गुळाची पोळी रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज | gulachi poli recipe by kanchan bapat recipes | गूळपोळी |
Vložit
- čas přidán 7. 01. 2023
- #gulachipolirecipe #gulpoli #गुळाचीपोळीरेसिपी #गूळपोळी #gulachipolirecipemarathi #गुळाचीपोळीरेसिपीमराठी #jaggeryrotirecipe #sweetrecipe #sweetpolirecipe #गूळपोळीरेसिपीमराठी #kanchanbapatrecipes #winterrecipe #dailyrecipes #कांचन_बापट_रेसिपीज #healthyfood #marathirecipe #traditionalmarathifood #godachyapolya #tilgulachipoli #tilachipoli #तिळगुळाचीपोळी #तिळाचीपोळी #sankrantspecialrecipe
Ingredients
For feeling /सारण
250 gm jaggery / गूळ
Half cup Sesame seeds /तिळ
1/4 cup peanut powder /दाण्याचं कूट
2 tbsp poppy seeds / खसखस
1/4 cup dry grated coconut / किसलेलं सुकं खोबरं
1/4 cup + 1 tbsp besan /gram flour / बेसन
1/4 - 1/2 tsp cardamom powder and nutmeg powder /वेलची पावडर आणि जायफळ पावडर
1 tsp clarified butter / तूप
1-2 tbsp oil /तेल
For cover
1n half cup aata /कणिक
1 n half cup all purpose flour /maida /मैदा
3-4 tbsp besan /बेसन
2-3 tbsp oil /तेल
How to make gulachi poli, गुळाची पोळी कशी करायची, गुळाची पोळी रेसिपी मराठी बाय कांचन बापट रेसिपीज, गूळपोळी रेसीपी मराठी बाय कांचन बापट रेसिपीज, गूळपोळ्या रेसिपी मराठी बाय कांचन बापट रेसिपीज, gulachi poli recipe marathi, gulachi poli recipe marathi, gul poli recipe in marathi, gulachi poli by kanchan bapat recipes in marathi, गुळाच्या पोळ्या रेसिपी इन मराठी बाय कांचन बापट रेसिपीज, traditional marathi recipes, पारंपरिक पद्धतीने केलेली गुळाची पोळी रेसिपी, गुळ पोळी करण्याची पारंपरिक रेसिपी,
या संक्रातीला तुम्ही दाखवल्याप्रमाणे गुळाच्या पोळ्या केल्या. खूप छान झाल्या. घरात सगळ्यांना खूप आवडल्या.
अरे व्वा छान वाटलं हे वाचून...
Always welcome... Stay tuned for more interesting recipes !
Khup Chan mastch jhali ahe gulachi poli.
Thanku so much 👍
Khup masta 👌👌 tips ekdum helpful
Thanku so much !
Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !
khoop chan receipe and tips
Thanku so much !
खुपच छान सांगायची पद्धत खूप भावली धन्यवाद ताई
Thanku so much 😊👍
मस्त रेसिपी
Thanku !
खूप छान 😍❤️👌👍
Thanku so much 😊👍
Khupch chan yummy 👌👍🌹
Thanku so much !
सुंदर झालेय गूळपाेळी
Thanku so much 😊🙏
फार छान!
Thanku so much !
Khupchan mast
Thanku so much !
Khupch chan
Thanku so much
👌👌👍👍
Thanku so much !
मस्त
Thanku !
रेसिपी छान आहे नेहमी प्रमाणे!
Thanku so much !
खूप मस्त
Thanku 🙏
Mast ch 🥰😍
Thanks 🤗
Mastch
Thanku so much !
खूपच सुंदर 👌👌😋
Thanku 👍😊
Wow so yummy recipe 😋 new friend
Thanks and welcome
खूप छान रेसीपी ताई मी करून पाहेंन
मैद्या व बेसन ने पोळी ची चव वाढते आवडली
Thanku so much!
केल्यावर सांगा मला कशा झाल्या ते 😊
छान ताई. तुम्ही सर्व बारकावे सांगता त्यामुळे कांही फसण्याची शक्यताच रहात नाही. सर्व खाऊंच्या तुम्हाला शुभेच्छा🙏
Thanku so much 😊👍
Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !
आपली रेसिपी पाहताना काही तरी नवीन टिप्स मिळतात.धन्यवाद.
Thanku so much !
Always welcome... 😊👍
व्वा....रेसिपी,आणि ती सांगण्याची सविस्तर पण सुटसुटीत पद्धत नेहमीप्रमाणेच उत्तम....
मी गेली 45 वर्षे अशाच गुळाच्या पोळ्या करतेय. पण तुमच्या टिप्स आणि बारकावे नक्कीच अनुकरणीय...
तुमच्या व्हिडिओ ची वाटच पाहत होते...🤗👌
इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
खुप छान वाटलं हे वाचून...
