किती खणखणीत आवाज,आणि हिंदी उच्चारातील सुस्पटता जणू मात्रू भाषाच.शब्द भुंडे पडतात आपल्या गायनाची स्तुती करताना.ही कव्वाली माणसाला जमिनीवर आणते. आपण या भारताचे अनमोल नर रत्नआहात पिता आणि पुत्र दोघेही. आपणास मानाचा मुजरा.
शिंदे घराण्याचे उपकार समाज कधीच विसरणार नाही जाती वादी सरकार ने कोणतेही पुरस्कार नाही दिले तरी चालतील पण समाज सेवा करत राहा दलीत समाजा चा आशिर्वाद हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे
Jai bhim mhantal ki सगळे पुरस्कार भेटल्या सारखेच आहे आपल्या समज्या साठी या मनुवड्याकडून काय आपेक्षा ठेवायच्या आपल्या सरख्यांनी ज्यांनी आपल्या बाबासाहेबाना महापरिनिर्वाण झाल्या नंतर 40 वर्षांनी भारत रत्न दिले ते पण मोर्चे आंदोलन करून
प्रत्येक वेळी हि कव्वाली ऐकली तरी डोळे पाणावले जातात.... खुप वेळा ऐकते मी 🙏🙏🙏 खुप छान खुप धन्यवाद 🙏 दादा तुमच्या दोघांच्या आवाजाची मी लहान पणापासून फॅन आहे.... एका सत्यनारायणाची कथा... आवडते खुप खुप 🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय प्रल्हादजी , आनंदजी आणि आता आदर्शजी ..आपले संगीत क्षेत्राचे योगदान हे संपूर्ण जग कधीच विसरू शकणार नाही.......सलाम या शिंदे शाहीला........MH-24 लातूर.महाराष्ट्र....
1st up all both are brilliant singers .Thanks for shinde family give the legend for maharashtra. सर आपल्या विषयी अभिप्राय देण्याच्या आम्हाला कहिहि अधिकार नाही कारण आपन खुप मोठे कलाकार आहात. पन खरच तुमचा आवाज जेव्हा जेव्हा ऐकतो नवीन ऊर्जा मिलते तुम्हके खुप मोठे योगदान आहे महाराष्ट्रासाठी,फक्त आपल्यासाठी एवढेच 👌👏👏👏
💞आज एकपाठोपाठ 2 गानी ऐकली. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची आणि आता हे उड जायेगा एक दीन पँछी. एकसाथ प्रल्हाद जी. आनंद जी आणि आदर्श जी. तिन पिढ्या कश्या अप्रतीम असू शकतात.विश्वास बसत नाही. पण खरच यांच्यावर पांडूरंगाची कृपा आहे. Love u three blessed artists.💞💞💞💞🙏🙏🙏
मी ही कवाली दिवसातून किती वेळा ऐकतो पण अस वाट की मी पहिल्यांदा ऐकतो ये मन पूर्ण भरून येत. आणि आपल जीवन काय आहे .ते या कवाली मध्ये दिसत ... कवालि किती ही जुनी झाली तरी ती ने ऐकणाऱ्या ना नवीनच वाटणार ...हा व्हिडिओ कधीही जुना होणार नाही .. thank you आनंद जी शिंदे...आदर्श जी शिंदे ....
सर मै इस कवॉली को हमेशा सुनता हूं हमे विश्वाश नहीं होता कि एक मराठी इतना अच्छा उर्दू बोल सकता है । सर आपने तो कमाल कर दिया है खास कर एक मराठी इतना अच्छा कवाली गा रहा है thanks सर जी
Realy after 35 years ye qawwali sun raha hun bachpan tha matlab goti khelne me kho gaye aaj fir ye qawwali ka matlab sikha rahi hai qk ab pinjre se nikalne ka time ho raha hai grt dada
3.05 change of scale from adarshji and appreciation from the master himself. Wah wah.. anand shinde ji’s “mazha navin popat song. . Respect from those days.. Great asset to the industry. Both of them.
