माझा विठ्ठल Majha Vitthal Song | डंका हरी नामाचा Danka Hari Namacha | Ajay Gogavale, Abhinay Jagtap
Vložit
- čas přidán 10. 07. 2024
- आभाळ आटलं, अंधार दाटलं,
विठूरायाविना काळीज फाटलं...
१९ जुलै २०२४ पासून जगाच्या कानाकोपऱ्यात झळकणार डंका ! जय हरी विठ्ठल 🌸
🎥 Instagram Reels Link - / 850238583660527
Song Credits:
Majha Vitthal
Music - Abhinay Jagtap
Singer - Ajay Gogavale
Lyrics - Sameer Asha Patil & Abhinay Jagtap
Song Composed, Arranged & Programmed by Abhinay Jagtap
Flutes & Woodwinds by Pramod Umapathi
Guitars & Bass by Milton Daniel
Chorus Team - Sagar Lele, Vivek Naik, Rahul Chitnis, Veena Joshi, Seema Lele, Mayuri Kudalkar
Chorus Recorded by Avdhuut Wadkar at AMV STUDIOS
Rhythm by Satyajit Jamsandekar, Ratnadeep Jamsandekar, Sachin Bhangre, Sandesh Kadam.
Additional Rhythm Programmed & Arranged by Satyajit Rajaram Jamsandekar
Additional keyboard Programming by Darshan Sutar
Rhythm Recorded at YRF STUDIOS, Mumbai
Recorded by Vijay Dayal
Asst. by Chinmay Mestry
Vocals Recorded by Vijay Dayal at YRF STUDIOS, Mumbai
Mixed by Ajinkya Dhapare
Assisted by Virat Bhushetty
Song Mixed at The sonic station, Mumbai.
Song Mastered by Vijay Dayal at YRF STUDIOS
Assisted by Sagar Sathe
♪ Song Available on ♪
JioSaavn: bitly.cx/e96
Gaana: bitly.cx/8g9t
WYNK: bitly.cx/jR3Z
Spotify: bitly.cx/ctP1c
Amazon Music: bitly.cx/IsNq
Apple Music: bitly.cx/wpeR
Movie Credits:
Rudra Entertainment Studio
In Association with Ganraj Studios
Cast : Aniket Vishwasrao, Priyadarshan Jadhav, Kiran Gaikwad, Sayaji Shinde, Avinash Narkar, Rasika Sunil, Akashayaa Gurav
Written & Directed By - Shreyash Jadhav
Produced by - Ravindra Phad
Cinematography by - Pradeep Khanwilkar
Editor - Ashish Mhatre
Music and Original Background Music - Abhinay Jagtap
Executive Producer - Rishikesh Kisan Avhad & Ravindra Phad
Story - Shreyash Jadhav
Screenplay & Dialogues - Shreyash Jadhav, Anshuman Joshi & Sanket Hegana
Costume Designer & Creative Head - Saniya Deshmukh
Art director - Sandeep Inamke
Makeup - Lalit Kulkarni
Lyrics - Sameer Aasha Patil, Abhinay Jagtap
Creative Director - Rajesh Kolan
Associate Director - Manish Kori
Chief Assistant Director- Yogiraj Suryakant Bhise, Onkar Dattatray Dhage
Re-recording mixer - Sujit Shingare
Sound design - Utsav Mistry
Color - Ganraj Studios
DI colorist - Prathvish Hegde
VFX - Ganraj Studios
Post Production Studio - Ganraj Studios
Controller of Finance - Ravindra Phad
Support motivation - Purushottam Jadhav
Production Manager - Sagar Jagtap
Marketing - Amol Kangane Studios
Public Relations - Ganesh Gargote
Digital Marketing - Loki Studios
Visual ProMotion - Promobox Studio LLP
Publicity Designer - Anil Madansuri (Ganraj Studios)
An Amol Kagne Studio Release in Association with Filmastra Studios.
Lyrics:
विठ्ठल, विठ्ठल...
