Hajj Pilgrimage दरम्यान Saudi Arabia मध्ये इतक्या Pilgrims चा मृत्यू का झाला?

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 06. 2024
  • #BBCMarathi #Hajj #saudiarabia #pilgrim #HajjDeaths #SaudiArabia #Heatwave #HeatwaveDeaths
    यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान किमान 1301 जणांचा मृत्यू झाला, अनधिकृतरित्या आलेले हे यात्रेकरू कडक उन्हामध्ये मोठं अंतर चालल्याचं सौदी अरेबियाकडून सांगण्यात आलंय.
    यावर्षीची हज यात्रा पार पडली तेव्हा तापमान अनेकदा 50 डिग्रीजपेक्षाही जास्त होतं.
    यात्रेदरम्यान मृत्यू झालेल्यांपैकी 75% लोकांकडे तिथे असण्यासाठीचं परमिट नव्हतं आणि पुरेसा आडोसा नसताना ते थेट उन्हामध्ये चालल्याचं सौदी अरेबियाची वृत्तसंस्था SPAने म्हटलंय. यापैकी काहीजण वयस्कर होते, आधीपासून आजारी होते, असंही सांगण्यात आलंय.
    उन्हापासून असणारे धोके काय आहेत आणि ते कसे टाळायचे याबद्दलची जागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, असं सौदीचे आरोग्य मंत्री फहाद अल्-जलाजेल यांनी म्हटलंय.
    अधिकृत परवाना नसणाऱ्या 1 लाख 40 हजारांपे७ा जास्त यात्रेकरूंवर उपचार करण्यात आले असून यापैकी काही अजूनही हॉस्पिटलमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलंय.
    परवान्याशिवाय येणाऱ्या प्रवाशांसाठी हज यात्रा अधिक सुरक्षित न केल्याची टीका जगभरातून सौदीवर करण्यात येतेय.
    हज ही एक वार्षिक यात्रा आहे ज्यासाठी मुस्लीम दरवर्षी मक्केला जातात. यावर्षीच्या हज यात्रेत 18 लाख यात्रेकरूंनी भाग घेतल्याचं सौदी अरेबियाने म्हटलंय. मग यावर्षी इतक्या भाविकांचा मृत्यू होण्यामागे काय कारणं आहेत?
    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
    रिपोर्ट - टीम बीबीसी
    निवेदन - गुलशन वनकर
    एडिटिंग - निलेश भोसले
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 124

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Před 2 dny +81

    हाच प्रकार एखाद्या हिंदुंच्या यात्रे दरम्यान अथवा उत्सवात घडला असता तर बीबीसी न्युज मराठीने लगेच प्रपोगंडा न्युज बनवून त्या घटनेला मोदीजी आणि भाजप कशी जबाबदार आहे हे दाखवायचा प्रयत्न केला असता.

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 Před 2 dny +5

      हा

    • @puredesi6278
      @puredesi6278 Před 2 dny +5

      तू शेण खातो का 😢
      ह्या न्यूज मध्ये बीबीसी नी सौदी सरकारला पण जबाबदार केला ,
      हा तर हज यात्रा होती
      पण भारतात ह्या उष्णेतून किती माणस मेली , किती तरी शेतकरी मेले ,,
      तुझ्या डोक्यात मेंदू असेल आणि मेंदू मध्ये अक्कल नावाचा सॉफ्टवेअर असेल तर पहले याचा वापर कर😢😢

    • @swapnil6333
      @swapnil6333 Před 2 dny

      ​@@puredesi6278tu goo khatos to pan dukracha puncture putra

    • @viiishaaaal
      @viiishaaaal Před dnem

      This guy is perfect example of Brainwashed 🤣...

