Maza Hoshil Na | Title Song | Aarya Ambekar | Ashok Patki | Zee Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 03. 2020
  • Presenting here Aarya's new title song, for the serial Maza Hoshil Na, composed beautifully by Ashokji Patki.
    Serial - Maza Hoshil Na
    Aired on - Zee Marathi at 8 p.m.
    Starring - Gautami Deshpande, Virajas Kulkarni
    Composer - Ashok Patki
    Singer - Aarya Ambekar
    Follow Aarya on -
    Facebook - / aaryaambekarofficialpage
    Instagram - ambekaraary...
    CZcams - / @aaryasaofficial
  • Hudba

Komentáře • 1,7K

  • @virajasxmagic
    @virajasxmagic Před rokem +340

    मालिका संपून एक वर्ष झालं , तरीही हे गाणं ऐकतच रहावस वाटत. आर्या ताई , You are the best! ❤️

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie Před 4 lety +58

    महाराष्ट्र रत्न आहेत अशोक पत्की ..
    आमचे भाग्य थोर म्हणून हे रत्न आम्हाला लाभले ..💐💐💐
    आर्या आंबेकर, तू किती उच्च दर्जाची गायिका आहेस, खरच अप्रतिम 👌👌👌

  • @yogeshjagtap8692
    @yogeshjagtap8692 Před 3 lety +130

    अशोक पत्की सर तुमची रचना किती वेगळी थंड वाहणाऱ्या वार्‍या सारखी असते, अगदी शांत होत मन ही शीर्षक गीते ऐकुन.

  • @nikhilmhatre9632
    @nikhilmhatre9632 Před 4 lety +3115

    हे गाणं ऐकून प्रेमात पडावं असं वाटतंय ,पण नको गाणं ठीक आहे ,प्रेम नको ...

    • @user-og8mj6ri2q
      @user-og8mj6ri2q Před 4 lety +51

      का नको

    • @nikhilmhatre9632
      @nikhilmhatre9632 Před 4 lety +339

      @@user-og8mj6ri2q कारण पडणारी प्रत्येक वस्तू तुटते आणि मला तुटायच नाही.....

    • @yogeshgaikwad4273
      @yogeshgaikwad4273 Před 4 lety +51

      @@user-og8mj6ri2q ekmekansati tutan mahnj tr love naa

    • @sanjyotkshirsagar.9543
      @sanjyotkshirsagar.9543 Před 4 lety +79

      @@nikhilmhatre9632 Premat uthna garjecha ahe tutna nai😇

    • @Samvid_2.0
      @Samvid_2.0 Před 4 lety +119

      @@nikhilmhatre9632 gorilla glass lav na bro

  • @pratikrasal6802
    @pratikrasal6802 Před rokem +39

    आर्या जी, तुम्ही मराठी भाषा, मराठी गाणी, मराठी माणसाची प्रतिमा उंच करण्यात मोलाची भूमिका बजावत आहात, सर्व मराठी भाषिक आणि महाराष्ट्र प्रेमी आपल्या विषयी एक आदर आहे आपल्या विषयी एक आघाडीची गायिका म्हणून. आपले संस्कार आणि संस्कृति सांभाळून, गायनात एवढी सुंदर उंच झेप आपण घेत आहात, याचा अभिमान आणि आदर आपना विषयी नक्कीच जास्त आहे. परमेश्वर आपल्या खूप यश देवो हीच प्रार्थना.

  • @nitinchavhan3316
    @nitinchavhan3316 Před 3 lety +436

    I have not seen single episode of this serial but I have listened this song almost 100 times... great voice by Arya Ambekar... I am big fan of her since little champ...

  • @chaitanyamate6751
    @chaitanyamate6751 Před 3 lety +401

    अशी कॉम्पोसिशन मराठीमध्ये झाली तर आम्ही ती न समजणारी बॉलीवूड ची उर्दू पंजाबी गाणी ऐकणं सोडून देऊ.
    आपली भाषा कुठेही कमी नाही आपल्या लोकांना आपणच पुढे घेऊन जाणार आहोत.खूप छान नवीन प्रोजेक्ट घेऊन या झी मराठी ला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!!!!
    जय महाराष्ट्र जय मराठी .