हे आभाळ आटलं,
अंधार दाटलं,
लागी मना थांग ना...
हे विटाळ मातलं,
दुःख हे साठलं,
शोधू कुठं सांग ना?
माझ्या विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल...
मिटलं मिटलं,
कधी काळ रात मिटलं. ...
माझ्या विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल...
भेटलं भेटलं,
कधी साथ तुझी भेटलं ...
माय बाप माझा गेला कुठं रं,
पडला कसा तुला विसरं,
दार दार फिरती पोरं,
हाक ऐकेना...
काय पाप केला मी गुन्हा रं,
वेश ती गावी झाली ओसाड,
मिटली दारं दाही दिशा रं,
वाट दावं ना...
रुसलं देवा जग हे सारं,
लाव नाव पार,
हि दिसाला सांज का? ...
मिटलं देवा कसं अंधार
लेकराला पावं,
का दिलासा घाव हा? ...
माझ्या नवसाला राया तू पावना,
लागे मना काही ठावणा...
देवा यावं परतूनी,
घरं झाली ही सूनी,
देव्हाऱ्यात दिवा बी पेटणा..
रुसली ही वाट का,
सुटली ही साथ...
माझ्या काळजाची हाक ऐकना
तुझ्या मायेची पांघर
ओढू दे देवा
विठ्ठल विठ्ठल
जय हरी विठ्ठल
तुझ्या चरणी आम्हा
हात जोडू दे देवा
विठ्ठल विठ्ठल
जय हरी विठ्ठल
वाट दाव सखा
पंढरीची आम्हा
हाकेला तू
उभा राहना
माय बाप माझा गेला कुठं रं,
पडला कसा तुला विसरं,
दार दार फिरती पोरं,
हाक ऐकेना...
काय पाप केला मी गुन्हा रं,
वेश ती गावी झाली ओसाड,
मिटली दारं दाही दिशा रं,
वाट दावं ना...
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Enjoy & Stay connected with us!
CZcams: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#ajaygogavale #vitthal #song - Zábava
मराठीतला महामसिनेमा पहायला विसरू नका,सहकुटुंबा बरोबर थियटर मध्ये जाऊन. आणि हो नंतर बोंबा मारण्यापेक्षा (की मराठी सिनेमा चालत नाही.) त्यापेक्षा आत्ताच तिकीटे बुक करा.आपण मराठी आहोत मराठी सिनेमा (सक्ती नाही तुम्हाला आवडतील ते) पहात जा.हा माझा आपल्या मराठीच्या जतनाकरता प्रेमाचा सज्जड दम आहे.
अजय sir च अजून एक सुपरहिट गाणं ❤❤❤❤
अजय दादांच्या आवाजापुढे निशब्द.... खुप खुप खुपच छान....देवा विठ्ठला 🙏👌❤️ संगित खुप छान
ऐकून तनामनातून दंग झालो,माझा विठ्ठल जन्मोजन्मी पंढरपुरात आहे,अंगातून भक्ति भावाचे झरे वाहत आहेत.या गाण्यातील वर्णीलेल चिञ देवाचे भाव डोळ्यासमोर येत आहेत. पांडुरंग हरि वासुदेव हर😊
या गाण्याचं श्रद्धाभावाने सुना! विठ्ठल भक्तीचं हा अद्वितीय अनुभव मनाला सुखाचं देतं. त्यातून मनात शांततेचं वाटतं. सदा ध्यानात ठेवा आणि भक्तितुन संबंधित व्हा! 🙏
जय हरी विठू माऊली🙏🛐🌺
झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली🙏🙏
नाम घेतो तुझे "*विठू माऊली*"
वरदहस्त लाभो तुझा सकलासी... सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरासी..
