Abhijeet Marade
Abhijeet Marade
  • 4
  • 4 203 103
Aakashi Zhep Ghe Re Paakhara
Khas Mitransathi........................Enjoy !!
zhlédnutí: 3 783 092

Video

Aai Ambe Jagadambe
zhlédnutí 70KPřed 10 lety
Khas Mitransathi........................Enjoy !!
vaat pahate punvechi
zhlédnutí 348KPřed 10 lety
Khas mitransathi.... enjoy !!

Komentáře

  • @priyankamore8709
    @priyankamore8709 Před 59 minutami

    My motivation for everyday ❤

  • @Inspirewithrk17
    @Inspirewithrk17 Před 22 hodinami

    Mast chhan motivational song ahe

  • @nareshmachhi9368
    @nareshmachhi9368 Před dnem

    Comfort zone mashale nigha bhavanno🙏

  • @medhawagh4632
    @medhawagh4632 Před dnem

    खूपच छान.

  • @maheshrisbud686
    @maheshrisbud686 Před dnem

    Talacha pude aahet Madam No one can challenge

  • @SHAHRUKH_78600
    @SHAHRUKH_78600 Před dnem

    डोळ्यातून अश्रू आले 😢 हे ऐकून

  • @varshagursale-jl1dg

    माझे वडील खूप खूप आवडीने तन्मयतेने हे गीत गायचे, लूमवर काम करताना.... आज एक महिना झाला त्यांना जाऊन, त्यांची आठवण म्हणून मी हे गीत .... त्यांच्यासाठी...😢

  • @littleheartist143
    @littleheartist143 Před 4 dny

    Kon Kon Insta varun alay ikde 😄

  • @yashshah8967
    @yashshah8967 Před 5 dny

    2199 la kon aikat aahe

  • @gurunathyadav6504
    @gurunathyadav6504 Před 5 dny

    श्री गुरुदेव भगवान की जय 🚩💐🙏

  • @govardhanshinde7361

    Abhang konacha ahe

  • @sangitaingavale2200

    माझी दोन्ही मुले बाहेर आहेत, त्यामुळे हे गीत मी नेहमी ऐकते. त्यावेळी मुलांच्या आठवणीने डोळ्यात आलेले पाणी, आपोआप पुसले जाते, आणि यशवंत व्हा .🎉🎉 एवढेच मनात येते. बळ मिळते मला, हे गीत ऐकून.....

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w Před 7 dny

    अप्रतिम व्यक्तिमत्व व सर्व काही

  • @ganeshvedpathak4067

    आजच्या पिढीला सुसंगत गाणे आहे.

  • @lakhanmane2845
    @lakhanmane2845 Před 9 dny

    नाव काय आहे मूवी च

  • @sandeepbedre9272
    @sandeepbedre9272 Před 11 dny

  • @rajuswami7239
    @rajuswami7239 Před 11 dny

    आकाशी झेप घे रे पाखरा हे ऐकल्यानंतर ना पहिल्यांदा काटा येतो अंगावर तुम्हाला

  • @anishadeshmukh3510
    @anishadeshmukh3510 Před 12 dny

    Jun Ghar tyat te dewar kiti sunder sadhi rahini man aata ti kuthe

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 Před 14 dny

    Ravindra Mahajani yana Shradhanjali

  • @shaligrammashalkar6087

    कवी सोन्याचा पिंजरा आपला comfort zone म्हणून सांगत आहे पण काही लोक सोन्याचा पिंजरा सोडणे म्हणजे घर सोडून जाणे असे समजत आहेत.

  • @leelamohite
    @leelamohite Před 18 dny

    👌👌👌

  • @akshayvikaschaudhary
    @akshayvikaschaudhary Před 19 dny

    Jay Maharashtra, Jay Marathi! Chatrapati Shivaji Maharaj ki Jay!! Marathi mhanun janma ghenyacha khup khup abhiman ahe!❤

  • @dekho1212
    @dekho1212 Před 20 dny

    आकाशी झेप घे रे पाखरा (2) सोडी सोन्याचा पिंजरा (2) तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया (2) सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा सोडी सोन्याचा पिंजरा (2) घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा (2) मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा सोडी सोन्याचा पिंजरा (2) तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने (2) दरि-डोंगर हिरवी राने (2) जा ओलांडुनी या सरिता-सागरा सोडी सोन्याचा पिंजरा (2) कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते (2) हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा सोडी सोन्याचा पिंजरा (2) घामातुन मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले (2) घर प्रसन्नतेने नटले (2) हा योग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा (2) आकाशी झेप घे रे पाखरा (2) सोडी सोन्याचा पिंजरा (2)