L ll ll ll ll ll l ll l ll ll ll ll l ll l ll l ll l ll l ll ll ll l ll l ll l ll ll ll ll ll ll l ll ll l ll l ll l ll ll ll l ll l ll ll po ll00 pool llll ll lllpp000 on llollooolklll lol lol lol lllllllll ll ll ll llllll ll lllllollllll ll lolll ll ll ll ll l ll ll ll ll l ll l ll l ll l llollooolklll jokkha k88jú8 ok kip
महाराष्ट्राचे भीम बुद्ध गीतांचे महान गायक प्रल्हाद दादा शिंदे यांनी ही कवाली जी त्यांच्या स्टाईल मध्ये त्यांच्या ढंगामध्ये गायली त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही.... तो महान आवाज आजही आमच्या सारख्या ज्येष्ठ भीम अनुयायांच्या हृदयामध्ये कोरलेला आहे... तो कोणीही पुसून टाकू शकत नाही.... आपण दोघा बाप लेकांनी ही कवाली गायली त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.... 🇪🇺 सप्रेम जय भीम 🇪🇺
सही कहा है " पानेवाला कौन है और खोनेवाला कौन है ! मरणेवाला क्या जाने रोनेवाला कौन है " बहूत अच्छी आवाज है शिंदे सर की 👍
मै अभी तक कितनी बार इस विडियो को देख और सुन चुका हूँ लेकिन जब भी सुनता हूँ तो ऐसा लगता है कि पहली बार ही सुन रहा हूँ । बहुत बहुत धन्यवाद शिंदे साहब ।
1वा
World class
@@sohelsayyad6104 iii777bp6
वा मस्त 👌 किती वेळा ही कौवाली एकते मी पण प्रत्येक वेळी मन भरून येते... सलाम शिंदे साहेबांना. 🙏 खरचं सरस्वती चे स्थान आहे तुमच्या गळ्यात.. 🙏 🙏 🙏
कडक निळा जयभिम शिंदे परिवार खूप छान आवाज आहे ..............👍👍👌👌💐💐
C
In
कोन सरस्वती 🤔
वा शिंदे साहेब सलाम तुमच्या आवाजाला मस्त
जय.भिम.दादा.वा.क्या.बात.है
किती खणखणीत आवाज,आणि हिंदी उच्चारातील सुस्पटता जणू मात्रू भाषाच.शब्द भुंडे पडतात आपल्या गायनाची स्तुती करताना.ही कव्वाली माणसाला जमिनीवर आणते. आपण या भारताचे अनमोल नर रत्नआहात पिता आणि पुत्र दोघेही. आपणास मानाचा मुजरा.
awesom voice
एकदम कडक आवाज,अप्रतिम,अतुलनीय,लइ भारी,जाम भारी
शिंदे घराण्याचे उपकार समाज कधीच विसरणार नाही जाती वादी सरकार ने कोणतेही पुरस्कार नाही दिले तरी चालतील पण समाज सेवा करत राहा दलीत समाजा चा आशिर्वाद हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे
V7
Jibhim
👍👍👍👌
Jai bhim mhantal ki सगळे पुरस्कार भेटल्या सारखेच आहे आपल्या समज्या साठी या मनुवड्याकडून काय आपेक्षा ठेवायच्या आपल्या सरख्यांनी ज्यांनी आपल्या बाबासाहेबाना महापरिनिर्वाण झाल्या नंतर 40 वर्षांनी भारत रत्न दिले ते पण मोर्चे आंदोलन करून
लई भारी
क्या आवाज है , सबसे सुंदर और सबसे खुबसुरत गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे है! 🙏🇮🇳🙏
प्रत्येक वेळी हि कव्वाली ऐकली तरी डोळे पाणावले जातात.... खुप वेळा ऐकते मी 🙏🙏🙏 खुप छान खुप धन्यवाद 🙏 दादा तुमच्या दोघांच्या आवाजाची मी लहान पणापासून फॅन आहे.... एका सत्यनारायणाची कथा... आवडते खुप खुप 🙏🙏🙏🙏🙏
😊🙏💐🌷🤝👍👏👏👏👏👏क्या केहेने अनंद जी और आर्दश जी के बोहत बोहत खुब आपको जयभीम सलाम है 👏👏👏👏👏👏👏एक अनमोल नगिना हो आप
Nagina nahi nag😜😜😜
Originally sung by Aziz naza
🙏🌱💖🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️
आदरणीय प्रल्हादजी , आनंदजी आणि आता आदर्शजी ..आपले संगीत क्षेत्राचे योगदान हे संपूर्ण जग कधीच विसरू शकणार नाही.......सलाम या शिंदे शाहीला........MH-24 लातूर.महाराष्ट्र....
