आत्याचा पाहुणचार 😍 | आत्याच्या गावी जाण्यासाठी केलेला जंगलातला प्रवास | Konkan Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • आत्याचा पाहुणचार 😍 | आत्याच्या गावी जाण्यासाठी केलेला जंगलातला प्रवास | Konkan Vlog कोकणामध्ये सणासुदीला माहेरवाशीनीला माघारी (मांगारी) जाण्याची प्रथा आहे. आम्ही सुद्धा माझ्या आत्याला म्हणजे माझ्या आकाला दरवर्षी माघारी जात असतो. माझ्या आत्याचे गाव मंडणगड तालुक्यातील रानवली हे गाव आहे. रानवली हे गाव रानात वसलेले आहे. अतिशय निसर्गरम्य अशा रानवली गावात घरे पण कमी आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुंदर असे गाव आहे. आत्याच्या गावी प्रांजु आणि आई सोबत होत्या. आम्हाला जंगलातून प्रवास करूनn1n21 आत्याच्या गावी पोहचायचे होते. वाटेत पाऊस पण खूप आला. रस्त्याला पाणीच पाणी झाले होते आणि वारा सुद्धा वाहत होता. शेवटी आम्ही आत्याच्या गावी पोहोचलो. आत्याने अतिशय मायेने आमचा पाहुणचार केला.
    #AtyachaPahunchar #आत्याचापाहुणचार #KonkanVlog #sforsatish
    कोकणी माणसे प्रेमाची कशी भुकेली असतात हे तुम्हाला या व्हिडीओ मधून दिसून येईल. आत्याच्या घरी जेवून आम्ही तिचे गाव सुद्धा फिरलो. संध्याकाळी निघायच्या वेळेस कोरा चहा पिऊन आम्ही आमच्या गावी पुन्हा येण्यासाठी निघालो. परतीचा प्रवास सुद्धा मजेशीर होता. पाऊस खूप होता. प्रांजुला येताना उचलून आणावे लागले कारण वाट निसरडी होती. तिला चालायला जमत नव्हते. आत्याने आम्हाला एक केळीचे रोप लावण्यासाठी दिले. एकंदर आत्याच्या गावचा जंगलातला प्रवास मजेशीर तर होताच ओण आठवणीत राहील असाच होता. शेवटी काय आठवणीच राहतात ना !
    व्हिडीओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या बहुमूल्य कमेंट करायला विसरू नका.
    फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Komentáře • 756

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 Před 4 lety +49

    Atya kiti खुश झाली तुम्हाला बघून...त्या १०० chya var vay असलेल्या आजी ना salute...ajunahi ekdam mast...ani tuzya aaila pan namskar...evdhya डोंगरातून जाताना पण डोक्या वर सुप छान balance kela hota...n खासकरून प्रंजू च कौतुक की अजिबात रडली ओर घाबरली नई चालायला...पण आत्याच्या गावी जायला काई गाडी बस नई का

  • @prajwalnimbartevlogs
    @prajwalnimbartevlogs Před 3 lety +30

    सुख रे बाबा सुख... खरच भावा बनवत रहा असे विडिओ मंजे आम्हाला घरी बसून तरी हे सर्व पाहता येईल...😊

  • @Abhijitsanamaths
    @Abhijitsanamaths Před 3 lety +6

    सतीश दादा तू नेहमी हसत असतो....
    खूप मस्त व्यक्ती आहे तू
    always stay blessed you & your family👌👌👌👍

  • @latarane3550
    @latarane3550 Před 4 lety +7

    आत्याच्या गावचा ब्लॉग खूप मनाला भावला. 100 yrs अँड above आजी खूप आवडली. ह्या चार क्षण सुखाचे गेले. Thank u.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Před 4 lety

      धन्यवाद असेच व्हिडीओ आणखी पहा 🙏

  • @user-vp1kf9gp6t
    @user-vp1kf9gp6t Před 4 lety +17

    खूप चांगला व नाते जपणारा व्हिडीओ बनविलात तुम्ही, आत्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद खुप भावला