    • @namdevganvir9514
      @namdevganvir9514 Před 3 lety +12

      लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी 💐

    • @shubhammore7880
      @shubhammore7880 Před 3 lety +4

      एक उत्कृष्ट गाणं अशी गाणी असतील तर आम्ही मराठी सोडुन कोणतीच गाणी ऐकणार नाही..

    • @rishikeshwankhede7350
      @rishikeshwankhede7350 Před 3 lety +2

      Wellsaid

    • @santoshpalshikar7114
      @santoshpalshikar7114 Před 3 lety +2

      Nakkich

    • @nisbat23
      @nisbat23 Před 3 lety +3

      माझा मराठीची बोलू कौतुके।
      परि अमृतातेहि पैजासी जिंके।
      ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

  • @vidyaarvind4458
    @vidyaarvind4458 Před 2 lety +146

    I am not a maharashtrian but my house help is. She has this melodious song as her phone ring tone and I guess watches the serial as well. Became familiar with this song because it played every time my help's phone rang. :-) A guest at our home also heard it and liked it. Lilting music, great singing and lyrics 👌. I guess the serial is popular too.

    • @madhurapatil-km5gw
      @madhurapatil-km5gw Před rokem +2

      मधुरा पाटील

    • @RagunathVayvahre
      @RagunathVayvahre Před 26 dny

      या मालिकेतले माझा होशील सर्व कलाकार चांगलं काम केल्याबद्दल छोटे-मोठे सर्व कलाकार यांच्या अभिनंदन

  • @desihustle3925
    @desihustle3925 Před 3 lety +31

    जसं title song सुरू होतं तसं एक वेगळच हसू माझ्या चेहऱ्यावर येतं....💯💯❣️❣️

  • @sgfsind9
    @sgfsind9 Před 2 měsíci +4

    आज कित्येक दिवसांनी तुमच्या लाईव्ह शो मध्ये हे गाणं पुन्हा ऐकायला मिळालं. खूप भारी वाटलं..once more ला तर हे गाणं आणखीन छान वाटलं.
    Thank you.
    आणि आज चक्क तुम्ही कमालच केलीत. Celin Dion च my heart will go on...तुमच्या आवाजात म्हणजे पर्वणीच.. तुमचं experiment खूप छान वाटलं.
    God bless you..❤

  • @ashutoshthite
    @ashutoshthite Před 2 lety +13

    मराठीत सध्या खूप मोजकीच गाणी इतकी सुंदर आहेत... हेही त्यातलंच एक 👏👏❤️

  • @poonamphutane5440
    @poonamphutane5440 Před 3 lety +6

    माझा मुलगा 10 महिन्यांचा आहे आत्ता आणि त्याला जेंव्हापासून ऐकणं कळायला लागलं तेंव्हा पासून हे गाणं आवडीने ऐकतोय तो .. So sweet aarya.. 👌👌

  • @samrudhi6160
    @samrudhi6160 Před 4 lety +60

    Zee marathii always gets such melodious songs! 😍

  • @ravikamble8495
    @ravikamble8495 Před 4 lety +3

    अशोक पत्की सर खुपच नशिबाने भेटलेले संगीतकार आहेत.खरं लहानपण आठवेल असे गाणं आहे. शब्दच नाही . चमत्कार आहे. सर खरंच

  • @Tejas_YT.
    @Tejas_YT. Před rokem +52

    2023 मधे कोण ऐकत असेल त्यांनी लाईक करा❤

  • @amala5156
    @amala5156 Před 3 lety +6

    आर्या जरी तू लिटल champ सारेगमप हा Reality show जिंकला नसशील तरी तू प्रेक्षकांची मन अशी जिंकली आहेस की त्या सर्व स्पर्धकांमध्ये सगळ्यात जास्त Famous आणि Well Known आहेस...गाणं तर तू खूप छान गातेसच..! पण यातून एवढाच बोध की कोणतीही एखादी स्पर्धा किंवा परीक्षा आपली किंमत सांगू शकत नाही....आपल्यात खरी जिद्द आणि टॅलेंट असेल तर Sky is the limit....!!!👍👍👍👍

  • @ganeshkadam7866
    @ganeshkadam7866 Před 2 lety +3

    हे गाणे मला माझ्या आठवणीत घेऊन जाते,,,,
    हृदयाच्या कोपऱ्यात काही जुन्या आठवणी दडल्या आहेत त्यांना साद घालते हे गाणे.