    • @Jaffy...d
      @Jaffy...d Před dnem

      😂 डोक्यावर पडलेलं दिसतंय तुम्ही bbc ने सौदी साम्राज्य ला जबाबदार धरले आहे पहा परत एकदा बातमी

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Před 2 dny +47

    त्यात बायका बिचाऱ्या काळे बुरखे घालून फिरतात.. अजून गर्मी.. Kazakhstan ने बुरखा बंदी केली जो योग्य निर्णय आहे.. काळानुसार बदल पाहिजे

    • @Jaffy...d
      @Jaffy...d Před dnem +1

      भाई कझाकिस्तान मध्ये बंदी नाही केली तुमच्या मर्जी प्रमाणे वापरा असं कायदा आहे

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před dnem +5

      @@Jaffy...d म्हणजेच मनाप्रमाणे राहण्याची मर्जी... यालाच माणुसकी धर्म म्हणतात.. माणुसकी धर्मच श्रेष्ठ बाकी सर्व धर्म बंद करा

    • @civilwork3051
      @civilwork3051 Před dnem

      असवाल वस्त्र

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Před 3 dny +25

    एवढे लोक श्वासोच्छ्वास घेणे अवघड आणि रोगराई महामारी होणे साहजिकच आहे.

  • @Raghav40125
    @Raghav40125 Před 3 dny +81

    अति धर्मभोळेपणा जीवावर बेततो,मग तुम्ही कुंभ मेळा करा किंवा हज यात्रा .
    जत्रा यात्रा करून देव भेटत नाही वा पुण्यही मिळत नाही फक्त क्षणिक समाधान लाभते.

    • @faizansheikh7394
      @faizansheikh7394 Před 2 dny

      Hajjj vegla asta bhava

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 Před 2 dny +2

      ​@@faizansheikh7394 there is no god... brother 🙏🏼

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 2 dny +9

      ​@@faizansheikh7394 काही वेगळं नाही...धर्म वेडेपणा आहे सर्व...आज विज्ञान च युग आहे..जरा आजच्या काळात जगा. या मजहबी गोष्टी फक्त मूर्खपणा आहे...

    • @faizansheikh7394
      @faizansheikh7394 Před 2 dny

      @@dhirajjadhav29 Tumcha mahiti nahi ,
      Pan amcha hajjj hajj ahe Te amalch kadta

    • @faizansheikh7394
      @faizansheikh7394 Před 2 dny +1

      @@Ganesh_Jadhav7 Ok ,
      Amcha aahe Mitra God

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 Před 2 dny +22

    काय तो धर्म काय ती यात्रा काय त्यांचा आहार
    काय ती वागणूक
    मतांसाठी या लोकांना चढवून ठेवलंय

    • @abcrtr2
      @abcrtr2 Před dnem +1

      TUMICH RESPONSIBLE AAHAT ...HAAKLUN KA NAHI DILA TYANNA 47 MADHE ..ATA BASA RADAT

  • @Maulisarees
    @Maulisarees Před dnem +4

    नशीब तिथे आमचा 1 नंबर CM सारखा माणूस नव्हता.

  • @amolpawar5302
    @amolpawar5302 Před 2 dny +22

    खूपच लवकर आणलात व्हिडिओ..लोकांच्या विस्मरणातून गेल्या नंतर...
    जर एखाद्या मंदिरात चेंगराचेंगरी होवून मृत्यु झाले असते तर लगेच प्राईम टाईम वर चालवला असता फक्त एवढे दाखवण्यासाठी की "मंदिरात पण देवासमोर भक्तांचा जीव जातो"...
    "आता अल्लाह नाही वाचवू शकला त्याच्या भक्तांना असा टायटल द्याची हिम्मत ठेवा..."

    • @puredesi6278
      @puredesi6278 Před 2 dny

      तू शेण खातो का 😢
      ह्या न्यूज मध्ये बीबीसी नी सौदी सरकारला पण जबाबदार केला ,
      हा तर हज यात्रा होती
      पण भारतात ह्या उष्णेतून किती माणस मेली , किती तरी शेतकरी मेले ,,
      तुझ्या डोक्यात मेंदू असेल आणि मेंदू मध्ये अक्कल नावाचा सॉफ्टवेअर असेल तर पहले याचा वापर कर😢😢

