मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि गड किल्ले संवर्धन आणि तिकडची जैवविविधता टिकून राहण्यासाठी आणि जपून ठेवण्यासाठी तू जास्तीत जास्त व्हिडिओ बनव मित्रा तुला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल आणि ह्या ऐतिहासिक वास्तू आपण तरुण मुलांनी जपल्या आणि टिकून ठेवल्या पाहिजे
Beautiful! Certainly visiting Korlai after Covid ends. There was an article in the Goan newspaper about the village n the villagers speaking portuguese there. To me it is of great interest cause I m a portuguese language professor. Thank you for this beautiful video. I hope to see you soon.
छान आहे किल्ला. पडझड झाली. असे ऐतिहासिक वास्तू जपून ठेवणे हे गरजेचं आहे. तुमच्या कडची आमदार। खासदार यांना लक्ष द्यावे लागेल किंबहुना आपल्या सारख्या तरुण मंडळीनी विचार करावा. फार वाईट वाटते दुरावस्था पाहून.🥇😢😢😢😢😢😢 मला बुरूजावर चा देखावा अतिशय आवडला.. नक्की येणार आम्ही.. कोलराई ला... धन्यवाद। विनू बाबू...
मित्रा माझा पूर्ण परिवार तुझे प्रत्येक व्हिडिओ खूप आवडीने पाहतो. तुझे सर्व व्हिडिओ खूप छान असतात आणि त्या द्वारे आम्ही स्वतः तिकडे असल्याचा अनुभव घेतो. मित्रा तुला एक विनंती आहे बऱ्याच वेळा तुझा आवाज खूप कमी येतो त्यामुळे खूप काही समजत नाही , तरी तू या बद्दल थोडं काम करून ते ठीक कर. तुला तुझ्या पुढच्या व्हिडिओ आणि वाटचाली बद्दल खूप खूप शुभेच्छा.
आम्ही आलो होतो तेव्हा संध्याकाळ होत आली होती, किल्ला बंद होण्याची वेळ झाल्याने पूर्ण किल्ला तर बघता नाही आला पण त्या दिवशी त्या किल्ल्यावरून पाहिलेला सूर्यास्त आम्ही कधीच विसरू शकणार नाही❤️❤️❤️. पुन्हा नक्कीच येऊ !!!!
Mst video lay bhari
Jam bhari
खूप छान
Korlai fort fach sundar
Zakas.
Mast bolg. ❤️❤️
Tq bhava
Khup chan video 👌👌
Khup khup mast video bro bro
एकदम भारी....👌👌👌
No 1👌👌👌👍👍🙏🙏🙏
1.no bhava 👍👌🔥🔥🚩🚩🙌🙌
🙏👌👌👌
Khup chan 👌
अगदी👍👍
खुपच छान विडीओ आहे
लय भारी 👌👌
Vloge chan hota. Ani korlai killa 👌🔥🔥🔥👌
khupch Chan video
कोळी शोभतो स छान किल्ला आहे .
खुप छान सांगितले. अरबी समुद्र तर जबरदस्त आहे .
Txxx
Vinu bhai....le phir aa gaye😚
Khupch mast koralai fort ...ani samudra khup chhan aahe ... Mla yayla nkki aavdel ...
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि गड किल्ले संवर्धन आणि तिकडची जैवविविधता टिकून राहण्यासाठी आणि जपून ठेवण्यासाठी तू जास्तीत जास्त व्हिडिओ बनव मित्रा तुला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल आणि ह्या ऐतिहासिक वास्तू आपण तरुण मुलांनी जपल्या आणि टिकून ठेवल्या पाहिजे
Waw,I just love it,gavacha view mast aahe bhau
दादा खुप खुप सुंदर आहे . एका बाजूला अरबी समुद्र आणि बाजूला खाडी . हा नजारा खुप सुंदर आहे .
छान किल्ला
मस्त सभोवतालचा सुमुद्राचा देखावा एकदम मनोहारी आहे भाई, वीस वर्षा पूर्वी मी या किल्ल्यावर आलो होतो, तिथला दीपस्तंभ जॅम भारी व्हता। मस्त भाई
खुप छान माहिती मिळाली. एकदा नक्की येणार ह्या किल्ल्यावर.🚩
awesome 👍
Lay bhari bhava asich information det raha
Good Job
Korlai Fort 😍
खुप सुंदर
दादू अभिनंदन for 50 k
खूप छान भावा तुझे व्हिडिओ मी आत्ताच सुरू केलेत बघायला खूप छान वाटत आहेत
ह्या किल्ल्यावर दोन, वेळा आले, मला खुप आवडला, लाईट हाऊस पण छान आहे 👍
Nice video
खुप छान विनायक
Khupch chan aahe tuze gaov I like it
Super 💗 Vinayak
मी आलेलो आहे ह्या गावी त्या ठिकाणी जे light house आहे तीथे माझे काका job ला होते खुप मस्त आहे हे ठिकाण 1 महिना होतो तेथे खूप enjoy केलं 😍❤❤❤❤❤❤
Amazing 😍
yekdam bhari agari youtuber bro asach videos banvt raha kip it up bro
Nkii
very nice
छान किल्ला आहे. ह्या किल्ल्याचा इतिहास सांगितला असता तर मजा आली असती.
