वंचितच्या सभेत ह्रदय पिळवटून टाकणार गाण वामन दादा कर्डक |अश्विन निर्भवणे| Viral BhimGeet Video VBA
Vložit
- čas přidán 9. 03. 2024
- वंचितच्या सभेत ह्रदय पिळवटून टाकणार गाण वामन दादा कर्डक |अश्विन निर्भवणे| Viral BhimGeet Video VBA
तुमच्या कडे असलेली ऑडिओ व्हिडिओ गाणी लावणी वेबसिरीज शाॅट फिल्म आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या चॅनल वर सहर्ष प्रदर्शित करु
What's app no 8007443092
#NewBhimgeetTrending
#SwarTambeNewSong
#SwarTambeViralvideo
#AnandShindeNewsong
#AnandShindeNewlivevideo
#AnandShindesongs
#AnandShindeBhimgeetVideo
#TrainingJaybhimSong
#ViralBhimGeetVideo - Hudba
वंचितांच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर गावागावात जाऊन वंचित समाजाला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संसदेत मुस्लिम आदिवासी ओबीसी दलित समाजाचे प्रश्न मांडणारा खरा नेता आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट केला पाहिजे.
महाराष्ट्रातील गायकांना जय भीम ते वंचित चे विचार आणि बाळासाहेबांचे विचार गावागावात पावसात आहेत अशा गायकांना माझा सलाम
जयभीम आंबेडकर साहेब वंचित बहुजन अगाडी विजय करा
क्या बात है अपनी आवाज में दम है बाबासाहेब आंबेडकर की देण है धन्यवाद भाऊ ने गाण गाईले जय भीम जय भारत जय संविधान ❤❤
खुपच सुंदर गित वामन दादा कर्डक यांच्या वानीतुन लेखनीतुन तय्यार केलेल्या सुंदर गिताला सुंदर मधुर आवाजात गाऊन समाजाला प्रबोधन करना-या गायकाला मानाचा मुजरा
आदरणीय बाळासाहेब आबेडकर 👌🏻💐
अतिसुंदर अतिसुंदर अतिसुंदर !!!
अशाच सुंदर छान गायकीची प्रतीक्षा करीत होतो...कुठेतरी एक कळी उमलु पाहत आहे. महाबोधी, महाप्रज्ञा, महाज्ञानाची...तिचे सुंदर परिपूर्ण पद्मात रुपांतर होवो...असंख्य आणिक अशा उदयोन्मुख कळ्यांना जे मुक्त अवकाश लाभलंय ते आणखीनच विस्तृत होवो...असीमतेत परावर्तित होवो.
अश्विन निरभवणे यांना प्रेमाचा आशिर्वादमय जयभीम ! उत्तम गात आहात. मनापासून शुभेच्छा.
जय भीम नमो बुध्दाय वंचितची सत्ता येणार
जयभिम अभिनंदन सुपर हिट
फक्त वंचित बहुजन आघाडी ,जयभीम,जय संविधान 🎉🎉🎉🎉❤❤❤
अप्रतिम अतिशय सुरेल आवाज
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय भिम
वाह आश्विन खूप छान सादरीकरण
जय शिवराय,जय जोती,जय शाहू,जयभीम,जय लहुजी,जय आण्णाभाऊ🙏
अगदी सुरेल आवाज
स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
महाकवी वामन दादा कर्डक यांचे सुंदर गीत. अश्विन निर्भवने याने फारच सुंदर गायिले. सर्व वाद्यवृंद यांची सुंदर प्रस्तुती. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम 👍🌹🙏
अश्विन दादा तुम्ही वामन दादांचे गाणे गाऊन अंगावर शहारे आणलेत. 🌷🍁
अश्विन तुम्ही कविवर्य गायक निर्भवणे साहेबांचे नाव गाजविणार 🙏 काय तयारी काय रियाज 🙏जयभिम
जय शिवराय जय भीम ❤
जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहुजी विश्व रत्न महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेबांना कोटी कोटी नमन.आदरनिय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
लंयंच भारी छान आवाज .प्रस्तूती पण लंयभारी . अर्जून उजगरे बीड .