  • @omkarmanjare385
    @omkarmanjare385 Před 20 dny

    Nice song

  • @Gamingmaster_75
    @Gamingmaster_75 Před 20 dny

    Best song and voice ❤❤

  • @worldtravelwithvishal4327

    ❤25-6-2024 9:28@ pm

  • @memogaming7758
    @memogaming7758 Před 25 dny

    माझी मातृभाषा मराठी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. मराठी माणसांनी आपल्या मराठी भाषेतच सर्वांशी संवाद साधावा. म्हणजे मग मराठी फुलेल फळेल. जय महाराष्ट्र.

  • @kiranshahane-xc2ss
    @kiranshahane-xc2ss Před 25 dny

    Baabu ji chi woniv bhasate

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Před 26 dny

    असे. चित्रपट. होतेच. नाही.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Před 26 dny

    गाण. चांगल. आहे.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Před 26 dny

    गाण. संस्कृत. दूर. न.आहे.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Před 26 dny

    उत्तम. संगीत उत्तम. स्टोरी.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Před 26 dny

    अशा. भोसले. आवाज. चांगला आहे.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Před 26 dny

    अलका कुबल. जबरदस्त. भूमिका आहे.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Před 26 dny

    गिरीश. ओक.अलका कुबल. जोडी चांगली आहे.

  • @pratikhinge486
    @pratikhinge486 Před 26 dny

    1st motivation song listen in my life

  • @user-vj9di5gx5t
    @user-vj9di5gx5t Před 27 dny

    खुप छान गित

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 Před měsícem

    आजच्या युवा पिढीला कर्तुत्व दाखवण्या साठी प्रेरणादायी गीत अतिशय सुंदर 👌👌

  • @muusa7298
    @muusa7298 Před měsícem

    Junya kalat lok sheti karayche aani sukhi rahayche Aaj sheti asun karat nahit aani shahrat van van bhatakat firtat

  • @sachinsawant8861
    @sachinsawant8861 Před měsícem

    2024 मध्ये कोण कोन ऐकत आहेः

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 Před měsícem

    शब्द नाही❤❤❤

  • @akshaykothawade
    @akshaykothawade Před měsícem

    when you say, " leave comfort zone" this is what I hear "सोड़ी सोन्याचा पिंजरा"❤

  • @tushstatus816
    @tushstatus816 Před měsícem

    ऐकल्यानंतर मन प्रसन्न झाले सर्व tension दूर झाले ❤❤❤❤

  • @rawmandar415
    @rawmandar415 Před měsícem

    2024 may ..kiti sundar ❤

  • @deepalikulkarni9085
    @deepalikulkarni9085 Před měsícem

    Usshyahsdhdhsshshhssdujsshhsshuesueuueeuwwuwuwesuseheussusshshhshshshsshhsheheheeehhsehehheheehshessgsbbsbebebbebeeheheheheeyheheheehhehhehheheheuuehehhehehhehhehehwhwwuehehehheehehheehheeheheh

  • @umeshkumbhar4886
    @umeshkumbhar4886 Před měsícem

    मन प्रसन्न करणारी मनानं आनंद देणारे मराठी गीते खूपच छान आणि सुंदर

  • @vinayakkhedekar9293
    @vinayakkhedekar9293 Před měsícem

    1990 चा आसपास ज्यांचा जन्म झाला आहे..त्यांना नक्कीच अंगावर काटा आला असेल

  • @Vishal91965
    @Vishal91965 Před měsícem

    वाह खूप छान... लहानपणी रेडिओ वर हे सगळे भक्तीगीते ऐकत होतो.... वेगळे जग होते ते.. ते दिवस पुन्हा आले पाहिजे.. 😊

  • @amarbholane6577
    @amarbholane6577 Před měsícem

    Motivational Song 🙏🏻🙏🏻

  • @vikasjuvekar2657
    @vikasjuvekar2657 Před měsícem

    मी लहान असताना आमच्या घरी हे गाणे नेहमी रेडिओ वर ऐकायचो.. पण अर्थ मोठं झाल्यावर कळला..old is gold