Pankaja Munde आमदार झाल्या, अंतरवाली - वडीगोद्रीत गुलाल आणि फटाके... काय घडलं? AM3

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • Pankaja Munde आमदार झाल्या, अंतरवाली - वडीगोद्रीत गुलाल आणि फटाके... काय घडलं? Vidhan Parishad Election Results 2024
    #pankajamundhe #pankajamunde #vidhanparishadelectionresult #vidhansabhaelection2024
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 458

  • @navanathbangar8303
    @navanathbangar8303 Před 26 dny +271

    सर्व अंतरवाली करांचे मनापासून आभार

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Před 26 dny +9

      @@navanathbangar8303 चार जणांचे का..🤣

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un Před 26 dny +7

      कशी आग लागली बुडाला

    • @hindui279
      @hindui279 Před 26 dny +7

      ​@@sandeepshinde9078 हो भाऊ चारच.. तुम्ही लाख जमा करून काय झाले..😂

    • @shi8112
      @shi8112 Před 26 dny

      आरे दादा तुझी चिक्की ताई 2 वेळा पडली जनतेतून. आणि आता मराठा आमदाराच्या मतावर निवडून आली मागच्या दाराने​@@hindui279

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Před 26 dny +7

      @@hindui279 दहा लाख ओबीसीत आलेत..
      🤣

  • @GaneshJadhwar-dh5lz
    @GaneshJadhwar-dh5lz Před 26 dny +121

    सर्व अंतरवली सराती लोकांचे मनापासून आभार ओबीसी पर्व

  • @SLR36
    @SLR36 Před 26 dny +170

    बुडाला आग लागली आहे गावठी मिथुन व कार्यकर्ते च्या बर्फ द्या 😂😅

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Před 26 dny +110

    Only OBC🎉🎉😊😊

    • @RJ_..
      @RJ_.. Před 25 dny +3

      वंजारी आहेत त्या वेगळा प्रवर्ग आहे त्यांचा

    • @sandipnikam7451
      @sandipnikam7451 Před 24 dny

      ओन्ली मराठा एक मराठा एक कोटी मराठा

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 Před 26 dny +42

    जरांगे जळून राख झाला असेल

  • @ambadaskhedkar8261
    @ambadaskhedkar8261 Před 25 dny +43

    घराणेशाही वर बोलणाऱ्यांनी, एकदा पवार घराण्यात किती खासदार, आमदार, मंत्री आहेत ते मोजून बघा, आणि ज्या मुंडे साहेबांच्या कष्टावर भाजपा सत्तेमध्ये आलेला आहे, त्यांनी मुलीला एक आमदार की दिली म्हणजे काही उपकार नाही केले, त्यांचे कर्तृत्व त्याचाही पेक्षा मोठे आहे, तो हक्क आहे ताईचा 🙏💪

    • @swatiwalse6113
      @swatiwalse6113 Před 25 dny +3

      Correct 💯❤

    • @shi8112
      @shi8112 Před 25 dny

      @@ambadaskhedkar8261कर्तुत्व वान चिक्की ताई म्हनुन एकदा आमदरकिला व एकदा खाजदरकीला पडल्या. चिक्की ताई

  • @patil7777-i9c
    @patil7777-i9c Před 25 dny +8

    तुम्ही फक्त सतरंज्या उचला

  • @dnyaneshwarwagh9685
    @dnyaneshwarwagh9685 Před 26 dny +31

    Congratulations Tai 💐

  • @tidkesanket71
    @tidkesanket71 Před 26 dny +38

    ताईसाहेब 🎉🎉🎉🎉❤

  • @govindbandar208
    @govindbandar208 Před 26 dny +50

    सर्व गावकरी मंडळी चे हार्दिक अभिनंदन 🎉

  • @ambadassargar9994
    @ambadassargar9994 Před 25 dny +9

    सर्व ग्रामस्थांचे ओबीसी बांधवांकडून मनःपूर्वक आभार आभार

  • @ramakantdagwar4411
    @ramakantdagwar4411 Před 26 dny +29

    शेवटीं हिन्दू धर्म जिंकला

    • @sattu2636
      @sattu2636 Před 25 dny

      हिंदू गेला भोकात आता फक्त जात ❤....जय ओबीसी

  • @AR-co4sq
    @AR-co4sq Před 26 dny +62

    माहितीस्तव:-
    आधारवड शरदचंद्र पवार साहेब पण मागच्या दाराने खासदार आहेत.
    २००४-१४ पंतप्रधान असलेले डॉ मनमोहनसिंग पण मागच्या दारानेच खासदार होते..
    तुमचं दुखः मागच्या दाराने असं म्हणुन कमी होत असेल तर शुभेच्छा..

