आगरी स्टाईल भरलेल्या मुठ्यांच कालवण | पहिल्या पावसातले शेतातले मुठे |Muthe recipe |Muthyancha kalvan

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • भरलेल्या मुठ्यांचं कालवण
    साहित्य
    1 वाटी चणाडाळ
    अर्धी वाटी तांदूळ
    आलं लसूण ठेचंलेलं
    तिखट 1 चमचा पिठात....2 चमचे कालवनात
    हळद अर्धा चमचा
    घरगुती गरम मसाला अर्धा चमचा
    चवीपूरत मीठ
    कोथिंबीर
    सुक्या खोबऱ्याचं वाटण

Komentáře • 14