Chhagan Bhujbal यांची स्फोटक मुलाखत | Bol Bhidu | Exclusive Interview | Manoj Jarange | Maratha

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 11. 2023
  • #BolBhidu #chhaganbhujbal #manojjarangepatil
    गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र पेटून उठलाय. मराठ्यांचा ओबीसींमध्ये समावेश केला तर ओबीसी समाजही आक्रमक होण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थितीत मराठा समाजाकडून मनोज जरांगे आणि ओबीसी समाजाकडून छगन भुजबळ हे एकमेकांवर अगदी जहरी टिका करतायत. पण छगन भुजबळ यांची नेमकी भूमिका काय आहे ? त्यांना भाजपमे मोहरा बनवलंय का ? त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय का ? पाहा छगन भुजबळ यांची स्फोटक मुलाखत
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 3,1K

  • @balugadadaki11
    @balugadadaki11 Před 8 měsíci +787

    एवढे मराठे आमदार असताना एकही मराठी आमदार राजीनामा देतो, मंञी पद सोडतो बोलत नाही..,. पण भुजबळ साहेब OBC साठी सगळ फाट्यावर मारायला तयार आहेत.... यातच तुम्ही जिकंलात.... ❤

    • @mjworld1828
      @mjworld1828 Před 8 měsíci +18

      Bolataat sagade pan sodat koni nahi ,, rsjakarani koni konache nastaat.....

    • @rushikeshamle6088
      @rushikeshamle6088 Před 8 měsíci +8

      😂😂😂ajun rajinama nahi dila

    • @sandeeppatil6576
      @sandeeppatil6576 Před 8 měsíci +9

      देणार पण नाही. हावरट आहे.

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 Před 8 měsíci +2

      ​@@rushikeshamle6088कशाला द्यायचा 1चालत नाही का तुम्हाला 😂😂

    • @swapnilmane1443
      @swapnilmane1443 Před 8 měsíci +13

      गडकरी साहेब एकदा म्हणले होते ते लक्षात ठेवा, जो ज्या जातीचा नेता आहे तो त्या जाती साठी काहीच करत नाही.. फक्त स्वतः साठी करतो..😂🙏

  • @IntellectualHub-od2wn
    @IntellectualHub-od2wn Před 8 měsíci +176

    खूप दम लागतो एकट्याने एवढ्या मोठ्या लोकांचा विरोध करायला खरा वाघ आहे छगन भुजबळ salute from OBC

  • @ignitedminds2344
    @ignitedminds2344 Před 8 měsíci +21

    जो OBC ची बाजू मांडेल त्याच्या पाठीशी सबंध OBC समाज उभा राहिल !

  • @vighnarajtambe9952
    @vighnarajtambe9952 Před 8 měsíci +487

    अडचणीत कुणबी,निवडणूकीत मराठा,लग्नात देशमुख....1000% खर बोलले.

  • @kirankande4989
    @kirankande4989 Před 8 měsíci +212

    ओबीसी समाजाचे एवढे मोठे नेते असताना कोणी सुद्धा समाजाची बाजू घेयला तयार होत नाहीत …
    फक्त आज भुजबळ साहेब एकटे लढत आहेत .. अभिमान वाटतो साहेब तुमचा ❤
    आमच म्हतार खमक हाय ✌️💪💪

    • @satishkanade5421
      @satishkanade5421 Před 8 měsíci +15

      आमचं म्हातारं खमक हाय, हे भारी होत राव ❤

    • @mayur1222msg
      @mayur1222msg Před 8 měsíci +15

      ​@@satishkanade5421 अमोल कोल्हे सुध्दा माळी आहेत, समाजासाठी आवाज उठवला पाहिजे त्यांनी

  • @KapilChinchwadkar
    @KapilChinchwadkar Před 8 měsíci +163

    आता OBC एकत्र येऊया आणि आपला मुख्यमंत्री करूया. वंजारी, धनगर, माळी आणि 375 जाती .

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 Před 8 měsíci +9

      Jay OBC✌✌✊✊...bhavu..khar ashe tuz..
      Marathe he dadagiri karat aahet...
      Atta apun ek zal paahije..

    • @NileshSuryavanshi
      @NileshSuryavanshi Před 8 měsíci +5

      ​@@TRUTH1288🍌🍌🍌🍌

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Před 8 měsíci

      Article 16 A constitution of India basic structure चा विचार करून 50% आरक्षण supreme court 9 judge bench ने ठरवले आहे. जर आरक्षण 50 टक्केचे वर गेले तर ते रिव्हर्स डिस्क्रिमेशन होते असे सुप्रीम कोर्टाने या केसच्या जजमेंट मध्ये सांगितल आहे. त्यामुळे आता सरकारला पण ते काढता येत नाही.
      फक्त गरिबांना आरक्षण द्या लाखो रुपये पगार घेतात आणि करोडो रुपयांची मालमत्ता असणारे यांचे आरक्षण रद्द करा. जातीतील गरिबांकडे साधने नसल्याने तो माणूस गरीबच राहतो आणि श्रीमंत फायदा घेतो. क्रीमी लेयर सगळया जातींना लावला पाहिजे. जे स्वतः शिकलेले लाखो रूपये कमवतात, income tax भरतात,ज्यांची मुले चांगली शिकलेली कमावती आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये.
      Indra Sawhney vs Union of India - LawBhoomi lawbhoomi.com/indra-sawhney-vs-union-of-india/

    • @oldmemories8925
      @oldmemories8925 Před 8 měsíci +1

      घे ना हातात

    • @NileshSuryavanshi
      @NileshSuryavanshi Před 8 měsíci +1

      @@oldmemories8925 Tu geto ka tondat

  • @OMKARPROJECTGUIDANCE
    @OMKARPROJECTGUIDANCE Před 8 měsíci +77

    भुजबळ साहेबांचा आरक्षणाचा अभ्यास हा खुप मोठा आहे. एक अभ्यासु & हिम्मतवाल नेतृत ओबीसींकडे आहे. ❤️

  • @AIWorld-zx3cy
    @AIWorld-zx3cy Před 8 měsíci +58

    भुजबळ साहेब एक आंबेडकरी म्हणून तुमचे म्हणणे बरोबर आहे. टीप : प्रकाश आंबेडकरांचे विचार म्हणजे सर्व्ह आंबेडकरी समाजाचे विचार होत नाही. आम्ही सदैव सामाजिक न्यायाचा सोबत असणार.

