Video není dostupné.
Omlouváme se.

Amol Kolhe Alleged Audio Clip :'कोल्हेजी राजीनामा द्या' मराठा बांधव-अमोल कोल्हेंची कथित ऑडियो क्लिप

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 10. 2023
  • #AmolKolhe #MarathaReservation #ManojJarange #abpमाझा #abpmajha #manojjarange #marathareservation #uddhavthackeray #eknathshinde #Shivsena #mladisqualificationcase #marathinews #maharashtrapolitics
    Amol Kolhe Alleged Audio Clip :'कोल्हेजी राजीनामा द्या' मराठा बांधव-अमोल कोल्हेंची कथित ओडियो क्लिप
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    मराठा आंदोलकाचा अमोल कोल्हेंना फोन?
    आरक्षणासाठी राजीनामा देण्याची मागणी?
    कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल?
    एबीपी माझा या क्लिपची पुष्टी करत नाही
    Shiv Sena MLA Disqualification Hearing | Supreme Court | Dhanushyabaan | Uddhav Thackeray on MLA Disqualification | Sanjay Raut PC LIVE | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण | Supreme Court Hearing Live Updates | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil Jalna PC | Maratha Reservation | Marathi News | Dasra Melava 2023 | CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा

Komentáře • 329

  • @Genus-Homo_Species-Sapiens
    @Genus-Homo_Species-Sapiens Před 9 měsíci +64

    Amol Kolhe सारखे Educated Politicians पाहिजेत आपल्या महाराष्ट्रात

    • @rohitchavan4175
      @rohitchavan4175 Před 9 měsíci +5

      शेट्ट काढ मग त्याची जाऊन

  • @anandjamdade9156
    @anandjamdade9156 Před 9 měsíci +67

    कोल्हे साहेब राजीनामा देऊ नका कारण संसद भवन मध्ये आपल्या सारख्या अभ्यासु व हुशार खासदारांचे महाराष्ट्रा चे प्रतिनिधी म्हणून खुप गरज आहे.

  • @amar_patil
    @amar_patil Před 9 měsíci +87

    राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांचा अभ्यास हा फार कमी दिसतो अश्या परिस्थितीत संसदेत बोलायला लोक लागतील की मित्रा 🙌

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Před 9 měsíci +100

    राजीनाम्या पेक्षा आरक्षणाच्या बाजूने संसदेत आणि संसदेबाहेर आवाज उठविणे जास्त महत्वाचे आणि विशेषतः: सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदारांनी कारण मुक आणि रबरस्टॅंप झालेले आहेत.

  • @maheshpawar2726
    @maheshpawar2726 Před 9 měsíci +242

    नका देऊ राजीनामा साहेब🙏, उद्या जर संसदेत आरक्षणासाठी जर मतदानाची वेळ आली तर मराठी खासदारांची मते महत्वाची आहेत...

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 Před 9 měsíci +8

      पवारांनी आजवर फक्त राजकारण केले

    • @harshal8899
      @harshal8899 Před 9 měsíci +10

      ​@@CopyrightFree00 भाजपने फक्त गजकर्ण केले......

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 Před 9 měsíci +7

      @@AB_MH14 जगतो मात्र शिवछत्रपती च्या जिवावर

    • @missionaatmanirbharbharat4160
      @missionaatmanirbharbharat4160 Před 9 měsíci +5

      @@CopyrightFree00tumche chhatrapatri dekhil obc chya jivavr jivant hote…Hota jiva mhanun vachala shiva

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 Před 9 měsíci +5

      @@missionaatmanirbharbharat4160 पण तुमचा कोल्हे स्वतःला छत्रपती समजतो

  • @the777creationsnashik2
    @the777creationsnashik2 Před 9 měsíci +88

    भावा तू त्यांना राजीनाम्याची मागणी करून काहीच अर्थ नाही आहे... इथ आपले मराठा नेते आपल्या साठी तोंड उघडत नाही हाच फोन तु राणे साहेबांना लावला असता तर तुला पण समजलं असतं कोण विरोधात आहे आणि कोण समर्थनात

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 Před 9 měsíci +56

    सत्ताधारी लोकांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @ramchandrakeshavkuware9031
    @ramchandrakeshavkuware9031 Před 9 měsíci +79

    सत्ताधारी नेत्यांकडून राजीनामे मागा.