1no view 😊
Superb vdo
Nice
🔥🔥🔥 1no भावा ❤️ तोफेच्या जोडीला जे गोल बुरुज आहेत तो नजारा पाहायला खूप छान वाटला...
mst
Mast view maja ali bhava👌👌
👌👌👌
Korlai gavacha view 1 no dada khadi kadil baju ekdam ausome 👍👍👍💯🎋
Super 👍👍👍
Beautiful! Certainly visiting Korlai after Covid ends. There was an article in the Goan newspaper about the village n the villagers speaking portuguese there. To me it is of great interest cause I m a portuguese language professor. Thank you for this beautiful video. I hope to see you soon.
Darya fesalalela khup sunder disto.Chur ch khup sunder and clean ahe.
Nice video bhava ❤️
Khup Chan video Bhai 👌
Khup mast tuj gav ahe Bhavus
Khupch chan👌🏻👌🏻👍
🙂Mast track and lovely view🙂
Khup Chan 👌👌
Sahi..chan aahe view 👍🏻
अमरावती कर वाटचं बघत होते नवीन विडीओ ची.♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Khoob Chhan hai
मस्त आहे हिरवळ 👌
Mast vlog bhawa korlai fort mala tuza gavacha view khup aawadla mastach khup chan
Veri nices
Fantastic video
Vinayak khup chhan video banvtos 👌👌
छान आहे किल्ला. पडझड झाली. असे ऐतिहासिक वास्तू जपून ठेवणे हे गरजेचं आहे. तुमच्या कडची आमदार। खासदार यांना लक्ष द्यावे लागेल किंबहुना आपल्या सारख्या तरुण मंडळीनी विचार करावा. फार वाईट वाटते दुरावस्था पाहून.🥇😢😢😢😢😢😢 मला बुरूजावर चा देखावा अतिशय आवडला.. नक्की येणार आम्ही.. कोलराई ला... धन्यवाद। विनू बाबू...
Nkii ya
Khup bhari view hota da👌
खुपच छान गाव आहे मुरुड पासुन खुप जवळ आहे बुरुजांची अवस्था चांगली नाही थोडं तरूण मुलांनी लक्ष दया
Khup mast
Khup mast🔥
Khub chan
मित्रा माझा पूर्ण परिवार तुझे प्रत्येक व्हिडिओ खूप आवडीने पाहतो. तुझे सर्व व्हिडिओ खूप छान असतात आणि त्या द्वारे आम्ही स्वतः तिकडे असल्याचा अनुभव घेतो.
मित्रा तुला एक विनंती आहे बऱ्याच वेळा तुझा आवाज खूप कमी येतो त्यामुळे खूप काही समजत नाही , तरी तू या बद्दल थोडं काम करून ते ठीक कर.
तुला तुझ्या पुढच्या व्हिडिओ आणि वाटचाली बद्दल खूप खूप शुभेच्छा.
Nkiii aata kalji ghein
Awesome
Tula Aavdel aamcha lokanna pn avdel😘😁
Bhai bron shot jam bhari aala aasta r❤️
आम्ही आलो होतो तेव्हा संध्याकाळ होत आली होती, किल्ला बंद होण्याची वेळ झाल्याने पूर्ण किल्ला तर बघता नाही आला पण त्या दिवशी त्या किल्ल्यावरून पाहिलेला सूर्यास्त आम्ही कधीच विसरू शकणार नाही❤️❤️❤️. पुन्हा नक्कीच येऊ !!!!
Nkkii
1 no ❤️🙏🏻
Sasarwadi bolte❤️🔥 nice view
🤙❤
👌👌👌👌
Keep it bhai ♥️ 50k happy ♥️😍♥️👍🏻
दादुस व्हिडिओ भारी आहे
Thank u vinayak hya church baddal mla vatt jast lokanna idea pn nsel ki varti church pn ahe 🙏🙏🙏
हाय दादा सुंदर नजारा आहे . दादा आम्ही पण दिवेआगर मध्ये राहतो ..
👌👌👌👌👌
Video chan aaye 👌👌 त्याच बरोबर किल्ला चा इतिहास पण सांग..
Dusri vedio the bhava jaun nki bgha
Vidio bagaychya aadhi like kel 😘😘
Tqq
View 1dam ausum bro...Apratim👍👍👍👌👌..u r soooo luckly yaar...u n ur fmly tk cr....n alll views r ausum bro...
Txxx
Khub Chan Vlog Vinayak Dada. Beautiful View. As the saying goes "Konkan Surg Ahith. You and Your Family TC and Stay Safe
Tqqq
😍😍😍😍
Dadus mast
Jabardast me pahila navta tu daghavla tanks. Mala baghaycha hota.
मी येऊन गेले आहे या कील्या वरुन
Ho ka
Mala sarvat jast view jithun korlai gav,arbi samudra aani khadi tinhi distat to aavadla...bhari aahe...tikde basun chai aani aunset pahayla lay maja yete
Mitra maje naav Gaurav Tandel. Maji aji korlai chi. Me pan khupda alo ahe korlai la. Kadhi bhetuya..video chan asast tujhe tc
Vlog ani recipe khupach Chan astat...Mazi family tujhe vlog baghtat.pan tujha avaj Kami ani music khup mothya avajat astat.tithe jara laksh de....
Bhava 50k subscribe complete hotil aata lavkarach
Advance madhe congratulations bhai
Tx😍😍😍
Bhai aata mast ek camera ghe ani ek dron ghe 🙏
Mala fort bharpur aavdla 🙏
Kahi mahinyan adhich tumcha gavala ani fort la alo hoto firayla. N te khadi n samidracha view was mesmerized. Ajun pn dolya samorun jat nai