माझा विठ्ठल आला 🙏🙏🙏
माझा विठ्ठल आला 🙏🙏🙏
Majha Vitthal - Favourite Singer Ajay Dada❤❤
Man lavun aikla tar literally goosebumps ale shevti🙏🏻 Ajay Gogawle 🙏🏻
मराठी भाषेतला गोडवा संस्कृतीतुन ,परंपरेतुन कायम जपत आला आहे.🙏🏻❤️🙂
राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🚩❤️
अजय अतुल म्हणजे स्वतः पांडुरंग च आहे
अप्रतिम शब्दरचना, मंत्रमुग्ध करणारा आवाज♥️👌🏻
जय हरी विठ्ठल, चला आपल्या विठुरायाला परत आणुया ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अजय दादा तू तर कमाल आहेसच आणि अभिनय जगताप हा मराठी संगीत क्षेत्रातील नवीन हिरा आहे
Ajay-atul chya नंतर अभिनय जगताप खूपच धुमाकूळ घालणार आहे किती सुंदर संगीत देतोय भावा hatts off to you ❤❤❤❤❤
Danka Hari Namacha hovun Jau de🙏Vitthal Mauli
खुप छान आहे song ❤.....
जयदीप ❤❤❤
Jai Hari vitthal 🙏
श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. 🙏🚩🕉️ जय जय राम कृष्ण हरी. 🙏🚩🕉️
पांडुरंग - वारकरी - अजय-अतुल
बस बाकी काही नाही.
खरोखर तुम्ही पांडुरंग उभा करता समोर, शरीरात, मनात आणि कणाकणात.
नमन तुमच्या या कलेपुढे.
Awesome song...❤
Jai Hari Vithhal ❤
Ajay Sir Nailed It🔥❣️
Zhakkasss❤
अप्रतिम
अप्रतीम
Jay Jay vitthu mauli 🙏🙏
Aprtim Kamal avismaraniy 🙏🙏khup God khupch mast shbdhi apure yikt mast ahe song heart touch hot khupch bhari song part part ayikav às ahe ❤❤
लई भारी ❤
चित्रपट पण खूप भारी आहे.... congratulations 🎉👏🏻 all ..Team
3.15 goosebumps started
Same
That end crescendo 😍🥹😍🥹
🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरि 🙏🏻🙏🏻
ram krushna hari
अजय अतुल यांच्या आवाजात खरच जादू आहे
Ram Krishna Hari
3:15 goosebumps ❤
Jai Hari Vithalla ✨
Ajay gogavale ❤️❤️❤️
❤❤❤❤❤
𝑳𝒂𝒚 𝑩𝒉𝒂𝒓𝒊 𝑺𝒐𝒏𝒈...🙏🙏🙏
🚩!! राम कृष्ण हरी !! 🚩
माऊली माऊली -लयभारी
माझी पंढरीची माय -माऊली
आणि आता माझा विठ्ठल -डंका
सगळंच bhari🔥🙏
Chitrapat mahit nahit pn gaane khup aahet aajun
Panduranga vithhal
Vithhal pahila
Bagh ughaduni daar
National Award for best song goes to …
Masta❤
👌👍
🙏🙏❤❤
माझा विट्ठल 👏 आइक हाक माझ्या मनाची विट्ठला पीकू दे रान होऊदे शेती मालाच सोन मिटू दे हा अंधार उजडू दे नवी पहाट 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
❤❤❤
Ajay sir ❤️🥹
चित्रपटाचे नाव काय
झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली🙏🙏
नाम घेतो तुझे "*विठू माऊली*"
वरदहस्त लाभो तुझा सकलासी... सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरासी..
माझा विठ्ठल आला 🙏🙏🙏
माझा विठ्ठल आला 🙏🙏🙏
झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली🙏🙏
नाम घेतो तुझे "*विठू माऊली*"
वरदहस्त लाभो तुझा सकलासी... सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरासी..
माझा विठ्ठल आला 🙏🙏🙏
माझा विठ्ठल आला 🙏🙏🙏
झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली🙏🙏
नाम घेतो तुझे "*विठू माऊली*"
वरदहस्त लाभो तुझा सकलासी... सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरासी..
माझा विठ्ठल आला 🙏🙏🙏
माझा विठ्ठल आला 🙏🙏🙏