  • @priyashivajinirmale7174
    @priyashivajinirmale7174 Před 4 lety +48

    खूपच छान. माहेरची माणसं भेटल्यावर आत्याला किती आनंद झाला ना . 1नंबर विडीओ

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 Před 4 lety

      czcams.com/video/nM4d0nxkeh4/video.html Ganpati visarjan Kankavli -Aachra
      Must watchh❤️❤️😊

    • @adiparab.7255
      @adiparab.7255 Před 4 lety

      || श्री देव रवळनाथ प्रसन्न ||
      मु.पो. ओरोस , ता. कुडाळ , जि. सिंधुदुर्ग.
      ओरोस चे ग्रामदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान
      श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात. 2019
      czcams.com/channels/Bk5TmyBnqBZ_iBGu3ZoyYw.html

    • @mygrandmaskitchen3073
      @mygrandmaskitchen3073 Před 3 lety

      माझ्या आजिच माऊली च स्वयंपाकघर
      czcams.com/video/SaB9JJfGwIo/video.html

    • @atulsawant47
      @atulsawant47 Před 3 lety

      💝

    • @atulpatil5995
      @atulpatil5995 Před 3 lety +2

      श्रीमंतांच्या घरात असला पाहुणचार होणे नाही मनाने श्रीमंत माणसे आहेत आपल्या कोकणची❤️❤️❤️

  • @vivektipari3580
    @vivektipari3580 Před 4 lety +12

    बंधु नमस्कार, सर्वात हटके, गावाकडचे निसर्गरम्य परिसर पाहून खूप आनंद वाटला, व पायी चालत गावाला जाणे लय भारी

  • @pradipgajhans1384
    @pradipgajhans1384 Před 3 lety

    तुमचे संपूर्ण व्हिडीओ खूप छान असतात, तुमचे मनापासून खूप आभार कारण की तुमच्या गावाकडचे निसर्गरम्य वातावरण बघून जीव अन मन प्रसन्न झाले खूपच छान आहे आत्या व आई व छोटी परी, घरी बसून खूप आनंद घेता आला असेच व्हिडिओ बनवत रहा भाऊ ......खूप सुख आहे गावाकडे.

  • @harishbagadty3666
    @harishbagadty3666 Před 3 lety

    आत्त्या कड़े जाण्याचा मार्ग खूपच छान हिरवगार खूपच सुंदर दृश्य ,अप्रतिम.

  • @supriyaraut3660
    @supriyaraut3660 Před 3 lety

    कसलं भारी आहे हे सगळे. एवढ्या छोट्या गावात आणि एवढ्या जंगलात कसे राहतात सगळे याच खूप आश्चर्य वाटत मला. आणि तुम्ही पण एवढ्या लांब चालत जाता पाऊस वगैरे कशाचंच काही नाही. Wow खूप खूप खूप आवडलं मला. प्रांजू सुद्धा एवढं चालली याच खूपच कौतुक वाटतंय

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Před 4 lety +15

    मित्रा जुन्या दिवसांची आठवण करून दिली तू,आम्ही पण पूर्वी असच राना वनातून जायचो आत्याकडे,आत्याच प्रेम किती आहे ते दिसतंय ती लांब पर्यंत तुम्हाला सोडायला आली होती आपली मानस ती आपलीच असतात,पण आत्ता इतकी आपुलकी नाय राहिली असो कोकणातील माणसानं मध्ये आहे ना बस 👍👍👌👌👌❤️❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Před 4 lety +3

      ❤️😍🙏जुने दिवस विसरत आहेत लोकं, बदल होत आहे

  • @bajrangrocks4843
    @bajrangrocks4843 Před 4 lety +6

    खरच बघून खूप आनंद झाला आजकालच्या स्वार्थी नात्यांमध्ये खरी नाती बघायला मिळाली..👌

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 Před 4 lety +2

    Tumchi Atya kiti khush zali maher chi manas baghun..tyancha gav pan chan ahe.. Ani jangla madhun tumcha payi pravas khup chan hota👌👌👌👌