I tried this receipe today. Turned out very nice. 2 of then little spoiled, as given ur instructions I did it. Thank u Kaku. This is the first time I tried. It came out really well.
My pleasure 😊
Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !
,❤.
. =😂 @- 😊 1:16 ❤.@@KanchanBapatRecipes
चितळे यांची मऊ तिळगुळ वडी असते ना तशी करायची आहे.video कराल का?
माझ्या चॅनल वर आहे मऊ वडी रेसिपी... तिळगूळाची वडी by kanchan bapat recipes असं search करा प्लीज
Tumchi recipe samjaun sanganyachi paddhat, n tumcha aawaz mala khoop awdte, thnk you for sharing.
Thanku so much for such a lovely compliment 😊👍
Always welcome !
Welcome mam,
खूप छान ताई तिळगुळ पोळी मस्त माझा पण रेसिपीचा चैनल आहे नक्की बघा
Thanku !
mam tilpoli, khvapoli, purnpoli kuthli pan poli aso ti fatate kaay karyche tips sanga
एकदा माझ्या रेसिपी प्रमाणे ट्राय करून बघाल का?
Gul koncha ghetlay khup chan zaliy mazi aai pan ashich karte chan fakt dane waprat nahi amhi
अगदी साधा गूळ आहे.. चिक्कीचा नसावा इतकंच..
Thanku so much !
Can we use गुळ पावडर instead of गुळ?
No.. It's dry.. Not easy to stuff and spread
Mst poli, mi ashich karte fakt khobra nahi ghalat
Thanku so much !
Ok
तुमचा आवाज गुळाच्या पोळीसारखा गोड आहे
Thanku so much for such a lovely compliment 😊👍
Always welcome
Gul poli mast pan kanket garm tel ghatle tar Kay hoil? Ani Gul mixsarla n lavta Gul patal kela tar chalel ka?
Thanku so much !
गरम तेल चालू शकेल.. खुसखुशीत होतात पोळ्या...
गुळ पातळ करून पण करतात कोणी कोणी.. पण मला risky वाटतं ते.. मी दाखवलेली पद्धत सोपी आहे
मी गेली कित्येक वर्षे गुळ कढईत थोडे तुप आणि २चमचे पाणी घालून पातळ करुन घेते..आणि सगळे साहित्य एकत्र करून त्याची पोळी करते ... उत्तमच होते..आणि डाळीचे पीठाऐवजी कणिक भाजून घालते...ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे....
गुळ कुकरमध्ये गरम करुन घेतला तरी त्यात खडा राहतो त्याने पोळी फुटते
Mastch khup chaan paddht mam pan tava kuthala aahe pl
Thanku so much !
कास्ट आयर्न तवा आहे.. Feroall कंपनीचा
Thanku mam
खूप छान
Thanku !
Kade parayant Gul pohachnya sathi kay kay karayche
Video मधे दाखवल्याप्रमाणे करा सगळी प्रोसेस... वाटी करून केली तर कड नाही रहात पण त्या पद्धतीने गूळपोळी करायला खुप अवघड आहे..
कणिक चे गोळे गूळ घातल्यावर जोडून बंद करायच्या नाहीत.मग गूळ कडे पर्यंत पसरतो
कणकेमध्ये तेलाचे मोहन घातले नाही तरी पोळ्या कडक होतात का?
मोहन नाही घातलं तर जास्त कुडकुडीत होते पोळी.. खुसखुशीत नाही होत..
Gullachi nahi he tar till gulachi polli aahe ...
नाही हो.. तिळ गुळाच्या पोळ्या करायच्या असतिल तर समान प्रमाणात घेतात.. यात अडीच वाटी गूळ आणि अर्धी वाटी तिळ आहेत फक्त... तिळगुळाची पोळी मऊ होते अशी कडक नाही होत.
Kade paryant gul gela pahije .Kapun navhey....baki mast
Hmm... माझ्या आईची होते तशी...
Thanks !
काळा गूळ वापरला तर चालेल का organic
वापरु शकता पण अर्थात रंग काळा येईल..
खूप छान
मला कास्ट आयर्न चा तवा हवा आहे कुठे मिळेल
Thanku so much !
Description box मधे दिलेली लिंक क्लिक करून तुम्हाला तवा विकत घेता येईल
@@KanchanBapatRecipes लिंक मिळत नाही. सगळ्या गुळपोळीच्या लिंक्स आहेत. मला बीडाचा तयार केलेला तवा हवाय. आपण विकता का?
Ingredient list मधे खसखस नाहिये. Pl. Edit
Thanku so much ! Skip झालं होतं.. लिहिलय आता..
Stay tuned for more interesting recipes
पोळी छान झाले आहे मी काकू आहे
Thanku so much काकू ! 🙏
Mi pardeshi jatana gul poli cha stock nete .karan tya khup tiktat ..
