सुंदर बैलाचा वाद | रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांचा आत्महत्या इशारा

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • सुंदर बैलाचा वाद | रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांचा आत्महत्या इशारा
    #बैलगाडाशर्यत
    #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
    #बैलगाडामालक
    #बैलगाडा_शर्यत_सातारा
    #marathinews
    #sataravarta
    #maharashtranews
    #latestnews
    #sataranews

Komentáře • 24

  • @rupeshnamsale8382
    @rupeshnamsale8382 Před 20 dny +35

    फाशी ची शिक्षा झाली च पाहिजे तर च या पुढे अश्या घटना घडणार नाहीत.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před 20 dny +23

    रणजित सरांचे पुढील स्वप्न साकार करा ताई. मोठा विचारी, संवेदनशील माणूस होते रणजित सर. अनेकांना मोठे दुःख झाले आहे सरांचे अकाली जानेने.

  • @akashshindepatil
    @akashshindepatil Před 20 dny +10

    आता सर आपल्यामधून गेले हे वस्तुस्थिती सर्वानी मान्य करणे गरजेचे आहे आपण फक्त भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हे दुःख कमी होणार नाही आता हे सगळे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे जर त्या नराधमांना शिक्षा व्हावी असे वाटत असेल तर आता त्यासाठी हुशार,प्रामाणिक व अनुभवी वकील देणे गरजेचे आहे त्यामुळे ह्या संदर्भात आपण सर्वांनी एकत्र येऊन काहितरी निर्णय घेणे गरजेचे आहे....काही चुकीच बोलो असेल तर माफ करा पण त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे यासाठी सर्व युट्युबर,रणजित सर प्रेमी यांनी एकत्र येऊन मदत करा

  • @HarshalChitre
    @HarshalChitre Před 20 dny +6

    भावपूर्ण श्रद्धांजली
    ही घटना घडली आहे ती वाईट झाली आहे

  • @motivationalvideostatusall3213

    ताई आत्महत्या कारण्या चा विचार कधी च आनु नका प्लीज कारण सराच्या आतम्या ला कधीच शान्ति लाभनार नाही

  • @Gawade302
    @Gawade302 Před 20 dny +10

    ताई झालं ते खूप वाईट झालं पण आता आपल्या लहान मुली कडे बघा आणि निर्णय घ्या

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 Před 15 dny +2

    आरोपींना कठोर शिक्षा झाल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला एखादा गुन्हा करताना कोणतीच भिती वाटत नाही.त्यामुळे एखाद्या आरोपीला कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे.

  • @khandusutar5996
    @khandusutar5996 Před 20 dny +9

    अंकिता ताई सुंदर ला माघारी आणा

  • @yogeshsajekar4391
    @yogeshsajekar4391 Před 20 dny +9

    Are rao tya chimuklya muli kade baghun tyanna daya aali nahi ka re kasl tyanch man asel rao tyala fashi zalich pahije

  • @NitinJadhav-bm2qc
    @NitinJadhav-bm2qc Před 5 dny

    ताई आपला सुंदर मिळालाच पाहिजे आपल्याला

  • @amolmurkute4024
    @amolmurkute4024 Před 18 dny

    सरांचा दशक्रिया विधी कधी आहे

  • @darshanaraut6427
    @darshanaraut6427 Před 11 dny +1

    Ankita Tai Gautam kakdela tumchya hatanich fashi dya te pan tyachya muli samor mhanje tyachya mulila Ani bayko ls kay tras hoil tevha kalel tyana

  • @vishwasbhosale5513
    @vishwasbhosale5513 Před 12 dny

    पोलिसांना थोडी लाज वाटली पाहिजे ते लहान बाळ जर तुमचं असत तर काय केलं असतं मी ह्या खुणा नंतर या कुटुंबाला ओळखायला लागलो ते ही न्यूज वरून पण मला एवढ कळत की त्या लहान बाळाची काय चूक की त्याला या वयात बाप गमवायची वेळ आली त्याच्या आयुष्याचं काय

  • @pubgsquadgame
    @pubgsquadgame Před 20 dny +3

    gautam cha gharcha hote camera asel video bhytle

  • @sunitakharade5762
    @sunitakharade5762 Před 13 dny

    Zale te khupach vait aani manuskila kalima fasnare aahe tumhi aatmahathecha vichar kay pn manat sudha ase aanu naka aho.sara jansmuday tumchya pathishi aahe ase samja ha ladha ladhnysathi devane tumhala siranchi bayko honyache subhagya dile te kayam tumchyasobat aahet tumhi ya skhetrabaddal janta aani vittal nana aani rahul bhai aahet tumchyasobat pude ja lada maghar ghyachi nahi mulila pude nya udya lokani bolle pahije hya aamchya siranchi bayko aani mulgi aahe jeene jiddine nyay milaun dila tumhalach sirana nyay milaum dyaycha aahe sarja sani nakasur he nandiaahet devch aahe tumchyabarobar

  • @AnupamaDhawre
    @AnupamaDhawre Před 17 dny

    Yaa baykana mulinchi dayaa ka nahi yet he baai navryasathi sucide kartey navryala nyay milel taai kalji nako karun mulikade bagh ticha dosh nahi yaat tila shiksha nako deu plis😂😂😂😂😢

    • @Jagtapjayesh23
      @Jagtapjayesh23 Před 16 dny +3

      इथं बसून कंमेंट मध्ये लिहीन सोप्प आहे खऱ्या आयुष्यात जो फेस करतो त्यालाच कळत.

    • @user-mc7xg6fs2w
      @user-mc7xg6fs2w Před 14 dny

      बरोबर दादा😢​@@Jagtapjayesh23

    • @cammymorye8532
      @cammymorye8532 Před 3 dny

      Ek ladies ahes tu ani datad kay kadtes murkha