मालामाल करणारे सप्टेंबर व ऑक्टोबर मधील पिके
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustr...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/c...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
www.facebook.c...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली, आपण असेच शेतकरी मित्रांची मदत करत जा तरुण शेतकरी सद्द्यव आपल्या पाठीशी राहील....... नमस्कार
साहेब तुम्ही सतत विडीओ बनवत जा, तुमच्या मार्गदर्शन ची आम्हाला गरज आहे.
टोमॅटो ती माहिती दिली तर बरे होईल सर
आपली माहिती आत्मविश्वास पूर्वक सांगण्याची पद्धत खूप आवडली.आपल्या माहिती चा शेतकरी उपयोग करून संपन्नता प्राप्त करतील
ही अपेक्षा.
य
य
्
भाऊ ....तुम्ही तुमच्या चॅनेल वर ङेली बाजार भाव ची माहिती.... पिक/बाजारसमिती/क्विंटल अशा प्रकारे टाकावी म्हणजे शेतकरी बांधवांना फायदा होईल आणि आपलं चॅनेल पण ङेली अपङेट राहील 🙏
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
उपयुक्त माहिती , आभारी आहे
श्री स्वामी समर्थ दादा
श्री स्वामी समर्थ
रोहीतदा, कमी क्षेत्र असणा-या शेतक-यांसाठी म्हणजे 5,10,15,20 गुंठे क्षेत्र असणा-यासाठी एक दोन व्हिडिओ बनवा
Hydroponic करा
thank you
शेवगा किमान १० गुंठे
शेतकरी भाऊ खुप छान असेच माहिती देण्यात यावी अशी अपेक्षा
नमस्कार सर तुंम्ही मस्त माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद सर
Too good information.....
GREAT...
Thank you ji!!
Waah chan..
Asach margadrshan karat raha.
Thank you🌹
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
सर मी तुमचा व्हिडिओ बघून टरबूज लावलेत आगष्ट मधे...१५ आक्टोबर ला निघेल... खुप छान पेज आहे...
ठिकाण कोणात सांगा सर
@@prashanthade9346 शिर्डी जवळ बाभळेश्वर आहे राहाता तालुका अहमदनगर जिल्हा.
ठीक आहे सर धन्यवाद मला आता पपई लागवड करायची आहे त्या मध्ये खरबूज घ्यायच आहे चालेल का बूलठाणा लोणार
mo.no.dyap
9545775078 प्रशांत हाडे
खुपच छान माहिती.
आॅक्टोबर महिन्यात मिरची लावली तर चालेल का?
नाही..
Thank you Sir. Very useful vedio! GOOD 😊
आभारी आहे साहेब. खूप छान माहिती दिली.
साहेब हसरत माहिती
राजनीती कि हवा किस ओर चलेगी ऐ आपको जानना है तो शरदराव के साथ बैठये अस मोदी म्हणतात तस बाजारात कोणत्या मालाला भाव येईल हे आपल्याला माहीत करून घ्यायच असेल तर यांचा चैनेल बघा
Very nice noladge
Thanks sir
Hotel made Kami tikhat mirchi bhaji karnyasathi konti jatiche mirchi lagvad Keli tar chalel
Thanks ashich mahiti veloveli det raha
Bhendi Lagan actober keli tr chalel ka
सर नोव्हेंबर महिन्यात कोणते पीक लावायला पाहिजे
Madhumakka or sweet corn video upload Kara ani Lal bhopala video takava thank you sir
Khup Chan mahiti dili dhanyawad bhau
Sir.. Tumhi 1 whatsApp group banva... kivva 1 Telegram group kara tya varti apli mahiti dyavi... Jene karun yacha jastit jast shetkaryana fayada hoiel...
सर तुम्ही घेऊन जात असलेल्या मिरची ची कोणती जात आहे
L
कृपया झेंडूची संपूर्ण माहिती सांगा
Very nice information
नोव्हेंबरमध्ये कोणते पिक घ्यावे
Alya saad sathi kay sangal plzz...
फेब्रुवारी मधे शिमला मिरची लावली तर चालेल का
महत्वाची माहिती कमी इतर विषयांवर चर्चा लयीच
Aapli shetkari sathi chi talmal aatishay changli aahe ,
आता कलिगड प्लस मिरची घेतली तर chalatay का
अतिशय उप युक्त माहिती दादा
कलींगडाला बर्षभर कोनत्या महीन्यात सधाहरण कीती रूपये दर असतो याबद्दल विडीवो बनवावा,🙏🙏🙏
ह्या बदल मला पण विचारायच होत
Nice.information very good.