    • @songsandvideos7796
      @songsandvideos7796 Před 9 měsíci +1

      Mag arakshan konakade magnar tu sattet naslelyankade ? 😂😂😂 Te detil kadhun 🍌 aaj paryant tyanni tech dila ahe nahi tari 😂😂😂

  • @anandkamble680
    @anandkamble680 Před 9 měsíci +52

    राजीनामा देऊन प्रश्न मार्गी लागणार नाही . राजीनामा गैरसमजुत आहे त्यामुळे राजीनामा काय निर्णय घ्यायला भाग पाडा .

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 Před 9 měsíci +15

    खासदारांनी राजीनामा द्या ही मागणी चुकीची आणि हास्यास्पद. हाच विषय आणखी काही दिवस असाच ठेवून मग राजीनामे दिले जातील. पुन्हा 6 महिन्यात निवडणूक आल्याने पोटनिवडणुक होणार नाही. सत्ताधारी पक्षाला सहानुभूती मिळेल. Without logic बोलू नये.

  • @ajonlineeducation7838
    @ajonlineeducation7838 Před 9 měsíci +11

    सत्ते मध्ये जेवढे खासदार आमदार आहेत त्यांचे राजीनामे घ्या, विरोधी पक्षाच्या खासदारांचे राजीनामे घेवून फायदा नाही होणार उलट उद्या बैठकीत आरक्षण च्या बाबतीत एखादा निर्णय घेताना मतदान करताना मदत होईल

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 Před 9 měsíci +69

    सगळ्यांनी राजीनामा दिला तर आपल्या मराठ्यांचे प्रश्न तिथं दिल्लीत कोण मांडणार? त्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सोडलं तर त्या संसदेत कुठला मराठी खासदार बोलतो का?

    • @Royal_50227
      @Royal_50227 Před 9 měsíci +5

      सुप्रिया सुळे आरक्षणावर बोलतील का

    • @ravindrapawar8437
      @ravindrapawar8437 Před 9 měsíci

      ho na khup mothe work karatat te doghe..

    • @ravindrapawar8437
      @ravindrapawar8437 Před 9 měsíci

      ho na khup mothe work karatat te doghe..

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 Před 9 měsíci

      @@Royal_50227 रेकॉर्ड वर आहे सगळी भाषण. जाऊन चेक कर

    • @umeshshetye1422
      @umeshshetye1422 Před 9 měsíci +5

      २वर्षापुर्वी ह्यांचीच सत्ता होती, तेव्हा आरक्षण देऊ शकले नाहीत, आता हे काय प्रयत्न करणार 🙏

  • @Kalyankar12
    @Kalyankar12 Před 9 měsíci +51

    अमोल सर अजिबात राजीनामा देऊ नका जनतेला गरज आहे तुमच्यासारखं तरुण वैचारिक नेत्याची.....हा कोण कार्यकर्ता जाऊन महाराष्ट्र बंद संप करा bjp ला घेरा राजीनामे काय मागताय..

    • @Genus-Homo_Species-Sapiens
      @Genus-Homo_Species-Sapiens Před 9 měsíci +1

      बरोबर
      Amol Kolhe सारखे politicians ची गरज आहे आपल्या राज्याला
      राजीनामा घ्यायचा आहे तर त्या बांगर सारख्या छपरी नेत्याचा घ्या

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 9 měsíci +5

    सत्ताधारी आमदारांचे राजीनामे मागा.

  • @rushikeshgadge7573
    @rushikeshgadge7573 Před 9 měsíci +29

    साहेब राजीनामा देऊ नका

  • @natwarsingvalvi1575
    @natwarsingvalvi1575 Před 9 měsíci +34

    राजीनामा कशाला मागता सत्तेत असणारा आमदार खासदारचा मागाना

    • @ekindian8159
      @ekindian8159 Před 9 měsíci +1

      म्हणजे सत्तेवर असणाऱ्यांचे सरकार पाडायचे आहे आणि विरोधकांना सत्तेवर वर बसवायचे आहे, का? राजीनामा सर्वांनाच द्यायला भाग पाडा, मग तो कोणीही असो.

  • @amoljambukar313
    @amoljambukar313 Před 9 měsíci +19

    साहेब नका देऊ

  • @aryanarohipawar8718
    @aryanarohipawar8718 Před 9 měsíci +1

    कोल्हे साहेब तुमच्या मतदार संघातील पारुंडे, तालुका जुन्नर पुणे गावातील पोलीस पाटलाने महिलांचा विनयभंग केला आहे. त्याच्या निलंबनाचे पत्र मी आपल्या नारायणगावातील कार्यालयात दिले आहे. तरी त्याच्या निलंबनाची कारवाई sathi, आपण प्रांत साहेब यांना पत्र द्यावे.

  • @arjunkanse9177
    @arjunkanse9177 Před 9 měsíci +74

    राजीनामा देत नाही किमान आरक्षणासाठी तरी बोलत जा.