    • @saradhakhudekhude3002
      @saradhakhudekhude3002 Před 26 dny +1

      To Sanjay rajaram raut pan magchya darane khajdar zala😂

    • @ganeshpgopale9
      @ganeshpgopale9 Před 26 dny +1

      त्यांचा 2019 ल n आता लोकसभेला पराभव झाला होता हे विसरू नका.. लोकांनी लाथ मारून उस्कवले होते

    • @ak-bm7jj
      @ak-bm7jj Před 26 dny +4

      आधारवड कधी पडले नाहीत स्वतःच्या जिल्ह्यात 😂

    • @AR-co4sq
      @AR-co4sq Před 25 dny

      स्वतः चा जिल्हा सोडून माढा मध्ये कोण पळाल होत ​@@ak-bm7jj

    • @JayeshGayake
      @JayeshGayake Před 25 dny +2

      Are bhau magchya darane khasdar astil pan te tyanchya joravar nivadun alelya lokanchya matana khasdar ahe ase yache aan tyache aan asa karun khasdar nahi zale ,tyani ayushyat ekahi nivadnuk nahi harli ,ani chikki parat parat harte ahe ani ata ekhadya lekara sarkha tiche laad suru ahe ,amdar bhi baapachya sahanubhuti ne zali hoti swatachya bhavana padla ani he tumchi neta ,are he fakta vanjaryanchi neta ahe ,ha ubha Kara to ubha Kara , duplicate tutarila matdan Gela 30 hajar mhanun sonawane cha lead Kami zala ,are tumhi kiti pagal ahe ata paryanta he 3 lakh vanjari eka umeedvarala mata deun nivadun anat hote ani maratha ummedvar padat hote ,ani ata ek tumcha ummedvar Kay padla tumhala sandas yet nahi ,amchya hun jasta jatiwadi tumhi ahe ,fakta munde sahebana dev manaycha ani tyanchi shikvan Kahi ghyaychi nahi ,jevha paryanta te hote tevha paryanta tyana mata dile marathyani .Ata ti chalnar nahi ekhada maratha neta asta tar tyala mata dile aste pan ata nahi .Jarange Patil var Kay garaj hoti bolaychi .

  • @SambhajiMahajan-n1b
    @SambhajiMahajan-n1b Před 25 dny +11

    आंतरवालीकरांचे हार्दिक हार्दिक आभार .
    जरांगे पाटलांनी आरक्षण अवश्य मागावे . खरोखरच काही मराठा बांधव खूप गरीब आहेत . त्यांना ते मिळावे परंतू पंकजांच्या पाच पिढ्या पाडा म्हणणारे जरांगे कोण ? तुम्ही राजकारण करू नका .

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 Před 26 dny +53

    एकच पर्व ओबीसी पर्व

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 25 dny +4

    प्रत्येक गावात असे चार दोन टोळके असतातच.

  • @SanjayB248
    @SanjayB248 Před 25 dny +22

    हा विजय नाही रे.. ताई रडली म्हणून चिक्की खायला दिली आहे😂😂😂

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 Před 25 dny

      हे मात्र खरे आहे ताईंनी आता जनतेची कामे केली पाहिजेत किती दिवस सहानुभूतीवर राजकारण चालवणार शेवटी ओझच आहे ते

  • @vkrrmnps
    @vkrrmnps Před 26 dny +63

    काही महाभाग म्हणतात कि मागच्या दाराने. पण आपले आधारवड देखील मागच्या दारानेच खासदार आहेत आणि आपले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे देखील मागच्या दारानेच खासदार होते.फक्त माहितीस्तव

    • @vaibhavwaghmode7577
      @vaibhavwaghmode7577 Před 26 dny +4

      उध्दव पण मागच्या दाराने आला आहे

    • @Democratic12346
      @Democratic12346 Před 26 dny +3

      कुटे शरद पवार ची बरोबरी करतो..14 निवडणुका जिंकल्या आहेत एक सुद्धा हरली नाही

    • @balasahebbachkar352
      @balasahebbachkar352 Před 25 dny

      त्या पण जाती जातीत भांडणे लावून ​@@Democratic12346

    • @vaibhavwaghmode7577
      @vaibhavwaghmode7577 Před 25 dny +2

      @@Democratic12346 मग आत्ता का मागच्या दाराने पळाले, दम हुता तर स्वतः मैदानात उतरायचे

    • @Democratic12346
      @Democratic12346 Před 25 dny

      ​@@vaibhavwaghmode7577तो तरुण वयात नाही पळाला😂😂😂80 नंतर गेला राज्यसभेवर

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 Před 26 dny +29

    काही लोक मागच्या दाराने अस म्हणून स्वतःची समजूत काढत आहेत 😂😂😂

  • @shesheraomundhe4523
    @shesheraomundhe4523 Před 26 dny +75

    पुढच्या दाराने येऊन तुम्ही काय दिवे लावणार आहे ते दिसेल

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 Před 26 dny +91

    आज कुणीही आपली डांग जळून घेऊ नये कारण डांग ही आपलीच आहे आणि त्रास ही आपल्यालाच होतो 😂😂😂

    • @abcdetgfdtdfghj-9696
      @abcdetgfdtdfghj-9696 Před 26 dny +3

      😂😂😂😂

    • @Surajxhkl
      @Surajxhkl Před 26 dny +1

      😅😅

    • @santoshbhosale3555
      @santoshbhosale3555 Před 25 dny

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @JayeshGayake
      @JayeshGayake Před 25 dny

      Are amhala je karaycha hote te kela amhi Khasdarki la 😂

    • @abcdetgfdtdfghj-9696
      @abcdetgfdtdfghj-9696 Před 25 dny +1

      @@JayeshGayake बघू आता तुमचे बाप्पा किती आरक्षण देतील ते. आणि आता बीड ची स्पर्धा दुबई सोबत होणार

  • @jayantpatil6482
    @jayantpatil6482 Před 25 dny +4

    यांना आमदारकी मिळवण्यासाठीच तर वडीगोद्री हायवेला पुलाखाली आंदोलन उपोषण करण्यात आले होते..पण आपला गरीब ओबीसी बांधवांच्या हे आता लक्षात आलं...

  • @SantoshGhuge-ge2ve
    @SantoshGhuge-ge2ve Před 26 dny +38

    फक्त मुंडे फॅक्टर

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 Před 25 dny

      😂😂😂

    • @Arjun.m12q
      @Arjun.m12q Před 22 dny

      जिल्हातच दमछाक झाली फॅक्टरची बाहेर तर सोडाच😂😂

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 Před 22 dny

      @@SantoshGhuge-ge2ve are bapre tai 3 lakhani alya....marathyala virodh khasdar hota yet nhi Ani Varun dadagiri.....ata khasdarki soda vidhansabha pn nivdun yenar nhi ..tumche loknete😄

  • @kailaskawale5678
    @kailaskawale5678 Před 25 dny +8

    अखेर सत्याचा विजय झाला ज्या मुंढे साहेबांनी जात पात न धरता जनतेला चांगली वर्तवनुक दिली आज कुठे तरी समाज स्थिर झाला

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 Před 26 dny +7

    Jay Ho Tai saheb

  • @dipakphad7865
    @dipakphad7865 Před 25 dny +5

    काही लोकांचा मुळव्याध खवळला आहे😂😂😂

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc Před 25 dny +2

    खरा जोश खरा आनंद मनातला आनंद जय ओबीसी

  • @chetanchetan1705
    @chetanchetan1705 Před 26 dny +5

    अभिनंदन ताई साहेब

  • @pavannagre8255
    @pavannagre8255 Před 25 dny +6

    सर्व मराठा समाजातील आमदारांचे आभार 🎉🎉

  • @EknathGite-k6m
    @EknathGite-k6m Před 26 dny +19

    पंकजाताई साहेब अभिनंदन

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 Před 25 dny +5

    माघल्या दाराने जाऊन काय दिवा लावणार चिक्की ताई भाजप मध्ये किंमत नाही राहीली

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v Před 25 dny +2

    अरे बाबांनो घराणेशाही सुरवात बारामती मधुन आहे तेथे सामान्य माणुस निवडून आणा नतर परळी