    • @abcrtr2
      @abcrtr2 Před dnem

      @@puredesi6278 ARBI GULAM SARKHA G00 KHATOY ...ARE YEDYA ARBI GULAM ..SWATACHYA DESHACHI BADNAMI KARTOY KARAN TULA ARABI MALAK JAAST AVADTO ... MHANUN TUMHALA GADDAR MHANTAT ..ANI TUMI AAHAT .SHETKARI CHA KAAM AHE SHETAT BSDCHYA FIRAYLA NAHI GELA TO TITHE MC

    • @amolpawar5302
      @amolpawar5302 Před dnem

      @@puredesi6278 पण तू नक्कीच वाळवंटात जावून उंटाच मल खात असणार. अरे माकडा, मी कोणत्याच सरकार बद्दल बोललो का? माझा विषय बीबीसी चा पक्षपाती, दांभिकता, हिंदूद्वेष आणि मुस्लिम तुष्टीकरण दाखवून द्याचा एवढाच आहे. आणि सरकारवर टीका करायला मी कोणाशी बांधील नाही. भारतात या वर्षी १०० लोक मेली उष्माघातामुळे आणि हज यात्रेच्या २-४ दिवसात १५००. तुला घरच्यांनी शाळेत घातले नाही वाटत फक्त मोबाईल घेवून दिला..
      शिकला असता तर अक्कल आली असती तुला..
      जर अल्लाह अस्तित्वात असता तर त्याने सूर्याची गर्मी कमी का नाही केली. लोक एवढी तडफडून मेली...काय दोष होता त्यांचा. ज्याची दिवसातून ५ वेळा आठवण काढली त्याला एकदापण या १५०० लोकांची आठवण नाही आली, दया नाही आली...😔

    • @1978a4
      @1978a4 Před dnem

      अतिशय योग्य बोला भावू तुम्ही

    • @amolpawar5302
      @amolpawar5302 Před dnem

      @@puredesi6278 पण तू नक्कीच वाळवंटात जावून उंटाच मल खात असणार. अरे माकडा, मी कोणत्याच सरकार बद्दल बोललो का? माझा विषय बीबीसी चा पक्षपाती, दांभिकता आणि हिंदूद्वेष आणि मुस्लिम तुष्टीकरण दाखवून द्याचा एवढाच आहे. आणि सरकारवर टीका करायला मी कोणाशी बांधील नाही. भारतात या वर्षी १०० लोक मेली उष्माघातामुळे आणि हज यात्रेच्या २-४ दिवसात १५००. तुला घरच्यांनी शाळेत घातले नाही वाटत फक्त मोबाईल घेवून दिला..
      शिकला असता तर अक्कल आली असती तुला..
      जर अल्लाह अस्तित्वात असता तर त्याने सूर्याची गर्मी कमी का नाही केली. लोक एवढी तडफडून मेली...काय दोष होता त्यांचा. ज्याची दिवसातून ५ वेळा आठवण काढली त्याला एकदापण या १५०० लोकांची आठवण नाही आली, दया नाही आली...

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 Před 3 dny +20

    मला वाटते इतर देशांतील यात्रेकरूंना हज येथे मरण येणं आणि तिथेच दफन करण्यात येणं यासारखं दुर्दैव नाही.ज्या मायभूमीत आपण जन्मलो,वाढलो,आख्ख जीवन व्यतीत केलो त्या मायभुमीला अखेरच्या क्षणी पारखं होऊन परमुल्खात दफन होउन बसणं खरच खूप वाईट आहे.

    • @King123in
      @King123in Před 3 dny

      He tuz mat asel

    • @puredesi6278
      @puredesi6278 Před 2 dny

      तू शेण खातो का 😢
      ह्या न्यूज मध्ये बीबीसी नी सौदी सरकारला पण जबाबदार केला ,
      हा तर हज यात्रा होती
      पण भारतात ह्या उष्णेतून किती माणस मेली , किती तरी शेतकरी मेले ,,
      तुझ्या डोक्यात मेंदू असेल आणि मेंदू मध्ये अक्कल नावाचा सॉफ्टवेअर असेल तर पहले याचा वापर कर😢😢

