"नामसाधनेतून ध्यान कसे साधावे?" निरूपण क्रमांक २

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • आत्मशुद्धीसाठी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित अभ्यासमाला भाग २ रा .... नाम साधनेद्वारे ध्यानाची अनुभूती.

Komentáře • 304

  • @kavitasoman7671
    @kavitasoman7671 Před 3 dny

    सर्व शंकांचे समाधान झाले.असेच मार्गदर्शन मिळत राहो आणि सर्वांचे नामस्मरण अखंड चालु राहो हिच प्रार्थना

  • @sulbhakshirsagar841
    @sulbhakshirsagar841 Před 9 měsíci +6

    श्रीराम समर्थ 🙏🙏
    अतिशय सुंदर मानसपूजा स्टेप बाय स्टेप
    पद्धतीने किती छान सांगितली.
    अशीच मानसपूजा महाराज आमच्याकडून करून घेवोत हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना.👏👏 दादा तुमची गोड मधुर रसाळ वाणी आम्हाला श्रवण करायला मिळो.
    आतमशुदीकरण महाराज करून घेवोत.
    मानसपूजा ऐकुन मन अगदी तृप्त झाले.
    श्रीराम जय राम जय जय राम

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 Před 9 měsíci +17

    विनीत दादा तुमच्या मुखातून आज श्री महाराजच प्रसंगी मार्गदर्शन करत आहेत असे वाटते. अगदी तुम्ही मांडली तशीच मनाची हुबेहूब अवस्था होते. त्यासाठी हे मार्गदर्शन आवश्यकच होते.
    खूप खूप धन्यवाद.
    असेच कायम मार्गदर्शन आम्हास होत राहो आणि आमची आत्मशुध्दी होवो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना!
    🙏🌹🙏

    • @btwani2200
      @btwani2200 Před 9 měsíci

      Right guidance!!!Follow up regular with Outbreak!!!!

    • @btwani2200
      @btwani2200 Před 9 měsíci

      ❤❤❤❤❤❤❤

  • @sandhyachinchwadkar9317
    @sandhyachinchwadkar9317 Před 9 měsíci +5

    खूप छान वाटलं दहावीपर्यंत बदलापूर मध्ये असणारा हा छोटा विनितदादा एवढा मोठा झाला आहे . खूप छान वाटलं छान मार्गदर्शन .जय श्रीराम .जय रघुवीर समर्थ.

  • @user-nm1ii3ci5r
    @user-nm1ii3ci5r Před 5 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम अनंत कोटी ब्रम्हांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य महाराज की जय 🙏🙏

  • @shobhanaraikar3162
    @shobhanaraikar3162 Před 9 měsíci +33

    खूप छान सांगत आहात दादा तुम्ही. नामनामात अगदी हेच अनुभव येत होते मनात. अगदी योग्य मार्गदर्शन करत आहात आपण. हा सुद्धा योग येणार होता. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🌺

    • @durgashinde5402
      @durgashinde5402 Před 9 měsíci

      Thank you so much god and universe har har Mahadev ji ki jai ho thank you so sor❤🙏🏻🌎💓🌹🌷🌿☘️🌼🌺🪔💯🌝🤝🏻 love you maa Parvati ki jai ho 🙏🏻

    • @sushamadeshpande1682
      @sushamadeshpande1682 Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद जय श्री राम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏽🎉👏🏻

    • @user-ej9qy6xh9c
      @user-ej9qy6xh9c Před 8 měsíci

      छान छानच आहे

    • @shyamkahate1513
      @shyamkahate1513 Před 8 měsíci

      मी आज रोजी आपला vdo पहिला व नामसाधनेतून ध्यान साधनेत जाण्याकरिता आपले मौलिक विचार, वागणूक, यासंबंधीची सविस्तर मांडणी ऐकून त्या दृष्टिकोनातून आचार विचार करण्याचे ठरविले आहे खूप खूप धन्यवाद,
      श्रीराम जयराम जय जय राम"

    • @govindfalnikar4780
      @govindfalnikar4780 Před 8 měsíci

      Shri swami samarth shri ram jai ram jai jai ram hare krishna hare krishna krishna krishna hare hare hare rama hare rama rama rama hare hare govinda gopala sriranga karuna kara krupa kara hare om shri gurudevdatta swami maharaj shripd shri vallabah digambara digambar shripd vallabah digambara brahma vishnu mashwara shripad vallabha digambara