    • @user-yp1tg2fr7f
      @user-yp1tg2fr7f Před 7 měsíci

      चूप.. रे,, भाड खाऊ.. तू नकली आंबेडकरवादी आहेस कळत..😂😂😂😂

    • @dhirajmokal1206
      @dhirajmokal1206 Před 3 měsíci +1

      Prakash Ambedkar dekhil sobat ahet obc samajachya bhujbalanchya kahi past madhil vaganyamule te naraj ahet evadhach nahitar ambedkari samaj nehamich social justice sathi ubha asto. (prakash Ambedkar interview madhe bolale hote amchya tatat yeu naka mhanje maratha samajala vegel reservation dyave)

  • @mayurpawar9324
    @mayurpawar9324 Před 8 měsíci +242

    आंबेडकर चळवळीला नामांतरापासून चांगला अनुभव आला आहे. आता OBC ची बारी आली. जे स्वतःला sc st पेक्षा उच् समजत होते. आज ही आग तुमच्या घरापर्यंत आली आहे. Keep supporting Bhujbal.
    जय शिवराय जय भीम

    • @keshavshinde3286
      @keshavshinde3286 Před 8 měsíci

      1987 मध्ये मुंबईत दलितांनी एक आंदोलन केलं होतं तेव्हा छगन महापौर होता. त्याने दुसऱ्या दिवशी हुतात्मा चौक गोमूत्राने धुतला होता.

    • @Mindspirit_Marathi441
      @Mindspirit_Marathi441 Před 8 měsíci +5

      Khar aahe sir

    • @nitinzende3514
      @nitinzende3514 Před 8 měsíci +3

      जय भिम

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo Před 8 měsíci +15

      खरं आहे दादा आमचं चुकलच. .पण आता साथ द्या.खरा निशाना sc,st आहे. Obc तर बहाना आहे.

    • @dyaneshwardevhare7923
      @dyaneshwardevhare7923 Před 8 měsíci

      Sc st वर अत्याचार होत असतान हे ओबीसी कोण सोबत राहतात हे माहीत आहे आम्हाला

  • @SantoshtanajiShinde-qs8ow
    @SantoshtanajiShinde-qs8ow Před 8 měsíci +174

    भुजबळांनी दाखवलेल्या डेरींगला सलाम

  • @Aakash108K
    @Aakash108K Před 8 měsíci +60

    All SC/ST/OBC/NT 80% all with you.

  • @NetComTrendsOFMR
    @NetComTrendsOFMR Před 8 měsíci +84

    बोल भिडू चे अभिनंदन.... अशाच प्रकारे निर्भिड पत्रकारिता करा......💐💐💐🙏🙏

  • @FunnymaxR
    @FunnymaxR Před 8 měsíci +94

    मातंग समाज ओबीसी समाजाचा मागे आहे.जय लहुजी जय ओबीसी

    • @krushnapaul429
      @krushnapaul429 Před 8 měsíci +2

      मातंग समाज मराठा समाजाच्या माघे नाही का

    • @ganeshgore2010
      @ganeshgore2010 Před 8 měsíci +3

      जय ज्योती जय क्रांती जय लहुजी

  • @Gowin97
    @Gowin97 Před 8 měsíci +138

    भुजबळ आवाज आहेत हजारो वर्ष सत्ते पासून वंचित राहिलेल्या घटकांचा...

  • @KarmaIsIMP
    @KarmaIsIMP Před 8 měsíci +28

    Kattar Gopinathraoji Munde Saheb & Chaganraoji Bhujbal Saheb Samarthak 💪

  • @shubhamkadam2547
    @shubhamkadam2547 Před 8 měsíci +151

    सगळा ओबीसी समाज भुजबळा सोबत आहे ✌️

    • @Ashwini194
      @Ashwini194 Před 8 měsíci +7

      उडवून घे छगन ल

    • @shubhamkadam2547
      @shubhamkadam2547 Před 8 měsíci +13

      @@Ashwini194 तुझ्या घरी पाठवू का???😂😂

    • @vish6688
      @vish6688 Před 8 měsíci

      ​@@Ashwini194jarange tu ghe m😂

    • @omkarsangale5268
      @omkarsangale5268 Před 8 měsíci +6

      ​@@Ashwini194tu udvunch ghet aschil pawarala 🙈🤣

    • @Ashwini194
      @Ashwini194 Před 8 měsíci

      @@omkarsangale5268 त्या भाड्याने तर आमचं वाटोळं केलं

  • @MSD-on5di
    @MSD-on5di Před 8 měsíci +249

    आज समजलं हा माणूस किती मोठा आहे ❤❤❤salute to you भुजबळ सर 😊

    • @ajitthorat08
      @ajitthorat08 Před 8 měsíci

      Bc corruption karun 2-3 hazar cr kamvun baslay ha bhadva Ani tuzhya sarkhe chutya hyala great mhantat

    • @ajitpatil5881
      @ajitpatil5881 Před 8 měsíci +1

      Samjle ha😂😂😂

    • @yogeshjadhav-hw2qz
      @yogeshjadhav-hw2qz Před 8 měsíci

      😂😂😂😂

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Před 8 měsíci +162

    ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पक्ष आणि जातियवादी खळगुट्यांना कोलणारा एकमेव माणूस .म्हणजे.छगन भुजबळ साहेब🙏👍

    • @acpmahakaal
      @acpmahakaal Před 8 měsíci +5

      😂 khalgutya mast shabd vaparla

    • @ganeshgore2010
      @ganeshgore2010 Před 8 měsíci +3

      Absolutely right

    • @naman9044
      @naman9044 Před 8 měsíci +2

      आणि गावात मिरवताना पाटील 😂😂😂
      आणि 1000 एकर जमीन करून घेताना आदिवासी ला दारू पाजून अत्याचार करताना तुम्ही ब्राम्हण पार्ट 2

  • @pravinvibhute7849
    @pravinvibhute7849 Před 8 měsíci +45

    सडेतोड मुलाखत.. अद्वैत मेहता सुपर धन्यवाद सर आयबिन लोकमत पासून पाहतोय तुम्हाला ❤🎉

  • @muazzamparkar3726
    @muazzamparkar3726 Před 8 měsíci +64

    बोल भिडू ने अशाच मुलाखती घेतल्या पाहिजेत. Excellent video.