  • @chandrashekhardhum5938
    @chandrashekhardhum5938 Před 4 lety +8

    नाते सबंध,मामा मामी तसेच बहीणी यांचा आपुलकी पणा ठेवावा लागतो 👌 मस्त

  • @ujwalakulkarni9452
    @ujwalakulkarni9452 Před 4 lety +16

    मला फारच आवडला तुमचा video, आत्याचं गाव, आणि तिकडे जायचा रस्ता बघूनच मला घाम फुटला, पण कोकणातली माणसं आणि त्यांची निरागसता आणि भोळेपणा मला फारच आवडतो

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Před 4 měsíci

    Kamaal vdo aahe.....Pranju khup chhaan.....ghaabarleli bichaaree.....kautuk aahe Pranju cha itka chhaallee tee purn sagle dongar....😊🙌🚩

  • @kmawate6092
    @kmawate6092 Před 3 lety

    खुपच छान.व्हिडिओ पाहून आम्ही अप्रत्यक्ष सहलीचा आनंद घेतला.

  • @shrutijoshi553
    @shrutijoshi553 Před 3 lety

    Mastach re bhau . Maja aali video aani gaon baghun. Khup chan . Nisarga sarkhe Nirmal kahich nahi .

  • @anvishreya2747
    @anvishreya2747 Před 3 lety +1

    खरच खुप छान असतात तुमचे वीडीओ़

  • @dhirajkachave6705
    @dhirajkachave6705 Před 3 lety +1

    👍झकास गांव अन स्पिच

  • @atulpatil5995
    @atulpatil5995 Před 3 lety +2

    खूप मनाला आनंद झाला इतकं प्रेम जिव्हाळा पाहून👍

  • @ravirajbandopantchougale
    @ravirajbandopantchougale Před 3 lety +4

    मी कोल्हापूर चा आहे
    कोकण मला खूप आवडतो
    खूप सुंदर व्हिडीओ

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 Před 4 lety +2

    किती आनंदी आहेत सर्व जण.पाहूणे आल्यावर सगळ्यांना आनंद झाला आहे.श्रीमंत लोकांच्या पाहूणे बघूनच कपाळावर आठ्या पडतात.

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 Před 3 lety +1

    मला स्वतःला खुप छान वाटले.भोर तालुक्यातील हिर्डोशी मावळ आठवले.

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 Před 2 lety +1

    Dada Good Super EnjoyTrip 😁👌👌🇮🇳💚💚💚💚💚

  • @gajanankakaderabade6738
    @gajanankakaderabade6738 Před 3 lety +1

    दादा मी कोकणी नाही पण मला तुमची संस्कृती,तुमची लोकं, तेथील निसर्गसौंदर्य, तुमचे प्रेमळ स्वभाव,तुमचे आदरातिथ्य खूप आवडते, मी पर्यटनाला नेहमी येत असतो तिकडे,माझा भाऊ देवरूख रत्नागिरी ला नोकरीस आहे, lot's of love and keep it up satishbhau

  • @latabule6436
    @latabule6436 Před 4 lety +2

    छान व्हिडीओ . सणा सुदीला आपले रितीरिवाज जपले पाहिजेत तरच नात्यांमध्ये जवळीक व आपलेपणा नांदत असतो हे दाखवले पायी प्रवास करून आत्याच्या घरी जाण्याचा प्रयत्न एकदम भारी वाटला.

