पंढरपूरचे आमदार स्वर्गीय.भारत(नाना)भालके यांच्या आठवणीत साजन बेंद्रे यांनी गायलेलं गाणं

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • पंढरपूरचे आमदार स्वर्गीय.भारत(नाना)भालके यांच्या आठवणीत साजन बेंद्रे यांनी गायलेलं गाणं
    साजन बेंद्रे यांच्या आवाजात रेकॉर्डिंग गाणं लवकरच Sajan Bendre Musical या यूट्यूब चैनल वर तुम्हाला ऐकायला मिळेल.
    हा कार्यक्रम पंढरपूर येथील अनिल नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
    श्री गणेश जयंती आणि महा गुरुपूजन सोहळळा खूप थाटात पार पडला.

Komentáře • 202