Here is full lyrics of song.. वाट पाहते पुनवेची हाती आरती सजली गं वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं॥धृ॥ याग सयांनो मिळवा या माझ्या सूरामध्ये सूर आ.. आ..आ.. याग सयांनो मिळवा या माझ्या सूरामध्ये सूर राना वनात घुमू दे साद अशी दूर दूर जाग्या झाल्या आठवणी मला सावली हसली गं वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं ॥१॥ हात जोडूनी वडाला भाग्य कुंकवाचं मागू आ.. आ..आ.. हात जोडूनी वडाला भाग्य कुंकवाचं मागू गरतीच्या संसाराचं त्याला सुख दुःख सांगू डोळे मिटता भक्तीनं पंख पापणी भिजली गं वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं ॥२॥ माझा सावीत्रीचा वसा हाती घेईन मी वाण आ.. आ..आ.. माझा सावीत्रीचा वसा हाती घेईन मी वाण धाग्या-धाग्यात गुंफीन तन मन पंचप्राण दान टाकिलं पदरात मनी भावना रुजली गं वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं॥३॥ वाट पाहते पुनवेची हाती आरती सजली गं वर्षां मागून वर्षांची परंपरा मी पुजली गं गायिका » आशा भोसले गीतकार » जगदिश खेबुडकर संगीत » दत्ता डावजेकर चित्रपट » वाट पाहते पुनवेची (१९९२)
Here is full lyrics of song..
वाट पाहते पुनवेची हाती आरती सजली गं
वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं॥धृ॥
याग सयांनो मिळवा या माझ्या सूरामध्ये सूर
आ.. आ..आ..
याग सयांनो मिळवा या माझ्या सूरामध्ये सूर
राना वनात घुमू दे साद अशी दूर दूर
जाग्या झाल्या आठवणी मला सावली हसली गं
वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं ॥१॥
हात जोडूनी वडाला भाग्य कुंकवाचं मागू
आ.. आ..आ..
हात जोडूनी वडाला भाग्य कुंकवाचं मागू
गरतीच्या संसाराचं त्याला सुख दुःख सांगू
डोळे मिटता भक्तीनं पंख पापणी भिजली गं
वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं ॥२॥
माझा सावीत्रीचा वसा हाती घेईन मी वाण
आ.. आ..आ..
माझा सावीत्रीचा वसा हाती घेईन मी वाण
धाग्या-धाग्यात गुंफीन तन मन पंचप्राण
दान टाकिलं पदरात मनी भावना रुजली गं
वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली गं॥३॥
वाट पाहते पुनवेची हाती आरती सजली गं
वर्षां मागून वर्षांची परंपरा मी पुजली गं
गायिका » आशा भोसले
गीतकार » जगदिश खेबुडकर
संगीत » दत्ता डावजेकर
चित्रपट » वाट पाहते पुनवेची (१९९२)
December 2020 मध्ये कोण कोण एकतय हे गाणं त्यांनी like करा 😍❤️
Mala khup avdte he song thanks for uploading
Old is gold 👁👂👉
मला हे गाणं मनापासून आवडते! धन्यवाद
my child hood days
Thanks Mitra for sharing this song....I'm searching his song for a long time and finally got it...
Lovely song and movie
Nice movie and song
खूप सुंदर आहेत
अशा. भोसले. आवाज. चांगला आहे.
who is listening in 2020
अलका कुबल. जबरदस्त. भूमिका आहे.
I love this song
I love this song🎶🎶
गाण. चांगल. आहे.
खुप छान गित
Nice Song
Hati. Aarti. Sazli. G. Parmpara. Me. Puzli. G. 😍
गिरीश. ओक.अलका कुबल. जोडी चांगली आहे.
Nishigandha mam. . ❤️
I love this song 😍😍😍😘😘😘
My favourite song I like song
उत्तम. संगीत उत्तम. स्टोरी.
Nice
👍👍
My fav movie thnks :)
that time actor and this time actor lot of difference
Khup mast movie aahe hi...
Pz movie che nav sanga
Location is Bhiwandi Che Varaldevi Mandir....
I like this song
nishigandha wad is so nice actress
असे. चित्रपट. होतेच. नाही.
Mla he khup , khup aavdle
Aaj Purnima cha divas aahe 🙏🙏🙏
Nice song
Best song
very nice song.!
Mala khup he gan roj avdte rojch pahto mi
tu kay mulgi ahes ka he song bagayla
thanks for sharing this song......... plz dusare hi gane share karna ya picture chi
Ashok as villain
💐💐💐
plz upload this full movie...eagerly waiting...
Yes pzzz
vaat pahatechi poonvechi full movie download kara
nice song.!
nice song
thanks mitra, plz upload "Hach Sunbaicha Bhau" madhal song "majhya sanulya sonulya", plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
Yuo
+Shailesh Pabarkar I am also looking for original "Majhya Sanulya Sonulya" song. I have mp3 recoreded from movie
Shabaas sunbai moive kona kade asel tar plz downloaded
My like movi
Nice sang
Sir please film punvecya aadhi
i like song
Mahesh Kshirsagar Ko
ya film madhil bakichi gani please ulpoad kar. tyachbarobar "Hach Sunbaicha Bhau", "kutha kutha shodhu mi tila" he gani upload kara...dhanyawad
nishi di khup sweet ahes tu mala tuja sarkhi vahini pahije
ɷɷɷ I Have Watched Thissss Movie Leakedddd Version Hereeee : - t.co/SjZpZXw5gt
what's name of the movie
वाट पाहते पुनवेची
@@pragatiparte6536 वाट पाहते पुनवैची
nice
Who is the singer
great asha bhonsle
Nice songs
Survatichi singer kon ahe
@@mubinamirsayyad58 yes correct
Sunil Lekurwale
@sambhajib11 Plz upload that mp3
गाण. संस्कृत. दूर. न.आहे.