  • @sujitbelsare4309
    @sujitbelsare4309 Před 3 lety +1

    खुपच सुंदर आहे गावचा नजराना

  • @bipinchandralohe7006
    @bipinchandralohe7006 Před 3 lety

    खुप छान कोकण तुमच्यामुळे आम्हाला कोकण बघायला मिळत आहे

  • @mrunalsawant252
    @mrunalsawant252 Před 4 lety

    खूप छान माज आली गावचं छान दर्शन jal

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 Před 3 lety +1

    लय मस्त

  • @user-Gholap1983
    @user-Gholap1983 Před rokem

    सतीशभाऊ मी नशीबवान आहे , की माझं सासर कोकणातील आहे. त्यामुळे कोकणात बऱ्याचदा जाण्याचा योग आला. कोकणातील निसर्ग सौंदर्य आणि जैवविविधता मी जवळून अनुभवली आहे. कोकणातील कौलारु घरे, अंगणातील विहीर, तुळशीचे वृंदावन आणि शेणाने सारवलेली अंगणे ह्या सर्व गोष्टींची भुरळ मला नेहमीच पडलेली असते.
    खरंच हे कोकण म्हणजे अदभुत, अद्वितीय आणि देवभूमीच आहे...!!

  • @yaseenmulla6309
    @yaseenmulla6309 Před 3 lety +3

    खूपच छान आहे वीडियो, 100 वर्षा च्या आजीला बघून खुप आनंद वाटले.

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 Před 2 lety +1

    Dada I LOVE YOUR JANGLE. VERY GOOD VERY NICE JANGLE 👌👌💚👌👌💚👌👌💚👌👌💚👌👌💚

  • @rahuladhav8367
    @rahuladhav8367 Před 3 lety +1

    Ek number dada

  • @gajanankesarekar7608
    @gajanankesarekar7608 Před 3 lety +1

    Khup chan bhava mast akdam gharadachi atvan Ali bhava

  • @kirtikasuresh7286
    @kirtikasuresh7286 Před 3 lety +1

    Khup chaan video dada

  • @vidyadawate8495
    @vidyadawate8495 Před 2 lety

    Khup chan tumchi aai khup mahan ahe

  • @satishmunde9493
    @satishmunde9493 Před 3 lety +1

    Khoop best smile n voice satishji...... No attitude... Real video... Love you

  • @__swwapnil__4645
    @__swwapnil__4645 Před 4 lety +5

    वेदांत आणि गंप्या फुल हार्ड😂😁🙏🙏#quality

  • @pallavikhatu4391
    @pallavikhatu4391 Před 3 lety +1

    Majja Aali Video Pahatana.

  • @ramuramu6159
    @ramuramu6159 Před 3 lety +7

    i like your village i am very happy to see your relation ship with your familly & i am from karnataka Bellary district thank you for showing your responsibility i am proud to you

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 Před 2 lety

    किती छान आत्याच गाव आहे वाव

  • @chaitalilugade2397
    @chaitalilugade2397 Před 2 lety

    Khupch bhari vatale video bagun khup chan Natural aahe I like Kokan

  • @shailendrakanhekar4121

    अत्याचे गाव खूपच सुंदर आहे

  • @pravinpotdar3171
    @pravinpotdar3171 Před 3 lety +1

    खरंच नात जपले आहे तुम्ही नाहीतर आमच्याकडे स्वर्थान भरलेली नाती आहेत .

  • @parmeshwarhiwale5552
    @parmeshwarhiwale5552 Před 2 lety +1

    tumche gav khup chan aahe aani video tar khup chan

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 3 lety

    आत्या प्रेमळ आहे.. खूप छान गाव हसरी माणसे

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 Před 3 lety

    खुप सुंदर गाव आणि गावातील माणसे

  • @vaishaligaikwad6317
    @vaishaligaikwad6317 Před 3 lety

    Mastach vidio banvta tumchyamul aamhala he sarv bagayala miltay asech vidio banva

  • @pritamjadhav1858
    @pritamjadhav1858 Před 4 měsíci

    Khup chan fresh vatal

  • @bhushanpingale3741
    @bhushanpingale3741 Před 3 lety +5

    आम्हाला ही बाहेर राहून गावाकडचा जीवनाचा आस्वाद घेता येतो धन्यवाद

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 3 lety +1

    खूप खूप खूपच अप्रतिम निसर्गसीन 👌👍🙏

  • @sandipmore2073
    @sandipmore2073 Před 4 lety +2

    100% shudha gaavrani videos..mast...👍👍👌👌

  • @nothingbutmanaw8654
    @nothingbutmanaw8654 Před 4 lety +2

    एकदम कडक मराठी माणूस, गजब भावा

  • @swapnilpalkar8115
    @swapnilpalkar8115 Před 3 lety +1

    फक्त आणि फक्त साधेपणा.....