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 Před 28 dny

    श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹

  • @prakashwani8416
    @prakashwani8416 Před 9 měsíci +12

    ❤ खूप छान सेवा हाती घेतली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.❤

    • @manishap148
      @manishap148 Před 9 měsíci +1

      खूप सुंदर.. मला ऐकायला मिळाले.खूप बरे वाटले.🙏🙏

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 Před 9 měsíci +11

    खूप उत्सुकता होती या विषयावरील चिंतन ऐकण्याची धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pranavmanerikar4634
    @pranavmanerikar4634 Před 8 měsíci +1

    नाम - रूप - मानस पूजा - आत्मनिवेदन - ध्यान - वासना कुठे अडकल्या आहेत पहाणे, त्याचा त्याग - एकरूपता
    छान सांगितले... 😊 🙏🌼🌻🪷

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi4394 Před 9 měsíci +5

    आपण जे सांगत आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्ती मध्ये बदल झालाच पाहिजे खूप खूप धन्यवाद माऊली.

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie Před 9 měsíci +6

    सकाळी असे सुंदर प्रवचन ऐकल्यावर वेगळीच प्रसन्नता लाभते.

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před 9 měsíci +10

    आपणास सादर प्रणाम. सुक्ष्म पद्धतीने टप्प्याने पुढे सरकणारी ध्यान प्रक्रिया, आपण सुलभतेने समजावुन सांगितलीत.सर्व प्रक्रिया अद्भुत आहे.ध्यानाचे अभ्यासाने ते साधेलच असा विश्र्वास श्री महाराज देतात!

  • @bhagwanrane9053
    @bhagwanrane9053 Před 4 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @bhartimatole6157
    @bhartimatole6157 Před 9 měsíci +9

    खूपच आवश्यक मार्गदर्शन मिळाले. मनात असणाऱ्या शंकांचे, भीतीचे निरसन झाले. जय श्रीराम 🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻

  • @ajayrajkarne9970
    @ajayrajkarne9970 Před 3 měsíci +1

    कोटी कोटी प्रणाम

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Před 9 měsíci +2

    ।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
    ।।ॐ श्री भानु समर्थ।।
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @smitanimkar2197
    @smitanimkar2197 Před 8 měsíci +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @ashakulkarni934
    @ashakulkarni934 Před 9 měsíci +8

    खूपच आवश्यक असे मार्गदर्शन आज मिळाले,जय श्रीराम.❤

    • @user-gv6um7ly9m
      @user-gv6um7ly9m Před 9 měsíci

      श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 Před 8 měsíci +1

    खूप छान खूप माहिती मिळाली. धन्यवाद. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय ❤❤

  • @sunilmondhe7156
    @sunilmondhe7156 Před 8 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम प्रभू सद्गुरु भगवान ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय हो प्रभू भगवान सद्गुरु श्रीहरी महाराज की जय हो

  • @JK_Bro-16
    @JK_Bro-16 Před 9 měsíci

    नाम महिमा सांगितला धन्यवाद गुरू माऊली प्रेमानंद महाराज सांगतात तासा. सांगत रावे गुरू माऊली श्री राम जय राम जय जय जय राम

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 Před 9 měsíci +1

    श्री राम समर्थ🎉🎉 योग्य विषय मार्गदर्शन🎉🎉 श्री ब्रम्हचैतन्य गोदंवलैकर महाराज की जय श्री राम जय राम जय जय राम🎉🎉

  • @naynamoray1336
    @naynamoray1336 Před 9 měsíci +2

    अप्रतिम अप्रतिम दादा!
    फार सुंदर विवेचन!
    एकीकडे जप करता करता श्रवण चालू होते. आणि आपल्या मुखातून निघालेला शब्द न शब्द इतका उत्कट होता की त्यानुसार मानसपूजाच घडली!
    फार सुंदर मानसपूजा करवून घेतलीत दादा आपण!
    मनःपूर्वक धन्यवाद!

  • @daminichaitanya822
    @daminichaitanya822 Před 9 měsíci +12

    खरंच महाराज नाम साधनेतून ध्यान साधनेत जावून परमात्माशी कसे एकरूप होऊन जाता ऐईल हे खुप छान समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

    • @vishwasdeshpande5533
      @vishwasdeshpande5533 Před 9 měsíci +1

      हे सगळं अनुभवायला मिळतय ही सदगुरुंची आणि रामरायाची कृपा...
      श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 Před 6 měsíci

    नमस्कार,नाम साधनेत खरोखरच काही वेळा अगम्य विचार मनात येतात,आणि ते का आले?याचा त्रासदायक विचार सुरू राहतो.
    आता आपण सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.त्या दृष्टीने प्रयत्न करत राहीन.पुन्हा एकदा आदराने नमन 🙏🙏🙏

