श्री वारे गुरुजींनीं इयत्ता पहिलीला स्वरचिन्ह व जोडाक्षरे शिकविण्याचे दिले मंत्र /Dattatray Ware

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2024
  • ‪@gm_educationNetwork‬ 20.06.2024 आदरणीय आयुषी सिंग मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिक्षकांचा पुणे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला यावेळी श्री वारे गुरुजींच्या नवीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर येथे भेट दिली यावेळी श्री वारे सरांनी इयत्ता पहिलीला स्वरचिन्ह व जोडाक्षरे कशी शिकवायचे याची माहिती सांगितली.

Komentáře • 16

  • @gokarnamule3711
    @gokarnamule3711 Před 9 dny +1

    Khup chhan sir

  • @vandanahatwar764
    @vandanahatwar764 Před 19 dny +1

    खूपच छान मार्गदर्शन सर, 🙏👍

  • @samarthmali1940
    @samarthmali1940 Před 22 dny +2

    खूपच छान उपक्रम आहे सरांचा कारण त्यांची वाबळेवाडीची शाळा पण आम्ही पाहिली खूप छान काम आहे सरांचे ,त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे

    • @gm_educationNetwork
      @gm_educationNetwork  Před 22 dny

      अगदी बरोबर आहे खुप छान काम केले आहे

  • @diliprajawale
    @diliprajawale Před 21 dnem +1

    ❤❤❤❤❤

  • @watekar_sunilkumar
    @watekar_sunilkumar Před 29 dny +1

    छान उपक्रम राबविण्यात आले आहे

  • @sunildattapatil8712
    @sunildattapatil8712 Před 26 dny +1

    सर खूपच छान प्रेरणादायी ❤❤

  • @watekar_sunilkumar
    @watekar_sunilkumar Před 29 dny +1

    ❤❤🎉🎉

  • @user-vu7xm5ot2x
    @user-vu7xm5ot2x Před 25 dny +2

    Very nice ,Sir yach prakarche ajun video share Kara mhnje mi lahan mulanna ajun changlya prakare shikven 😅😊

  • @sarikamhadalekar3562
    @sarikamhadalekar3562 Před 4 dny +1

    सर तुम्ही जापनीज जर्मन कसे शिकवता

  • @kailas535
    @kailas535 Před 29 dny +2

    खूपच छान अप्रतिम
    आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा सर

  • @kalpanaahirrao2352
    @kalpanaahirrao2352 Před 7 dny +1

    थँक्यू वारी सर तुम्ही छान व्हिडिओ बनवले असेच नवनवीन लहान मुलांसाठी चौथीपर्यंतच्या इयत्तेचे विद्यार्थ्यांना गणित वगैरे अंक कसे शिकवावे त्यासाठी पण व्हिडिओ बनवा सर

  • @GavilDeshmukh-uz8jr
    @GavilDeshmukh-uz8jr Před 25 dny +1

    Maza mulga ३la jato. Pan tyala ukar, vilanti, kana, matra lakshat rahat nahi

  • @anuradhadeshpande2099
    @anuradhadeshpande2099 Před 24 dny +3

    आपल्याला बोलायला जेवढं सहज वाटतं तेवढं सहज ते होऊ शकत नाही .कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची गती क्षमता वेगवेगळ्या असतात. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ,ती वर्गातील काही मुलांसाठीच केवळ उपयुक्त राहू शकेल. सर्वांसाठी नाही. केवल चित्र दाखवून व त्याचे नाव दाखवून संकल्पना स्पष्ट होत नाही.