  • @lakhanchavhan1
    @lakhanchavhan1 Před 8 měsíci +84

    ओबीसी मनून माझा साहेब तुम्हाला जाहीर पाठिंबा..

  • @Kbhft
    @Kbhft Před 8 měsíci +258

    भुजबळ साहेब तुम्ही obc तरुनाचे हिरो आहात आणि कायम राहानार 🙏💐
    एकच पर्व obc सर्व 👍

    • @ganu696
      @ganu696 Před 8 měsíci +6

      ​@@Package_wala_chu only obc

    • @pramodjadhav8256
      @pramodjadhav8256 Před 8 měsíci +7

      ऐकच ऐक्का छग्या छक्का

    • @ajayrandave8710
      @ajayrandave8710 Před 8 měsíci +7

      छगन 😂😂

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld Před 8 měsíci

      अरे मराठा कुणबी आहे मराठा हि जात नाही स्वराज्यातील जे सैनिक लढले त्यांनाच फक्त मराठा म्हंटले जाते @@Package_wala_chu

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Před 8 měsíci +4

      Besan bhakari kanda 6ggan ne kela vanda

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 Před 8 měsíci +155

    आदिवासी समाजाकडून छगन भुजबळ यांना फुल सपोर्ट आहे

    • @krushnathmore2863
      @krushnathmore2863 Před 8 měsíci

      गांडित जावा 🤣😜

    • @ganeshgholap3269
      @ganeshgholap3269 Před 8 měsíci +1

      Hoy ka

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 Před 8 měsíci +1

      @@ganeshgholap3269 तुलापण obc आरक्षण आहे जय आदिवासी..

    • @madhavpawale1997
      @madhavpawale1997 Před 8 měsíci

      तूझ्या बुडाला खाज आली का.

    • @Creativlearing
      @Creativlearing Před 8 měsíci

      Tu mhanje purn adivasi samaj ahe kay re

  • @BeingMR
    @BeingMR Před 8 měsíci +95

    कुठेही फॉरवर्ड न करता अगदी सगळी मुलाखत ऐकली आणि पाहिली 👌👌
    One of the greatest task and fullfilled in so efficient way by Bolbhidu u👌🎊💐
    Keep it up bhidu ❤

  • @Gowin97
    @Gowin97 Před 8 měsíci +85

    बहुजनांचा आवाज भुजबळ साहेब

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 Před 8 měsíci +174

    आम्ही संपूर्ण OBC समाज भुजबळ साहेबांन सोबत एकजुटीने उभे राहू.

    • @Aruc2561
      @Aruc2561 Před 8 měsíci +3

      बरोबर सर्व ओबीसी भुजबळ साहेब यांच्या बरोबर आहेत

    • @Jiten_shinde
      @Jiten_shinde Před 8 měsíci

      Gandi ghusa tyacha. Gu pn changla lagel tumhala tyacha 🤣

    • @harshal8899
      @harshal8899 Před 8 měsíci

      एकच पर्व OBC सर्व

  • @engineerbro1504
    @engineerbro1504 Před 8 měsíci +132

    Hats off Bhujbal Saheb❤ We all OBC are with you..

  • @sunilbanduke
    @sunilbanduke Před 8 měsíci +93

    महाराष्ट्राचं वास्तव मांडणाऱ्या भुजबळ साहेबाना सलाम!

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 Před 8 měsíci +114

    ज्याचे पास व्हायचे वांदे आहेत तो ही 95% वाला बोर्ड हातात घेवून आंदोलनात भाग घेतो!!

    • @Ulpzexkgwjjzx8655
      @Ulpzexkgwjjzx8655 Před 8 měsíci +14

      😂😂😂😂👌👌👌

    • @Kbhft
      @Kbhft Před 8 měsíci

      तुम्ही तोंडत बडबड बाकी काही नाही

    • @rajkirankamble4450
      @rajkirankamble4450 Před 8 měsíci +1

      ,,😂😂😂😂😂😂,,

  • @thefilmythings
    @thefilmythings Před 8 měsíci +423

    महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे
    प्रत्येक समाजातील गरीब घटकांना न्याय मिळाले पाहिजे.
    आरक्षण सोडून इतर मार्गे जास्तीत जास्त मदत करता येईल का ते बघितले पाहिजे

    • @blogwithakshay
      @blogwithakshay Před 8 měsíci +17

      बरोबर बोलला भाऊ असेच विचार राजकारणी करत असते तर महाराष्ट्र अजून पुढे गेला असता 🚩🚩🚩

    • @pratiksakpal4132
      @pratiksakpal4132 Před 8 měsíci +6

      बरोबर,मराठा कुणबी करुन काही नाही होणार...

    • @user-eu7pd1rh8f
      @user-eu7pd1rh8f Před 8 měsíci +9

      अलरेडी इबीसी, सारथी, इडब्लुएस, आण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ मराठा समाज बक्कळ उचलत आहे.

    • @user-yv5vr8ob7d
      @user-yv5vr8ob7d Před 8 měsíci +2

      हो झाली पाहिजे पण आधी आधी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे त्यानंतरच जातीनिहाय जनगणना करावी ती किती वर्ष चालेल याची कल्पना सर्वलाच आहे

    • @user-yv5vr8ob7d
      @user-yv5vr8ob7d Před 8 měsíci

      ​@@user-eu7pd1rh8fजे पात्र आहेत तेच घेतात
      ज्यांची पात्रता नाही त्यांना नाही देत ही महामंडळे
      इथे शिक्षणात घोड्यांच्या पाठीवर ओझे ठेवून गाढवे पुढे जात आहेत

  • @studywithravindrasing4280
    @studywithravindrasing4280 Před 8 měsíci +34

    भटके विमुक्त तुमच्या सोबत आहे भुजबळ साहेब ❤

  • @Mr.SmS1723
    @Mr.SmS1723 Před 8 měsíci +104

    अगदी अभ्यासपूर्ण मुद्देसुद विचार मांडले भुजबळ सरानी ... आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत ..... जय भिम जय संविधान

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k Před 8 měsíci +3

      Amhala mahiti hoti Tumchi hich Vacha 😂😂 tumhi nay sudhrayche Tumhi 2tondich rahnar Nile harpik wale

    • @Mr.SmS1723
      @Mr.SmS1723 Před 8 měsíci +2

      आर ९९ टक्के घेतले व्हय तु ३ यकर च्या भरोश्यावार ९ लाख हुंडा मागणाऱ्या पूर्ण मुलाखत बघ आधी आन डोक्यात मेंदु असेल तर विचार कर मग .....
      आशेच ९५ टक्के घेऊन तुला नोकरी लागना बघ ... 😂😂😂😂