जयभिम-नमोबुध्दाय-जयसंविधान-जयभारत।
एकदम फंटास्टिक भावा !
Khupach sundar geet baile ahe ,jay bhim namo buddhay ,jay sanvidhan
जय भीम जय संविधान वंचित आघाडी चा विजय असो.
अप्रतिम सादरीकरण
जय भीम 🙏 साहेब
Khupch sundar
जयभिम साहेब 👌👌👌👍👍🌹🌹
आदरणीय वामनदादा कर्डक सारखे लिहिणारे बुद्धिमानी कवी निर्माण व्हायला पाहिजे
बहुजन समाजाने प्रकाश आंबेडकर यांची आपल्यासाठी असणारी तळमळ समजून घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल पाहिजे तरच आपण सर्व व आपली पुढील संपुर्ण पिढी गर्वान व आनंदन मार्गक्रमण करेल.
फारचं सुंदर..👌👌👌
मस्त..🙏🙏🙏
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
जयभीम साहेब जयसविधान जय.वचित
खुप छान प्रस्तुती दादा अभिनंदन जय भीम 🙏🙏🙏
अप्रतिम दादा
Salute to you super hot song jay bhim jay savidhan
जय भिम दादासाहेब जबरदस्त
अप्रतिम अश्विन जी जयभीम
फक्त श्रध्देय आदरनि बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद शाहिरा चे अभिनंदन जयभिम❤❤❤❤🎉🎉🎉
Atishay Atishay marmik. Ashwin dada..fakt shrdhey Badasahebch
Aajche aamche kaiwari aahet..
Anjali mai Badasaheb hech aamche
Khare Babasaheb.ani ramai...
Jai bhim
अती कडक क्रांतीकारी जय भीम जय पँथर जय !
जय भीम 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏
॰ आंबेडकरी विचाराच्या गायकांना माझा जय भीम ते बाळासाहेब आंबेडकर सोबत एक संघ उभे आहेत
Jay bhim Jay shivray Jay savidhan
Jai bhim jai sanvidhan
Ekach paksh v b a ❤❤
हे गिताचे बोल ऐकून जागे व्हा बहुजनांनो जागे व्हा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup sunder. Jay bhim jay Annabhau.
जय भीम नमो बुद्ध जय संविधान जय भारत
जय भीम खुप छान
कडक आणि निळा फडक मानाचा जयभिम 🙏 गायकाचे अभिनंदन
क्या बात है VBA जिंदाबाद
या गीताचे बोल ऐकून बहुजनांनी जागे व्हावे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावे जय भीम जय संविधान 🙏🙏🙏
Jay Bhim namo budhay jay shivray jay Maharastra jay Bharat jay savidhan only VBA jindabad ad Balasaheb Ambedkar saheb gret saheb gret saheb gret saheb ❤️❤️❤️💪💪💪
great.. बंधू...... वंचितच्या निवडूनक सभा हे वैचारिक आहेत. बहुजन समाजाने समजणे आवश्यक आहे... त्या साठी आपली वाट चाल सुरू करा. म्हणून एकत्र होऊ या शासन कर्ती जमात बनायचे आहे. ड्रॉ. बाबासाहेब यांचं. स्वप्न पुरे करू या . अँड. बाळासाहेब यांना पाठिंबा द्या.. जय भीम....
🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👌👌👌👌
जय शिवराय जय भीम💙💙💙🙏🙏
क्या बात है खतरनाक दा जय भिम जय शिवराय जय संविधान जय लहुजी 💙
Chhan bhava krantikari Jaybhim.
