अस्सल गावरान परफेक्ट काळं मटण | Traditional Maharashtrian Mutton Curry By Tanuja

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • काळं मटण रेसिपी तर झक्कास झाली ; तर लगेच आत्ता मालवणी मटण रेसिपी लिंक वर क्लिक करून नक्की व्हिडिओ पहा आणि मालवणी मटण बनवून खा आणि खिलवा.👇
    • अस्सल गावरान परफेक्ट क...
    नमस्कार, आज मस्त अशी काळं मटणची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे आहे.
    साहित्य:-
    ●मटण ७६० ग्रॅम ●मधताम आकाराचे कांदे ४ ●मध्यम आकाराची पाऊण खोबरं वाटी ●काळा मसाला ३-४ चमचे (किंवा कुठलाही घरगुती मसाला) ●कोथिंबीर १ वाटी ●लसनाच्या पाकळ्या १५-२० ●आलं २" ●तेल १/४ वाटी ●हळद १ चमचा ● दही 2 चमचे ●मीठ चवीनुसार.
    कृती:-
    १】मटणाचे काप स्वछ धुवून घ्यावेत. २】मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर,लादून,आलं पाणी न घालता वाटून घ्यावे. ३】वाटलेल्या वाटणातील १-२ चमचे वाटण,दही,मीठ,हळद मटनाला लावून १/२ तासासाठी ठेवावे.४】१/२ तासांनी कूकरमध्ये २ चमचे तेल तापवून त्यात खडा मसाला घालावा,आणि हळद,मीठ,दही लावलेलं मटण घालावे. तेलात काही सेकंद परतून त्यावर पाणी भरलेलं ताट ठेवावं आणि १५ मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावं. ५】नन्तर उकळी आलेलं पाणी कूकरमध्ये ओतून कूकरच्या ४-५ शिट्या होऊ द्याव्यात. ६】मटन शिजले की गॅस बंद करून ठेवावा. ७】काळ्या वाटनासाठी कांदा खलबत्याने ठेचून घ्यावा. ८】आणि आख्खाच गॅस वर काळसर भाजून घ्यावेत तसेच खोबऱ्याची वाटी पण भाजून घ्यावी. ९】कांदा खोबरं थंड करून त्याचे बारीक तुकडे करावेत,आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावं. १०】कढईत तेल तापवून त्यात कोथिंबीरीचं वाटण घालावं. आणि चांगलं परतावं. १२】कोथिंबिरीची पेस्ट चांगली परतली की त्यात काळ वाटण घालून परतावं. ९】दोन्ही वाटण छान तेल सुटेपर्यंत परतल्यावर त्यात काळा मसाला २ मिनिटे भाजावा. उकडलेले मटण पाण्यासाहित घालून १० मिनिटे झाकून शिजवावं. १३】१० मिनिटांनी गॅस बंद करून सर्व्ह करावं.
    #stayhomestaysafe#traditionalmarathimuttonrecipe#authentickkaalamuttonrecipe#assalgavranmutton#kaalmutton#marathimuttoncurry#marathwadamuttoncurry#marathimuttonrecipe#maharashtriannonvegrecipe#tanujasbramharpan#काळं मटण#kaalmuttonbytanuja

Komentáře • 420

  • @TanujaRecipe
    @TanujaRecipe  Před 4 lety +4

    काळं मटण रेसिपी तर झक्कास झाली ; तर लगेच आत्ता मालवणी मटण रेसिपी लिंक वर क्लिक करून नक्की व्हिडिओ पहा आणि मालवणी मटण बनवून खा आणि खिलवा.👇czcams.com/video/vCXfNJOr6ns/video.html

  • @user-pb3rn4sf5u
    @user-pb3rn4sf5u Před 7 dny +1

    Marathi people always best in food awesome recipes

  • @rohangavali5147
    @rohangavali5147 Před 3 lety +2

    रेसीपी छानच आहे आजच करतो

  • @amolthorat5656
    @amolthorat5656 Před 3 lety +2

    तनुजा बाळा...
    खूप भन्नाट आहे तुझा video.
    एक विनंती आहे.
    LPG gas आणी mixer ऐवजी आपलं पारंपरिक.
    मातीची चुल वा पाटा वरवंटा चा वापर केलात तर्...
    हा video बघणारी बारकी लेकरं...
    आपली संस्कृती कायम ठेवतील.

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety +1

      तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायबद्दल धन्यवाद 😊🙏.

  • @sanjaypotdar5085
    @sanjaypotdar5085 Před 3 lety +1

    ऐकदम मस्त

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety

      तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायबद्दल धन्यवाद 😊🙏.

  • @jitendramore2714
    @jitendramore2714 Před 4 lety +24

    टोमॅटो न टाकता केल्यामुळे व सुके खोबरे वापरल्यामुळे खरोखर गावरान झालं आहे. दही न टाकताही मटण शिजतं फक्त हळद मिठ लाऊन ते २ तास ठेवलं तर हळदीमुळे त्याची घनता कमी होऊन ते ५-६ शिट्यामध्ये नक्की शिजते. पपई, अननस, दही हे मटणाशी सुसंगत वाटत नाही.

  • @chandrashekharpillay7185
    @chandrashekharpillay7185 Před 4 lety +1

    Very nice

  • @vasantnikale4963
    @vasantnikale4963 Před 4 lety +1

    खुप छान रेसिपी आहे.एकच नंबर काळे मटन होते

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      अभिप्राय बद्द्ल खूप धन्यवाद..!. बांगडा फ्रायची ही रेसिपी सुद्धा तुम्हाला खूप आवडेल. नक्की पहा 👇 czcams.com/video/jB-x76JkY4A/video.html

  • @user-ud2vt4rr7o
    @user-ud2vt4rr7o Před 2 měsíci

    Khup. Chan

  • @swapnildhekane9852
    @swapnildhekane9852 Před 5 měsíci

    Mastch

  • @vrushalibhamare5753
    @vrushalibhamare5753 Před 3 lety +1

    Khup Chan kal mutton ban a vale😊

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety

      आपण दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद🙏😊. तुम्हीही ह्या पद्धतीने मटण बनवा ते छानच होईल. 😊

  • @umeshchandrapatil4140
    @umeshchandrapatil4140 Před 3 lety +1

    खूप छान.

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety

      तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद ..!😊🙏.

  • @LouisRosarioFernandes
    @LouisRosarioFernandes Před 3 měsíci

    Thank you sister you has shown easy way to make i have eaten in hotel now i will try at home May Lord Jesus Christ bless you in all your work 👍

  • @anuragpujari6475
    @anuragpujari6475 Před 3 lety +1

    खूप छान, i will try it

  • @devendrasinghthakur9350
    @devendrasinghthakur9350 Před 4 lety +1

    खुप छान मस्त आणि झणझणीत झाली ।

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 😊🙏.

  • @deepakdaware713
    @deepakdaware713 Před 2 lety

    लई भारी

  • @nishita176
    @nishita176 Před 3 lety +1

    छान रेसिपी 👌👌

  • @beautifulmemorieswithdrdeepti

    Mast👌

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 2 lety

      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद🙏😊.

  • @rahulsonawane3775
    @rahulsonawane3775 Před 4 lety +2

    Dhanyawad tanuja ji kaala masala mhanje majhya jivacya aat..thank.. So much and take care....

  • @lssisodiya7916
    @lssisodiya7916 Před 2 lety +1

    Nice

  • @rohantikone2669
    @rohantikone2669 Před 2 lety +1

    Khup Chan recipie. 😀

  • @vikasnewase6939
    @vikasnewase6939 Před 2 lety

    👌🏻👌🏻👌🏻खूप छान

  • @sunitamankani9907
    @sunitamankani9907 Před 4 lety +6

    I AM NOT MAHARASHTRIAN, BUT I TRIED THIS METHOD IN CHICKEN, KHOOP CHANGLA BANEVAL

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety

      Oh wow.. congratulations & all the best for future recipes.
      Thank you for your feedback.
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद..🙏😊.!

  • @ravikota700
    @ravikota700 Před 4 lety +1

    Very nice racepi nonvej

  • @seemawagh9932
    @seemawagh9932 Před 3 lety +1

    Mastch...👌👌👌

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety

      धन्यवाद🙏😊

    • @seemawagh9932
      @seemawagh9932 Před 3 lety

      @@TanujaRecipe Madam Tumhi sangital Tas kelay... Wow sarvana khup avdlay... Thanx.. 🙏😘

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety

      अरे वा..!. अभिनंदन. 😊. अशाच छान छान रेसिपीस पहा आणि बनवा..👍.