    • @naman9044
      @naman9044 Před 8 měsíci +7

      आणि गावात मिरवताना पाटील 😂😂😂
      आणि 1000 एकर जमीन करून घेताना आदिवासी ला दारू पाजून अत्याचार करताना तुम्ही ब्राम्हण पार्ट 2

    • @abhijitkolhe8128
      @abhijitkolhe8128 Před 8 měsíci

      ​@@naman9044barobar pan tyana aarkashan pahijech nahi na jyana 1000 acer jamin aahe aarkashan tar tyana pahije je alp kinva bhumi hin aahet he mahit nahi ka

    • @drabhijeetw7218
      @drabhijeetw7218 Před 8 měsíci +1

      ​@@Shadowfreak96kआम्हाला तुमचं काही घेणं देण नाही घाल तुजी😂

  • @sukhdevkale1271
    @sukhdevkale1271 Před 8 měsíci +116

    जळणाऱ्याना कितीही जळू द्यात🔥🔥.... पण सन्माननीय भुज 💪बळ साहेब रोखठोक,अभ्यासु,कणखर ओ बी सी ,व मागास प्रवर्ग चे नेतृत्व बुलंदआवाज आहे 💯💐💪 भुज बळ साहेब महाराष्ट्राचे समाजमान्य नेतृत्व असल्याने ते आपल्या राज्यात कोणत्याही मतदार संघातून निवडून येणारच आहे ही काळ्या दगडावरील सफेद रेषा आहे.....कुणाला कितीही जातीवाद करू द्या...फरक पडत नाही..... ईतर मागास वर्गीय समाज पण जागे झाले आहेत,,,एकच पर्व 🤝आम्ही सर्व🤝जय संविधान 🤝👍👍

    • @ganeshghorpade883
      @ganeshghorpade883 Před 8 měsíci

      😅

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Před 8 měsíci

      Article 16 A constitution of India basic structure चा विचार करून 50% आरक्षण supreme court 9 judge bench ने ठरवले आहे. जर आरक्षण 50 टक्केचे वर गेले तर ते रिव्हर्स डिस्क्रिमेशन होते असे सुप्रीम कोर्टाने या केसच्या जजमेंट मध्ये सांगितल आहे. त्यामुळे आता सरकारला पण ते काढता येत नाही.
      फक्त गरिबांना आरक्षण द्या लाखो रुपये पगार घेतात आणि करोडो रुपयांची मालमत्ता असणारे यांचे आरक्षण रद्द करा. जातीतील गरिबांकडे साधने नसल्याने तो माणूस गरीबच राहतो आणि श्रीमंत फायदा घेतो. क्रीमी लेयर सगळया जातींना लावला पाहिजे. जे स्वतः शिकलेले लाखो रूपये कमवतात, income tax भरतात,ज्यांची मुले चांगली शिकलेली कमावती आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये.
      Indra Sawhney vs Union of India - LawBhoomi lawbhoomi.com/indra-sawhney-vs-union-of-india/

  • @sovisam
    @sovisam Před 8 měsíci +212

    🔥कट्टर भुजबळ साहेब समर्थक🔥
    💪🏻जय ओबीसी💪🏻ओन्ली ओबीसी💪🏻

    • @Truespeaker7324
      @Truespeaker7324 Před 8 měsíci +3

      Nt पण ओबीसी चाच घटक आहे वेगळा नाही विनाकारण भेद नको फूट नको

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz Před 8 měsíci

      ❤️💯

    • @Truespeaker7324
      @Truespeaker7324 Před 8 měsíci +2

      टोटल ओबीसी ला जे २७%आहे त्यामध्ये च वेगळा गट करून ते आरक्षण दिलं आहे फक्त राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर वर सगळे फक्त ओबीसी म्हणूनच गणले जातात

    • @Truespeaker7324
      @Truespeaker7324 Před 8 měsíci +2

      ओबीसी चां अभ्यास केला की शंका दूर होतील कोण कोण ओबीसी मध्ये येत

    • @Truespeaker7324
      @Truespeaker7324 Před 8 měsíci

      Nt vjnt scbc हे सगळे ओबीसी चा भाग आहेत वेगळे नाही फक्त फक्त राजकारणी लोकांनी वेगळं केलं आहे कारण एकत्र आलो तर ताकत वाढेल म्हणून फोडा आणि राज्य करा ह्या निती नुसार आज जर हक्का साठी लढलो नाही तर उद्या वाईट वेळ येईल तेव्हा वाटेल का नाही support केला पण वेळ निघून गेलेली असेल

  • @adventurer2951
    @adventurer2951 Před 8 měsíci +11

    संपूर्ण obc समाज तुमच्या पाठीशी आहे भुजबळ साहेब

  • @chetangore5967
    @chetangore5967 Před 8 měsíci +15

    bhujbal saheb you are not a velane, you are a real hero of entire obc's.

  • @prachikate7951
    @prachikate7951 Před 8 měsíci +40

    अभ्यसपूर्ण बोलले भुजबळ सर🙏... बोल भिडू आपकी तोह निकल पडी❤...

  • @deepakbodade4770
    @deepakbodade4770 Před 8 měsíci +55

    आज 375 जातींनी भुजबळ साहेब यांच्या पाठीशी राहण गरजेचे आहे पाठीशी म्हणजे फक्त पाठिंबा दया ...जय ओबीसी

  • @BeingMR
    @BeingMR Před 8 měsíci +16

    Supreme OBC Leader Mr. Chagan Bhujbal Sir ❤❤❤

  • @instantgk
    @instantgk Před 8 měsíci +79

    Love From Yeola❤ i support respected bhujabal sir 🎉
    फक्त आणि फक्त भुजबळ साहेबच

  • @SidharthVaidya
    @SidharthVaidya Před 8 měsíci +125

    छगन भुजबळ साहेब समाज सदैव आपल्या पाठीशी आहे 👑🧡 जय शिवराय जय भीम जय सावता जय भगवान जय मल्हार 💙💛🙏🚩

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Před 8 měsíci +1

      Mali samaj mhan. Jo paryant dhangar ST aarakshan baddal ha spasht karat nahi toparyant to mali neta aahe

  • @samaanyamanus
    @samaanyamanus Před 8 měsíci +119

    याला म्हणतात अभ्यासपूर्वक बोलणे.. नाहीतर आम्ही कोणाचे घर जाळू, कोणाचं सात बारा कोरा करू असे वाक्य बोलून समाजात तेढ निर्माण करणारा माणूस आज लोकांनी डोक्यावर घेतला आहे..

