100% अनुदानावर ग्रामपंचायतच्या योजनांचे अर्ज सुरू | panchayat samiti yojana
Vložit
- čas přidán 9. 08. 2022
- #PrabhuDevagr
100% अनुदानावर ग्रामपंचायतच्या योजनांचे अर्ज सुरू
panchayat samiti yojana
www.prabhudevalg.com/2022/08/...
फळबाग नवीन अंदाजपत्रक mgnrega new estimate
grnshetiyojna.in/vruksh-lagva...
फुल शेती अनुदान flower farming scheme Maharashtra
grnshetiyojna.in/ful-sheti-an...
Navin vihir
grnshetiyojna.in/mgnrega-wage...
फळबाग लागवड मनरेगा falbag lagvad MGNREGA
www.prabhudevalg.com/2022/08/...
vruksh lagvad MGNREGA
www.prabhudevalg.com/2022/08/...
Join our channel :
/ @grshetiyojna
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ CZcams - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
Thanks 🙏
Jay shivray sir
Hi sir thanks so much
Jai sivray
Nice 👍
सर अर्जाचा नमुना पीडीएफ फाईल टाका
Sir gay goatha Suri zale ka form
जय शिवराय दादा
Sir hi yojna juni aahe kaa mi vichyarla grampanchayat madhe tr te bole hi yojna juni aahe tr ti sudharna sathi aasel ase bole
Paripatrak 22 September 2017 gramvikas vibhagache samjoon sanga ho sir
czcams.com/video/lWiPteImr0s/video.html
Aaabhari aahe sir aapla mi tumche manapasoon dhanyavad!!!
Vermicompost scheme vr video banva
आहे
Sir open job card dharkala vihir anudan bhetal ka
हो लक्षांक असेल तर
Manrega aantargat gai gota bandhne form bharlay pn panachya yat smiti madhe nhi honar bolat aahet..
Sir santra sathi hectare anudan kiti
*शेतकऱ्यांना मोठी खुशखबर, वृक्ष फळबाग अनुदानात मोठी वाढ*
*MGNREGA Schemes 2022*
grnshetiyojna.in/vruksh-lagvad-anudan-mgnrega-wages-2022/
जय शिवराय 🙏🏻
Sir महोगणी लागवडी बद्दल अधिक माहिती सांगा .
व्हिडिओ आहे दादा
आमच्याकडे ह्या फाईल मंजूर करण्यासाठी 12000 रुपये घेतले जातात
ज्याने हे पैसे दिले त्यांचेच फाईल मंजूर होऊन येत आहेत..... सीताफळ लागवडी साठी .
ACB कडे संपर्क करा
Navin Ag Solar kadhi Chalu Honar Aahe
चालूच आहे
Jay shivray sir mosmi falbhag sathi bhetatoy ka
हो
Bhau Grampanchayat made prashaskiy Manun grampanchayat ch kam kon bgt ...Ani tya kalat grampanchayat cha nidhi vaprta yeto ka?
गाई गोठा योजना कधी सुरु होणार हे सांगा सर
सर . नागपूर दिल्ली हैदराबाद ओध्योगिक कॉरिडॉर बद्दल माहिती द्या विदर्भात कुठ बनणार आहे.
1 ekra sati kiti rope miltat bhandawril lawgdi sati
प्रत्येक लागवड वेगळी इस्तीमेत चां व्हिडिओ पहा
@@GrShetiYojna konta video ahe dada
१०नोहेंबर २०२०नुसार पंचायत समिती मार्फत शेवगा लागवड हे अनुदान ९ लाख ३४ हजार मंजूर झाले असून तुमची १०अगस्त २०२२ ची बातमी किंवा gr पाहून आता अधिकारी पुढील कार्यवाही करत नाही का तर अनुदान फारच कमी झाले अस त्यांचं म्हणणे आहे मग आता कसा मार्ग निघायचा सर
Navin मंजुरी साठी आहे हे
Junya manjurich Kase Sir
Adhikari tar thamba mhantat
रोटावेटरचे अनुदान जमा नाही झाले तिन महिने होवून तर काय करावे
निधी आला की येईल
प्रोसेस मध्ये आहे असे सांगितले जाते
सर ड्रेगन फ्रुट साठी किती अनुदान मिळेल ?
