जंगलातील रानभाजी कुड्याच्या शेंगा|आईने कुड्याच्या शेंगा घातल्या खारात|Forest Vegetables

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • जंगलातील रानभाजी कुड्याच्या शेंगा|आईने कुड्याच्या शेंगा घातल्या खारात|Forest Vegetables
    #forest #vegitables #kokan #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    ...
    My Facebook page Follow Now👇
    www.facebook.c...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

Komentáře • 44

  • @user-rh7hc8ix8x
    @user-rh7hc8ix8x Před 2 měsíci +1

    कुडाच्या शेंगाची भाजी मी कधीच खाल्ली नाही अमोल तू छान व्हिडिओ दाखवतोस. तुमचा गावं पण भारी आहे. "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Před 2 měsíci

      Thank you so much ♥️😍🥰 तुमचं नाव काय ?

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před měsícem +1

    Chan vlog

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 Před 2 měsíci +6

    शेंगा तयार झाल्यावर कशा दिसतात ते दाखवायचे होते अमोल

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Před 2 měsíci +1

    अरे वा खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे

  • @shubhangipendam
    @shubhangipendam Před 2 měsíci +1

    कुड्याच्या फुलांची भाजी खूप छान लागते. शेंगा आमच्याकडे विकायला येत नाही फक्त फुलंच विकायला येतात, आणि ह्या फुलांची भाजी फक्त गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातच खातात.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 2 měsíci +3

    रे, पुढच्या ब्लॉगमध्ये खारात घातलेले कुड्याचे शेंगो कशे दिसतंत ते दाखवूकं विसरू नको. आमका चवीकं पाठवलंस तरी चलातं 😄 👌♥️ 👍

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 Před 2 měsíci +1

    Amol aamhi tar yachi bhagi Aaikade Achryala asatana khupvela khaly aahe.Mazhe Baba gure charayala janglat jayche tyaveli kudyachya senga aanayche.Amol tuze sarvach gavche video mastch asatat.Tyabaddl tuzhe khup khup danyavad.

  • @thegamenation6058
    @thegamenation6058 Před 2 měsíci +2

    Lay bhari Amol

  • @NilakshiGaonkar-mv9xg
    @NilakshiGaonkar-mv9xg Před 2 měsíci +1

    छान.व्हिडिओ.दाखवतोस
    अमोल.असगणीचा
    आगळा.वेगळा.उफक्रम.मी्सौ.गावकर.बाई.असगणी
    तुझ्या.बाई.

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Před 2 měsíci

      धन्यवाद ♥️♥️🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j Před 2 měsíci +1

    छान विडियो

  • @shashikantbhave8838
    @shashikantbhave8838 Před 2 měsíci +1

    Good

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 Před 2 měsíci +1

    Mast

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před 2 měsíci +1

    मस्त 👌

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 Před 2 měsíci +1

    Nice video Amol God bless you and your family ❤ from Sawantwadi

  • @strikerop8815
    @strikerop8815 Před 2 měsíci +1

    Mast❤❤❤❤❤

  • @PS_VLOG_S
    @PS_VLOG_S Před 2 měsíci +1

    1 number bhawa

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 2 měsíci +1

    अरे वाह...चांगल सांगितलं.

  • @NilakshiGaonkar-mv9xg
    @NilakshiGaonkar-mv9xg Před 2 měsíci +1

    गालातल्या वाचा.

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Před měsícem

    सारख्या ओके ओके कित्याक,ओकाक येतला मग

  • @vaishaligaikwad1339
    @vaishaligaikwad1339 Před 2 měsíci +2

    ही भाजीकशीलागतेतेसागा

  • @kalpanashigvan1889
    @kalpanashigvan1889 Před 2 měsíci +1

    ऊबंराची फळ वाटतात

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Před měsícem +1

    इंग्लिश शब्द खेका होये मालवणी चित्रफितीत, फायनली आणि झायनली

  • @ushahatwar2249
    @ushahatwar2249 Před měsícem

    Kudyachya शेंगा खातात हे मला माहित नव्हते. आमच्या लहनपणी आम्ही फक्त न्याहारी साठीच pan ghet hoto

  • @NilakshiGaonkar-mv9xg
    @NilakshiGaonkar-mv9xg Před 2 měsíci +1

    गालातल्या शेंगा.दाखव.