    • @abhijitkolhe8128
      @abhijitkolhe8128 Před 8 měsíci

      Mag tyachya ith jewha lathicharge tewha kay firayala gele hote ka te ka nahi sangat

    • @samaanyamanus
      @samaanyamanus Před 8 měsíci +1

      @@abhijitkolhe8128 लाठीचार्गे झाला तेंव्हा मनोज साहेब कुठे होते विचार त्यांना, आणि रात्री कोणी येऊन त्यांना उपोषण स्थळी बसवले हे पण पहा.. अभ्यास करा रे जरा... नाहीतर इंग्रजांनी पण असेच गुलाम केले आता हे राजकारणी पण असेच जातीत वाटून गुलाम करू राहीले आहे..

    • @vivektanagawade9215
      @vivektanagawade9215 Před 7 měsíci +1

      OBC समाजाचा वाली मीच आहे असं दाखवून आपल राजकारण भुजबळ साहेब साधत आहेत, हेही समजावं

    • @Helix2024
      @Helix2024 Před 7 měsíci

      अभ्यासपूर्ण भ्रष्टाचारी

  • @sandipdevkate8400
    @sandipdevkate8400 Před 8 měsíci +23

    ,🚩🚩🚩जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🚩🚩
    विशेष बोल भिडु चे आभार मानले पाहिजेत कारण प्रत्येक विषय वेवसतीत विचारला
    हि मुलाखत तुम्ही टि वी वरती दिली पाहिजेत कारण आज जे काही हिंसक वळण महाराष्ट्रात चालु आहे सर्व महाराष्ट्राला कळेल खर काय आहे व चालू आहे काय 🚩🚩🚩 जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र

  • @Political15235
    @Political15235 Před 8 měsíci +24

    King of OBC ❤

  • @makrandsonawane6574
    @makrandsonawane6574 Před 8 měsíci +60

    बहुजनांचे बहुगुणी नेते

  • @user-xf8jk7my4k
    @user-xf8jk7my4k Před 8 měsíci +200

    गरीब ओबीसींमधील समाजासाठी अधुनिक सुलतानासह प्रस्थापिताकडून होणार्‍या विषारी विरोधास न जुमानता खंबीरपणे लढता याचा खूप अभिमान वाटतोय ❤❤

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k Před 8 měsíci

      Nakki kon prasthapit 😂😂 amhi ka marathe Mhanje tumhich swatala Khalchya galliche samjta

    • @RahulM-wy4bi
      @RahulM-wy4bi Před 8 měsíci +1

      ज्यांना प्रस्थापित पाहायचे असतील त्यांनी दुसऱ्या बाजूच्या विडिओ मध्ये कंमेंट्स पहाव्यात. घाण घाण कंमेंट्स, समोरच्या बाजू ऐकण्याची इच्छा नाही, स्वतःच्या मनाचा हट्ट पूर्ण व्हावा हाच आग्रह.. कायद्याचा धाक नाही,
      त्याला पिछाडलेला समाज कसा म्हणावं???

    • @RahulM-wy4bi
      @RahulM-wy4bi Před 8 měsíci

      @@Package_wala_chu मान्य. पण त्या उनाड पणाला ज्या अनुभवी जेष्ठांनी समजावलं पाहिजे ते मोठे ही त्याला आज हवा देत आहेत.
      तरीही आपण आज समजूनच घेतो की गराजवंतांची गरज पूर्ण झाली पाहिजे. हा दृष्टिकोन सर्वांचा असावा

    • @user-yv5vr8ob7d
      @user-yv5vr8ob7d Před 8 měsíci

      संपुर्ण महाराष्ट्र पाहतोय सध्याच्या काळात कोण औरंगजेब आहे आणि कोण जनरल डायर आहे
      आणि राहिला प्रश्न प्रस्थापितांचा तर छगन पण OBC मधला प्रस्थापित आहे आणि OBC विस्थापितांना कधीच वर येऊ देणार नाही

  • @finixgaming6059
    @finixgaming6059 Před 8 měsíci +5

    अभ्यासपूर्ण आणि अनेक शंका चे समाधान या मुलाखती मधून झाले...बोल भिडू खूप खूप धन्यवाद👍🙏

  • @raviraut4880
    @raviraut4880 Před 8 měsíci +11

    संपुर्ण OBC समाजाचा एकवटलेला आवाज.. छगन भुजबळ !!
    ग्रुहमंत्र्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा OBC चा बुलंद आवाज छगन भुजबळ !!
    कायद्या समोर सर्व जातीचे लोक समान आहेत हे सरकार ला ठणकावून सांगणारा कणखर OBC नेता.. छगन भुजबळ !!
    खुप छान, सडेतोड उत्तरे दिलीत.. hats off to Bhujbal saheb ❤

  • @rupeshbachhav
    @rupeshbachhav Před 8 měsíci +197

    भुजबळ विरुध्द बाकी सगळे... Great fighter , hats off.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 8 měsíci +3

      मराठा पण OBC आहेत..मग कोण कुणा सोबत भांडत आहे..तेच कळेना 😂

    • @tvssajet
      @tvssajet Před 8 měsíci +1

      ह्यावेळी मुंढे भाऊ आणि बहीण , एकनाथ खडसे , वडेडीवार हे सर्व OBC नेते एकत्र आंहेत बीड जिल्ह्यातील हिंसाचारानंतर

  • @akashbachhav4859
    @akashbachhav4859 Před 8 měsíci +97

    भुजबळ साहेब समाल तुमच्या नेतृत्वाला , फक्त थांबू नका ही चळवळ अशीच चालू ठेवा, माबरष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे.

    • @devunde6232
      @devunde6232 Před 8 měsíci

      😂😂

    • @nareshadelkar8760
      @nareshadelkar8760 Před 8 měsíci

      महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे.

