तुम्हारी कसम मैं शराबी ना होता- आनंद दादा शिंदे

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 07. 2024

Komentáře • 1,2K

  • @prasadkamble8295
    @prasadkamble8295 Před 4 lety +85

    शिंदे आहेत म्हणून महाराष्ट्र मधे
    चांगली गाण्याचा आवाज आहे.
    सलाम आनंद शिंदे याना

  • @dayanandbansode2907
    @dayanandbansode2907 Před 2 lety +11

    शिंदे साहेब अप्रतिम
    अतिशय सुंदर
    शानदार आवाज
    भारदस्त स्वर
    शिंदेशाही ला मानाचा मुजरा

  • @vishalbansode3554
    @vishalbansode3554 Před rokem +2

    आनंद शिंदे यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा.

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 Před 4 lety +25

    कलाकार हा जातिधर्मनिरपेक्ष असतो मनुवाद्यांप्रमाणे कलेला जातीत बंदिस्त करु नका. आनंद शिंदे जी जबरदस्त... अगदी सुफी कलावंतास ही लाजवेल असा परफॉमन्स.. अभिमान महाराष्ट्राचा...
    जय भीम.. जय महाराष्ट्र ..

  • @narendrakumarmodi2747
    @narendrakumarmodi2747 Před 3 lety +40

    वाह क्या आवाज है आप की सर जी ।
    बहुत सुंदर आवाज के मालिक हैं आप और आपकों बहुत बहुत साधुवाद और कोटि कोटि प्रणाम करता हूं ।

  • @gouravvaishnav9403
    @gouravvaishnav9403 Před 3 lety +29

    आमच्या महाराष्ट्राची शान 👌👌👌 मानल दादा तुम्हाला👍

  • @marutikolte7953
    @marutikolte7953 Před 3 lety +71

    महाराष्ट्राची शान आनंद दादा महान जय जिजाऊ जय शिवराय

  • @shriramsubhangisubhashbhuvad

    1990 ते 2000 या कालावधी मध्ये हर घरामध्ये सकाळची सुरवात प्रल्हाद शिंदे साहेब आणि संध्याकाळ आनंद शिंदे साहेब यांच्या गाण्याने व्हायची हीच मोठी अभिमानाची गोष्ट आहे शिंदेशाही घराण्याची...🙏❤️

  • @ganeshkodre1
    @ganeshkodre1 Před 2 lety +2

    भाऊ तुमचे फक्त जय भीम च चाहते नाहीत तर मी व सर्व महाराष्ट्र तुमच्या आवाजाचे भुकेले आहोत ....बहोत खूब 👍👍👍👍👍👍👍

  • @armylover5302
    @armylover5302 Před 5 lety +152

    जय भीम 🙏🙏अप्रतिम शिंदे साहेब ..बोलण्यासाठी शब्दच बाकी नाहीत खूपच छान

    • @dhirajgudekar9426
      @dhirajgudekar9426 Před 5 lety +3

      Jay bhim 🙏

    • @dklove4340
      @dklove4340  Před 5 lety +3

      plz subscribe chanal

    • @nitindoke7430
      @nitindoke7430 Před 4 lety +2

      आमचा आनंद दादा भीमाचा वाघ आहे वाघ जयभीम दादा ( राजू सदावर्ते )

    • @santoshbagate1888
      @santoshbagate1888 Před 4 lety +1

      साहेब तुमचा आवाज खूप गोड आणि मार्गदर्शक आहे, तुमची गरज आहे, या महाराष्ट्राला.

    • @sopannikam8751
      @sopannikam8751 Před 4 lety +1

      💟💝💘💖💗💓💞☸🖤💜💙💙💚💛🧡❤

  • @rameshnirkar5662
    @rameshnirkar5662 Před 2 lety +2

    आनंद शिंदे साहेब , खरचं तुमचा आवाज एवढा भन्नाट आहे , कडक , मस्त जबरदस्त .