  • @manishadhalpe8139
    @manishadhalpe8139 Před 9 měsíci +2

    श्रीराम जय राम जय जय राम श्री महाराज 🙏🙏🙏

  • @snehalketkar8910
    @snehalketkar8910 Před 9 měsíci +2

    विचारांनी विकारांवर मात करायला ध्यानामध्ये शिकायला हवे .खूप छान धन्यवाद

  • @sudhakeny9780
    @sudhakeny9780 Před 7 měsíci

    जय श्री राम 🙏

  • @chhayataralkar6602
    @chhayataralkar6602 Před 9 měsíci +3

    ✨ खूपच छान प्रवचन ! धन्यवाद 🙏🙏🙏 जय हनुमान 🙏 जय श्री गोंदवलेकर महाराज 🙏 जय श्री गणेश! जय श्रीराम! ॐ नमः शिवाय! जय श्री कृष्ण! कोटी कोटी नमन 🙏🙏🙏

  • @kantabajpei478
    @kantabajpei478 Před měsícem

    खुपच छान ध्यानधारणा कशी करावी सांगितली 🙏कोटी कोटी धन्यवाद🙏

  • @shraddhaghag1278
    @shraddhaghag1278 Před 9 měsíci +3

    khup sundar shabdaatna tumhi naamasmaran ani dhyaan samjavla ahe 😊. Manapasna tumhala dhanyavaad Dada🙏

  • @KedarNaik-z6l
    @KedarNaik-z6l Před 8 měsíci

    Shree Ram

  • @sandhyaranade1034
    @sandhyaranade1034 Před 9 měsíci +1

    Vinit dada khupch chan samjaun. Sangitale shañkache nirsan hot ahe. Dhanyvad. E

  • @vidyasurange8935
    @vidyasurange8935 Před 9 měsíci +7

    दादा खूप छान समजावतात.🙏

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni484 Před 9 měsíci +1

    जय श्रीराम.जय जय रघुवीर समर्थ.

  • @krishnakantrane2909
    @krishnakantrane2909 Před 5 měsíci

    जय श्री राम

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Před 9 měsíci +1

    🕉️🌹🌹 ध्यानसाधनेचे सुंदर निरूपण 🌹🌹🕉️

  • @pramilahendre2693
    @pramilahendre2693 Před 8 měsíci +1

    जय श्री कृष्ण जय राम

  • @neelamkarmarkar2135
    @neelamkarmarkar2135 Před 3 měsíci

    दादा, तुम्ही अत्यंत सुंदर पद्धतीने सांगीतले आहे, हृदयाचे समाधान झाले आहे.....कुणाचेच एवढे भावले नाही

  • @medhakulkarni4618
    @medhakulkarni4618 Před 9 měsíci +2

    श्री राम जय राम जय जय राम

  • @madhurichauhan4081
    @madhurichauhan4081 Před 8 měsíci

    गुरुवर्य दादांना कोटी कोटी प्रणाम. आपल्या मार्गदर्शनाखाली साधना करतांना आपण योग्य मार्गावर आहोत याचा आनंद होतो आहे. खूप धन्यवाद

  • @jyoti4550
    @jyoti4550 Před 9 měsíci

    Sri brhmachaitanya sri gondavalekar maharaj ki jay sri ram jay ram jay jay ram ❤🌺🌺📿🌝🌺🙏🏽💐🕉🚩👌🍎🍏🎈🌤🌤🌞🥭🔔🔔🌸

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Před 9 měsíci +4

    I listen the pravachans for more & more times. Then I get happiness and guidance . I am blessed Dada 🙏🙏🙏

  • @snehalketkar8910
    @snehalketkar8910 Před 9 měsíci +1

    आपले अंतर्मन विश्व मनाशी जोडायचे आणि त्यात न्हाहून निघायचे . फार छान मार्गदर्शन केले. आपली स्थिती निर्विचाराची आणि आनंदाची धन्यवाद

  • @anitarahalkar4865
    @anitarahalkar4865 Před 9 měsíci +1

    खूप खूप उत्सुकता होती काय सांगणार यावर ,फार सुंदर उद्बोधक बोललात. धन्यवाद. मी शिवानी सिस्टर यांचे TV वरील व यु ट्यूब वरील भरपूर प्रवचने ऐकली आहेत. मला विनीत दादामध्ये आज शिवानी दीदी पहायला मिळाली असे वाटते.

