■ कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा ■ कला शाखेतील करिअरच्या संधी
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- दहावी नंतर काय? बारावी आर्ट्स नंतर काय? एकूणच कला शाखेतील करिअरच्या संधी याबाबत विद्यार्थी आणि पालक यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आहे. आर्ट्स कड़े अजूनही आपल्याकडे कमीं पात्रतेच्या दृष्टिने पाहिले जाते, हे चूक आहे. हा व्हिडीओ शेवटपर्यन्त पाहिल्यास तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि तुम्हाला योग्य दिशा मिळेल हे निश्चित.
* कला शाखेतील संधी
* विविध कोर्सेस, वयवसाय यांची माहिती
* जास्त मार्क्सच्या मुलीं आर्ट्सकड़े का?
* आर्ट्स मधील यशस्वी अधिकारी यांचे मार्गदर्शन/ मनोगत
हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे अनेकांना लाभ होईल.
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
© Satish Shirke
सर्व व्हिडिओ, त्यातील सर्व भाग यांचे हक्क राखून ठेवले आहेत.
विद्यार्थी, शिक्षक यांना अभ्यासासाठी त्याचा वापर करता येईल, इतरांना पाठिवता येतील.
मात्र त्यामधे बदल करून एखादा भाग घेऊन स्वत्:च्या व्हिडीओ साठी वापरता येणार नाही.
नमस्कार सर, मी उच्च माध्यमिक शिक्षक असून चंद्रपूर, गडचिरोली सारख्या जिल्यामध्ये विध्यार्थी जास्तीत जास्त विद्यान शाखेकडे जात जात आहे, त्यांना मार्गदर्शन कमी पडत असल्यामुळे ही माहिती शिक्षक, विद्यार्थी, व पालक यांच्या करीता अतिशय महत्वाची आहे.
खुप छान सर तुमच्या माहितीमुळे, लोकांचा गेर समज दुर होईल
🙏🙏🙏👍Thaks sir 🌹🌹🌹👍अजून कोणी असे Art कला शाखेवर youtube वर असे मुलातून कोणी सांगितले नाही. 🥰
खुप छान मार्गदर्शन केलात.👌👌
ग्रामीण भागातील मुलांची ओढ विज्ञान शाखेकडे कल वाढतो आहे त्याकरिता माहिती मुलांकरिता व पालकाकरिता अतिशय उत्तम आहे.
Right
Nice ☺👌👌
अप्रतिमच..👌👌👌👌
खूप सुंदर सर तुम्ही चागले विचार मांडलात आम्हाला पुढे कोण कोणते संधी आहेत तुम्ही साघितलात त्या बद्दल मी मनापासून धन्यवाद असंच तुम्ही मुलांना नव नवीन माहीत देत रहा कारण प्रत्येक मुलगा मुलगी त्याचा देय निचीत करता येईल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर 🙏🙏
Thank you sir very important information
Nice guidance, sir
Nice information Sir
Nice sir
Very nice sir...
Superb Information....Thanks for the guidance....I too am an arts student studying in class 12th , scoring 95% in 10th..
9422726540
@@satishshirke Sir??
@@palakverma6662 no. Ka dila? BTW tumhi ky choose kel?
@@shubham_M7777 UPSC
@@shubham_M7777 Mla smjhala nahi no. kaun dila...
Khup Chan margdarshan sir👌
खूप छान सर
Nice video sir 🙏🙏
Must
Thanks sir for giving information
खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं सर तुम्ही.आणि शेवट जे उदाहरण दिले ते अगदी प्रेरणादायी ठरेल आमच्यासाठी. खूप खूप धन्यवाद सर 🙏
खुप छान मार्गदर्शन आणि आत्मविश्वास आणण्याचा विङीयो मनापासून धन्यवाद 💐🙏
Happy birthday sir
Nice sirji for motivation
सर मि ग्रामीण भागात राहणारीं विद्यार्थिनि आहे मला बारावी geography ला 95 marks आले आहेत . polotical science ला 96 history ला 93 मराठी 90
👌Nice guidence, Sir
Thanks sir...mala as vath hot..ki me arts geun chukle tr ny na...pn ata me khus. Ahe ki me art student ahe....🙏💯
Super sir
Sir khup chan margdarshan dila tumhe aamhala ya video tun great sir🙏
खूपच छान
Thanku sir
Good guidelines
👌👌👌👌👌
Khup chan guidance kele sir.thy mala asha.guidance chi garaj hoti sir thy
खुप छान आहे सर 👌👌👌
Thanks you sir
Sir khup chan mzya aaila video avdla
Niec sir
खूप छान समजावुन सागितलसर
सर (Arts) faculty बदल गैरसमज पसरले आहेत मी 12th nanter Arts ghytaly àani BA करत आहे विडिओ खुप चांगला आहे
Mi pn ba kartoy
Thanks sir very important information😊😊
अति सुंदर मार्गदर्शन केले आहे सर
Naice gaidence sir
Bhari sir 🙏 🙏
Nice guidance sir
Very nice sir
Very nice video 👌
Waaa sir
Right sir mast
Thank you sirr
Khup👌👌👌
Wow thanks sir 🌝🌝🌝
Very nice video
Nice
खुप सुंदर बोले सर 👌👌👌
Very nice video sir 🙏 are
👏👏👏👏👏
Very nice
Kup chan mahiti Sir tx...
Nice 👌👌👌
Nice video sir
Nice video
Good
Right aahia sir tunch
👌👌
Goodness
Actually I am a science student but like that anyone is here to guide an arts student every one talk about science student that's why I came here to to leave a comment after reading your thumbnail sir I appreciate your hard work
Thankyou sir
Thanks sir
Best information
शिर्के सर
आपला V D O छान आहे.
Thank you
Nice information sir
Khup Chan mahiti SAR
Thank you sir ❤❤
And importtant information
खूप छान सरजी!!!!
Khup khup dhanyavad sir, mala ha video khup avdel
एकदम बरोबर सर👌
🙏🏻🙏🏻🙏🏻
Nis.sir
सर खूप छान माहिती दिली
Thank sir😊😊
Nice sir 👌👌👌
Nice 👌👌👌👌 sir
Tumch nambar dey sir
छान सर
सर सर्व विषयचे सराव प्रश्नपत्रिका पाठवा
👍👍👍
❤️🙏🙏
Nice
Kala shakhe baddal cha chand va abbhyasachi aavad khup vadali sir
❤❤❤
👌👍
👍👍 great information Sir
👍👍
Thanks sir...
👋👋👋👋
💯👌
Sir commers che pn video tyar kra pz
Arts and Humanities Stream have Subjects like History, Geography,Political Science, Sociology, Psyochology,Economics,Defence Studies,Physcial Education and Education Management etc. Arts and Humanities Stream is Easier than other Streams like Science and Commerce. Arts and Humanities Stream is important for civil services. Arts and Humanities Stream can we choose in any medium like english, marathi,hindi etc.
Thank you sir
सर कला शाखेत अजूनही बऱ्याच संधी आहे, जसे की पुरातत्वखाते, सर्वेक्षण खाते, प्रत्येक विषयात संशोधनपर संधी उपलब्ध आहेत, त्यांच्यावर देखील व्हिडिओ तयार करून कला शाखेत विद्यार्थ्यांचा कल हा अजूनही नक्कीच वाढेल, त्यासाठी प्रयत्न करू शकतो...
मला 84.40 टक्के आहे मी आर्ट्स घेतले😊