    • @puredesi6278
      @puredesi6278 Před 2 dny

      कुठे पण दफन होऊ दे , धर्तित दफन करता , हवेत उडवत नाही , किंवा जाडत पण नाही ,

    • @prafullashelar6997
      @prafullashelar6997 Před 2 dny

      He tu Hindu mhanun tula janmbhumi ch koutuk pan Muslimana janmbhumi ha mudda Goun ahe mitra hach farak purogamyana lakshat yet nahi he durdaiv ahe deshach😅

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu Před dnem +19

    उष्माघात नाही कर्माचे फळ #अमरनाथ_यात्रेकरूवर_हल्ला केला लाड्यानी त्याचंच फळं मिळाले ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @Mout_pakki_hai
      @Mout_pakki_hai Před dnem

      Landa changlach chadla mag hindu vr😂😂😂

    • @marathitraveller2832
      @marathitraveller2832 Před 13 hodinami +2

      कर्माचे फळ 👌बरोबर आहे

    • @Jaybhimindian421
      @Jaybhimindian421 Před 4 hodinami

      2013 मधे केदारनाथ प्रलय झाले ते एकदम भारी चांगले झाले होते बरीच डूक्र मेलि होती😅😅😅😅😅

    • @Mout_pakki_hai
      @Mout_pakki_hai Před 4 hodinami

      @@Jaybhimindian421 ,😂😂😂

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 Před 2 dny +9

    Hovu de.

  • @pranavpatil8740
    @pranavpatil8740 Před 3 dny +13

    Soudi should be learn how to control n management from Tirupati Tirumala Devasthanam... Proud to Hindu...

    • @footballmania6979
      @footballmania6979 Před 3 dny +2

      Vaishnodevi, amarnath yatra aur etc. jaise place pe jb koi hindu marta hai tb to musalman khush nhi hota... Yahi to tum me aur ham me fark hai..

    • @footballmania6979
      @footballmania6979 Před 3 dny

      India me bhi heatstroke se log mar rhe hai

    • @Ali_kazi_mumbai
      @Ali_kazi_mumbai Před 3 dny +2

      Nice advice but hajj pilgrimage is of a very large scale nearly 2 million at ONE place at ONE time in ONE clothes Saudi Arabia has very good management but this is unfortunate

    • @user-rh7nn5nc1k
      @user-rh7nn5nc1k Před 2 dny +1

      ​@@footballmania6979 brother, death is not a subject of celebration.
      Aur wo Banda kaha khush ho raha hai? He is just putting his opinion. Usne ye to nahi kaha ki chalo, achha hua, celebrate karte hai!
      Tumhara majhab, humara majhab ye band karo yaar.

    • @footballmania6979
      @footballmania6979 Před 2 dny

      @@user-rh7nn5nc1kMai dekh raha hu social media pr jo hindu is incident ka bhi mazak uda rhe hai. mujhe ek baat btao... Kya india me heatstroke se log nhi mar rhe hai?? Jb ki wo kisi bheed wale jagah me nhi gye the... Aur rahi baat saudi arabia ki to wo ek registani desh hai jaha 12 mahine dhoop hi rahti hai. Aur haj ke mahine me sirf ek desh k log nahi aate poore duniya se log mecca aate hai. Aur jaahir baat hai ki bhid hogi aur Waha safa aur marwa naam ke do pahad hai un pahado ke 7 chakkar lagane hote hai aur upar se tej garmi. Aur jyada tar waha buzurg log hai isi wajah se itni maute hui hai... Aur rahi baat management ki saudi ki management ki comparison india ke kisi bhi religious place walo se aap kro hi mat...

  • @jai123d
    @jai123d Před 2 dny +8

    नुसती यात्रा करण्यापेक्षा प्रत्येक यात्रेकरूने सौदी अरब मध्ये एक झाड लावले पाहिजे...

    • @rameshwarjoshi8632
      @rameshwarjoshi8632 Před 14 hodinami

      Tithe already khup facilities ahet. It's a rich country. He sagle mosque chya aat zale ahe.