  • @gauravmotghare4416
    @gauravmotghare4416 Před 11 měsíci +3

    Radhaaaaa Krishnnn was here🦋🌸✨🧿

  • @CSR_Moviess
    @CSR_Moviess Před 7 dny +1

    File petition to release the extended version of Maza hoshil na Song.
    Can't get enough of this ❤

  • @krushnakoli1854
    @krushnakoli1854 Před 10 měsíci +5

    खूप छान आहे हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी ऐकावे असे वाटते ❤❤❤

  • @pranavpendse8611
    @pranavpendse8611 Před 2 lety +94

    This song makes me so much nostalgic and takes me to October 2020. Those were the best days of my life during my exams. 29/09 to 13/10. Never forget those in my life. I used to watch this title song.

    • @tan2294
      @tan2294 Před 2 lety +2

      Same

    • @anmolpharat9761
      @anmolpharat9761 Před 2 lety +1

      After that what went wrong

    • @pranavpendse8611
      @pranavpendse8611 Před 2 lety +2

      @@anmolpharat9761 after exactly 1 yr I fell in love, that went wrong

    • @vidyaarvind4458
      @vidyaarvind4458 Před 3 měsíci

      This is the first time I am reading someone say that their exam days were the best and most memorable days of their life. 😀

  • @vishvajitsawant7445
    @vishvajitsawant7445 Před 4 lety +11

    आर्याचा आवाज थेट मनाला स्पर्श करतो..♥️♥️♥️

  • @shitalpadre3045
    @shitalpadre3045 Před 4 lety +7

    खूप खूप खूप सुंदर.... तुझी तारीफ करायला खरंच शब्द पण कमी पडतात ग.... तुझ्यासारखी तूच... तुला भेटायचंय

  • @yogeshdevshetwar2588
    @yogeshdevshetwar2588 Před 4 lety +298

    नको चंद्र तारे फुलांचे पसारे
    जिथे मी रुसावे तिथे तू असावे
    तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे
    नजरेत तुझिया स्वतःला पहावे
    जिथे सावली दूर जाते जराशी
    तिथे हात तू हाती घेशील ना
    मला साथ देशील ना
    माझा होशील ना........😍

  • @ujwalagogawale3580
    @ujwalagogawale3580 Před 3 lety +6

    आई कितीही हे गाणं ऐकलं तरी मन भरतच नाही खूप छान आर्या

  • @rishikesh_vc
    @rishikesh_vc Před 4 lety +127

    कमीत कमी शब्दात खूप छान भावना सांगितल्या आहेत👌 अतिशय उत्कृष्ट गीत आहे.

    • @amitsworld5251
      @amitsworld5251 Před 4 lety +3

      नमस्कार. ह्याच चालीवर मी सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करा नक्की वाचा.. (सगळ्यात पहिली comment)

    • @user-lp4pr8oj9c
      @user-lp4pr8oj9c Před 4 lety

      @@amitsworld5251 गाण

    • @akashdagwar8051
      @akashdagwar8051 Před 3 lety +1

      Well said sir👍🏻

  • @deepakbhalerao4673
    @deepakbhalerao4673 Před 4 lety +3

    आर्या जी आपल्या आवाजात एक वेगळीच जादू आहे. मनाला अगदी हवावसा वाटणारा पुन्हा पुन्हा ऐकावा असा, खूप सुंदर गातात आपण, अप्रतिम अगदी शब्दात व्यक्त न करण्यासारखा फक्त ऐकत राहावं आणि feel करत राहावं. खुप अगदी खुप सुंदर...👌👌

  • @dineshganyarpawar5441
    @dineshganyarpawar5441 Před 3 lety

    माझे आई पापा zee मराठी वरचे सिरियली बघतात तेव्हा हा गाणा मी ऐकलो आणि त्याच वेळेस मला आवडला. नंतर मग मी yt वर गाणा ऐकलो. छान गाणे आहे. आमच्याकडे विदर्भात विशेषकरून पूर्वा विदर्भात मराठी गाणे सहसा कमी ऐकतात कारण लोकांना ते रोमँटिक वाला फील नाही येत जस हिंदी मधे येते. पण जर अशे गाणे आले तर लोकांना नक्की आवडणार.