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 3 lety +1

    मस्तच आत्याचा पाहुणचार व अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👌👍🙏

  • @tanajisuryawanshi9956
    @tanajisuryawanshi9956 Před 3 lety +1

    खूप सुंदर

  • @poojawalgude1517
    @poojawalgude1517 Před 2 lety

    खुप भारी विडीओ बनवता तुम्ही मला खूप आवडतात

  • @anishsavalekar9742
    @anishsavalekar9742 Před 3 lety

    Pranju chi energy bhari

  • @vijayrj2626
    @vijayrj2626 Před 3 lety

    Khup chan ahe video asech banvat ja

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 Před 4 lety +3

    सतीश खरंच गावात खूप मजा असते मन भरल गाव च पाहुणा चार बघून

  • @dnyaneshwarpanchal7692

    आवडला अत्या चा गाव nice video

  • @pranayshirdhankar6986
    @pranayshirdhankar6986 Před 4 lety +1

    मित्रा तूझ पूर्ण कूटुंब हीच तूझी श्रीमंती अशीच नाती जप हे सर्व सगळ्यांनाच मिळतनाही एव्हढे प्रेम आणी प्रेमळ माणस हिच तूझी श्रीमंती

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Před 4 lety

      होय तुम्ही अगदी बरोबर बोललात 🙏♥️

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 3 lety +1

    खूप खूप छान व अनमोल व्हिडिओ निसर्ग मुलीला खूप छान पद्धतीने समजून सांगता व तिलाही खूप छान आवड आहे मस्तच 👌👍🙏

  • @marathiedit5365
    @marathiedit5365 Před 3 lety

    खूप छान भाऊ एकदम मस्त विडिओ

  • @chandrakantgurav1305
    @chandrakantgurav1305 Před 4 lety +3

    aplya kokanatil manasa saglyat sukhi... we are very lucky to be a kokan vasi...

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před rokem

    तिकडे चहात दूध क वापरत नाहीत
    आईच्या हातची स्वीट रेसिपी टाक
    वर्षा ग्रेट आहे

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 Před 3 lety +1

    Bapre. 😳 Kiti mota donger. Pan khup chan aahe. Nature

  • @himmatpatil726
    @himmatpatil726 Před 3 lety +1

    अप्रतिम व्हिडिओ.....

  • @udayamrutrao9376
    @udayamrutrao9376 Před 3 lety

    खूपच सुंदर, छान 👌

  • @abhijitmahadik3030
    @abhijitmahadik3030 Před 4 lety +8

    खूप छान व्हिडिओ आहे..
    आपली संस्कृती आणि आपली माणसं अशीच जपली पाहिजेत..
    गावाची आठवण आली ... खूप छान...

  • @swatibankar4337
    @swatibankar4337 Před 3 lety

    Kiri chan kokan man baravun jate he sarv. Pahtana kup ch chan👌👌

  • @ashwinibhosale8070
    @ashwinibhosale8070 Před 3 lety

    Kokanatli Lok khup premal asat 😊

  • @Agro4u
    @Agro4u Před 4 lety +1

    ।।जय सद्गुरु ।।

  • @shrikantparte6618
    @shrikantparte6618 Před 3 lety +4

    बाणकोटी बोली, बाणकोटी माणसं भारी असतात, आमच्याकडे सुद्धा मांगरी जायची पद्धत आहे ,माझे गाव महाड तालुक्यातील आहे , भाषा आणी पद्धत सारखीच आहेत

  • @rameshwarsurung4366
    @rameshwarsurung4366 Před 3 lety

    खूप आनंद वाटला तुमच्या आत्याचे गाव बगून कोकणात आलो की नक्कीच तुमच्या गावाला भेट देईल,असेच व्हिडिओ बनवत रहा👍