  • @devisingpatil804
    @devisingpatil804 Před 5 lety +175

    प्रत्येक माणूस प॔रलाद भाऊ आनंद भाऊ मिलींद भाऊ याना आपले मराठी गायक म्हणून अभिमानाने मानतो

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 Před rokem +3

    अप्रतिम,सहजसुलभ आवाज,ठेक्का,रुबाब आहे यांच्या गाण्यात.काय आवाज अतिशय सुंदर

  • @devmundhe4232
    @devmundhe4232 Před 4 lety +95

    महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायकला सहप्रेम जय भीम ....🤝🤝

  • @Mr.shubham-rb1hc7qn9o
    @Mr.shubham-rb1hc7qn9o Před 5 lety +2

    Maharashtra best marathi singer aanand shinde and milend shinde

  • @user-jj3sf3gq5f
    @user-jj3sf3gq5f Před 3 lety +5

    आनंद शिंदे आणि संपूर्ण शिंदे घराणे मला मनापासून आवडते. त्यांच्या गळ्यात जादू आहे...कलाकाराची जात नाही तर कला बघा..त्यांना एका जातीत बांधू नका

  • @babanwavhale5203
    @babanwavhale5203 Před 4 lety +13

    संपूर्ण शिंदे घराण्याचे गोड आवाज आहे .तोड नाही यांच्या आवाजाला ..

  • @namdeohasabe6701
    @namdeohasabe6701 Před 4 lety +307

    जयभिम वाल्याना गर्व असे वाक्य कलाकाराच्या विषयी वापरू नका आनंद शिंदे महाराष्ट्राचा आवाजाचा हिरा आहे

  • @sanjaysirsat3585
    @sanjaysirsat3585 Před 5 lety +156

    आनंद दादा शिंदे ला माझा व माझ्या परीवाराकडुन हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा

  • @jivanpawar1517
    @jivanpawar1517 Před 2 lety +4

    आवाज का जादुगर Aanad Dada

  • @rahultayde2759
    @rahultayde2759 Před 3 lety +4

    आवाजाला तोड नाही.... आनंद शिंदे The legend

    • @nilofarpathan2605
      @nilofarpathan2605 Před 3 lety

      Riit

    • @BhagawanMhaske-pn3pn
      @BhagawanMhaske-pn3pn Před 4 měsíci

      ​@@nilofarpathan2605kkl CNN

    • @happy4981
      @happy4981 Před 3 měsíci

      मिलदा शिंदे live डोळे पाह आणि कान , स्वt आनंद शिंदे बोलेया आहे

  • @saimhashilkar1117
    @saimhashilkar1117 Před 5 lety +386

    शिंदे घराणेबदद्ल खूप खूप प्रेम आहे आणि आदरही महाराष्ट्र व संपूर्ण देशात त्यांच्या गायनावर लोक प्रेम करतात मी तर त्यांचा खूप मोठा चाहता आहे ....

  • @subhashtongale522
    @subhashtongale522 Před 3 měsíci

    👌👌👌जबरदस्त आयुष्यात पहिल्यांदाच बघितली आणी ऐकली भभभन्हाट 🙏

  • @aadeshpawar8232
    @aadeshpawar8232 Před 6 měsíci

    क्या बात है साहेब जबरदस्त शायरी है..... आश मन भरून जात ऐकली 🙌

  • @dattakolte6350
    @dattakolte6350 Před 5 lety +268

    छञपती शिवाजी महाराज यांच्या विचाराच्या महाराष्ट्र मध्ये आसे हिरे आहे अभिमान वाटतो याचा जय महाराष्ट्र