  • @The_king_back
    @The_king_back Před 8 měsíci +39

    जय ओबीसी जय भीम जय मल्हार जय लहुजी जय वडार जय सावता 🎉❤

    • @sandeepchoukhande2252
      @sandeepchoukhande2252 Před 8 měsíci +3

      18 पकड जातीव 12 बलुदेदार मिळून पक्ष निर्माण केला पाहीजेच दलीत NT ST. OBC मुख्यमंती झालाच पाहीजे

    • @SS-tj3xq
      @SS-tj3xq Před 7 měsíci

      ​@@sandeepchoukhande2252अठरा पगड जातीत सर्वोच्च स्थानी मराठा पाटील आहे भाऊ लक्षात राहु द्या
      आणि अजून एक सांगायचं झालं तर मराठा पाटील होते म्हणून अठरा पगड जाती टिकल्या
      अती महत्वाच मी एक ओबीसी आहे
      जय हिंद

  • @annasahebtode6811
    @annasahebtode6811 Před 8 měsíci +8

    खरा लढवय्या भुजबळसाहेब...सैल्युट टु यू...
    धन्यवाद बोल भिडु...🎉

  • @nandudhokrat5732
    @nandudhokrat5732 Před 8 měsíci +157

    भुजबळ साहेब आपली भूमिका एकदम बरोबर आहे

  • @sanjayvidhate8086
    @sanjayvidhate8086 Před 8 měsíci +125

    खरं बोलायला हिम्मत लागते . ग्रेट . only Saheb

  • @roshanpurkhe7116
    @roshanpurkhe7116 Před 8 měsíci +42

    Journalism at its best

  • @RushikeshKhade77
    @RushikeshKhade77 Před 8 měsíci +195

    We 100% support chagan bujhbal.❤

  • @SD-pd1dn
    @SD-pd1dn Před 8 měsíci +41

    Bhujbal ❤️‍🔥one men army ❤

  • @gbalaji3385
    @gbalaji3385 Před 8 měsíci +214

    दलीत ओबीसी समाजाचा बुलंद आवाज भुजबळ साहेब...... ओन्ली भुजबळ साहेब 👍💪💪💪

    • @ganu696
      @ganu696 Před 8 měsíci +9

      ​@@Package_wala_chuभाऊ सुरुवात झालेली आहे .
      आणि ही सुरुवात मी स्वतः केली आहे.माझी wife ही हरिजन ( बौद्ध ) आहे .आणि मी माळी आहे.

    • @ganu696
      @ganu696 Před 8 měsíci +3

      @@Package_wala_chu मुळात ही उच नीच हे मनुवादी विचार संपले पाहिजे आणि महापुरुषांनी याच्यासाठीच कार्य केल आहे.
      म्हणून तर या महाराष्ट्राला शिव शाहु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात.

    • @ajayrandave8710
      @ajayrandave8710 Před 8 měsíci +4

      जो माणूस समाजाला लुटुन जेलमधून सुटुन समाज लुटण्यासाठी राजकारण करता यांच्या वरती कारवाई केली पाहिजे

    • @ganu696
      @ganu696 Před 8 měsíci

      @@Package_wala_chu आरक्षण संपवणारा आजपर्यंत पैदा नाही झाला.आणि झाला पण असेल ना तर त्याला संपवायचे ताकद आमच्यात आहे.

    • @drabhijeetw7218
      @drabhijeetw7218 Před 8 měsíci

      ​@@ajayrandave8710अनिल देशमुख पण आहे की विसरला का

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 Před 8 měsíci +8

    आमचा आत्मा आमचा आवाज भुजबळ साहेब ❤️

  • @chetanrajbhoi3703
    @chetanrajbhoi3703 Před 8 měsíci +12

    अप्रतिम मुलाखत. अभिनंदन बोल भिडू.

  • @akshaykhamkar5454
    @akshaykhamkar5454 Před 8 měsíci +243

    खरे सत्य या घटनेमागील लोकांसमोर आले पाहिजे आणि जातीय जनगणना ही झालीच पाहिजे 🔰

    • @pradipbhosale280
      @pradipbhosale280 Před 8 měsíci +8

      अरे हा zatu kiti खोट bolat ahe 😂😂

    • @vidstatusonline9356
      @vidstatusonline9356 Před 8 měsíci +4

      ​@@pradipbhosale280tuja aaicha Dana chapta king cha tu aaijavadya bolu nako

    • @AnantRajesh-un4pb
      @AnantRajesh-un4pb Před 8 měsíci

      ठगेकियांचे कुणबीकरण झाल्यास धाडवाद वाढीस लागेल.कारण धर्मवादाने जी घटनाबाह्य प्राप्ती करता आली नाही ती धाडवादाने शक्य होईल.

    • @ganeshkhandge8367
      @ganeshkhandge8367 Před 8 měsíci

      @@vidstatusonline9356 शिव्या कशाला देतो चोग्या. एवढा आवडत असेल तर घे उडून तुझ्यावर चाग्य la

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov Před 8 měsíci +7

      जातीय जनगणना म्हणजे हिंदुत तेढ निर्माण करण्याची साजिष - बागेश्वर धाम सरकार 🚩

  • @umviews7867
    @umviews7867 Před 8 měsíci +523

    I am against the politics of Chhagan Bhujbal. But, one thing we must admit that he has guts to stand up against the bullying tactics.

    • @PrakashPatil-hc2if
      @PrakashPatil-hc2if Před 8 měsíci +12

      Along with your statement, one must admit he is too good stage artist, can contribute for entertainment industry too..😅

    • @doreenfernandes2431
      @doreenfernandes2431 Před 8 měsíci +4

      ⚖️⚖️ Justice for us the Fernandes Family .? .⚖️⚖️ What about us ? He is staying in our ancestral plot in Santacruz for past 20 years and we have not received anything.

    • @13Ravikiran
      @13Ravikiran Před 8 měsíci +1

      So told him for to give all money of Fernandez family we want to see his guts

    • @vishalsangale3584
      @vishalsangale3584 Před 8 měsíci

      What are bullying tactics ? He try to potray his chief of whole mali caste and try to create conflicts between two caste

    • @udaytapkire19
      @udaytapkire19 Před 8 měsíci

      ​@@13Ravikiranit is not proved brother.