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 Před 3 dny +23

    आपल्याला काय घेणे देणे आहे

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 Před 2 dny +2

      Tu khup shahani aahes..........
      Ti sarv manasech hoti ....tuzhyasarakhi.

    • @nileshdeshpande446
      @nileshdeshpande446 Před 7 hodinami +1

      ​@@Ganesh_Jadhav7दुर्दैवाने त्या समाजाचे लोक इतरांना माणसं नाही मनात, म्हणून त्यांच्या बद्दल सहानुभूती नाही वाटत..

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 Před 6 hodinami

    आपल्या ईकडेही दरवर्षी तापमान वाढत आहे. त्यामुळे आपण आत्ताच जागे होऊन झाडे लावली नाही तर आपल्यावरही हीच वेळ येऊ शकते. जागे व्हा

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Před 3 dny +45

    आम्हा हिंदू ना काही देणंघेणं नाही

    • @dineshshetty4701
      @dineshshetty4701 Před dnem +1

      Khara aahe amha kaay yanchyachi

    • @ddg678
      @ddg678 Před dnem +2

      Fakt 1300 mele, ajun jast 2 lakh mele pahije hote

  • @rnmelegaonkar5738
    @rnmelegaonkar5738 Před 3 dny +23

    Iske piche bjp ka hat hai 😂

  • @ajinkya_yogi
    @ajinkya_yogi Před dnem +1

    हिंदू धर्मासोबत भारतात असे घडले असते तर बीबीसी हिंदूंवर दया दाखवेल का?

  • @saishmachiningpawar7605

    👍

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE Před 2 dny +4

    सर्वजण सुखरूप पोहोचावेत आपल्या घरी. जय श्री राम 🙏🏼🚩जय हिंद 🇮🇳

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 Před 2 dny +1

    एवढे यात्री एकत्र आल्यावर काय होणार त्यात सौदी हा उच्च तापमान असणारा देश तस त्यांनी चांगलच व्यवस्थापन केले आहे आपल्या इथे असते तर किमान तेरा हजार मेले असते असूद्या ते काही नाही झाले ते खूप वाईट झाले देव त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Před dnem +1

    त्यांचा डोक्यावर बर्फ पूरविला नाहीं

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 Před dnem +1

    Tyana maran deva charni ala ya pekshya kay bhagya pahije ❤

  • @gangadhargunaki2144
    @gangadhargunaki2144 Před 3 dny +3

    Climate change is main reason. I pray heartly condolence. Big concentration of people & their age also factor.

    • @Ali_kazi_mumbai
      @Ali_kazi_mumbai Před 3 dny

      Oh thank you may Allah bless you ❤

    • @abcrtr2
      @abcrtr2 Před dnem

      @@Ali_kazi_mumbai BUT ALLA DIDNT BLESS THEM

  • @archanavishayevishaye137
    @archanavishayevishaye137 Před 6 hodinami

    हे जर भारतात घडले असते तर मोदी वर मीडिया विरोधी पक्ष च नव्हे तर जनता ही तुटून पडली अस्ती

  • @civilwork3051
    @civilwork3051 Před dnem +1

    कुछ फरक नही पड़ता बहुत पड़े रहते है 10और 12पक्का

  • @amar8703
    @amar8703 Před 2 hodinami

    Climate change. Support a cause. PLANT A TREE, PLANT A LIFE.

  • @vishakhapawar2060
    @vishakhapawar2060 Před 2 dny

    India made jithe 50c peksha jast temperature aslyas bandi ghalavi.

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 Před 4 hodinami

    प्रकृति से पंगा सगळ्या देशानी झाडे लावण्यासाठी पुढाकर घेणे जरुरी आहे

  • @deepak_shinde
    @deepak_shinde Před 3 dny

    Really sad news.. Govt has good money but steps to be taken for their safety.. Apli loka pan jatat dar varshi

  • @sanjaygotmare4194
    @sanjaygotmare4194 Před 3 dny

    Ani bhakti suru zali
    Bhaktanchi khushi disat aahe

  • @NaagVanshee
    @NaagVanshee Před 3 dny +4

    लाहौल विलाकुवत, यह इस्लाम के खिलाफ़ है .....

