कीर्तन सेवा_आनंद अद्वय नित्य निरामय / श्रीगुरु राऊत बाबा / श्री क्षेत्र पंढरपूर / Raut Baba Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2023
  • #श्रीगुरुराऊतबाबा
    #रामभाऊजीमहाराजराऊत_बाबा
    #RAUTBABAOFFICIAL #rautbaba #shreevitthal #shreeram
    श्रीगुरु राऊत बाबा Official या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे....
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. दररोज श्रीगुरु राऊत बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आॅल करा.
    आपणही सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच इतरांना पाहण्यासाठी शेअर करा व त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा, तसेच Shriguru Raur Baba Official या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंट ला फॉलो, लाईक आणि शेअर करा.
    Facebook Page
    profile.php?...
    Instagram Account
    shreeguru_raut_...
    सूचना :- आमच्या परवानगीशिवाय
    कोणीही कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा कोठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    धन्यवाद....

Komentáře • 28

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 Před 20 dny

    श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन ❤ जय हो जय श्रीराम ❤

  • @UttamSable-mj3ce
    @UttamSable-mj3ce Před 10 měsíci

    जय जय राम कृष्ण हरि

  • @user-ij8ql9to2w
    @user-ij8ql9to2w Před 8 měsíci

    Ram krshn Hari mauli

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 Před rokem

    दंडवत

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar Před 9 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित

  • @kundlikrainirmale1435

    राम कृष्ण हरी.🕉️🙏🕉️🚩🚩

  • @baburaosurywanshi8012

    जय हरी महाराज निवघा बा ता हदगाव जिल्हा नांदेड यतुन श्रवण करतआहौत जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठ ला ा

  • @vivekvaidya6992
    @vivekvaidya6992 Před rokem +3

    साक्षात तुकाराम महाराज बाबांच्या वानी त बसून आम्हाला बोध करतात धन्य आहोत आम्ही आम्हाला बाबांचं चिंतन ऐकायला मिळतो आणि मुक्त होण्याचं बळ मिळतो.आता आम्ही पण नामस्मरणात स्वतःला विसरत चाललो बाबा लवकर येतो तुमच्या दर्शनाला.जय हरी बाबा...🙏🌹🙏

  • @namdeogaikwad5198
    @namdeogaikwad5198 Před rokem

    दुमदुमली पंढरी

  • @rajaramkondalwade1067

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.

  • @sudhirjoshi9030
    @sudhirjoshi9030 Před rokem

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @vaishalikale3337
    @vaishalikale3337 Před rokem

    माऊली ची कृपा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. वास्तवात पाडुरंगाचे दर्शन कसे घ्यावे असे गोड चिंतना लाभ.पुर्ण रसभरीत मन शांत विचार करते .विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🥀👏🌹🌹🌹🌹🌹🌷🙏🚩🕉️

  • @bhaskarsable.
    @bhaskarsable. Před rokem

    रामकृष्णहरी बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत । भास्कर साबळे शिवराई कर ता कन्नड

  • @krishnatvalekar2577
    @krishnatvalekar2577 Před rokem

    Ram Krishna hari, Ram Krishna Krishna hari, mast हरिभजन kirtan, hare Krishna hari Ram 🎉❤

  • @bhagwanbhere8699
    @bhagwanbhere8699 Před rokem

    सद्गुरू गुरुवर्य बाबांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत

  • @Indian24128
    @Indian24128 Před rokem +1

    रामकृष्णहरी🙏

  • @ganpatigund2821
    @ganpatigund2821 Před rokem

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 Před rokem

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @user-en8ho2uz1x
    @user-en8ho2uz1x Před rokem

    राम कृष्ण हरी बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @sharadbinnar9357
    @sharadbinnar9357 Před rokem

    श्री विठ्ठल 🙏

  • @user-ij8ql9to2w
    @user-ij8ql9to2w Před 8 měsíci

    Santh sangthi n karava sahvas yak tari gun dosh yeil angha abhgavar kirtan ahe ka babaji che om sri Guru Dev Datt

  • @rajaramkondalwade1067

    प पु .गुरुवर्य ,गाथामुर्ती हभप श्री रा

  • @vilasmeghe1086
    @vilasmeghe1086 Před 7 měsíci

    जय जय श्री राम जय जय श्री सदगुरू राऊत बाबा चरणी साष्टांग दंडवत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल...

  • @kirtanmarathi
    @kirtanmarathi Před rokem

    एक अभंग चिंतनाला घ्याना बाबा
    साधुनी बचनाग खाती तोळा तोळा |
    आणिकाते डोळा न पहावे ||

  • @shankargore5794
    @shankargore5794 Před rokem

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Před rokem +1

    जय जय राम कृष्ण हरी बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम जय सद्गुरू

  • @rajaramkondalwade1067

    प पु .गाथामुर्ती ,गुरुवर्य हभप श्री राऊत बाबा चरणी भावपूर्ण वंदन.डहाणू जी.पालघर -कोकण येथून श्रवण.

  • @ankushmaharajpagarpatiloff2309

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत