मुंबईच्या रस्त्यावर बसून चटणी-भाकरीचं जेवण, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा निर्धार पाहा...Dasara Melava SA4

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 10. 2023
  • मुंबईच्या रस्त्यावर बसून चटणी-भाकरीचं जेवण, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा निर्धार पाहा... Shivsena Dasara Melava | SA4
    #lokmat #uddhavthackeray #dasaramelava #uddhavthackeray #uddhavthackeraydasaramelava
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 280

  • @user-lp7lr2pw3g

    ठाकरेंचा मेळावा शिवसैनिकासाठी उत्सव असतो.

  • @Proud_Hindu_Sanatani

    याला म्हणतात खरे शिवसैनिक

  • @subodhambre8589

    हेच खरे निष्ठावंत, आणी हेच खरे दैवत.

  • @kyannawar

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे !!!!!! जय महाराष्ट्र .....................................🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shaileshsamel4494

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @laxmankshirsagar7188

    यांच्या मुळे सुरक्षित आहे मुंबई व शिवसेना

  • @vidhyathombre2007

    न विकणारे एकनिष्ठ शिवसैनिक याला म्हणतात

  • @appasahebkhalde9870

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही शिवसैनिकांची मातोश्रीचीच आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यातील जनतेला माहिती आहे,

  • @rewannathgaikwad948

    ही खरी मातोश्री असलेली निष्ठा मुंबई महाराष्ट्राचा एकच नेता उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @ravindraambhore1442

    Only उद्धवजी बाळासाहेब ठाकरे.. जय महाराष्ट्र

  • @tradervg8595

    🚩एकच वादळ

  • @shivajidevkar4660

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩💐🙏

  • @fakkadpanchras8829

    अतुल भवर तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र!

  • @anantrane6631

    शिवसैनिक हो। VDO पाहतांना,ऐकतांना डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहेत,

  • @vaibhavbugade426

    हेच खरे शिव सैनिक

  • @pawarrakesh6398

    खरे शिवसैनिक

  • @rajendrawavare8342

    फकत उधवजी ठाकरे साहेब

  • @ashokshedge2716

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद अतुलराजेजी भवर झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @mangeshpatil3341

    निष्ठावंत 🚩🙏🏻

  • @totalinformation9476

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे