Video není dostupné.
Omlouváme se.

Mauli Palkhiमाऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान या कुटुंबाच्या बैलजोडीला,25 वर्षांनी मिळाली संधी

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 06. 2024
  • जून महिना सुरू झाला असून आता संपूर्ण वारकरी बांधवांना पंढरीच्या वारीचे वेध लागले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आळंदी नगरीत सुरू आहे आणि या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी यंदा माऊलींच्या चांदीचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीच्या कुऱ्हाडे कुटुंबियांच्या हौष्या आणि बाजी या बैलजोडीला मिळाला आहे.
    #local18 #pune #maulispalkhi
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Komentáře • 6

  • @passionofmusicandknowledge3114

    जबरदस्त बैल जोडी आहे ,आम्ही ह्या वर्षी पहिली जसे 2 मोठे पैलवान रथ ओढतात असा वाटला . 🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrakantbiradar5453

    माऊली चि क्रपा🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @sunilsawant307
    @sunilsawant307 Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏

  • @user-kq5jy3wg2v
    @user-kq5jy3wg2v Před měsícem

    रामकृष्ण हरी चला पंढरीला जाऊ विठ्ठल ला चे नाम घेऊ.

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 Před měsícem

    आळंदी वेतिरिक्त कोणत्याही गावचि बैल जोडी चालते का

    • @dnyaneshwarbhosale8375
      @dnyaneshwarbhosale8375 Před 27 dny

      आळंदी व्यक्ती रिक्त कोणालाही अर्ज करता येतो पण नं लागणं खुप अवघड आहे सात वर्षे आठ वर्ष नं लागणं नाही शिवाय बैलांची खुप सोय करावी लागते कमीटी संस्थानाच्या मंडळाला आवडेल तिचं जोडी घेतात. यंदा नांदेड च्या कोरडे कुटुंबीयांना संत तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान मिळाला ते पिंपरी ला राहतात त्यांनी सात वर्षांपासून प्रयत्न करत आहेत