  • @anilshirsat6131
    @anilshirsat6131 Před 5 lety +371

    आनंद शिदे व मिलीद शिदे हे माझ्या मते महाराष्ट्राची शान आहे

  • @sidrammane9434
    @sidrammane9434 Před 2 lety +1

    👉✌Anand dada tummala udand aush labhude sarswati matecha krupene 👌 👍 💓

  • @sagarsalve4175
    @sagarsalve4175 Před rokem +2

    महाराष्ट्रची शान आनंद शिंदे सर आवाज आणि गाणी सुपर हिट महाराष्ट्रची शान 🔥

  • @AkkiG1976
    @AkkiG1976 Před 2 lety +3

    Honest singer in Maharashtra anand Dada..... Shinde Jay bhim 💖❤🙏🏻🙏🏻

  • @rahulkanojia326
    @rahulkanojia326 Před 4 lety +8

    Mujhe proud feel hota hai ki ye mere uncle hai...❤😘😍

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 Před 3 lety

    संगीत असं आहे की चांगल्या चांगल्याच गर्वहरण होतं. मला संगीत खूप आवडतं आणि प्रत्येक संगीत आणि आणि गाण्याची साथ द्यायला नेहमी आवडेल.

  • @rohits6208
    @rohits6208 Před 5 lety +2

    आनंद शिंदे सारखा कोण नाही
    एक नंबर आवाज

  • @SumitShinde-is5pq
    @SumitShinde-is5pq Před 4 lety +31

    महाराष्ट्राची शान गाण्यांची मुलुख मैदानी तोफ आनंदजी शिंदे साहेब यांना सुमित शिंदे कडून मानाचा मुजरा.🙏
    जय भिम जय भारत👍

  • @milindgharade5107
    @milindgharade5107 Před 5 lety +32

    Jay bhim aanand daa shinde.. Tumch geet asl tri chalel.. Kucha kawwhali. Gazal. Ekdum best..... Pn mi tumcha khup. Mi faans ahe

  • @kbnews1974
    @kbnews1974 Před rokem +2

    शिंदे साहेबजय भिमवाल्यांचे नव्हे ते साऱ्या भारतीयांचे आहेत. त्यांना मर्यादित करू नका
    i am a proud of saheb.

  • @sachinmurtadak997
    @sachinmurtadak997 Před 4 lety +1

    Khup Chan shinde sarkat

  • @anwarshaikh9810
    @anwarshaikh9810 Před 4 lety +3

    क्या बात है, सुपर कव्वाली, nice lyircs, awesome voice

  • @rahulwankhede469
    @rahulwankhede469 Před 5 lety +352

    आनंद सर तुमच्या सारखा दुसरा कोणी नाही होणार
    जय भीम

  • @amitkumarkumar2912
    @amitkumarkumar2912 Před 4 lety +1

    Anand Shinde Sahab Mast kavvali

  • @kishorpatil4247
    @kishorpatil4247 Před rokem

    Wawawawaw Kya bat hai Maharashtra ki Shan ki avaj

  • @ravindragaikwad3230
    @ravindragaikwad3230 Před 4 lety +20

    लोकगीताचे बादशहा आनंद दादा

  • @sainathdantalwad1175
    @sainathdantalwad1175 Před 5 lety +183

    शिंदे दादा लय भारी धन्य धन्य धन्य झालो आणि राहा जय शिवराय जय भवानी

  • @rajendrachahande4502
    @rajendrachahande4502 Před 3 lety +1

    आम्हला आनंद देनारा आमचा आनंद दादा आपनास कडक जय भिम

  • @pranhanslanjewar6218
    @pranhanslanjewar6218 Před 10 měsíci

    Vow! Bhau apakejaise singer indiame nahi hoga❤

  • @chandrasheharmali321
    @chandrasheharmali321 Před 5 lety +6

    सुपर गायक ।।जय शिवराय।।

  • @kisanbhagwat4459
    @kisanbhagwat4459 Před 4 lety +24

    जय भीम जय भारत जय भीम 🌺💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @kirankharate3461
    @kirankharate3461 Před 4 lety +1

    Anand shinde the greatest Maharashtra singer

  • @jayhindchavhan1229
    @jayhindchavhan1229 Před 3 lety

    Waw khup mast .......shinde saheb

  • @maths-pro-by-khan-sir
    @maths-pro-by-khan-sir Před 2 lety +4

    *Jai Hind, Jai Maharashtra*

  • @pornimadevi1981
    @pornimadevi1981 Před 4 lety +5

    Kawali badsha Anand Dada Jay lauji Jay bhim Dada ....