    • @seemawagh9932
      @seemawagh9932 Před 3 lety

      @@TanujaRecipe yes obviously...👍👍👍

  • @shubhangipatil6484
    @shubhangipatil6484 Před 3 lety +1

    Super...👌 yummy.....😋😋

  • @rakeshpuribuva4917
    @rakeshpuribuva4917 Před 2 lety

    Excellent

  • @ashwinbarge4916
    @ashwinbarge4916 Před 4 lety +2

    Khup chan padhatshir aani aaramane recipe explain kelit Tai tumhi. Mala far aavdali recipe.

  • @maheshkamble747
    @maheshkamble747 Před 2 lety

    Khupach Chan 👌🏻😋🤤

  • @drsawle
    @drsawle Před 4 lety +1

    अप्रतिम रेसिपी

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.😊🙏.

  • @rahulchautala9598
    @rahulchautala9598 Před 4 lety +3

    Tanuja Tai.. i followed your recipe today and masta majja aali jevaayla... gharat saglyanna achharya jhala ki me evdha chaan mutton banavu shakto. Jevtana tunchi athvan kadhli me. Hahah khup khup abharr🙏🙏🙏

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety +1

      Ohh ....! Khup chan watal comment wachun. Kuthlahi padarth chan anandane ani chan vichar karat kela ki chanach hoto; ho na!. Asach cooking enjoy kara ani aplya recipes pan 😊.

  • @bobysingh184
    @bobysingh184 Před 4 lety +1

    Khoop chan madem

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 😊🙏.

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 😊🙏.

  • @nandsinghrajput7653
    @nandsinghrajput7653 Před 4 lety +1

    thanks for sharing this amazing recipe .
    ye pyaag or khopara jalaya ye pahli bar dekha ji .

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      Thanks for feedback. Keep sharing Keep Watching this channel's video.🙏😊.

  • @iamhobisjagiyaforever507
    @iamhobisjagiyaforever507 Před 4 lety +1

    1 no 👌

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 Před 4 lety +5

    मस्त पाककृती. धन्यवाद
    बहुसंख्य व्यवसायिक शेफच म्हणन आहे की दही सुरूवातिला टाकू नए त्याने मटन/चिकन लवकर शिजत नाही. म्हणून मटन /चिकन शिजत आल्यावरच सगळ्यात शेवटी दही तेही फेटून घालावे.
    स्वानुभवावरुन सांगतो मटन लवकर शिजन्यासाठी कच्या पपिईचा गर(पल्प) ख़ुप उपयोगी आहे. मैरेनिट करते वेळी हा पल्प वपरावा.

  • @shreesadguruplacement8680

    मस्त 👌👌

  • @amolrane8009
    @amolrane8009 Před 4 lety +1

    Khupch sundar recipe wah....

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद!.😊🙏.

  • @rajuchaven2109
    @rajuchaven2109 Před 4 lety +1

    1no

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety

      तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद ..!😊🙏.

  • @Ramshinde1234
    @Ramshinde1234 Před 4 lety +1

    मस्तच रिसीपी

  • @upendrasingh7144
    @upendrasingh7144 Před 4 lety +1

    Delicious recipe

  • @RahulShinde-hp2uo
    @RahulShinde-hp2uo Před 3 lety

    खुप छान

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 😊🙏.

  • @jvkvaibhavvrushali7454
    @jvkvaibhavvrushali7454 Před 3 lety +1

    खूप भारी. तोंडाला पाणी सुटल tanuja

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety +1

      तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद ..!😊🙏.

  • @prithvijambhale9170
    @prithvijambhale9170 Před 3 lety +1

    Wow.. delicious.. 😋😋

  • @manojjoshi6254
    @manojjoshi6254 Před 3 lety +1

    Fantastic 👍👍

  • @SenthilKumar-xo9sn
    @SenthilKumar-xo9sn Před 3 lety +1

    Nice Recipe

  • @gurudattawagle2272
    @gurudattawagle2272 Před 4 lety +9

    ताई,
    खरोखरच अप्रतिम रेसिपी आपण दाखवलीय, आणी चव पण अप्रतिमच असणार यात शंका नाही. मी नक्की बनवून पाहीन

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety +5

      😊, हो नक्कीच चवही खूप आवडेल तुम्हाला, ही रेसिपी बनवून खाल्ल्यांनातर. अजून कुठल्या रेसिपीस आवडल्या. इतरही रेसिपी पहा,करून पहा आणि तुम्हाला कशा वाटतील ते सांगा.👍

    • @carolinetribhuvan5465
      @carolinetribhuvan5465 Před 4 lety

      WOW

  • @lalitdeshmukh3737
    @lalitdeshmukh3737 Před 4 lety +1

    Nakkich try karnar... Khupach chan

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद!.😊🙏.