  • @ramprabhuhegadkar3340
    @ramprabhuhegadkar3340 Před 25 dny +2

    आम्ही सर्व समाज OBC ताईसाहेब सोबत आहोत

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q Před 25 dny +1

    नाद करायचा नाय मुंडे या नावाचा 🚨🔥🔥

  • @AnkushShinde-g9p
    @AnkushShinde-g9p Před 25 dny +2

    फौजदार होयला गेले कारकुन झाले😮😮😮

  • @yogeshjadhav1456
    @yogeshjadhav1456 Před 25 dny +1

    निवडून नाही अली रे ती मागच्या दाराने घुसली😅

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 Před 26 dny +2

    वा धन्यवाद भावांनो

  • @kishanjaybhaye8666
    @kishanjaybhaye8666 Před 25 dny +3

    सर्व आमदाराचे अभिनंदन

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 Před 25 dny +2

    हार्दिक अभिनंदन भावी मंत्री

  • @surajraut2664
    @surajraut2664 Před 25 dny +2

    आता माधव चालू झालाय 💐

  • @Ram-ci6yv
    @Ram-ci6yv Před 25 dny +2

    एकाच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @ArunKedar-hz5kl
    @ArunKedar-hz5kl Před 25 dny +1

    आतंरवालि करांचे मनापासून खूप खूप आभार 💪💪🙏🙏

  • @dagadukapade1760
    @dagadukapade1760 Před 25 dny +4

    गावठी. मिथुन. चेउलटे.दिवस.सूरू

  • @inistudio9421
    @inistudio9421 Před 25 dny +2

    Kadk......... Only obc❤❤

  • @DattaAghao-yo7oo
    @DattaAghao-yo7oo Před 25 dny +5

    जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब वंजारी पंकज ताई मुख्यमंत्री होणार

    • @RJ_..
      @RJ_.. Před 25 dny

      ❤डा

  • @atulgavande
    @atulgavande Před 24 dny +1

    मागचा दरवाजा,
    नाही जनतेतून पण अमदरातून
    तेवढच समाधान 😂😂😂😂😢

  • @dattakale8835
    @dattakale8835 Před 26 dny +4

    अभिनंदन ,ग्रमस्थानों

  • @user-di2dt2gz6z
    @user-di2dt2gz6z Před 25 dny

    आंतरवली करांचे आभार व हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @navnathmusale2438
    @navnathmusale2438 Před 25 dny +1

    सर्व गावकरी मंडळी चे आभार

  • @ganeshsonwane6899
    @ganeshsonwane6899 Před 25 dny +2

    शेवटी मराठयाचया आमदारावर निवडून आली 😅😅

  • @rahultarakh3624
    @rahultarakh3624 Před 25 dny +3

    हि अंतरवाली सराटी नाही खोटं दाखवू नका हे वडीगोद्री गाव आहे

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc Před 26 dny +31

    सर्व मराठा आमदाराचे आभार😂😂

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Před 25 dny +3

      सगळे समाज मतदान करतात तेव्हा आमदार होतात

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc Před 25 dny +1

      @@swapnildhatrak45 मानून १८८ आमदार आणि २७ खासदार एक्या जातीचे आहेत

  • @maheshkadam5274
    @maheshkadam5274 Před 25 dny +1

    शेवटी पाया पडून 😂😂😂

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j Před 25 dny +2

    सर्वांचे हार्दिक अभिनंदन ❤

  • @sattu2636
    @sattu2636 Před 25 dny +2

    जय भीम जय ओबीसी❤

  • @paraggangurde7189
    @paraggangurde7189 Před 25 dny +1

    जय शिवराय सर्व ओबीसी बांधवांचं अभिनंदन पंकजाताई मुंडे यांची विधानसभेवर निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन मनापासून आभार

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 Před 26 dny +29

    ताई वरळीत आणि कार्यकर्ते परळीत.
    ताईच पोरान गाटल लंडन आणि कार्यकर्ते करतात भांडण.
    लगे रहो......

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Před 26 dny +10

      मागास पाटलांनी bocha jalun geu nye..