हीरे की खान से सदा हीरे ही निकलते हैं
खरे सिक्के कहि भी कभी भी चलते हैं।।
अप्रतिम आवाज भगवंतांनी शिंदे जी दिला. तसेच कोरस यांची साथ फारच सुंदर
@@premindore8883 iiuikii ho koi is oiiiiiiiiii 😎i
आम्ही भारतीय
@@premindore8883 ppsddछधेधधववथचछव.
औऊ ओ
वाह क्या बहुत शक्तिशाली कव्वाली है यह। मतलब भरी गीत रचना, और बहुत ही शक्तिशाली पेशकश।💐💐💐
1st up all both are brilliant singers .Thanks for shinde family give the legend for maharashtra. सर आपल्या विषयी अभिप्राय देण्याच्या आम्हाला कहिहि अधिकार नाही कारण आपन खुप मोठे कलाकार आहात. पन खरच तुमचा आवाज जेव्हा जेव्हा ऐकतो नवीन ऊर्जा मिलते तुम्हके खुप मोठे योगदान आहे महाराष्ट्रासाठी,फक्त आपल्यासाठी एवढेच 👌👏👏👏
छान कव्वाली आहे सर जी आधी प्रल्हाद दादाजी आता तुह्मी पण सुपर डुपर हिट 👌👌👌
सुपर स्टार पिता पुत्र तुमच्या आवजात जादू आहे सच्चे कलाकार असच लोकांचा मनोरंजन करात रहा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
Jay bhim
Dev kaycha Dev
Bujgavnyagat vyarth he Jagan ubhya ubhya damping jai..
He kuthlya song madhlya line sheet plz tell me grand...
Dev Manje Kaun spashtikaran Daya
@@taksandetechnical1110 Abe itha bhi jatuvad suru kela be. Jai bhim
तुमच्या सारखे कलाकार आता होणे नाही..तुमची गाणी अजरामर आहेत..खूप खूप धन्यवाद दादा👌🙏😊
Q
💞आज एकपाठोपाठ 2 गानी ऐकली. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची आणि आता हे उड जायेगा एक दीन पँछी. एकसाथ प्रल्हाद जी. आनंद जी आणि आदर्श जी. तिन पिढ्या कश्या अप्रतीम असू शकतात.विश्वास बसत नाही. पण खरच यांच्यावर पांडूरंगाची कृपा आहे. Love u three blessed artists.💞💞💞💞🙏🙏🙏
Ok
Very good
शिंदे साहेब खरच काय सुंदर गळा आहे तुमचा....जय-भिम....।
Kdk
No
खूप छान सिंदे साहेब
@@ankitshende6612 tuzya paiksha changala che aahe
खरच सुंदर अप्रतिम आवाज आहे जयभीम
Kharach sundar aprtim awaj
Shinde sahab... Alfaaz kaha se laye...tareef ke liye... Bas had hai... Dil ko chu liya
Jay Maharashtra...
मी ही कवाली दिवसातून किती वेळा ऐकतो पण अस वाट की मी पहिल्यांदा ऐकतो ये मन पूर्ण भरून येत. आणि आपल जीवन काय आहे .ते या कवाली मध्ये दिसत ... कवालि किती ही जुनी झाली तरी ती ने ऐकणाऱ्या ना नवीनच वाटणार ...हा व्हिडिओ कधीही जुना होणार नाही .. thank you आनंद जी शिंदे...आदर्श जी शिंदे ....