  • @ganeshsasane1585
    @ganeshsasane1585 Před 5 lety +1

    बहुत सही मेरे भाई गजब का सॉन्ग

  • @kirankamble4804
    @kirankamble4804 Před 4 lety +1

    *शिंदेशाही बाणा* खरंच आम्हा महाराष्ट्रियांना तुमचा अभिमान आहे.👌👌👌👌👌👌

  • @ajay.gpawar6307
    @ajay.gpawar6307 Před 2 lety +3

    शिंदेशाहि माझा सलाम
    🚩जय शिवराय 🙏 जय भीमराय💙🙏

  • @Sonawane-mr3fi
    @Sonawane-mr3fi Před 4 lety +8

    Jay shivray jay bhim Sar

  • @laxmipujari1911
    @laxmipujari1911 Před 3 lety +1

    Ek Number Sogn 👌👌❤️❤️😘😘😘😘

  • @ambadasgaikwad8764
    @ambadasgaikwad8764 Před 2 lety

    Weri. Fine. Diha. Nirdehak. Anand. Dada. Iam. Fraod. Off. You. Dhnyavad jay. Bhim Namo. BUDDHAY

  • @deepakwankhede7419
    @deepakwankhede7419 Před 5 lety +18

    🌹🌹🙏जयभिम🙏🌹🌹निळा भडक फुल कडक लयभरी👌👌👌👍👍👍

  • @civilian4057
    @civilian4057 Před 3 lety +16

    Anand shinde sir all time favorite singer of Maharashtrians 😊😊.
    Art doesn't have any kind of caste or religion.

  • @sachinbajiraojadhavpune5800

    काश माला ही असे गुरु भेटले असते

  • @kishormilmile4816
    @kishormilmile4816 Před 3 lety +2

    उनका चेहरा जाम मे नजर नही आता पर उसकी याद मे पी लेता हू

  • @TN-cj1uy
    @TN-cj1uy Před 4 lety +8

    महाराष्ट्राचे मायकल जँक्सन आहेत,आनंद जी.जय भिम जय भारत

  • @bhagwansonwane9482
    @bhagwansonwane9482 Před 4 lety +4

    👍लय भारी दादा जय भीम 🙏🙏

  • @munjajikale9373
    @munjajikale9373 Před 5 lety +1

    खुप छान दादा जय.भिम

  • @madanjadhav7453
    @madanjadhav7453 Před 2 lety

    No.......1... voice and music

  • @saudagarchandanshive4022
    @saudagarchandanshive4022 Před 5 lety +7

    एकच नंबर साहेब...

  • @dkvusm5878
    @dkvusm5878 Před 3 lety +16

    Amazing voice of shindeshahi 👌🎤🎶🎶🎼🎼🇪🇺💙

  • @pranavsonawane4691
    @pranavsonawane4691 Před 5 lety +1

    जय भिम आनंद शिंदे साहेब कडक song

  • @wasimshaikh2447
    @wasimshaikh2447 Před 2 lety

    Shinde Saheb is the gret singer

  • @pravinsakpal5337
    @pravinsakpal5337 Před 4 lety +6

    जय महाराष्ट्र साहेब जय शिवराय जय जिजाऊ माता जय भीम

  • @meerasapkale5154
    @meerasapkale5154 Před 4 lety +8

    जय भीम क्रांतिकारी 🙏 👍👌

  • @thakarerobeen8853
    @thakarerobeen8853 Před 5 lety +1

    Tumhari kasam me sharabi na hota nice dada
    Jay maharashtra 👌👌👌👌👌👌👌

  • @rekhabaijagtap3772
    @rekhabaijagtap3772 Před 2 lety

    महाराष्ट्रात चि.शान आनंद भाऊ शिंदे.

  • @ganeshkhiradkar6961
    @ganeshkhiradkar6961 Před 4 lety +6

    सही यार आनंदजी...👍

  • @sandipdongare9310
    @sandipdongare9310 Před 5 lety +5

    Always Hit Anand Shinde........