    • @Indialover120
      @Indialover120 Před 26 dny +6

      शरद, सुप्रिया, अजित ,रोहित, सुनेत्रा सगळें आमदार खासदार आहेत त्यांची चटनाऱ्यांनी उचला फक्त सतरंज्या 😅😅

    • @Drw129
      @Drw129 Před 25 dny +4

      याला म्हणतात मिर्ची लग्ने

    • @Amol........465
      @Amol........465 Před 25 dny +3

      आग लागली रे बुडाला 😂

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Před 25 dny +1

      ​@@secularsaint7991 अतिमागास लोकांनी फक्त 4 जून चे जुने फटाके वाजून आप्पल्यात आनंदी व्हावे 🤣🤣🤣

  • @gajananingle4146
    @gajananingle4146 Před 26 dny +82

    अरे एड्यानो आपण फक्त सतरज्या उचला सगळे पद घरण्याशाहीत मग सामण्य जनता पुढे कधी जाईल

    • @SureshBhalerao-hs3hw
      @SureshBhalerao-hs3hw Před 26 dny +19

      Zopa Ata 😂 radu naka re

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 Před 26 dny +29

      पवार पाटील यांच्या सतरंज्या उचलंन्या पेक्षा जातीच्या माणसाच्या सतरंज्या उचलल्या कधी पण chnagle आहे

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 Před 26 dny +17

      आम्ही फक्त............ मुंडे भक्त
      लोकनेते मुंडे साहेबांनी आमच कल्याण केलंय ...
      बीडच्या शेतकरी कोट्याधीश झालाय पिकविम्याच्या पैशावर पण काही जातीवंत जातीवादी जातीद्वेषी उपकार ठेवत नाहीत

    • @suryakantkhedkar5495
      @suryakantkhedkar5495 Před 26 dny +14

      आणि पवार साहेब काय करतात माहिती नाही का तीन खासदार दोन आमदार एक मंत्री हे चालत का मग

    • @manojreddy6487
      @manojreddy6487 Před 26 dny +5

      Mg ky tutarila dyaych kaa tithe gharaneshahi nahi ka

  • @Vfjddv24
    @Vfjddv24 Před 25 dny +2

    Only pankja tai ❤❤❤

  • @pankajadkine4106
    @pankajadkine4106 Před 25 dny +1

    जनतेतून निवडून येऊन दाखवा

  • @ganeshmunde4236
    @ganeshmunde4236 Před 26 dny +14

    ऐकच पर्व ओबीसी सर्व

  • @sanjaytandale9618
    @sanjaytandale9618 Před 26 dny +1

    Only tai

  • @rajeshkale1655
    @rajeshkale1655 Před 25 dny +1

    सर्व अंतरवाली सराटी तील बांधवांच्या हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Před 25 dny +1

    ओ बी सी एक दिलसे काम करेंगे जीवन यशस्वी हो जाएगें

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y Před 26 dny +5

    Jerangay pankaj tai nivdun aalay 🎉

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 Před 25 dny +2

    ओबीसी एकजुटीने रहा....२९जिल्यातील मराठा समाजाचे आमदार पडतात.. हे लक्षात ठेवा

  • @user-bu7uc3ke2s
    @user-bu7uc3ke2s Před 25 dny +1

    अंतरवाली करांची हार्दिक अभिनंदन

  • @jagannathkamble7125
    @jagannathkamble7125 Před 25 dny +1

    घराणे शाही पवराची असो नाहीतर चव्हाण, मुंडे भुजबळची असो ती कुठपर्यंत चालवायची दुसरे सक्षम नेतृत्व का नको?