  • @dineshagare3490
    @dineshagare3490 Před 4 lety +2

    Hi Satish सगळेच अविस्मरणीय निसर्ग सौंदर्य पाहुणचार शब्द नाहीत धन्यवाद

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Před 4 lety

      ❤️🙏

    • @tanviparab6016
      @tanviparab6016 Před 4 lety

      czcams.com/video/nM4d0nxkeh4/video.html Ganpati visarjan Kankavli -Aachra
      Must watchh❤️❤️❤️❤️❤️

  • @rajendrajadhav8035
    @rajendrajadhav8035 Před 3 lety

    खुप छान दादा मस्तच 👌👌👌👌👌👌

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 Před 3 lety +1

    So nice lucky to have so beautiful Village hills once goa was so beautiful but now hills are destroyed

  • @mrunalbachate20
    @mrunalbachate20 Před 4 lety +2

    खुप छान वातावरण आनी माणसं सगळी 👌👌👌👌

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 Před 3 lety

    Khup Chan masts mast

  • @vivekairekar9056
    @vivekairekar9056 Před 3 lety

    फार सुंदर. तुमचे बोलने पाहुणचार गोड स्वभावाची मानस व निसर्ग बघतच रहावे असे वाटते.

  • @pritikarande6976
    @pritikarande6976 Před 3 lety

    Khup mast😍

  • @sopandudhate9183
    @sopandudhate9183 Před 3 lety

    Va khup sundar

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 Před 3 lety +2

    खरंच आजीला श्री साष्टांग नमस्कार 100वर्ष पूर्व केल्याबद्ल. आत्याबाईचे घर👌👌👌आहे या धावत्या युगात कोणत्याही चालत नाही तूम्ही चालत आत्येच्या गांवी गेलात एकदमच इकडे वाटले त्या विडियो पाहून कारण चालताना तू आम्हाला झाडे, डोंगर चिमणीच्या घरंट हे 👌👌👌वाटल

  • @nitarecipes6719
    @nitarecipes6719 Před 4 lety +1

    Khup chan

  • @amolraut8458
    @amolraut8458 Před 3 lety

    अप्रतिम प्रवास

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 Před 3 lety

    पावसात खुप छान ससिनरी आहे,गावही चांगल आहे

  • @swarviolin7687
    @swarviolin7687 Před 2 lety

    Khup simple nature ahe tumche i like ur village l am also from panvel

  • @moresworld9790
    @moresworld9790 Před 4 lety +1

    Dada lai bhari aapli Kokani Mansa pan khoop Chan aahet

  • @nilambarijadhav6283
    @nilambarijadhav6283 Před 3 lety

    Mast attayche gav mastch

  • @gajanangarde5761
    @gajanangarde5761 Před 3 lety

    Khup chaan

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 Před 4 lety +1

    छान

  • @akbarpatel4767
    @akbarpatel4767 Před 4 lety +1

    शहरा पेक्षा गावात रहायचं मनलं की मन भरून येतं.नाइस सतीश दादा.👍

  • @chetanshigvan7892
    @chetanshigvan7892 Před 4 lety +1

    अप्रतिम आमच्या गावची विडिओ बनवल्या बदल मनपूर्वक धन्यवाद

  • @rekhapatil3673
    @rekhapatil3673 Před 3 lety

    Khupch Chan bhau

  • @dwarkokhilnani4742
    @dwarkokhilnani4742 Před 2 lety +1

    You give the true picture of village and those living in villages of Maharashtra. The simple living, love and respect for elders are commendable. Congrats. Continue to show such videos. I really enjoy. May Ganpati Bappa shower his choicest blessings on you and your family.

  • @OmanOman-tq2qi
    @OmanOman-tq2qi Před 3 lety +1

    खुप चांगले आहेत विडयो तुझे

  • @sandipthorat4951
    @sandipthorat4951 Před 4 lety +2

    👌👍😊attparyntncha saglyat ek no video 💯☑️