सर सोलापूर जिल्ह्यात बीन्स ला पोषक वातावरण आहे का असेल तर कोणती बीन्स लाववेत त्याचा लागवड कशी करावी
कलिंगण लागवड करतांना पाऊस चालतो का
Sir August madhe tamato ani mirchi lawli tar chalel ka market kasa rahil
मिरची जानेवारी महिन्यात लावली तर चालेल का
भाऊ पणकोबी ची लागवण काशी करायची
चांगली माहिती मिळाली साहेब
खूप छान. धन्यवाद.
हिरवी लांब मिरची कोनती जीत निवडावी सर आत्ता लागवडी साठी. सप्टेंबर येंन्डींग ला.
Khup chaan mahiti dili sir me tarbuj lagvad karto ahe
मी गोविंदहापसे राहुरी येथील मला हिरवी काकडी जानेवारी फेब्रुवारी मध्ये केली तर चालेल का
Very genuine and supportive info..
नावेहबर महिन्यात काकडी लागवड करता येईल का
Dhanyvad sar
प्रत्येक महिन्याला कोणती पिके करावी . सविस्तर माहिती मिळावी. हि विनंती.
खुप खुप आभार सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
एकच नंबर सर माहीती दीली
Sir agost mahinyat konta bhjipala lau
Ya varsha sathi cha pn andaj dya
नक्कीच छान माहिती दिली.
Nice mahiti saheb
सर तुम्ही खूप चांगली माहिती देतात धन्यवाद सर तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता का
Khup Sundar Mahiti👌 👍🙏
छान माहिती दिली आहे तुम्ही
चांगली माहिती .
किंवा कुठे कलिगंड ला कोनते मार्कट आहे
Thank you so much. .
कोणती मिरची चे जात लावले आहे?
नोव्हेंबर महिन्यात कसली लागवड करावी
Very good experience
सर तुम्हीचे व्हिडिओ पाठवा आजकाल तुमचे व्हिडिओ पाठवणे बंद झाले आहे
धन्यवाद भाऊ
Nice information Sir
अप्रतिम साहेब👌👌👍
सर सप्टेंबर महिन्यात टाॅमयाटो ची कोणती व्हरायटी लावावी
1057
विरंग
सर मिरची लागवड कराची आहे
कोणत्या महिन्यात करावी
खुप छान माहीती
मिरची लावली दुसऱ्या बाजूला भेंडी लावू का
जिप्सी संगमेट मध्ये शेडनेटची व्हरायटी चांगली कंपनी चे बियाणे कोणते व कुठे उपलब्ध होणार
Super
(Coriander) kothimbir la rate rahil ky
Sir papai vishayi mahiti sanga tyachi lagwad tyacha bajarbaw kmi jast kontya mhinyat lagwad karavi kontya sijan mdhe vikayala yala hawi
काकडी त अंतर पीक कोण ते घेवे
Bro... You rock...♥️
bhau tamatochi jat konti hoti 850karet kase kadle yachi mahiti milel ka
दिवालिला। हवामान gar आसत कूप ठंडी आसते काय पिक घेउ
Dear Sir Namaskar me 6 aug.20 la Mirchichi lavaleli ahe tar mala rope vadhisathi ani phutisathiche khate ani tonic sanga
नमस्कार सर ! आक्टोबर ते डिसेबरमध्ये कोणती पिके घ्यावीत
आभारी आहोत
कोथीबर बदल पण सांगा वागी देशी याबदल सागा
खूप छान माहिती सर
शेडनेटमध्ये कलिंगड लागवड केली तर जमल का
सर जुनं महीनाता आले काढलेले 30 गुठ क्षेत्र साडे चार फूट सरी ओढुन तयार आहे आता मिरची लावली तर चालेल का
Summer mirchi sathi verity konti Nagpur.
सर महिन्याचे बाग केवढी पाहिजे वाढ होय ना त्याला काय करायला लागेल कुठली औषध वापरली पाहिजे
Bhau....thandi madhe kakdi chagl utpann deu shakte
साहेब सप्टेंबर महिन्यात वांगी लागवड केली तर चालेल का
साहेब खूप छान माहिती दिली
आपला नंबर टाका धन्यवाद🙏
अभ्यास चांगला आहे सर तुमचा 👌 नंबर सांगा आपला
Ok Sir
Very nice video 👌👌👌👌👌
Thanks Sir..
छान माहिती दिली सर. सर लसूण लागवडी साठी योग्य जात कोणती आहे जेणे करून त्याला मार्केट योग्य राहील
टोमॅटोची कोणती लावली पाहिजे
Totomatochi variety sanga bhau....
Khup chaan mahiti dili khup dhnyvad
Sir mla tumcha wp number dya