माझा आवडता साऊथचा "हिरो"...🌴✨|| सयाजी शिंदे || Sayaji Shinde
Vložit
- čas přidán 1. 12. 2023
- =====================
CZcams:-
/ @sayajishinde .
======================
Visit Website:-
sayajishinde.com/
======================
My Social Media Accounts:-
Follow me on-:👇🏻
Instagram:-
sayaji_shinde?i...
Facebook:-
SayajiShinde...
Twitter:-
SayajiShinde?s=20
======================
Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
SAHYADRI DEVRAI.
Visit Website:-
www.sahyadridevrai.org/
Follow us on:-👇🏻
Instagram:-
sahyadridevrai?...
Facebook:-
groups/19938...
======================
#sayajishinde
#sayajishindevideo
#palmtrees
#sauthmoviehiro
#southfilmactor
#sayajishindeinkapilsharmashow
#sayajishindemimicry
#sayajishindetreeplantation
#sayajishindemovies
#sayajishindevlog
#sayajishindecomedyscene - Zábava
सया वरचा क्लास बरका ❤. मला तूझं काय आवडतं म्हायतीय, उगचच रतीब लावल्यासारखं रोज नाही टाकत, पण जेंव्हा टाकतो ते काहितरी वेगळं आणी काळजाला भिडणार असतं ❤
नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ सर... आपला सह्याद्री वनराई उपक्रम देखील अगदी उत्कृष्ठ आहे सर...
चित्रपटातील हिरो बऱ्याचदा विलेन सारखे वागतात पण हा चित्रपटातील विलेन खरा हिरो आहे.... आमचा सयाभाऊ❤❤❤
किती छान बोलले झाड आपलं सर्वच लोकांना देत ताडी म्हणजे झाडाच रक्त लोकांना देत खूप वेगळा विषय छान 👌👌👌
पाय जमीनीवर असलेले सगळ्यांचे आवडते अभिनेते सयाजी शिंदे सर
सयादादा नेहमी प्रमाणे झकास व्हिडिओ. विषयांची निवड अप्रतिम असते. सर्व टीम चे अभिनंदन आणि शभेच्छा.
सयाजी सर तुम्हीं आपल्या मराठ्या समाजाचे ताविज आहात आणि तुमचे विचार, वागणे, आणि समाजात वावरणे खुप छान आहे आणि जेव्हा तुमचा व्हिडिओ बगतो तेव्हा आंगात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते खुप सुन्दर व्हिडिओ सर
निश्चित वेगळेपण, मनातल्या भावना खुलवित ठेवणारे व्हिडिओ असतात,ताजी ताडी लसूण बोंबलाच्या चटणी समवेत स्वर्ग सुख काही औरच,असे वेगळपण खिळवून ठेवते कमेंट्स आवर्जुन टाकावी वाटते.धन्यवाद सर 👍🙏
मी बाळु तुझा मित्र लहान पणी चा सया हीडीवो आवडला तुझा
शिंदे सर एकदम झक्कास आहे धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी ओझर विघ्नहर गणपती ❤❤❤
सर जी मी असं एक व्हिडिओ बगितला कोकणातील होता नारळ चे झाड वर चडने आणि उतरणे खूप सोपं होतं असं मशीन होत एक मुलगी दाखवत होती झाडावर चढून उतरून नारळ तोडून त्याचा उपयोग यांना सुद्धा होईल धन्यवाद सर तुम्ही खूप छान काम करत आहे
सर ताडाची झाडे खुपच कमी झाली आहेत,त्यांची पण लागवड व्हायला हवी,झाडावर चढून नारळ, ताडगोळे काढणारी लोकसुद्धा मिळत नाहीत., खुपच सुंदर लागतात ताडगोळे..