  • @ameyamahadik8025
    @ameyamahadik8025 Před 4 lety +1

    Very detailed recipe, thank you. Trying this now. बनवल्यावर कळवतो कशी झाली recipe

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety

      आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद..🙏😊.!

  • @aarushfiresystemspvt.ltd.1752

    Khup chan recipe aahe,
    Gavakadachya Mutton chi aathavan zali khatanna.
    Apratim Taste.

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      हो ही रेसिपी छान होते. अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद!.🙏😊.

  • @akshayshinde972
    @akshayshinde972 Před 3 lety +1

    Perfect recipe ani perfect explanation 👌👌👌

  • @vijaysalaskar780
    @vijaysalaskar780 Před 3 lety +1

    आजच खाणार

  • @pravinsalve8114
    @pravinsalve8114 Před 4 lety +2

    Nice food

  • @sunitatayade5848
    @sunitatayade5848 Před 5 lety +2

    खुप छान काळं मटण रेसिपी तनुजा माझी पण मटण बनवन्याची हीच पध्दत आहे फक्त मी दही नाही घालत मटण खुप छान झालं धन्यवाद

  • @sohamgaming5403
    @sohamgaming5403 Před 4 lety +1

    Khup chan

  • @sandeepgorel1830
    @sandeepgorel1830 Před 4 lety +1

    Ekch number

  • @santoshawale9733
    @santoshawale9733 Před 4 lety +1

    Mast

  • @rahulahire3616
    @rahulahire3616 Před 4 lety +3

    Recipes looks good and u too

  • @swarupadongre8272
    @swarupadongre8272 Před 3 lety +1

    खुप छान 👌👌😋😋

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety

      तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायबद्दल धन्यवाद 😊🙏.

  • @vishallondhe4277
    @vishallondhe4277 Před 4 lety +1

    Khup chan jali recipe

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद! मटन,चिकनचे अजून कुठले पदार्थ पहायला आणि शिकायला तुम्हाला आवडतील ते कळवा.

  • @laxmiagro-tech1930
    @laxmiagro-tech1930 Před 3 lety +2

    याला म्हणतात खर पारम्परिक मटन , लजवाब , BAHOT BADHIYA

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 Před 3 lety

    नाईस

  • @david.praisethelordfarnand3688

    Nice and good

  • @manishadivate6520
    @manishadivate6520 Před 4 lety +1

    Wow superb tasty recipe 👌👌

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      Thank you for your valuable feedback.🙏😊.

  • @milindmotling4975
    @milindmotling4975 Před 4 lety +1

    Chaan 👌👌

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद. मालवणी मटणची ही रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडेल नक्की पहा 👇 czcams.com/video/vCXfNJOr6ns/video.html

  • @Dilipkhose0707
    @Dilipkhose0707 Před 4 lety +1

    Super mam and thanks

  • @kanibhogadal9111
    @kanibhogadal9111 Před 4 lety +1

    1 no tai jhakas ✌️✌️🙏

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण खूप धन्यवाद. बांगडा फ्रायची ही रेसिपी पण नक्की आवडेल नक्की पहा👉 czcams.com/video/jB-x76JkY4A/video.html

  • @user-ud2vt4rr7o
    @user-ud2vt4rr7o Před 2 měsíci

    ताई रेसिपी खूप छान कांतुळेची भाजी कशी करायची तेवढी रेसिपी सांगा , कंतुले जे फक्त पावसाळ्यामध्ये खायला भेटतात माझी विनंती आहे की त्याची रेसिपी सांगा

  • @rockstarbadal5614
    @rockstarbadal5614 Před 4 lety +1

    Must

  • @gopinathsukale5502
    @gopinathsukale5502 Před 4 lety +1

    आवडलं ताई खुप छान

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मालवणी मटण रेसिपीसुद्धा तुम्हाला खूप आवडेल. नक्की पहा 👉czcams.com/video/vCXfNJOr6ns/video.html

  • @arjunkapse5784
    @arjunkapse5784 Před 4 lety +1

    Khup chhan Tanuja mam

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद!.