  • @marathitraveller2832
    @marathitraveller2832 Před 13 hodinami

    इतर धर्माच्या तीर्थ यात्रेकरूंना मारल्यावर असेच होणार, कर्माचे फळ आहेत दुसरे काही नाही, देव आहे तोच करवतोय
    जय श्रीराम ❤ अल्लाह व परमात्मा बघतोय

  • @vinaypawar6559
    @vinaypawar6559 Před 13 hodinami

    प्राण्यांबाबत ( गाय म्हैस कोंबडा कोंबडी बकरा बकरी) त्यांचे लॉजिक असे आहे की उपर वालेने खाणे केलिये बनाया है तो वो अटॉमैटीक बनता रहता है
    तसेच काही लोकांची तादात आपोआप च खुपच वाढते त्यामूळे 100 मेले की 500 तयार होतात
    उदाहरण:- सध्याचे लंडन uk आणि बाकी देश😢😢😢😢😢

  • @MCG099
    @MCG099 Před dnem

    ते काय भारताचे लोक नाही पाणी रस्त्यावर घेऊन उभ राहायला भारतात रेल्वेत सरकारी दवाखाने फ्री राशन सगळे काळे पोतेच असतात फुकट मिळत तिकड यांना कुणी पाणीही दिल नाही मग काय झाले ओला उबर ला प्यारे

  • @tousifmujawar9013
    @tousifmujawar9013 Před 5 hodinami +1

    Shetkari aatmhatya per baat karo

  • @Kafir-zz5on
    @Kafir-zz5on Před dnem +1

    Kya fayda jab aapka aallh hi nahi bacha paya

  • @adeepsarkate9647
    @adeepsarkate9647 Před 2 dny +2

    Global warming

  • @vaibhavmurtarkar2963
    @vaibhavmurtarkar2963 Před 2 dny +2

    मोदी जी ने कराया 😂😂

  • @crickettalkwithpawan7869
    @crickettalkwithpawan7869 Před 9 hodinami

    Jannat ko pyaare ho gaye. 72 noor milengi ab. 😂😂

  • @musafirkasafar4617
    @musafirkasafar4617 Před dnem

    Saudi giving false news no reason ellegal yatra

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 Před 2 dny +4

    वैष्णौदेवी आणि अमरनाथचा पाप फेडून घेतलं देवाने😂😂

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 Před 2 dny +1

    हर हर महादेव...मक्केश्वर महादेव 🔱💫🚩

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj

    कुदरत का निजाम 😂

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 Před dnem

    खुदा कहर बरसा रहा है l

  • @Samrat74737
    @Samrat74737 Před 2 dny +1

    Al Jazeera manthnar bjp and hindu loka mula zale. 😂😂😂😂

  • @dinkarkharche9885
    @dinkarkharche9885 Před dnem

    Aalla ko pyare ho gaye

  • @culturedance6654
    @culturedance6654 Před 2 dny +3

    Bbc la lay dukkh jhale aahe😂😂

  • @skydj9806
    @skydj9806 Před 3 dny +3

    ❤❤❤ab ayega maja😂😂😂 Allah inki hifajat karega😂😂

  • @manishajadhav7197
    @manishajadhav7197 Před dnem

    Hindu bhavikanvr tr aatngi hmle kele jatat

  • @thekingmaker3354
    @thekingmaker3354 Před dnem

    If mecca itself in such a kinda hell, what kinda heaven it will offer after death 😂😂👍

  • @Pubglover_43
    @Pubglover_43 Před 3 dny +6

    This done by bjp and rss 😡😡

  • @santoshkhode4731
    @santoshkhode4731 Před 5 hodinami

    पशु पक्षी प्राणी यावर दया करा

  • @AK-dk7dq
    @AK-dk7dq Před 2 dny +4

    कारण उष्माघात नाही..😂😂😂
    त्यांनी वेळेत नमाज पठण केले नसेल
    म्हणून मेले असतील😂

  • @AkshayBhorade
    @AkshayBhorade Před 7 hodinami

    Maqsad pura hua