My fav singer Aadrash shinde waw beautiful song & Voice 🙏♥️👌
My muslim friends will do appreciate this great performance... Peace...
आनंद शिंदे आणि प्रल्हाद शिंदे एक नंबर भाऊ
येक.नंबंर.दोगे
@@bholenathbhandaribhandari2738 ओ
शिंदे घराण्यातील सर्व कलाकारांना कोटी कोटी सलाम
शब्द च नाही तारीफ खरायला
on vitthal songs, apratim
बहुजन समाजातील कडक आवाज....धन्यवाद शिंदे फॅमिली. जय जिजाऊ, जय रमाई, जय सावित्री..🚩🚩🚩
Thankdadagoodspg
Jay bhim vishal bro
Aap k khandaan ne puri Duniya ko apni aawaz se diwana banaya .1000 bar pranam aap sabhi ko.🙏
संगीत का बादशाह my dear
सर मै इस कवॉली को हमेशा सुनता हूं हमे विश्वाश नहीं होता कि एक मराठी इतना अच्छा उर्दू बोल सकता है । सर आपने तो कमाल कर दिया है खास कर एक मराठी इतना अच्छा कवाली गा रहा है thanks सर जी
खरच काई आवाज आहे साहेब मी रोज झोपताना ही कव्वाली ऐकूनच झोपतो
Kaddak, Jay Bhim
Raj
MH 34... चंद्रपूर च्या जनतेकडून ....आपणास मानाचा मुजरा🙏🙏🙏jay bhim
मला तुझ्या शी दोन शब्द बोलायचे आहे ताई प्लीज
He jay bhim vagaire lavlach pahije ka...🙏
@@sachinmhatre4005 Ho , te hotte mhnunch aj apn sare ahot🙏
@@sachinmhatre4005 ka re
दादा खुपच अप्रतिम अभिमान वाटतो तुमच्या घराण्याच्या गायकीचा खुपच छान.
Great legend anand ji ,bahut dhanyawad jai bhim namo bhudhay Jai bhim ❤️🙏
kaddddddddddkk adarsh ji badsa 1 no awajache shai kajana sinde famley bap godgift ahe tuma srwana aseach samaj jagrut kara
Adasrh dada sathi like bntoch ...
lockdown madhe song aikt astil te
मी आयकत आहे ना।।।।। नागपुर महाराष्ट्र (kamptee)
Sup
B Z
Aaj mahiti zale he qawali yani gayli ahe....... Khup chan.....👌👌👌❣️
*नि:शब्द हूं अल्फ़ाज़ नहीं है मेरे पास आनंद शिन्दे भाई आप की जितनी तारीफ की जाए कम है*
💙💙👌🏻
नाद खुळा आनंद सर ...जय महाराष्ट्र .,..
आनंद शिंदे साहेब आपणास तोड नाहीच ...काय आवाज आहे
👌👌👌
असे पहाडी आवाजाचे गायक होणे नाही. व्वाह शिंदेशाहीला त्रिवार सलाम
Realy after 35 years ye qawwali sun raha hun bachpan tha matlab goti khelne me kho gaye aaj fir ye qawwali ka matlab sikha rahi hai qk ab pinjre se nikalne ka time ho raha hai grt dada
Mind blowing..... 🙏🙏🙏🙏Fact real true song.... Jay Bheem 💕💕🙏🙏
कैसे गाते हैं यार ये कलाकार,हम लोग तो बात भी ढंग से नही कर सकते,,ये उचे उचे सुर कैसे निकाल लेते हैं,,, ये सब उसके दरबार के हीरे हैं।
Kadk
Sachi bat bol di..yaar..👍👍👍👍👍👍
.. .. ...
@@devagrupajinkyabhaimahanka8293..
@@RameshKumar-pe3ce
.
.