*शेतकऱ्यांना मोठी खुशखबर, वृक्ष फळबाग अनुदानात मोठी वाढ*
*MGNREGA Schemes 2022*
grnshetiyojna.in/vruksh-lagvad-anudan-mgnrega-wages-2022/
@@GrShetiYojna आंबा पिकासाठी एकरी किती अनुदान दिले जाणार......
याबद्दल माहिती द्यावी
Gai gotha anudan yojana kadhi chalu honar aahe
सरजी आता अर्ज केला तर चालेल का पात्र होऊ का . मुदत किती तारखेपर्यंत आहे
हो करा
सरजी अर्ज कुठून डाऊनलोड करायचा तिथे डाउनलोडचे ऑप्शन येत नाही.
विगुरला. सात. काजु. बाग. येजणा आहेत.का. सर
सर,नवापूर तालुका पण आहे का?
सर मी दोन फाईल तयार करून ठेवले आहेत परंतु त्या फायद्याचं काहीही होत नाही आणि रोजगार सेवक त्या फायलींना पुढे पर्यंत पाठवत नाहीये ते तीन महिन्यापासून माझ्याकडेच पडलेले आहेत काय करावे
व्हिडिओ अवश्य पाहा
सर बांधावरील फळझाडे लागवड करण्यासाठी जमिनीची अट आहे का
हो जमीन नसेल तर कशी लावणार
म्हणजे किती एकरापर्यंत जमते
माझ्याकडे 5एकर 30गुंठे आहे जमेल का अधिकारी फक्त 5एकर पर्यंत जमते म्हणत आहेत
सर , नाविन्य पूर्ण योजना चालू झाली नाही ...
Document uplod करून बरेच दिवस झाले
पात्र नसाल अद्याप
नमस्कार सर🙏🏻🙏🏻
रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकर्यांना पंचायत समिती मार्फत दिल्या जाणार्या शेत विहिरीं शेतकर्यांना मंजूर होऊन देखील शेतकर्यांना मिळत नाहीत, याची माहिती मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
खुप त्रुटी आहेत
चॅनल वर नवीन असाल आपण वेळोवेळी आवाज उठवला आहे
बाद झालेले फॉर्म शेतकऱ्यांपर्यंत पाठवले पाहिजेत
Sir vihir yojna saga obc sathi
हीच
@@GrShetiYojnaTy. Sir
गरज आहे त्याला मिळत नाही
Sir शेत तळ्या साठी अर्ज केव्हा पासून सुरू होतील
सुरू आहेत
Job card compulsory ahe ka?
Ho
मनरेगा मध्ये रेशीम साठी किती अनुदान येते
www.prabhudevalg.com/2021/04/blog-post_11.html
Set tale gheta yete ka sir
हो
सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही
50000₹ anudan navin update ahe ka sir
हो दिले आहे चॅनल ला
सर गरिब शेतकऱ्याचे काम पंचायत समिती येथे पैसे खाल्ल्याशिवाय कोणीच करणार आहे साहेब लोक आधी किती कमिशन देता हे विचार आलेत जे इच्छुक असून पंचायत समितीला चकरा मारून सुद्धा एकही काम झाले नाही
तुम्ही सल्ला देताय की परिस्थिती सांगताय
फळबाग लागवड करण्यासाठी शेतशिवर गाव व रहिवाशी गाव वेगळं आहे दोन्ही मध्ये 2-2 की मी अंतर आहे तर अर्ज कोणत्या ग्रामपंचायत मध्ये करावा सर
शेती असलेल्या
सर तुमच्या मोबाईल नंबर देया