात 🌹🌹🌹🤗

  • @prafulbele6108
    @prafulbele6108 Před měsícem +1

    Ya bjajicha sugandh yeto ka

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před měsícem

      साधारण येतो एवढा येत नाही 🤗🤗🌹🌹

  • @ranjanakhobragade7196
    @ranjanakhobragade7196 Před měsícem +1

    Yala gagawan chi bhaji mantat

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před měsícem

      हो का .. वेगवेळ्या ठिकाणी वेगवेळे नाव असतात ताई🌹🌹

  • @shwetapataliya9252
    @shwetapataliya9252 Před měsícem +1

    Tai tumhi kuthalya hi bhaji Amravati kade khatat

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před měsícem

      ताई या भाजी ला तुमच्या कडे करडई ची भाजी म्हणत असणार आमच्या इकडे या भाजीला करोड कसला या नावाने ओळखले जातात..🤗🤗

  • @sangitavichare3921
    @sangitavichare3921 Před měsícem +1

    Hi kardai che bhaji ahe ka

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před měsícem

      करोड कसल्याची भाजी आहे ..करडई ची नाही सोमोर च्या व्हिडिओ मध्ये दाखवणार भाजी 🌹🌹

  • @shakuntalapatil4609
    @shakuntalapatil4609 Před měsícem +1

    ह्याला फुल पण येतात का ओळख म्हणून ?

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před měsícem

      हो येतात.... पण आता सध्या नाही यत फुल 🌹🌹🌹

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 Před měsícem +1

    मी लहान होती खाल्ली आहेत

  • @sheelabakde2647
    @sheelabakde2647 Před měsícem +4

    पानं जरा जवळून पाहता आली असती पुढून मागून पानांना लव असते का? तर ओळख पटली असती. आवारात उगवल्या तरीही काही भाज्यांबद्दल माहिती नसते, मग त्या खाल्ल्या जात नाही. मला कळतात तेवढ्या करते , खाते

  • @sureshshinde4385
    @sureshshinde4385 Před měsícem +1

    पान बरोबर दिसत नाही हो

  • @user-og6ls4wj5w
    @user-og6ls4wj5w Před měsícem +1

    कर्डीची भाजी आहे

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před měsícem

      करोड कसला होय ... करडई ची भाजी वेगळी असते 🌹🌹🌹🌹

  • @kalpnapatil3948
    @kalpnapatil3948 Před 16 dny +1

    ही कुरुडू ची भाजी नाही

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni Před měsícem +1

    Bhaji chi adhi olakh dakhba barobar manhje amcha ajubaju la disli tar amhi pan todun khavu sakto 🙏 nehmi pahilya kontahi ranbhaji chi jawalun olakh dakhvaychi 🙏🙏🙏

  • @user-sc9yg9ui3o
    @user-sc9yg9ui3o Před měsícem +1

    कुर्ढूची भाजी आहे ही

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před měsícem

      वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असतात ... आमच्याकडे करोड कसला असे नाव आहे या भाजीला🤗🤗🌹

    • @shwetapataliya9252
      @shwetapataliya9252 Před měsícem

      Nahi

    • @archanarawool2709
      @archanarawool2709 Před měsícem

      Kurduchi bhajichi pane lahan asatat v tyache choti choti zade astat

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni Před měsícem +1

    Dusra bhaget hi bhaji la kai nav aahe te sanga hi kasni aahe ka ???

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  Před měsícem

      दुसरे पण नाव आहे करडईची भाजी 🌹🌹🌹🤗

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni Před měsícem +1

    Kasni

  • @sandipkhandagale5055
    @sandipkhandagale5055 Před měsícem +1

    पाउस नाही का तुमच्याकडे