ऐक नंबर साहेब जयभिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤️aadrah sir aap ka gana dil ko chu jata he👍
Khup sunder ahe he gana.....manala ekdm fresh karun takl.... thank you so much both of you sir very nice song .🥰🙏👍👌
O ho kya baat hain , very good and so sweet singing.tahen dilse krantikari jaybhim 🙏🙏🙏🌹🌹🌹 so touching ji.
Jai bhim anandji.....mind bloing presentation....
Thanks for giving pleasure to us by listening to it.....
Thanks again
शिंदे शाही घराण्याला शंभर तोफेचा सलाम
बहुत सुंदर मधुर संगीत जुग जुग जिओ साहब जय भीम जय भारत जय संविधान
Itni sundar qawali kya bat hai bhai salute to sindhe saheb
शिंदे साहेब असे गा की बहुजन समाज एक होऊन नांदू लागेल. जय शिवराय,जय भिम
खुप छान आवाज आहे आनंदजी आणि आदर्शजी जय भीम 💙
Such a amazing voice really I never listen before that type of voice, really God gifted . blessings both
3.05 change of scale from adarshji and appreciation from the master himself. Wah wah.. anand shinde ji’s “mazha navin popat song. . Respect from those days.. Great asset to the industry. Both of them.
What a song original peksha sunder
Excellent
Bro
@@kishorsuradkar9644 verygood
Excellent voice , thank you Shinde family.🙏💙
Excellent master peace
What a singing
Rahega pinjra khali.....🤗🤗🤗
Nice Song ...I am big fan of Anand shinde sir
असेल नसेल तेवढा माज एका दमात मिटवते.. ही कव्वाली 🔥🔥🤫
खरंच
Barober
खरच हो 🙏🙏
खूप छान
Shinde family - The stars group of Maharashtra !!!!!!
L ll ll ll ll ll l ll l ll ll ll ll l ll l ll l ll l ll l ll ll ll l ll l ll l ll ll ll ll ll ll l ll ll l ll l ll l ll ll ll l ll l ll ll po ll00 pool llll ll lllpp000 on llollooolklll lol lol lol lllllllll ll ll ll llllll ll lllllollllll ll lolll ll ll ll ll l ll ll ll ll l ll l ll l ll l llollooolklll jokkha k88jú8 ok kip
Hkh
@@kalukande3870 ययज्ञ
देवाने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे शिंदे साहेबांना 👌
देवाचं नाव नका घेवु काही फुकट्यांना पचणार नाही
Bro
Va
👍👍👍
@@user-fd4zf8gv1m by
आज पर्यंत जेवढ्या वेळेस हे गाणं एकल तेवढ्या वेळेस डोळ्यात पाणी आले.
महाराष्ट्राचा बुलंद आवाज आनंद शिंदे व आदर्श शिंदे 👍👍👍👍👍
कादीर
असा आवाज दुसरा नाही. Jig जिग jio शिंदे जी.
😂😮😅😂,,😢😢😊😊 1:52 , 1:54 ,😢,,😢😅😢😊
😊😊 2:23 😢😢 2:😊😊😢😊 2:29 😢 😢😢😊😊😮😊😊😢😢😢😢😊😢😊😊😅😊😢😊 2:42 😊😊😢😊😊,😢😢😢😢 😢😢😢 3:27 😂
😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊,😢,😢 3😊😅😢😢:06 😊 3:07 😊😢 3:19 😢,😢
😢🎉
्😊😅😢
देवाने दिलेला सुंदर आवाज तुम्हाला कोणत्याच जाती धर्मात अडकवू शकत नाही.
UDD JAYEGA EK DIN PANCHI RAHEHA PINJRA KHALI 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
पाने वाला कौन है औंर खोने वाला कोन है ,
मरने वाले को क्या पता की उसके मय्यत पर रोने वाला कौन है !
Well sang by Both.....very nice qawwali.
Everybody has to leave this world....