    • @gramin_maharashtra
      @gramin_maharashtra Před 9 měsíci

      आरक्षण बाजुने समाजाला खुश करून मतं मिळवण्यासाठी वरवरचं गोड बोलत नाहीत हेच बरं . नाहीतर काही जणं मताच्या राजकारणासाठी समाजाच्या बाजूने बोलतात. त्यांनी यापुर्वी किती वेळा आरक्षणावर आवाज उठवलं .
      आणि अमोल कोल्हेंचं बोलायचं झालं तर आज नाही बोलले तरी ते संसदेत आवाज नक्की उठवतील ही खात्री आहे. विषेश म्हणजे ते मिडीयासमोर जरी बोलत नसले तरी सुद्धा आरक्षण विरोधात बोलत नाहीत हे महत्वाचं आहे.
      आज आपल्याला आपल्या बाजूने दोन्ही बोलले नाही तरी चालेल परंतू आरक्षण विरोधी बोलले नाही पाहिजे.

    • @chaganmore554
      @chaganmore554 Před 9 měsíci

      48 खासदारांनी एकत्र येऊन समाजाविषयी आवाज लोकसभेत उठवला तर येडी मागे लावतील काय

    • @narendrashaha5024
      @narendrashaha5024 Před 9 měsíci

      48 Khasdaranpaiki Kiti Marathe Ahet?? Ani Jya Marathyanni Gujarati Tonage Dokyavar Ghetale Tyanna Bolale Ka Kadhi?

  • @gurukrupainterprises1375
    @gurukrupainterprises1375 Před 9 měsíci +11

    🚩साहेब आम्ही आपनाला छत्रपती च्या भुमिकेत पाहीले आहे छत्रपतीं ची गरीब प्रजा आज रस्त्यावर आहे आणि या निष्टुर सरकारला न्याय मागत आहे कधी मिळणार आम्हाला आमच्या हक्काच आरक्षण 🚩👋

  • @nikamashok6009
    @nikamashok6009 Před 9 měsíci +20

    राजीनामा देऊन काय होणार नाही

  • @rajumane6957
    @rajumane6957 Před 9 měsíci

    कोणाला काय कोणाची पडली नाही आहे सर्वांना आपली खुर्ची प्यारी आहे ह्या टायमाला सर्वच मराठ्यांनी मिळून मतदान करूच नका

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 Před 9 měsíci +5

    प्रत्येक समाज म्हणाला राजीनामा द्या. तर त्यांनी किती वेळा राजीनामा द्यावा. 48 खासदार सर्व समाजाने निवडून दिलेले आहेत.

  • @vinodmahajanvlog6150
    @vinodmahajanvlog6150 Před 9 měsíci +8

    It's not only maratha.. All other caste have the same or far below education, financial condition.
    Compare to others caste maratha community is far ahead.
    All major post, land, institutions are only in their hand. Creating this chaos and nuisance only impact the poor.

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 Před 9 měsíci +1

    शरद पवार साहेबानि पन् राजनामा द्यावा

  • @Expers493
    @Expers493 Před 9 měsíci +45

    का राजीनामा द्यावा....ते सर्व समाजाचे लोकप्रतिनिधी आहे फक्त एका जातीपुरते नाही...
    बिनडोक कार्यकर्ते

    • @amitgolimade3908
      @amitgolimade3908 Před 9 měsíci +8

      te jithun nivdun aalet tithe sarvat motha samaj maratha aahe..

    • @sushantbasare
      @sushantbasare Před 9 měsíci

      द्या गुपचूप

    • @vpb195
      @vpb195 Před 9 měsíci +3

      ​@@amitgolimade3908kahi pan..amhi dilay nivdun tyana..eka jatine nahi..

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Před 9 měsíci

      ​@@amitgolimade3908😂😂😂😂

    • @RahulSatav191
      @RahulSatav191 Před 9 měsíci +1

      ​@@vpb195barobar fakt mali samaj pn mothya sankhene ahe shirur la ani obc amchya mul nivdun alet
      Marathyancha ith kahihi sambandh nahi marathe maratha umedear sodla tr kubalach vote det nahit he tuzya gharat vichar mg tula kalal 😂

  • @user-kf8ch2dq3g
    @user-kf8ch2dq3g Před 9 měsíci

    मराठा समाजाला आरक्षण मिळाले नव्हते म्हणून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता हे विसरु नका

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Před 9 měsíci +14

    १४६ Maratha नेत्यांना बोला कोल्हे न काय बोलतोय राजीनामा द्यायला 😂😂 तिकड हसंन मुश्रीफ ल लावताय 😂😊

  • @rahulnarawade5670
    @rahulnarawade5670 Před 9 měsíci +27

    तुम्ही नका राजीनामा देऊ साहेब तुम्ही विरोधी पक्षात आहात... पण आपल्या लोकसभा मतदार संघात जे विधानसभा सत्तेतील आमदार आहेत त्यांना देयाला भाग पाडा जे जनतेच्या हितासाठी व विकासासाठी रात्रीत पक्ष बदलला....