Jay Bhim saheb AEK nabar dada only VBA Jay savidan Jay shivray
अति सुंदर गीत
कुठेही जा पण कुणाचे बनू नका भक्ष
वंचित हाच आहे तुमच्या लेकरांच्या भविष्यातील लक्ष
नका फिरवू याचे त्याचे झेंडे घेऊन घरघर बापाचा नातू तुम्हाला वाचवणार ही आहे100% खरोखर
Super hit singing brother jay bhim 🌹🌷🌷👌🙏🏽 jay savidhan VBA cha Vijay aso
सप्रेम जयभीम❤❤
जय भीम ❤❤❤
वंचित बहुजन आघाडी चा विजया असो
Very nice my brothet, . What a song is this? Every Indian must heard this song and say pfoudly Jaybhim, Jaybhim, Jaybhim. We get chance to show our power, for Bhimraj which we can see in future. So Manuwadi, and their chamache who suppose himself that they are forwards , but actually they are baclkwords bscaise they are upare because they have come to grasing cattle in the Shindu river valley. We the people who are moolniwasi. This country was the country of moolniwashi. Because they are the original . Moolniwasi just not S.C, ST, Adiwasi, but obc are also Moolniwashi. They all of living happily in this country. But some corporated minded peoples , and Bhashtra leaders have taken desadvantages of sensible , peoples, and their , uneducatedness , who believes that achhe din ayange, every family will get १५ lac Rupees in there account but the leader who are too much liar and have foolished our poor, peoples. They have make a lot of money. Shiwaji Maharaj, Shahu Maharaj are the real kind , justiceful kings have been ruled inour Mah. and Gujrath states.
, BalaSAHEB THAKAREJI ❤❤❤❤❤❤❤❤❤❤,
Prabodhankar,Thakareji
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो सुंदर गित
🎉जय भीम 🎉
क्रांतीकारी जय भीम❤❤❤❤❤
साधु साधु साधु
मनोज भाई संसारे❤❤❤❤
अश्वीन भाऊ वामन दादांचे हे गीत इतके सुरेल आवाजात गायले प्रत्येक जयभीमवाल्या अनुयायांच्या हृदयाचा ठाव घेतला, सॅल्युट आपल्याला !
बाळा साहेबांना आपण सर्वजण सर्व ती मदत करून यावेळी ससदेमध्ये पाठविण्याचा सकाळप करू या जयभीम
जय भीम नमो बुद्ध
Jai bhim 🙏
Ashwin dada angawar kata ala re jaibhim
फार सूंदर सादरीकरण
Jai bhim saheb khup sundr geet Aani tumcha Aawaj💙🙏🙏🙏🙏🙏
गायकाला मानाचा जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤
फक्त वंचितच ❤❤❤❤❤
Khupch sunder aawaj Jaybhim🙏🙏🌹🌹
सर्व भारतीयांना माझी कळकळीने सांगने आहे. आता वंचित बहुजन ला
निवडून द्या. आता माणुसकी चे
राजकारण येऊ द्या. सर्वाना क्रांतिकारी
जयभिम जय शिवराय 🙏🙏🙏
Kay gaane gaile dada (waa,,........) Jay Bhim Jay Sanwidhan
Jay.bhim
अप्रतिम
आंबेडकर भारताचे नाक आहे आठवले काय आहे
❤ वंचित च्या सभेत बिंदास गावा
❤ इथेच होईल तुमची वा व्हा
जय भिम जय शिवराय🎉
Bhushan,I am very happy to hear your song, you send a message to unite our samaj thanks 🙏
Only VBA Jai Bhim
JAY BHIM 💙🔥
आता फक्त वचित बजुहन आघाडी🎉🎉🎉🎉
Great vice Jay Bheem
Jay Bhim Namo Buddhay 🙏
Jabhim,dada
Only VBi Jay Bhiem 💐💐🙏🏻
Super song
Jay bheem 🙏🏽Kadak song🔥🔥💕
जयभीम साहेब