ANAND JI GREAT SINGER
Kadakk ...Aavaj 🙏🙏🙏 budhha bless u always 🤗🤗🤗
मराठी माणसाला मंत्रमुग्ध करणारा म्हणजे शिंदे साहेब
खणखणीत आणि बुलंद आवाज, जिवनाची वास्तवीकता सुस्पष्ट शब्दात मांडली शिंदे साहेबांनी 🙏🏽🙏🏽
753❤7
Adarsha dada tu excellent chya pan pudhe ahes ani anand shinde sir he is the benchmark of voice in india love u both
जिंदगीकीभागदौडमें इक दिन डेरा किया स्मशानमें,वहॉ जलानेवाले लाखो थे, चलनेवाला कोइ न था!यही तो है जीवन का सच!जाग जाओ हे मानव!
महाराष्ट्राचे भीम बुद्ध गीतांचे महान गायक प्रल्हाद दादा शिंदे यांनी ही कवाली जी त्यांच्या स्टाईल मध्ये त्यांच्या ढंगामध्ये गायली त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही.... तो महान आवाज आजही आमच्या सारख्या ज्येष्ठ भीम अनुयायांच्या हृदयामध्ये कोरलेला आहे... तो कोणीही पुसून टाकू शकत नाही.... आपण दोघा बाप लेकांनी ही कवाली गायली त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद....
🇪🇺 सप्रेम जय भीम 🇪🇺
पहाडी आवाज,सलाम शिंदेशाहीला,👌👌
वाह वाह उस्ताद बहोतभारी आवाज।क्यागायन
मस्त मस्त है।
आपको, कोटी कोटी प्रणाम.।
धन्यवाद।
।। राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी।।
नंबर वन कवाली 👌👌😍
अप्रतिम.....अप्रतिम...जय भीम...जय...महाराष्ट्र
आदर्श ,तुझ्या टॅलेंटला सलाम !!
I m listening this song after my near one's sad demise. Hit who had come after covid 19
लाजवाब शिंदे साहेब बहुत बढीया ये हुई ना बात भगवान लंबी लंबी लंबी उमर दे
Kai Bolu mazyakade shabda nahi.... Love ur voice Anand ji and Adarsh ji
सुर की मेह्फील हैं शिंदे फैमिली proud of shinde family
Aatishay sundar kawwali gayili...Shri Anand Ji ani Adarsh Ji Shinde...so best....👍👍👍
Super anandji melodies really great.
तुमचा आवाज खूप छान आहे सर जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
Love you adarsh shinde and also Anand shinde 💋❤💞💕😍😘😙😚😗
शिंदे भाऊ समाधान झाले मनाली शांती मिळाली तुमच्या स्वारांजलीस अजरामर रहो हि परमेश्वर चरणी प्रार्थना राहिल
या गायक कलाकारांना निसर्गदेवतेचे आशीर्वाद आहेत 🙏👍💐 खूपच छान
Wow proud movement for father like son
वा शिंदे साहेब छान कवाली आहे जयभीम 💐💐🙏🙏
Jabardast...Adarsh Shinde aani Anand Bhau Shinde.... great
लजाव्ब कावली जिस्का दूर दरज ताक कोई जोड नही
जनता का आप पर भरोसा रख कर नया गाणे के लिय best of lack
Most Inspirational Inspirational qawali 🙏
Adarsh bhau kadk my dew singar jay bhim 👏👏👏👏
धन्यवाद सर गाणं खूप सुंदर आहे लहान पणी पासून अकत आली आहे पण आज अथ समजलं देव, जात, धम, राजनीती नाही सरळ रेषेत लालची माणसं ना
Kya bat h super performance Jay Bhim 💐🙏
Jay bhim sir🙏🙏
Namo buddhay 🌺🌺 🌺
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयेंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. जयभीम जय शिवराय
Super Jai Bhim 🍃☸🙏🙏🇮🇳🙏🙏☸🍃
Ye hoti hai gayki bhai dono bhaiyo ko dil se salam itna High node pe kaise ga lete hai yaar kamal hai
जीवनाच सत्य आहे जे माणूस मान्य करीत नाही!