Anil Thatte Interview । बिग बॉसमध्ये जाहीर केलेला खळबळजनक निर्णय थत्तेंनी पुढे ढकलला

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 12. 2020
  • #bigboss #marathi #anilthatte #interview #saamana
    बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेले आणि आपल्या चित्रविचित्र वेशभूषेसाठी प्रसिद्ध असलेल्या अनिल थत्ते यांची सामना ऑनलाईनचे कंटेट एडिटर श्रीरंग खरे यांनी मुलाखत घेतली. थत्ते यांनी 17 जानेवारी 2021 ला आपण आत्महत्या करणार असल्याचं बिग बॉस या शोमध्ये जाहीर केलं होतं. सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये थत्ते यांनी आपण हा निर्णय पुढे ढकलल्याचं सांगितलं आहे. त्यामागची कारणं काय आहेत ते पाहा या व्हिडीओमध्ये

Komentáře • 25

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 Před 3 lety +27

    माणूस विक्षिप्त आहे पण खोटा वाटत नाही. मनमोकळा वाटतो. स्वतःमधल्या कमतरतेची जाणीव आहे. बहुतेकांना नसते किंवा ते मान्य करू शकत नाहीत. त्यांनी असेच मुक्त जीवन जगावे.

  • @madhavnatekar4674
    @madhavnatekar4674 Před 3 lety +7

    आवडली मुलाखात... प्रत्यक्ष भेटायला आवडेल असं व्यक्तिमत्त्व 👍

  • @yogeshambhaikar8723
    @yogeshambhaikar8723 Před 3 lety +6

    यांचे व माझे विचार खुपच जुळतात, फक्त यांच्या कडे खूपच पैसा.

  • @myname9041
    @myname9041 Před 3 lety +4

    मस्त मुलाखत ,..👌
    अहंकाराचा दिलखुलास मोकळेपणा... मस्त ..!

  • @eknathmehetre6842
    @eknathmehetre6842 Před 3 lety +4

    भाषाशैली छान आहे,अभ्यास चांगला आहे,भाषेवर प्रभुत्व आहे,सादरीकरण छान आहे म्हणून ऐकावेसे वाटते...पण हे लबाड महाराजांसारखे वाटतात ,यांच्या सत्यतेविषयी शंका येते.....

  • @sunilk4913
    @sunilk4913 Před 3 lety +4

    संजय राऊत चे आभार प्रदर्शन..😷

  • @prasadindi7299
    @prasadindi7299 Před rokem +2

    मानव जात जन्माला आल्यापासून करोना सारखं काहीच झालं नाही?
    इतकं अज्ञान असेल थत्तेंना असं वाटलं नव्हतं.
    ब्युबॉनिक प्लेग, स्पॅनिश फ्लू काहीच माहिती नाही?

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 Před 3 lety +5

    Mast

  • @anuradhathakur3733
    @anuradhathakur3733 Před 3 lety +2

    खूप छान मरणा केन्स ल परत असा विचार करूं नये

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 Před 2 lety +2

    आरे एवढाच निपक्षपाती विसलेशक आहे जगूद्या बाकीचे पैसे घेऊन विसलेशन करतात

  • @satishsawant5516
    @satishsawant5516 Před 3 lety +4

    ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
    🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
    🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
    👍👍 गगनभेदी घोषणा 👍👍

  • @nandkumarpawar2199
    @nandkumarpawar2199 Před 3 lety +2

    अनिलजी, खूपच सुंदर!
    एवढे सुंदर माणसाला राहता येते हे पाहून खूपच आनंद झाला.
    मनस्वी जीवन जगता येणे ही एवढी सुंदर गोष्ट आहे की त्याची तुलनाच करता येत नाही.
    आपण करत आहात ते अगदी बरोबर आहे.
    आणि चूक तर अजिबात नाही.
    कारण आपण कुणाचं लुटून घेत नाही.
    उलट सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजेत.
    एवढ्या सगळ्यांना आपण खावू घालत आहात.
    खूप खूप आनंद.
    एखादा खूप सुंदर माणूस आमच्यासमोर आहे.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @eknathmehetre6842
      @eknathmehetre6842 Před 3 lety +1

      भाषा शैली चांगली ,अभ्यास चांगला,म्हणून ऐकावेसे वाटते,पण लबाड महाराज जसे हुशारीने लोकांना आपल्या भोवती फिरवतो ...हे त्यातलेच वाटतात ....

  • @kirangharat8794
    @kirangharat8794 Před 3 lety +2

    असं म्हणा ना nature is best teacher , कोरोना नी बड्या बड्या च्या कानाखाली वाजवली आपला over confidence kay karnar

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 Před 3 lety +2

    मेलो,मेलो, मेलो ड्रामा,तुम्ही ठाण्याच्या हाँस्पिटलातून आव्हान केलं होतत् की हाँस्पिटल फंड अभावी बंद होतं आहे, लोकांनी ते वाचवाव,मोठ मोठ्या तुमच्या मित्रांना विनंती ही केली होती, ते हाँस्पिटल वाचलं कां। का तो हाँस्पिटलचे बील भरण्यासाठीचा स्टंट होता.

  • @secularhumanitybasedindian7772

    Gossip करणारी पत्रकारिता..!

  • @sanjaysakhalkar122
    @sanjaysakhalkar122 Před 3 lety +1

    Anil thatte memorial banva. Building banva. Tyat tumhe saman thewa.

  • @pranavgodbole4524
    @pranavgodbole4524 Před 3 lety +1

    Mast manus👍

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 Před 2 lety +1

    Aflaatooon Manus

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo Před 3 lety +3

    Janma mrutyu hey parmeshwarachya hatat aste, apan kitihe atapita kela tarihe tumhi tumchya marjine maru shakat nahit te parmeshwarach tharavnar.

  • @rambhavnimker6494
    @rambhavnimker6494 Před 3 lety +1

    मला कीडा लागणार

  • @nitinsangolkar7318
    @nitinsangolkar7318 Před 3 lety +2

    अँटिक पीस 👌😂

  • @Sp-we8vw
    @Sp-we8vw Před 3 lety +2

    lol karona hwawa 🤣🤣

  • @swapnildhanji3947
    @swapnildhanji3947 Před 3 lety +1

    Zatu tu