  • @rajeshchopade4788
    @rajeshchopade4788 Před 4 lety +10

    He gana eklyavr fresh vatata in stressful situations, fantastic arya ambedkar,really very refreshing

  • @omkarindolikar5810
    @omkarindolikar5810 Před 4 lety +5

    किती गोड आवाज आहे तुझा 😍😍😭😭...शब्दच नाहीत

  • @rohitkalyanashetti877
    @rohitkalyanashetti877 Před 3 lety +93

    My mom watches this serial & I hear title track & go to my room everyday.. So good to hear...

  • @AB_TRAVELLING-TIMES
    @AB_TRAVELLING-TIMES Před 3 lety +28

    Ashok Patki sir....once again soul touching composition....🙏

  • @vikrantkhadas9873
    @vikrantkhadas9873 Před 4 lety +23

    आवाजाची जादू काय असते ती तुमच्या आवाजात आहे, खूप छान गाणं आणि तुमचा आवाज हृदयात घर करून जातो.😇❤️

  • @rupeshgawas8106
    @rupeshgawas8106 Před 4 lety +5

    खूप छान मन प्रसन्न होते गाणं ऐकल्यावर, खूप छान composition

  • @sabka_bap4105
    @sabka_bap4105 Před 2 lety +4

    Khulta kali and maja hoshil na masterpeace

  • @ShrikantRaut26011984
    @ShrikantRaut26011984 Před 3 lety +8

    khup diwsani ajun man jivant aslyache feel zale...great voice..

  • @manepriyanka9141
    @manepriyanka9141 Před 3 lety +25

    Superb lyrics ❤️❤️
    Listening to such music is awesome 💞

  • @anisha6031
    @anisha6031 Před 2 lety +13

    THE BEST TITLE SONG EVER!!💕AARYA DI YOUR VOICE IS PERHAPS THE ONLY VOICE WHICH SUITS THIS SONG! THANKS SO MUCH FOR GIFTING THIS TO US!💕

  • @priyankadesai9164
    @priyankadesai9164 Před 3 lety +9

    Do it 10 million before it ends✨

  • @pandarkarsisters8716
    @pandarkarsisters8716 Před 2 lety +7

    I got so much sad when this serial get end. 😢 😢😢

  • @jamesbond970
    @jamesbond970 Před 4 lety +366

    I didn’t get a single word but this voice and song touches my heart..

    • @pradeepbhosalebhosale3264
      @pradeepbhosalebhosale3264 Před 4 lety +10

      Hi bro this is marathi song if you want translate in English send me masge 😊

    • @Patil_0001
      @Patil_0001 Před 4 lety +16

      kay james bond🤣

    • @smitmane7857
      @smitmane7857 Před 4 lety +11

      It just says... will you be mine..???

    • @rp1881
      @rp1881 Před 4 lety

      @@harshalgarje938 😂😂

    • @PiyushUnnithan
      @PiyushUnnithan Před 3 lety +11

      Anything touched by Ashok Patki Sir turns into gold. And this is a perfect blend of Arya Ambekar's voice into it. Try Google translate or let me try and help you here. If you understand the meaning too, you will reach an ecstatic trance state with this piece of music. Respects to Ashok ji and brilliant rendition of Arya.

  • @dattasolanke8987
    @dattasolanke8987 Před 2 lety +3

    शेवटचं,माझा होशील ना? अंगावर काटा आणणार आंतय

  • @kshitij3991
    @kshitij3991 Před 2 lety +4

    Ganya sobat music pan lay bhari

  • @jyotipunde6846
    @jyotipunde6846 Před 4 lety +4

    गाणं तर अप्रतिम आहे
    खूपच सुंदर आवाज आहे
    दोघे ही खूप छान आहेत

  • @AniketK333
    @AniketK333 Před 4 lety +3

    खूपच सुंदर गाणं आहे👍👍
    आणि आवाज तर त्याहून मधुर आहे 😍
    ऐकतच राहावं वाटत हे गाणं ❤