  • @satishdjadhav7824
    @satishdjadhav7824 Před 4 lety +1

    Saprem jay bhim dada
    Super song

  • @shubhamsardar108
    @shubhamsardar108 Před 4 lety +1

    शिंदे घराणं हे महाराष्ट्रात संगीत चा मानबिंदू आहे.

  • @badrirshinde1280
    @badrirshinde1280 Před 5 lety +4

    खरच खुप छान आहे गीत

  • @HIND251
    @HIND251 Před 5 lety +511

    प्रत्येक मराठी माणूस शिंदे घराणेला मानतो.महाराष्ट्राचा मानबिंदू शिंदे घराणे

  • @ashvingayakwad3057
    @ashvingayakwad3057 Před 4 lety +2

    Sir aapke song ka javab nahi , ❤❤👌👌 aapke har song super hit hai sir aur hameshya super hits rahenge..

  • @AjeetKumar-ho1nh
    @AjeetKumar-ho1nh Před 3 lety

    Wow shinde ji Maza aa gaya

  • @kirannade5897
    @kirannade5897 Před 5 lety +14

    Salute anand sir.

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 Před 5 lety +32

    Koras madhye kay bhari aawaz aahe...And aanand shinde tar great aahetch

  • @dadaraomedhe7484
    @dadaraomedhe7484 Před 3 lety

    N,1.dada jay bhim

  • @yashwantujagar9194
    @yashwantujagar9194 Před 3 lety +1

    दादा तुमच्या आवाजात च नशा आहे

  • @prasadkamble5115
    @prasadkamble5115 Před 5 lety +23

    The real God of singing Jay Lahuji

  • @manojbhise2228
    @manojbhise2228 Před 5 lety +31

    जय श्रीराम ☝️☝️☝️☝️शिंदेशाहि महाराष्ट्राच्या सोंदर्याचा एक दागिणा

    • @pratiknikalje7472
      @pratiknikalje7472 Před 5 lety

      आनंद दादा अप्रतिम 🙏

    • @mohanhatkar3900
      @mohanhatkar3900 Před 4 lety

      भाऊसाहेब खरच तुम्हाला हे गाने आवडले होते आणि मग पुढे काय झाले

  • @galabkedare9770
    @galabkedare9770 Před 4 lety +1

    may feb singar Anad shinde

  • @bhaveshjadhav9055
    @bhaveshjadhav9055 Před 4 lety

    कडक सॉंग साहेब

  • @bhikajimirke8637
    @bhikajimirke8637 Před 5 lety +4

    जय भीम एकदम कडक

  • @komalramteke4053
    @komalramteke4053 Před 5 lety +9

    bahut accha laga..bina pite hi nasha jaisa laga..nice sir...

  • @nikhilgamare698
    @nikhilgamare698 Před 5 lety +1

    आनंद शिंदे यांची गाणी सुपर हिट आहेत

  • @anilchandekar4242
    @anilchandekar4242 Před 2 lety

    संगीत महानायक याना अभिवादन.....शिदे परीवार जिंदाबाद... गडचिरोलीकर

  • @jdmokal9337
    @jdmokal9337 Před 5 lety +6

    Khup chaan anand sir

  • @anilbawari6236
    @anilbawari6236 Před 5 lety +18

    Nice song.... Super...

  • @vikasborse84
    @vikasborse84 Před 5 lety

    क्या बात है दादा साहेब जबरदस्त शायरी है ....दिल से कडक जय भिम....

  • @omkarjaywar8597
    @omkarjaywar8597 Před 5 lety +1

    King to king hota hota

  • @prakashovhal513
    @prakashovhal513 Před 5 lety +30

    आपका जवाब नाही सच मे 💗💗

  • @shankarwaghmre7839
    @shankarwaghmre7839 Před 5 lety +4

    Wow nice song i love it

  • @c.m.kundralkar4625
    @c.m.kundralkar4625 Před 4 lety

    खुपच सुंदर आनंदजी शिदें सर

  • @socialworkersocialservice4227

    वाह !शिंदे साहेब लाजवाब आणि music ची टीम पण लयच भारी