  • @ganeshgore2010
    @ganeshgore2010 Před 8 měsíci +11

    One & Only Bhujabal Saheb

  • @sagarkokare7094
    @sagarkokare7094 Před 8 měsíci +51

    Brain is same but capacity’s diffarance
    👍nice speech bhujbal saheb ❤the great man 👍

  • @prof.ashishghatole2863
    @prof.ashishghatole2863 Před 8 měsíci +72

    जबरदस्त भुजबळ साहेब , बाबासाहेबांनी अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद दिली. जय भीम जय क्रांती

  • @ankitjunghare.
    @ankitjunghare. Před 8 měsíci +82

    समस्त ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे❤❤❤

  • @paragnirali5282
    @paragnirali5282 Před 8 měsíci +14

    एकदम कड़क ❤ 🎉

  • @webspace6041
    @webspace6041 Před 8 měsíci +15

    अभ्यासपूर्ण विश्लेषण!

  • @kshitijvyavhare
    @kshitijvyavhare Před 8 měsíci +139

    जो obc की बात करेंगा वही देश पे राज करेंगा
    खूप अभिनंदन टीम बोल भिडू उत्कृष्ट मुलाखत

    • @ganeshkhandge8367
      @ganeshkhandge8367 Před 8 měsíci +6

      बरोबर मराठा म्ह्णजे कुणबी आणि कुणबी म्हणजे OBC

    • @kshitijvyavhare
      @kshitijvyavhare Před 8 měsíci +1

      @@ganeshkhandge8367 दादा जे ओरिजनल कुणबी आहे ते पूर्वी पासून obc मध्येच आहे. आता जे खोटे दाखले तयार करून जे मराठा कुणबी करू पाहत आहे ह्या गोष्टीला विरोध आहे जे पण करायचं ते संविधानिक करा म्हणजे मग कोणाला काही अडचण नाही. आणि आरक्षण हा मुद्दा समजून घेण्यासारखा आहे नक्की त्याच मूळ हेतू काय हे महत्वाचं.
      फक्त आमची लेकरं बाळं म्हणून काही उपयोग नाही. अभ्यासू वृत्ती महत्वाची

    • @voltimodplyzzz7377
      @voltimodplyzzz7377 Před 8 měsíci

      @@ganeshkhandge8367 fucking not

  • @sagarbhoye7748
    @sagarbhoye7748 Před 8 měsíci +155

    आपनास आदिवासी समाजाचा support आहे साहेब अगदी brobr boltay tumhi

    • @dhavaldeshmukh3653
      @dhavaldeshmukh3653 Před 8 měsíci +4

      आदिवासी समाजाच्या या वादाचे काही संबंध नाही. तुम्हाला मध्ये घेऊन किंवा मुलाखतीत उल्लेख करून वापर ते करू पहात आहेत ...

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 Před 8 měsíci +7

      ​​@@dhavaldeshmukh3653जरांगे जसा धनगर समाजाचा पाठींबा मागत होता त्यांचा मराठा आरक्षणाशी काही संबंध नसताना तसच ना

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Před 8 měsíci +6

      ​@@dhavaldeshmukh3653 तरीही आम्ही आदिवासी ओबीसी समाजा सोबत आहोत. मराठे आकरमशी असतात😜

    • @dhavaldeshmukh3653
      @dhavaldeshmukh3653 Před 8 měsíci +2

      @@1stnamelastname24 पाठिंबा मागणे वेगळे, भाषणातून संबंध नसताना दुसर्‍या वर्गाचा उल्लेख करून त्यांना स्वताच्या फायद्यासाठी भडकावणे वेगळे

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 Před 8 měsíci

      @@dhavaldeshmukh3653 असुदे

  • @lifegrowth6802
    @lifegrowth6802 Před 8 měsíci +45

    Thank u so much for this episode ❤it was great meeting and listening bhujbal saheb🙏

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh Před 8 měsíci +12

    भुजबळ साहेब छान मुलाखत 👌👌

  • @anupmarwadi3492
    @anupmarwadi3492 Před 8 měsíci +480

    Visual, audio quality provided by bolbhidu Is superb .
    Really happy for such Marathi channel with this quality of content....🎉

    • @marutidhumal7623
      @marutidhumal7623 Před 8 měsíci

      😊😊😊घःरदलदललःललदृदःलदददःददददददृददददददददददददरदददःलदःददःदःलःअः

    • @Beuniqueeee
      @Beuniqueeee Před 8 měsíci +3

      Yes really impressive bol bhidu team

    • @Sagar.13
      @Sagar.13 Před 8 měsíci +2

      Challay kay bolto kay

    • @bkawade.
      @bkawade. Před 8 měsíci

      ​@@Sagar.13😄😄😄

    • @sandyga1416
      @sandyga1416 Před 8 měsíci +2

      हे मराठीत पण सांगू शकला असतास😂

  • @MASS_9880
    @MASS_9880 Před 8 měsíci +125

    अतिशय मुद्देसूद मुलाखत.. हॅट्स off to भुजबळ साहेब...

  • @rautsushil2546
    @rautsushil2546 Před 8 měsíci +2

    खूप छान मुलाखत होती ही भुजबळ साहेबांनी एकदम अभ्यासपूर्ण माहिती दिली,मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण ओबीसी मधून नाही,तुमची बाजू ऐकून खरच अभिमान वाटतो तुमचा की आपल्या समजासाठी किती कष्ट घेत तुम्ही,भुजबळ साहेब सलाम तुम्हाला

  • @roshanpurkhe7116
    @roshanpurkhe7116 Před 8 měsíci +10

    Quality content❤ thanks bol bhidu

  • @vivekmensparlorumaraga4570
    @vivekmensparlorumaraga4570 Před 8 měsíci +53

    तुम्ही जे काही करतात ते बरोबरच करता भुजबळ साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही आगे बढो

  • @sahebraodeore3509
    @sahebraodeore3509 Před 8 měsíci +110

    OBC नेते भुजबळ साहेब.जय OBC

  • @praful4260
    @praful4260 Před 8 měsíci +57

    He is speaking the truth.👍🏻

  • @archanaasamant583
    @archanaasamant583 Před 8 měsíci +13

    Bujable sir you are breave & great, legal position explained very well 🎉

  • @mayuraher1198
    @mayuraher1198 Před 8 měsíci +131

    Only साहेब भुजबळ

  • @kunalandshorya
    @kunalandshorya Před 8 měsíci +54

    खूप छान भुजबळ साहेब....❤

  • @RameshMali.
    @RameshMali. Před 8 měsíci +24

    हे सत्य आत्ता बाहेर आले....मी म्हणत होतो जरांगे समजासाठी लढतोय तो तर त्याची पोळी भाजून खातोय.😊😊

  • @sachs8379
    @sachs8379 Před 8 měsíci +15

    We r missing Hari Narke, needed his opinion.