  • @ganeshbhogade9087
    @ganeshbhogade9087 Před 4 lety +1

    पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे शब्द आणि त्याला लाभलेला अप्रतिम स्वरसाज 👌👌👌👌

  • @vj_fantasy4298
    @vj_fantasy4298 Před 2 lety +1

    Like he serial sampla tari he song legendary always aathavanit rahanar aaplya sarvanchya

  • @mohinigandhare8335
    @mohinigandhare8335 Před 3 lety +11

    Awesome.. I am singing this song all the day since I heard.. Raw voice Arya.. Khup bhari😍❤

  • @pratikrasal6802
    @pratikrasal6802 Před 4 lety +4

    खरच नव्याने प्रेमात पडायला लावणारी हे गाणे व मालिका आहे.

  • @S-sachinDalvi
    @S-sachinDalvi Před 4 lety +4

    Khup god n sunder tital song ahe
    Maja hoshil na.satat eikat rahawese watate.

  • @santoshmestry9594
    @santoshmestry9594 Před 4 lety +2

    Simply Awesome Aarya singing......Gr8 Legendari Ashok Patki.....

  • @deepalijoshi743
    @deepalijoshi743 Před 3 lety +11

    This song really makes me feel better....thanks to you Aarya tai and Ashok sir...This title song cannot be compared to any other...simply awesome

  • @pritamkatkar3774
    @pritamkatkar3774 Před 4 lety +6

    ♥️all time favourite♥️
    ही साधं बोलते तेव्हा पण गाणं गातेय असंच वाटत...
    खूप गोड आवाज आहे.

  • @sagarshinde2354
    @sagarshinde2354 Před 4 lety +1

    आर्या तुझ्या अवाजामध्ये जादू आहे यार .....तू गायलेले कोणतेही टाईटल असो नाही तर कोणतेही गाणं असो एकदा ऐकून कधीच मन भरत नाही... ह्रदयाला स्पर्श करतो तुझा अवाज,,,♥️... अशीच प्रगती करत रहा..🌹

  • @vaishnavigite4844
    @vaishnavigite4844 Před 2 lety +1

    माझं आवडत गाणं आहे हे गाणं माझ्या आवडीच्या गायिकेने गायलेले आहे

  • @parijatsonali3288
    @parijatsonali3288 Před 4 lety +17

    Finally Virajas😍😍😍 melodious song!!!! They look real life couple.😅❤️❤️❤️

  • @aarushgaikwad1099
    @aarushgaikwad1099 Před 4 lety +4

    Aarya Khup Chan Aawaj aahe Tujha ani patki Kaka n che sangit 👌

  • @ganeshratna1772
    @ganeshratna1772 Před 2 lety +2

    अशोकजी पत्की ग्रेट.. संगीत.. ✒️🧠✊🏼🎶🌹💜🇮🇳

  • @QueenCharu5662
    @QueenCharu5662 Před 2 lety +6

    I miss this serial so much and I love this serial this serial is my life 😭😭😭

  • @anandimorankar2384
    @anandimorankar2384 Před 3 lety +10

    Guys Lets do it 10M before MHN ends🤘❤

  • @shreehari2589
    @shreehari2589 Před 3 lety +31

    Feels so good to listen to this intro. It's so melodious wish it was longer

  • @Ujjwal15030
    @Ujjwal15030 Před 3 lety +1

    Aarya tai me 5 yrs cha astana tumhi Sa re ga ma Pa madhey hota I like it😘

  • @amitparab6325
    @amitparab6325 Před rokem +1

    प्रेमात विचार करून पडता येत नाही
    आणी प्रेमात पडल्यावर विचार करता येत नाही

  • @kunalkhetri579
    @kunalkhetri579 Před rokem +4

    अप्रतिम गीत आहे ❤️

  • @TruptiJagtap
    @TruptiJagtap Před 4 lety +92

    I love this song....It should have been longer than one minute

  • @kiranjadhav-mr4nt
    @kiranjadhav-mr4nt Před 2 lety +2

    Ashok patki your all songs are awesome....