  • @vivek_sweety
    @vivek_sweety Před 2 lety +1

    👌👌👌👌👌

  • @gaikwadprakash1710
    @gaikwadprakash1710 Před 4 lety +1

    Khup surekh chan mst

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety +1

      तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद!.😊🙏.

    • @gaikwadprakash1710
      @gaikwadprakash1710 Před 4 lety

      @@TanujaRecipe mam aapla aabhari ahe.

  • @SachinJadhav-zy7lu
    @SachinJadhav-zy7lu Před 4 lety +1

    छान च

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      आपण दिलेल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद.😊🙏.

  • @dhanshrikolidhanshrikoli3062

    Aapan pan khup sundar disat ahat ani aapli recipe Khoob Sundar aahe ATI Sundar

  • @digambarpawar707
    @digambarpawar707 Před 4 lety +1

    अप्रतिम

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद!.😊🙏.

  • @ameyamahadik8025
    @ameyamahadik8025 Před 4 lety +1

    मी नुकतीच बनवली ही रेसीपी. खूपच छान झालं आहे.

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety +1

      आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 😊🙏.

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      नक्की करून पहा मालवणी मटण आशा आहे तुम्हाला रेसिपी आवडेल. 👉czcams.com/video/vCXfNJOr6ns/video.html

  • @shivamdolas1559
    @shivamdolas1559 Před 3 lety +1

    Thanks

  • @sachinpatil8099
    @sachinpatil8099 Před 4 lety +1

    Wa wa wa

  • @chitrasenballal7241
    @chitrasenballal7241 Před 4 lety +2

    आज बनवून बघतो

  • @pawanmali5911
    @pawanmali5911 Před 3 lety +1

    Nice mutton recipe

  • @sonaligajbhiye4944
    @sonaligajbhiye4944 Před 4 lety +1

    Khup chhan taayi

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.🙏😊.

  • @srinivasmuvvala7681
    @srinivasmuvvala7681 Před 3 lety +1

    Great dish

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 3 lety

      Thank you for your valuable feedback.😊🙏.

  • @krishnazole51
    @krishnazole51 Před 4 lety +1

    Khoopach chaan

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद!. @tanujas_bramharpan चॅनेलच्या अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीस पाहत राहा आणि करा.😊🙏

  • @navnathdanawale489
    @navnathdanawale489 Před 4 lety +2

    Thank you for sharing.. I tried today.. it was too good nd delishies

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      Ohh... Nice 👍👍. Thank you for your valuable feedback.
      Also watch this video & try Malvani mutton. Hope you will like 👇
      czcams.com/video/vCXfNJOr6ns/video.html

  • @drsachinskitchen3877
    @drsachinskitchen3877 Před 4 lety +1

    खूप छान केले😋

  • @nilkanthshinde1235
    @nilkanthshinde1235 Před 4 lety +1

    सुपर

  • @baliramsuryawanshi6503
    @baliramsuryawanshi6503 Před 3 lety +1

    👌👌

  • @dreamgoals8990
    @dreamgoals8990 Před 4 lety +1

    Wow

  • @girishnalkande5464
    @girishnalkande5464 Před 4 lety +2

    Masta 👌👌👌

  • @khalilfarukifaruki8726
    @khalilfarukifaruki8726 Před 4 lety +1

    Nice dish

  • @arjunbhosale3230
    @arjunbhosale3230 Před 4 lety +1

    छान आहे

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      धन्यवाद... बनवून पहा चव पण छान येते.

  • @maheshvyavhare6234
    @maheshvyavhare6234 Před 4 lety +1

    Khup chan tai

  • @hayatsyed7098
    @hayatsyed7098 Před 4 lety +1

    Mashallah very very good👍 💯

  • @krushnamalawade209
    @krushnamalawade209 Před 4 lety +1

    mast

  • @chandrashekharwaghalikar9314

    Nice.

  • @ajitkumarnangare5262
    @ajitkumarnangare5262 Před 3 lety +1

    Excellent.
    Well edit

  • @hanmantbhandare2861
    @hanmantbhandare2861 Před 4 lety

    very good recipe i like you recipe

  • @shyambhutekar7984
    @shyambhutekar7984 Před 5 lety +2

    मस्त,,,,,,,,,

  • @bighotpradip6298
    @bighotpradip6298 Před 4 lety +1

    Very nice video

  • @rahuld3268
    @rahuld3268 Před 4 lety +1

    छान👌

    • @TanujaRecipe
      @TanujaRecipe  Před 4 lety

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद! 😊🙏.