How AI And Deepfakes Changing Politics | मोदी AI ला का घाबरतायेत?

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024

Komentáře • 38

  • @vasanttodkar579
    @vasanttodkar579 Před 5 měsíci +4

    धन्यवाद ! खूपच चांगली माहिती मिळाली. पाकिस्तान आणि इंडोनेशिया निवडणूकचे उदाहरण पाहिले तर Deepfake video सर्वसामान्य मनुष्याला कसा कळेल आणि तो आंधळेपणाने त्यावर विश्वास ठेऊनच मतदान करेल असे दिसते. खरोखरच पुढील आयुष्यात AI पासून काय चांगले आणि काय वाईट यापासून सर्वसामान्य मनुष्याला कोण वाचवेल. जेव्हढे फायदे तेव्हढे तोटे. वेळोवेळी अशीच माहिती द्यावी. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌹💐

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      खूप खूप धन्यवाद! हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहचवा!

  • @shobhashriyan58
    @shobhashriyan58 Před 4 měsíci +1

    सविस्तर वर्णन. उपयुक्त माहिती. प्रत्येकाने विचार केला पाहिजे.

  • @adeshraut3752
    @adeshraut3752 Před 5 měsíci +2

    AI कुठे काय करते to AI खूप काही करते😅
    अभ्यासपूर्ण माहिती...🤝

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      धन्यवाद..😇🤗

  • @BhalchandraDhuri-je7hh
    @BhalchandraDhuri-je7hh Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती आहे... अभ्यासपूर्ण व्हिडिओ....

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      धन्यवाद.😇🙂

  • @jairajmarkand2771
    @jairajmarkand2771 Před 5 měsíci +1

    Everybody should be alert and safe.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      Indeed. #voterawareness was the core motive behind this discussion.

  • @user-qk1tf3vw6s
    @user-qk1tf3vw6s Před 5 měsíci +1

    WOW!!!! Very enlightening........ eagerly waiting for the book✨

  • @vishalramteke6235
    @vishalramteke6235 Před 5 měsíci +1

    खुप छान माहिती सर..🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      धन्यवाद..🤗🙃

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 Před 5 měsíci +1

    Very Informative

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      Thank you. Keep Watching 🤗🙂

  • @ishasonar-qc4sj
    @ishasonar-qc4sj Před 5 měsíci +1

    Amaazingggg 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      Thank you. Do share and Subscribe 🙂

  • @palashhase9445
    @palashhase9445 Před 5 měsíci +2

    Insightful ❤🫡

  • @rajc1956
    @rajc1956 Před 4 měsíci +1

    चांगला व्हिडीओ !!
    एक नम्र विनंती आहे -- हल्ली अनेक माध्यमे ज्या लोकांना समोर आणतात, बोलायला लावतात त्यांनी काळजी घ्यावी की, भाषा शुद्ध असावी.
    घरी बोलताना किंवा आपल्या जवळच्या मंडळींशी बोलताना (informal) ठीक आहे, पण अनेक लोकांना संबोधताना (मग भले भाषण असो वा मुलाखत असो) अशुद्ध मराठी बोलणाऱ्यांना अजिबात स्थान देऊ नये.
    Content उत्तम असेल तरीही "न" च्या जागी "ण" आणि उलटे असं ऐकताना चांगलं नाही वाटत.

  • @divyasabale9523
    @divyasabale9523 Před 5 měsíci +1

    Khup Chan mahiti

  • @sahildeochake9086
    @sahildeochake9086 Před 5 měsíci +1

    खूप माहिती मिळाली हे बघून

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      धन्यवाद. आमचे इतरही माहितीपूर्ण व्हिडिओ बघून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा😇

  • @aadeshpatil6659
    @aadeshpatil6659 Před 5 měsíci +1

    Very interesting and informative video...

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      Thank you. Keep Watching 🙂

  • @sumit-kk1oo
    @sumit-kk1oo Před 5 měsíci +1

    Interesting Podcast...

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      Thank You. Keep Watching 😇🤗

  • @user-nj7kg5sj2u
    @user-nj7kg5sj2u Před 5 měsíci +1

    Nice 😍 interesting

    • @real_kissa
      @real_kissa  Před 5 měsíci

      Thank you. Keep Watching 🤗

  • @swabhiman65
    @swabhiman65 Před 4 měsíci +1

    आपलं आयुष्य खाजगी ठेवणं कठीण आहे. या पासून वाचण्यासाठी काय कराव? कुठल्याही तंत्रज्ञानाचा सदुपयोग होण्यापेक्षा दुरुपयोग जास्त होतो. भविष्य काळ कठीण आहे. पुढील 20 वर्षात काय परिस्थिती असेल.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 4 měsíci

      नक्कीच आपलं आयुष्य आणि आपल्याबद्दलची माहिती खाजगी ठेवायला हवी!

  • @eshwari2115
    @eshwari2115 Před 4 měsíci +1

    Ashya anant capacity la hi lajwel ashi double dholki wajvnyachi saway ani bhar divsa matdaryachya dolyat dhoolfek karaychi technique aaplya politicians ni kadhichi avgat keli ahe

    • @real_kissa
      @real_kissa  Před 4 měsíci

      आणि दुर्दैवाने हे खरंय!😢

  • @shubhamkenekar9224
    @shubhamkenekar9224 Před 5 měsíci +1

    Should we be excited or afraid 😳😳😳😳....
    Is my choice really free ...