  • @dspschat3697
    @dspschat3697 Před 4 lety +1

    खूप सुंदर Gates tu हृदयाला भिडणारे शब्द असतात... Love you...

  • @vipulborole9279
    @vipulborole9279 Před 3 lety +7

    स्तुती केली तेवढी कमी..खूपच मोहक आणि परत परत ऐकावं वाटणारे बोल.. 100 पेक्षा जास्त वेळा ऐकलं असेल. तरी रोज एकदा तरी ऐकल्या शिवाय राहवत नाही.. great song
    जय महाराष्ट्र

  • @ketakibodekar1475
    @ketakibodekar1475 Před 3 lety +58

    I love this song!!! The voice is just wowww Arya Ambekar🌷❤️❤️

  • @shraddhanikhare5015
    @shraddhanikhare5015 Před 3 lety +1

    अप्रतिम अस हे गाण...खूप सुंदर आवाज़...परत परत ऐकावस् वाटत! ❤😍

  • @aapkaapnaentertainment
    @aapkaapnaentertainment Před 3 lety +4

    Kona konala vatat ki haach video jevha MHN ch gaan lagat tevha lagava❤

  • @santoshpalshikar7114
    @santoshpalshikar7114 Před 3 lety +6

    परत परत ऐकावेसे वाटते,
    पुन्हा नव्याने नवीन ऐकल्यासारखे वाटते मग.👍

  • @rajeshchopade4788
    @rajeshchopade4788 Před 4 lety +12

    This song directly touches to heart ❤wow what a wonderful voice👌👌👌

  • @AnakinSkywalker-vn5qr
    @AnakinSkywalker-vn5qr Před 10 měsíci +1

    एक मुलगी होती class मध्ये जिच्यावर प्रेम करायचो , असं वाटायचं काहीतरी अनामिक नाते आहे आमच्यात .सांगायची हिम्मत केली पण एका दुसऱ्या मुलासोबत कमिटमेंट होती तिची...... चार वर्षे झाली तिला पहिल्यांदा भेटून; रोज आठवण येत नाही पण हे गाणं ऐकून आमच्या अनामिक नात्याची आठवण येते .

  • @surajawasare6797
    @surajawasare6797 Před 3 lety +2

    दिवस भर पॉझिटिव्ह विचार
    करणारे पण
    रात्री इमोशनल होतातच
    काही अवडत्या व्यक्तीच्या अठवणीत
    तर काही भविष्याच्या चिंतेत
    🎧🎼

  • @kalpesh8910
    @kalpesh8910 Před 4 lety +21

    Nice composition by Ashok patki sir.... and once again arya ambekar proved herself♥️♥️🎼🎼🎶

  • @WjldiMwWej
    @WjldiMwWej Před 2 lety +6

    This song should be atleast 4 min long

  • @vaishnavijadhav7422
    @vaishnavijadhav7422 Před 2 lety +2

    Arya tai🥰👍🙏

  • @hiteshzade4916
    @hiteshzade4916 Před 4 lety +2

    ❤️❤️Mazya piluuuu chi fevret seiral and song 👌👌👌👌 😍😍 love you ❤️❤️😍 Nikita 😘

  • @priyanka_kale
    @priyanka_kale Před 4 lety +4

    Sundar title song awesome voice by arya khupda eikun pn man nai bhrt prt prt eikavese vatate he song❤

  • @gopalpatil872
    @gopalpatil872 Před 4 lety +15

    It fall in love with her voice 💕💕

  • @suhasbadbe1109
    @suhasbadbe1109 Před 3 lety

    हे येवढं मस्त सोंग आहे ना खुपच खूपच खुपच सुंदर आणि छान आहे खरोखर ना यार प्रेमात पडलोय आणि ही सिरियल रोजच बघतो आणि टाईटल सोंग पण भारी आहे माझा होशील ना माझा होशील ना .......😍😍😍 so beautiful and amazing wonderful

  • @dheerajhirwate
    @dheerajhirwate Před 4 lety +1

    शब्द नाहीत खूप म्हणजे खूप सुंदर आहे काळजात घुसत अगदी थेट 😍🥰🥰🥰🥰

  • @omkargadhave8206
    @omkargadhave8206 Před 4 lety +46

    So beautiful song after khulata Kali khulena and Tula pahate re ❤️❤️❤️❤️Your voice is always beautiful and melodious 😍