  • @anuradhashejwalkar4699
    @anuradhashejwalkar4699 Před 9 měsíci +4

    फारच सुंदर प्रवचन

  • @prabhakarjoshi2318
    @prabhakarjoshi2318 Před 9 měsíci +1

    श्रीराम, दादा अप्रतिम निवेदन शैली, एकाग्रतेने श्रवण केले असता साक्षात चित्र अंतःचक्षुपुढे उभे करण्याचे दैवी सामर्थ्य आपल्या ओघवत्या निवेदनात आहे.
    ही Theory झाली , प्रात्यक्षिकातही असेच घडू दे अशी श्री रामांना आणि महाराजांना कळकळीची प्रार्थना.

  • @sanjaygaikwad7064
    @sanjaygaikwad7064 Před 9 měsíci +1

    श्रीराम जय राम जय जय राम🙏

  • @anitamohanjagtap6771
    @anitamohanjagtap6771 Před 9 měsíci +1

    नमस्कार दादा खुप खुप ऋतज्ञता ऋतज्ञता ऋतज्ञता ऋतज्ञता खुप बोध होत आहे ह्या प्रवचनातुन🎉🎉

    • @anitamohanjagtap6771
      @anitamohanjagtap6771 Před 9 měsíci

      धन्यवाद दादा नमस्कार 🎉🎉

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 Před 9 měsíci +2

    श्रीराम जय राम जय जय राम!!!

  • @neelwadgaonkar3418
    @neelwadgaonkar3418 Před 9 měsíci +3

    खुप सुंदर ध्यान प्रक्रिया , सूक्ष्म विवरण.... 🙏👌

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 Před 6 měsíci

    🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před 9 měsíci +1

    Shree swami samarth ❤
    Khup Chan sangta dada tumhi 🙏😊

  • @prakasharahane7028
    @prakasharahane7028 Před 9 měsíci

    Shree ram samrth 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 Před 9 měsíci +1

    अत्यंत सुंदर शांत शब्दात किती छान मार्गदर्शन.. jay श्रीराम

  • @geetakatte786
    @geetakatte786 Před 7 měsíci

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे .मला खरंच खूप गरज होती .ही माहिती करून घेण्याची....श्री राम जय राम जय जय राम

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 Před 7 měsíci

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻🌹 खुप छान ध्याना बद्दल निरुपम केले🙏🏻लक्ष्मण जगताप सामनगांव नाशिक

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 Před 9 měsíci +1

    Shri. Sadgurunstha Maharaj ki Jai!

  • @Nirmala-rc2tt
    @Nirmala-rc2tt Před 23 dny

    खुप छान वाटले नाम साधना

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 Před 9 měsíci +4

    🌷🙏🌷श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🌷🙏🌷

  • @dattajadhav8279
    @dattajadhav8279 Před 9 měsíci +2

    खूप सुंदर प्रवचन 🙏🙏 जय श्री राम 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @kunda129
    @kunda129 Před 9 měsíci +1

    सादर प्रणाम 🙏 खूपचं प्रेरणादायी मार्गदर्शन !! श्रीराम समर्थ !! 🙏🙏

  • @user-gm3dd3fm4w
    @user-gm3dd3fm4w Před 8 měsíci

    खूप उपयुक्त माहिती सांगितली दादा.मनातील अनेक शंकाचे निरसन केलेत.ध्यानाची प्रक्रिया अतिशय सुंदर शैलीत समजावून सांगितली.अनेक dhanywad.खूप गरज होती हे विचार ऐकण्याची.

  • @rajivdharwadkar1601
    @rajivdharwadkar1601 Před 7 měsíci

    🙏🙏Shree RamJay Ram Jay Jay Ram 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Před 9 měsíci

    श्रीराम समर्थ

  • @bharatikulthe2837
    @bharatikulthe2837 Před 9 měsíci +1

    क्षीराम जय राम जय जय राम🙏🙏

    • @sarikagawand5892
      @sarikagawand5892 Před 9 měsíci

      श्रीराम जय राम जयजय राम

  • @suvarnakane7672
    @suvarnakane7672 Před 9 měsíci

    खुप सुंदर निरूपण केले आहेत माऊली
    जय जय रघुवीर समर्थ

  • @kalpanaadbale7532
    @kalpanaadbale7532 Před 9 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🌷

  • @ashishpat2885
    @ashishpat2885 Před 8 dny

    उत्तम मार्गदर्शन

  • @anupamalimaye3167
    @anupamalimaye3167 Před 7 měsíci

    नमस्कार ! खूप शांत वाटले

  • @subramanianramaswamy2270
    @subramanianramaswamy2270 Před 8 měsíci

    Krutagnata!

