जंगलातील अळूची भन्नाट आंबटगोड रेसिपी|जंगलातील अळू आणून बनवलं "अळूचं फतफतं"

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 08. 2023
  • कोकणातील फेमस अळूचं फतफतं रेसिपी|जंगलातील अळू आणून बनवली रेसिपी
    #alu #अळूच_फतफत #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    amol__sawant_11...
    My Facebook page Follow Now👇
    amolsawantvl...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com
  • Zábava

Komentáře • 51

  • @user-rh7hc8ix8x
    @user-rh7hc8ix8x Před měsícem +7

    वहिनीने अलुच फतफत छान केले "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"

  • @ravikantshinde5719
    @ravikantshinde5719 Před měsícem +2

    आम्ही बिरड्यामध्ये,पावटामध्ये करतो.खुपच छान नवीन पद्धत पहायला मिळाली.❤❤❤

  • @hrushikeshg7611
    @hrushikeshg7611 Před 20 dny +1

    समिधा मॅडम.. मस्त रेसिपी. बायकोला सांगेन बनवायला

  • @lahushirke
    @lahushirke Před 11 měsíci +2

    Chan

  • @shubhangipendam
    @shubhangipendam Před 11 měsíci +1

    एक नंबर रेसिपी 😋

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Před 11 měsíci +1

    Super yummy tempting 😋😋😋😋

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 Před měsícem +1

    Khupache Chan

  • @prakashshinde7087
    @prakashshinde7087 Před 22 dny +1

    आमच्या इथे या रेसीपी ला गरगट म्हणतात . पण आपण यात शेंगदाणे वापरले आमच्या कडे वाल टाकतात ते पण वरचे साल न काढता . बाकी सर्व बनवण्याची पद्धत सारखी आम्ही तुमच्या पद्धतीने बनवू आणि आपण एकदा आमच्या पद्धतीने साली सकट वाल ( पावटा ) टाकून बनवा . प्रकाश शिंदे . गाव कोंडीवते ता. महाड जि - रायगड .

  • @faridashaikh4449
    @faridashaikh4449 Před 5 dny

    😊

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o Před 26 dny

    मस्तच बनवला 👌👍

  • @buntygawade916
    @buntygawade916 Před 11 měsíci +1

    सुंदर

  • @AkshayJangam-dj3yf
    @AkshayJangam-dj3yf Před 11 měsíci +2

    👌mauli jara sarad bhogle yanchya shaletil ganptich yandacha video taka plz🙏

  • @nandagurnule8434
    @nandagurnule8434 Před 11 měsíci +1

    वारुळात नाग देवता आहेत का❓
    अळूचे फतफत मस्त 👌🙏

  • @janhavibane7794
    @janhavibane7794 Před 11 měsíci +1

    Mast👍

  • @SantoshVirnak123.
    @SantoshVirnak123. Před 11 měsíci +1

    👍 nice

  • @apurvaghadi5007
    @apurvaghadi5007 Před 11 měsíci +1

    अमोल छान अलृ दाखवलस

  • @praneshsomale2245
    @praneshsomale2245 Před 11 měsíci +1

    He khanyachi majyach vegli aahe bhava 😁😍😍

  • @user-co1kv3tq8k
    @user-co1kv3tq8k Před 28 dny

    खोबर व मिरची मिक्सर मध्ये वाटुन अळुत टाका व कोकम पेक्षा चिचं घाला मस्त लागत

  • @ravi_gabhale_09
    @ravi_gabhale_09 Před 11 měsíci +1

    Hii dada

  • @koli5699
    @koli5699 Před 11 měsíci +2

    तुम्ही काढले ते सफेद दांडयाचे अळू त्याला तेराअळु म्हणतात हे राभाजीत मोडते व दुसरे अळु भाजीत मोडते ते अळु लोक दारात लावतात, एक काळ्या दांडयाचे अळु वडी साठी वापरतात. आज अळु काढले व दूसरा दिवशी बनवले तर खाज कमी होते

  • @ravi_gabhale_09
    @ravi_gabhale_09 Před 11 měsíci +1

    Mast haa

  • @thegamenation6058
    @thegamenation6058 Před 11 měsíci +1

    Eak numbar

  • @deepaligadekar2478
    @deepaligadekar2478 Před 29 dny

    तुम्ही जेवणासाठी कोणते तेल वापरता. खोबरेल की शेंगदाणा?

  • @Vijetaaeer
    @Vijetaaeer Před 11 měsíci +1

    Tuzhe baba kadhi video madhe disat nhi ....

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Před 11 měsíci +1

      Baba astat ghari ch tyanna asthma cha trass ahe jast bolle ki trass hoto mhanun jast nhi ast video mdhe pn kahi video mdhe ahet

    • @Vijetaaeer
      @Vijetaaeer Před 11 měsíci +1

      @@AMOLSAWANTVLOG 😐🙁 OOO sry....

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Před 11 měsíci

      @@Vijetaaeer it's ok no problem 😁🥰