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 Před 8 měsíci +53

    म्हणे हुशार असूनही लायकी नसणाऱ्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली😂😂😂
    प्रत्येक गोष्टीची परतफेड असते...विसरला काय मागचे दिवस....

    • @patilharsh4988
      @patilharsh4988 Před 8 měsíci +1

      💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡

    • @entertainmentstudio297
      @entertainmentstudio297 Před 8 měsíci

      ​​@@Package_wala_chuजातीवाद कोणालाच नाकोयच...तुम्हाला आरक्षण छा फायदा भेटतोय म्हणून तुम्हाला हा आता जातीवाद वाटतोय..हा म्हातारा तुमचा घान राजकारण करून जातीवाद करतोय...हिम्मत असेल तर आरक्षण काढा जे नारे द्या..मग कळेल कोण कसा

    • @shreeganeshafoodspunebobad6466
      @shreeganeshafoodspunebobad6466 Před 8 měsíci

      ​@@Package_wala_chuजातीयवादी कोण आहे पाटील कधी बोलले एक लिंक टाका

    • @prashantbade939
      @prashantbade939 Před 8 měsíci

      Are zatya to jail madhye jaun parat yeun mantri zala, tumche nete kay uptat ahet ka😂😂😂

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj Před 8 měsíci +190

    Only bhujbal saheb ❤

    • @pramodjadhav8256
      @pramodjadhav8256 Před 8 měsíci

      ।।।।।।।टं

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 Před 8 měsíci +1

      ​@@Package_wala_chuyes... Who is saluted by all marathas

  • @gsj733
    @gsj733 Před 8 měsíci +4

    मनोज जरांगे पाटील यांची मुलाखात कधी घेणार ?

  • @geniusscience
    @geniusscience Před 8 měsíci +1

    जरांगेने मराठा समाजाचे प्रचंड नुकसान केले आहे.
    मराठा विरुद्ध इतर समाज असे चित्र तयार झाले आहे.

  • @DK22227
    @DK22227 Před 8 měsíci +106

    याला म्हणतात अभ्यास ❤

  • @bantitilekar1384
    @bantitilekar1384 Před 8 měsíci +201

    दैवत
    आमचे नेते भुजबळ साहेब
    आमचा पक्ष पण भुजबळ साहेबच....

    • @dr.aniketmohite8567
      @dr.aniketmohite8567 Před 8 měsíci +5

      Daivat mokal bhrashtachar karun,jantecha Paisa ghashat ghalun, jailat jaun mokle firtay. Pn tumhi chaludya. Ts hi samanya mansala Kay chataya uchalnyachi savaych aste.

    • @rohankakade9366
      @rohankakade9366 Před 8 měsíci +3

      Ayye tuza daivat ani tu gp aai ghal

    • @shiva-vl1rr
      @shiva-vl1rr Před 8 měsíci

      @@dr.aniketmohite8567 मोठया राज्यांचे वारसदार आजकाल दारू , बाई करत आहेत त्याला शिकव जाऊन ,इथ पोपटपंची नको

    • @icoNICK07
      @icoNICK07 Před 8 měsíci +3

      तू भुजबळ ह्यांचा समर्थक आहेस. It's ok but.. भावा.. दैवत नको बोलूस 🙏.. दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत 🙏🙏🙏. राग नको मनुस..

    • @ganeshgadekar9019
      @ganeshgadekar9019 Před 8 měsíci

      Bhrashta Lok paise malida khau Ghalun ase karykarte tayar kartata

  • @ajay1212.
    @ajay1212. Před 8 měsíci +8

    Great work bhujbal saheb...

  • @bharatbankar.
    @bharatbankar. Před 8 měsíci +234

    सडेतोड मुलाखत...Only भुजबळ साहेब 🔥💪👊

    • @dipaknikam8494
      @dipaknikam8494 Před 8 měsíci +1

      Corruption krnara ahe ha

    • @bharatbankar.
      @bharatbankar. Před 8 měsíci

      ​​@@dipaknikam8494लवासा, सिंचन, सहकार, साखर कारखाने घोटाळे केलेली माणस काय रोजगार हमीवर काम करुन मोठी झाली व्हय साहेब...

    • @papoint142
      @papoint142 Před 8 měsíci +1

      बरे भुजबळ तू भ्रष्टाचार कसा कसा केला ते पण सांग रे

  • @bhushankuldhar
    @bhushankuldhar Před 8 měsíci +97

    Only OBC🎉🎉🎉

  • @vijaykamble3782
    @vijaykamble3782 Před 8 měsíci +70

    Great Bhujbal saheb❤🙏

  • @mahendrabansode4575
    @mahendrabansode4575 Před 8 měsíci +7

    खूप अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्त्व.

  • @deelippatil7570
    @deelippatil7570 Před 8 měsíci +89

    Only OBC

  • @digambarmaske4078
    @digambarmaske4078 Před 8 měsíci +115

    साहेब Sc समाज नेहमी आपल्या सोबत होता आणी आहे .... जय भीम 🇺🇳 Sc,St ,Obc ✊🏻💪

    • @prathmeshchavan7165
      @prathmeshchavan7165 Před 8 měsíci +1

      आमचा जीव तुमच्या पाशी आणि तुमचा जीव खेट्रा पाशी 😅
      जय शिवराय जय भीम 🚩

    • @ABC-oo4cc
      @ABC-oo4cc Před 8 měsíci

      ​@@prathmeshchavan7165Bhau kiti hi sath del la tarihi hai tyani SC St cha adikara cha virodh karnar,

    • @Kbhft
      @Kbhft Před 8 měsíci

      ​@@prathmeshchavan7165 तुमचा जीव obc च्या आरक्षण चे खिशे. कपण्यात

    • @SAMADHA570
      @SAMADHA570 Před 8 měsíci

      Tumhi tar yar bavlhat ahe

  • @nandkishormunde9620
    @nandkishormunde9620 Před 8 měsíci +5

    अतिशय मुद्देसूद 👌

  • @itzzz__free3976
    @itzzz__free3976 Před 8 měsíci +5

    Camera Angle on Portrait is Just amazing... Could you please Share Camera Settings... @cameramen

  • @kunalar1131
    @kunalar1131 Před 8 měsíci +54

    लढा नेटाने चालू राहूद्या साहेब समस्त ओ बी सी बांधव आपल्या सोबत आहे 🙏🙏🙏🙏❤❤❤💯💯💯