    • @bhajankirtan88
      @bhajankirtan88 Před 4 lety +5

      khulta kali khulena is shreya ghoshal song

    • @omkargadhave8206
      @omkargadhave8206 Před 4 lety +5

      @@bhajankirtan88 Ho mala mahite pn he tin chan song ahet asa mhntoy mi

  • @chandramabijur4877
    @chandramabijur4877 Před 4 lety +7

    Kitti gode serial ahe.wah! young fresh jodi ani adiche golden hearted mama.ajkalchya divsat kuthe miltat ho ase sachche hire? pan ho.ek matra nakki changle trustee kase asavet he shikavthe hi katha.kharach he ahe katha natyanchi.ani porga pan amchya ladkya mrunalcha ahe ani porgi amchya ladkya mrunalinichi.mhanje sonepe suhaga .

  • @SnehaShinde13
    @SnehaShinde13 Před 4 lety +1

    आर्या ताई...किती छान आणि अत्यंत सुरेख गातेस गं तू...❤❤

  • @jyotinaik3062
    @jyotinaik3062 Před 3 lety +2

    Very beautiful song....Ashok Patki is brilliant as always my favourite ...God bless him...! Keep it up👍👍🙏🙏

  • @Peaceful_nature832
    @Peaceful_nature832 Před 3 lety +9

    Btw
    The way Arya mam sung this song
    Awesome ❤️

  • @swapnilnangare5835
    @swapnilnangare5835 Před 4 lety +7

    जिथे सावली दूर जाते जराशी... तिथे हात तू हाती घेशील ना रे...

  • @santoshgade4819
    @santoshgade4819 Před 3 lety +1

    खरंच एखाद्याच्या प्रेमात पडण्यासारखं गाणं आहे... ❤️❤️❤️

  • @gauribhilare1032
    @gauribhilare1032 Před 2 lety +2

    आर्या तुम्ही ओरीजनल सिंगर आहात

  • @makarandmhapankar007
    @makarandmhapankar007 Před 4 lety +20

    This song is my favourite ♥️😇 and I think it should have been more than a minute. Can't stop listening to it♥️😊

  • @rajuchhatre9046
    @rajuchhatre9046 Před 3 lety +8

    Some melodies are made to keep humming in ears even if you busy...such a awesome track....

  • @akshaypawar1965
    @akshaypawar1965 Před 4 lety +2

    खूप गोड 😍😍 my fvt ❣️ mam(@aarya ambekar).

  • @shrutigaikwad1090
    @shrutigaikwad1090 Před 2 měsíci +1

    Marathi serial title songs hits something different 🩶🩶🩶

  • @dnyanbabhise4820
    @dnyanbabhise4820 Před 4 lety +563

    आर्या ताई
    मी सुध्दा एक कडवं बनवलेले आहे please तुमच्या गाण्यात add करा
    मला प्रेम तुझले हरवुन नेई
    डोळ्यांत मजल्या तुझी दृष्टी येई
    जिथे क्षण माझे दिव्यांनी अधुरे
    तिथे तु जरा दिप देशील ना
    मला साथ देशील ना
    माझा होशील ना
    माझा होशील ना

  • @shdonde1083
    @shdonde1083 Před 4 lety +11

    Combination of Ashok Patki sir and Arya at its besssst👌👌

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 Před rokem

    ❤ मी दररोज वेळ मिळाला कि हे गाणे ऐकतेच . खूप खूप गोड आवाज आहे व संगीतकार पण चांगले आहेत. एखादे गाणे जेवढे जूने होईल तेवढे आणखी जास्त आवडते. ❤

  • @VedsCreations
    @VedsCreations Před 3 lety +1

    Guys Let's Hit 10 Million....!!!!!!

  • @Swaggg-fr8kz5ej8g
    @Swaggg-fr8kz5ej8g Před 3 lety +10

    Awesome title song and Aarya your voice is awesome
    and my 1 year old baby boy because of this he eats faster and at 9:00 pm when song is on the TV if he is in another room he comes very fast walking or crawling love the title song so much!!