  • @vamanraopatil
    @vamanraopatil Před 9 měsíci

    Sadguru Aappasaheb Dharmadhikari Dandwat Pranam

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 Před 8 měsíci

    जय श्रीराम. खुपच छान नाम व ल्याबद्दल माहीती दिली.

  • @jitendrachougule898
    @jitendrachougule898 Před 9 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम
    नामस्मरण, ध्यान यासंदर्भातील सर्व शंका वरील आपल्या कथनाने दूर झाल्या.

  • @rajanigodbole9775
    @rajanigodbole9775 Před 7 měsíci

    अगदी खरं आहे!

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Před 9 měsíci +1

    श्री राम समर्थ

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 Před 9 měsíci +1

    जय श्रीराम काका आपली वाणी ऐकून खूप आनंद वाटतो

  • @purnimapant5379
    @purnimapant5379 Před 9 měsíci

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🌱🌱🌱🌿🌿🚩🥀🏹🏹🏹🙏🙏🌱🌿🌱🌿

  • @nilkanthdahi6020
    @nilkanthdahi6020 Před 9 měsíci

    धन्य वाद गुरु देव माऊली

  • @chanchalajoshi5115
    @chanchalajoshi5115 Před 9 měsíci

    ❤❤ंखुप छान वाटले आयकुन श्री राम जय राम जय राम जय जय राम

  • @vaishalipatki581
    @vaishalipatki581 Před 8 měsíci

    Khupch chan pravachan ahe manala khup chan vatale jay Shriram🙏🙏

  • @rashmijadhav6527
    @rashmijadhav6527 Před 7 měsíci

    अतिशय सुंदर मार्गदर्शन. मला खरंच गरज होती. जय श्रीराम

  • @PrafullGole
    @PrafullGole Před 9 měsíci

  • @user-fb4fh4sg5t
    @user-fb4fh4sg5t Před 9 měsíci +1

    जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @vishwasdeshpande5533
    @vishwasdeshpande5533 Před 9 měsíci

    हे सगळं नाम घेताना अनुभवायला मिळतय...खुप छान अनुभव आहे...
    सदगुरुंची आणि रामरायांची कृपाच..
    🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏

    • @marecipesandlifestyle
      @marecipesandlifestyle Před 9 měsíci

      खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @prakashkulkarni7310
    @prakashkulkarni7310 Před 9 měsíci

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram

  • @gopalchaudhari4762
    @gopalchaudhari4762 Před 9 měsíci

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sunitachavan1213
    @sunitachavan1213 Před 9 měsíci

    Khup sunder padhhti n dhyan prakriya samjavali jay shri ram

  • @shilpawarang8897
    @shilpawarang8897 Před 9 měsíci +1

    खूपच सुंदर नामाचे वर्णन 🙏🙏

  • @shailadeshpande3949
    @shailadeshpande3949 Před 9 měsíci +1

    श्रीराम जय राम जय जय

  • @nandkishordehedkar2806
    @nandkishordehedkar2806 Před 9 měsíci

    फारच सुंदर मार्गदर्शन केले
    खूप समाधान वाटले
    आमचा गुरू मंत्र प्रल्हाद महाराजांचा आहे
    पण मी पुणे येथे रहाते
    मला महारांजाची आठवण आली की गोंदवले ला जाते
    खूप छान वाटत

  • @darshanapatil648
    @darshanapatil648 Před 9 měsíci +1

    Khupch sundar shri Ram

  • @sharadabondre5157
    @sharadabondre5157 Před 9 měsíci +1

    Jay Shree Ram 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @madhavigodase9578
    @madhavigodase9578 Před 8 měsíci

    छानच माहीती

  • @shobhasamudre409
    @shobhasamudre409 Před 9 měsíci

    जय जय रघुवीर समर्थ
    श्रीराम जय राम जय जय राम
    विनीतजी मार्गदर्शन खूपच छान🙏🙏🙏

  • @shobhasamudre409
    @shobhasamudre409 Před 9 měsíci

    जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम
    खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले विनीतजी🙏🙏

  • @sheetalkarandikar595
    @sheetalkarandikar595 Před 9 měsíci

    Namaskar dada khupach chan margadarshan mahiti sangitlaltumi jay Shreeram

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 Před 9 měsíci

    श्रीराम जय राम जय जय राम. मी 19 तारखेपासून सुरू केले आहे मनापासून धन्यवाद दादा🙏🙏🙏

  • @anayupasani6447
    @anayupasani6447 Před 8 měsíci

    खूप छान सांगताय ध्यान साधना