Right...
खूप दिवसांनी कमेन्ट दिसली तुमची.. Missed you !
@@KanchanBapatRecipes gul poli karayachi mhanje kanchan bapat che Darshan have havech na ?? Busy hote ,pan tuze vdo pahat hote like karat hote pan comment nahi ...turkish food che khup chan channel ahe ..te bagh .sadharan aplya sarakhe ahe
Baba gunush chi recipe bagh .apple vagyache bharit .. Levine usa la khau ghatle khup Wadale mala
Ani Caribbean cuisine khup khalle .. mahatwache mhanje mi shakahari ahe . Itkya international recipes khau ghatlya ... ( lek 5 star hotel line chi ahe / hoti ,tyamule tila international pan mi kau shakin ashi version mahiti ahet , apratim chaviche hote sarv ... apan ugavh ghabarato ki pardeshat apan kahi khau shakat nahi ... arthat apali manovrutti open havi .shi masala nasel tar kasali g chav etc feing nasavit ..
Ek tar cheez ani tomato chi Italian recipe khalli .. ultimate ... hoti .. I wish you to teach me all ....
Caribbean cuisine is a fusion of West African, Creole, Cajun, Amerindian, European, Latin American, Indian/South Asian, Middle Eastern, and Chinese. These traditions were brought from many different countries when they came to the Caribbean
Out of this Cajun rice is ultimate... for both veg and non veg ....
Ancha restaurant wala mhanayacha
Madam your Cajun rice with nothing in it ...
Karan fakt bhaiya mhanje tyala nothing in it watayache. Pan tya ardh kachcha ani carribean masala muravalelya bajya khane .. mazya to tondala atta pan pani alay
@@KanchanBapatRecipes bagh ..khup comments kelyat
गुळ पावडर वापरली तर चालेल का? 5:05
नाही.. गूळ पावडर कोरडी असते, त्यामुळे सारण मिळून येत नाही आणि भरायला तसच पसरायला अवघड जातं..
बेसन तुपात परतायला हवे।
आम्ही तेलातच परततो.. पण कधी try करून बघेन
गूळ पावडर चालेल का?
Nko nko ajibat nko tai Korda asto ha Gul. Powder ajibat naka wapru
शक्यतो नाही... कोरडं होईल सारण..
Ok.Thanks
आवाज ह्या व्हिडिओ ला बरोबर आहे.धन्यवाद
Thanku 🙏
मी आपल्या सर्व रेसिपि आवडिने आणि लक्षपूर्वक ऐकते आणि पहाते
त्या प्रमाणे करून हि बघते
गुळाच्या पोळ्या मी केल्या
छान जमल्या एकहि पैळि फुटलि नाहि
आपले बोलणे ऐकत राहावे असे आहे
रेसिपि सांगण्याची पद्धत खूप छान आहे
मला एक विचारायचे
आपण मला सांगू शकाल का
आपण जी कढ इ आणि पोळि
भाजपच्या साठी ज्या वापर केला
त्याना काय म्हणतात
आणि ती भाडि कुठे मिळतात
मला समजू शकेल का
मी आपणास फोन करू शकते का
मला ती भाडि खुप आवडली
मी शीला परब
बदलापूर
मी माझा फोन नंबर आणि
पत्ता आपणास पाठवू शकते का
Thanku so much 😊👍
मी वापरलेलं भांडं कास्ट आयर्नचं आहे.. म्हणजे बिड किंवा भीडाचं म्हणतात कोणी... मी लवकरच याची लिंक शेअर करते.. ती वापरून तुम्हाला भांडी खरेदी करता येतील..
तुम्ही मला माझ्या Kanchan Bapat Recipes या फेसबुक page वर messenger वर मेसेज करू शकता... तिथे बोलू आपण..
मी शीला परब
मी फेस बुक वापरत नाहि
Wats up var aste
तिथे माहिती मिळू शकेल का
प्रमाण सांगितले असते तर जास्त बरं झालं असतं.
प्रमाण सांगितलय ना... काय पाहिजे आहे exactly तुम्हाला?
मला एक गंमत वाटली कणिक भिजवताना हिरव्या बांगड्या आहेत आणि....
😀😀
कणिक माझ्याकडच्या मावशींनी भिजवली आहे... कॅमेरा ऑपरेट करायला प्रॉब्लेम येतो कणिक भिजवताना..
तुम्ही मैद्याचा वापर केला म्हणून माझ्या नजरेत फेल झाली रेसीपी
हो का ? बर... मग तुम्ही नका वापरु मैदा... काही फरक पडत नाही...
तुम्ही माझी मैदा नसलेली गूळपोळी रेसिपी आहे ती बघा ताई
मस्त
Thanku !
खूप छान