नं १ शिंदे साहेब
साधी राहणी उच्च विचारसरणी👍🏻👌🙏🏻
मुंबईत इतकी सुद्ध ताळी 😮शिंदेसर यांचशी कुठे संपर्क होईल… आणि तुमी अश्या माहितीपुर्वेक व्हिडीओ बनवता त्याबधल खूप खूप धन्यवाद आपले....🙏🏻 नक्की ही कला पुढें न्याह्याला पाहिजे..💯
सयादादा खरंच माणूस कसा असला पाहिजे याच तुम्ही उत्तम उदाहरण आहात.झाड किती निरपेक्षपणे जगतात हे तुम्ही वेळोवेळी दाखवता.हे सगळ एक चांगला माणूसच जाणू शकतो.झाडे लावा झाडे जगवा.
सयादादा या आण्णाचा ओबेरॉय स्कूलच्या बाजुला इडली,मेंदुवडा, डोसा याचा एक गाळा आहे.... मी ओळखतो त्यांना ❤ आणि तुम्हाला पण ...❤
Best learning ❤🙏👌
👏🏽👏🏽sarvat maza आवडता hiro
शेवट एकदम मनाला भावला ❤
सयादादा नेहमीच समाजाला काहितरी शिकायला मिळेल असा विषय घेऊन विडीओ टाकतात शेवट खुप छान
❤ lovely experience sir keep going 💪
Khup Chan.... mast 👍
सुंदर व्हिडिओ❤❤
या ब्रम्हांड मद्ये सर्वांत महत्त्वाचे गोष्ट काय आहे तर ते फक्त वृक्ष आहेत सोने चांदी तांबे हिंरे ग्रह आहेत पण वृक्ष नहित पण तेच कळत नाही आपल्या
Sir very nice n caring vedio
नमस्कार खुप छान व्हिडिओ वेगळा विष य आहे धन्यवाद
सयाजी सर तुमचे अभिनय बघताना तुमचा चाहता झालो पण शांताराम कोकरे यांचे व्हिडिओ पाहून खरा निसर्गप्रेमी काय ते कळले आणि हृदय पिळवटून निघाले खरंच तुम्ही नशीबवान आहात
खूप छान सर नवीन काही तरी विडिओ पहायला मिळाला 🎉❤
Excellent 👍
छान मुलाखत
तमिलनाडुची ताडी फार छान आसते
तमिलनाडुत खेडे गावात सह कुटुंब सगळेच पितात औषधी महत्व आहे गुळ साखर बनवतात
झाडे लावा झाडे जगवा
❣️ real life hero ❣️
nature lover ❤❤❤❤
खूप भारी व्हिडिओ होता सर
Sir great ahat tumhi 🙏🙏
Exllant video❤❤❤
Nice episode, sayaji sir
आमच्या नालासोपारा ला ही ताडी मिळायची. पण तेव्हा काही समजायचं नाही ताडी म्हणजे काय. आज हा vdo बघून समजल.खुप छान माहिती मिळाली ताडी बद्दल.
sir tumhi mast vedio krta agadi nisaargashi sambhadhit
सयाजी खूपच छान वीडीओ बनवीनो तुला देवाचा आर्शीवाद❤
रोडगे, विदर्भ की खास रेसिपी Rodga - Vidarbha Special Recipe vidio bagja
रोडगे, विदर्भ की खास रेसिपी Rodga - Vidarbha Special Recipe vidio dekho
Khup chan
Pure tadi Ani to panumbaadhye
Shide saheb barobar mahiti kadjlit
Dhanywad
खूप छान
शिंदे सर पैठणला या
रोडगे, विदर्भ की खास रेसिपी Rodga - Vidarbha Special Recipe vidio baga
Nice sir love u
Nice
❤❤ सुपर्ब सर
real human
❤
Sayaji sir ❤
❤ selute both of you Sir❤❤❤❤
खूप छान व्हिडीओ सर 👌👌👍👍
दादा एक no.....
Khup chan sayaji sir
Mast 1 no
Mast Sir
👌👌👌
Aadhi Maharastracha ani nantar southcha hmana number one actor manus ani daryadil manus yek Rajanikantji sir ani dusare sayaji Shinde sir
❤👌👌
Great. Shinde. Sir.💞
Dada kharac khup chan vatta tumala bagun ..evdha sada jivan jagtay tumi ... baki kalala kar shwo off kartat ... pan dada aai shappat tumcya sarkha manus nay koni .. ekdam moklya manaca .. tondavar bolnara ... love you dada ..
वसईमधे एक पंचाहत्तर वर्षांचे काका आहेत ते एकटेच उरलेत हे काम करणारे अजून करतात, कोकणात भंडारी लोकांचे हे कामच आहे.
No de
@@Sayajishinde. नंबर viral होईल...insta ला DM करायला सांगायला पाहिजे होत...
Bhiwandi sidla pan khup tadachi zhade ahet pan sadhya godaun mule 1000 varshachi zhade todli jatat he baghun khup vait vattay ..
Nice sir
Super video shinde sir 😀👌🏻
❤❤❤❤❤❤
अाजकाल तर सर्व पावडरमिसळीत ताडी मिळतोय. फारच कमी भेसळमुक्त ताडी मिळणे.
Welcome to पालघर for ORIGINAL ताडी....taste is different before SUNRISE and after SUNSET.... that's the matter of ताडी 😋
Nice video
❤❤ sayaji sir tumhi kadhi yeta chakan la🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
शिंदे सर आपल्या सह्याद्रीच्या कुशीत पण असे झाडं आहेत या कधी तरी चिपळूण
खूप छान सयाजीराव जी शिंदे सरकार
Mala pn tadi piu vatat aahe....tumch pahun...good work sir
तडा ची ताडी मडाची मादी ताब्याती ला चांगली पोट साफ करते आणि digestion ला पण चांगली. मस्त विडिओ. 🙏🏻🙏🏻
ज्याम भारी
सयादादा खूप छान ❤❤❤❤❤
Nicee video
❤❤❤❤❤
Patan bhagat pan betate
Hello sir mi Pruthviraj Dhumal maje aajol limbachiwadi aahe
My uncle spent his life doing this job in kokan without any accident
एकदम झकास
WOW you must check out PALM toddy in Kerala...
Cheers from #pollachi #coimbatore
Original tadi
सर मी आपला खूप मोठा चाहता आहे.मला तुम्हाला भेटायची खूप ईच्छा आहे
मी. चांदोली राष्ट्रीय अभयारण्य जवळ ऐक छोटंसं गाव आहे तिथे राहातो... आपले पाय आमच्या घराला लागले तर खूप बर होईल सर.....
सर आपल्याला ऐक वेळ फक्त भेटलो ना स्वर्गाहून सुंदर क्षण असेल माझ्यासाठी .....
पालघरला पण भेटते
Sirji manasarkha manun
Tumcya bar nature seva karaychiy
సార్ తెలంగాణ లో చాలా ఎక్కువ దీని పేరు కళ్ళు
Sir ekda buldhana jilhyat ya ekda. vidarbh..,....
सर खूप खूप छान विडिओ 👌🏾👌🏾👌🏾👌🏾💐💐 साधी राहणी उच्च विचारसरणी
पहिल्या धारेच आहे
मराठी माणूस नवा पर्व घेऊन
सुर्यास्त पूर्वी नीरा असते मावळला की ताडी बनते
😂😂 tadi
ताडी माडी आणी सुंदर बॉडी.
सर मला फिल्म मध्ये काम भेटलं का
सयाजी सर तुम्ही बंबई त राहता तो मुंबई त राहतो त्या ताडी वाल्याला नमस्कार
Hyderabad Hero to
Sar tumhen Hyderabad mein Diya
Hyderabad ka Satta jungle
Nisarg sarvana deto. Aani Manus usefull ani Useless ashi vibhagni karto... Asa ka... tar jyavr upajivika aahe te useful aani jya var nahi te useless... aani tumhi bolalya pramane Nisarg deto aani manav fakt gheto... Tar manav ya nisarga pudhe Useless aahe.
महाराष्ट्रात म्हणावी तेवढी संधी मिळाली नाही . नेमक काय आडव आल हेच समजत नाही .