  • @kalyanpalwade5716
    @kalyanpalwade5716 Před 25 dny

    अभिनंदन ताई साहेब 🌹🌹🌹

  • @balajibangar2117
    @balajibangar2117 Před 25 dny

    मनातले...व्यक्तिमत्व...माझी..ताई...अभिनंदन 🎉🎉🎉

  • @user-go1cm7ky4v
    @user-go1cm7ky4v Před 26 dny +2

    लय भारी

  • @RJ_..
    @RJ_.. Před 25 dny +1

    4 june ला आणलेले फटाके 😂😂
    वाजवा खूष व्हा

  • @laxmansathe3041
    @laxmansathe3041 Před 26 dny +2

    Good

  • @Pravin_ff9090
    @Pravin_ff9090 Před 25 dny +2

    हे पहा शेवटी मराठा आमदारांनी पण
    मदत केली आहे

  • @shi8112
    @shi8112 Před 26 dny +2

    मागच्या दाराने विजयी

  • @user-nd5sh3xv1f
    @user-nd5sh3xv1f Před 25 dny

    चर्चा तर होणारच...👍

  • @sanjaykendre9015
    @sanjaykendre9015 Před 24 dny

    सराठी ववडीगोदरी कराचे आभार

  • @MachindraDamale
    @MachindraDamale Před 25 dny +1

    सर्व आंतरवली करांचे मनापासून हार्दिक आभार

  • @shankarbhusare6988
    @shankarbhusare6988 Před 26 dny +1

    Congratulations tai

  • @popatgite7227
    @popatgite7227 Před 24 dny

    Great👍👍❤

  • @shivajimukne6793
    @shivajimukne6793 Před 25 dny +1

    बिड लोकसभा पराभवाची लय लांब कळ लागलीय वाटते 😂

  • @inistudio9421
    @inistudio9421 Před 25 dny +1

    Lava takat.... Only obc❤❤

  • @PrakashKorde-um9jf
    @PrakashKorde-um9jf Před 25 dny +1

    आयक्षवालीकर भाऊ धन्यवाद

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 Před 25 dny

    Yes 👍

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 Před 25 dny

    अभिनंदन ताई

  • @user-zc8jr5om2q
    @user-zc8jr5om2q Před 25 dny +1

    जातीचा संघर्ष हा महाराष्ट्र बुडवू पाहतोय😢

  • @Yesicanwinalways
    @Yesicanwinalways Před 26 dny

    Well done

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 Před 25 dny

    very nice

  • @padmakersonvane6751
    @padmakersonvane6751 Před 25 dny +1

    एकच पर्व ओबीसी सर्व भावानो आसीच एक जुठ रायच

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 Před 26 dny

    Good job

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Před 25 dny +2

    ऊस तोड मोरक्या आमदार झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 Před 25 dny +2

    जनतेतून हरलेल्या आहे या मतांचा काय उपयोग

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Před 25 dny

      @@balasahebpadwal5808 तुझा नेता कोण तो जनते तुन निवडून आण. आधी पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहायला सांग

  • @dilipsanap2022
    @dilipsanap2022 Před 25 dny

    Nice

  • @user-wx9xy9ye6f
    @user-wx9xy9ye6f Před 25 dny

    Congratulations Tai 💐🎉

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 Před 25 dny +1

    ताईचे चाहते वा रे मित्रांनो तुम्हाला पण खूप शुभेच्छा

  • @user-od5ed6hg3e
    @user-od5ed6hg3e Před 25 dny +1

    जरान्गेच्या आदोलन थाबने जरूरी आहे
    नसता जात निहाय मानवी मने ईतकी दुभगतील की ती होनारी हानी भयकर नाही नाही अती भयकर असेल
    याची दखल ग्रहखात्यानेच ध्यावी

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 Před 25 dny +2

    मराठा आमदार याच अभिनंदन कारण आपण मराठा आमदारांनी पंकजा ताई ला मत केल्या बद्धल कारण ओबीसी आमदार नाहीत म्हणून मराठे आमदार यांनी मत केले आहे आणि निवडून आलेल्या आहेत

  • @jyotivitthalbhale5305
    @jyotivitthalbhale5305 Před 25 dny

    💐💐

  • @saibhawar
    @saibhawar Před 25 dny +1

    गोपीनाथ मुंडे ची बरोबरी करण्याची किमती ताकद नाही तुम्ही फक्त जातिवाद करू शकता🎉🎉 मुंडे साहेब समाजाचा नेता होता तशी तुमची पंकजाताई नाही सगळ्यांना धरून चालत नाही राजकारण करा पण जातीयवाद करू नका🎉🎉 निवडून आल्याबद्दल पंकजाताई चे अभिनंदन🎉🎉

    • @sattu2636
      @sattu2636 Před 25 dny

      बर जरांग्या 😂

  • @hanumantdhumal1483
    @hanumantdhumal1483 Před 25 dny

    जनते मधून निवडून आल्या असत्या तर अधिक आनंद झाला असता