    • @kishorjamdar1054
      @kishorjamdar1054 Před 9 měsíci

      जे विरोधी पक्षात आहेत तेही १० १० वर्ष सतेत्त होते त्यांनी काय दिवे लावले त्यांना पण विचारा आणि त्यांचे पण राजीनामे मागा,,

    • @PrashantJadhav-el9py
      @PrashantJadhav-el9py Před 9 měsíci

      विरोधी पक्ष सत्तेत किती वर्ष होते काय केल

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Před 9 měsíci +18

    राजीनामा नका देऊ फक्त प्रश्न मार्गी लावा❤

  • @SUNILKHEDKAR-mp7bv
    @SUNILKHEDKAR-mp7bv Před 9 měsíci

    मराठा खासदारांना करा की राजीनाम्याची मागणी...

  • @prasadborase5912
    @prasadborase5912 Před 9 měsíci +1

    राजीनामा देऊन काही मिळणार नाही त्या पेक्षा सर्वच महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत मराठा आरक्षण मुद्दा जोरदार पने मांडला पाहिजे

  • @digambarkadam1157
    @digambarkadam1157 Před 9 měsíci

    बरोबर आहे

  • @sagarmagadum9042
    @sagarmagadum9042 Před 9 měsíci

    राजीनामा देणे हा आरक्षणावरील उपाय होऊ शकत नाही.

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 Před 9 měsíci +1

    हा आंदोलक नसुन आढळरावाचं पिल्लू आहे

  • @jyotishkakade215
    @jyotishkakade215 Před 9 měsíci +1

    कोल्हे साहेब राजिनाम नाही देणार हे100टक्के आहे आणि जे ज्या पक्षात आहे तो पक्ष पण मराठा सग कघी नाही

  • @easyorwhatt2206
    @easyorwhatt2206 Před 9 měsíci +4

    Rajinama naka deun 😢😢

  • @sharadfatangade4196
    @sharadfatangade4196 Před 9 měsíci +2

    राजीनामा देवू नका
    लोकसभेत प्रश्न लावून धरा साहेब

  • @MJ_07070
    @MJ_07070 Před 9 měsíci +8

    Bavaa kolhe saheb chagle aahet tynaa naka trass deu..

  • @RAMESH-tz4wx
    @RAMESH-tz4wx Před 9 měsíci +8

    शिंदे साहेब . महाराष्ट्राचे योगी आदित्यनाथ बना तुम्ही . घाला बुलडोझर . एकदा कळू दे हिंसाचाराची काय किंमत मोजावी लागते ते .

  • @user-ec6td4wk6t
    @user-ec6td4wk6t Před 9 měsíci

    मिटिंग

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 Před 9 měsíci +3

    आरे मग संसदेत भाजप सरकार विरुद्ध आवाज कोन उठवनार ? राजीनामे द्या आणि मग बसा बोंबलत .

  • @mr.sagarlokhande1819
    @mr.sagarlokhande1819 Před 9 měsíci

    अभ्यासू खासदारांचा राजीनामा नसतो मागायचा, त्यांना प्रश्न उपस्थित करायची सूचना मांडायची असते मित्रा, संसदेत मुद्दा पटलावर आलाच तर हेच अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे संसदेला विषयाची अभ्यासपूर्ण माहिती देतील , बाकी दुसऱ्या खासदारांच्या बुधिमत्तेवर शंका वाटते 😅

  • @user-cu3oc7mf9y
    @user-cu3oc7mf9y Před 9 měsíci +38

    कोल्हं भिजलयं घामानं...

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 Před 9 měsíci

    मराठा समाजाच्या वाट्याचा आरक्षण ओबीसी आहे ओबीसींच्या वतीन आणि ओबीसी इकडे असणारं जास्त आरक्षण मराठ्यांना परत केले पाहिजे यासाठी कोले साहेबांनी पुढाकार घेतला पाहिजे

  • @santoshdada9148
    @santoshdada9148 Před 9 měsíci

    रमेश पाटलांचा फोन पाहिजे यांना

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 Před 9 měsíci +26

    सुप्रियाला का नाही मागत राजीनामा त्यांचे वडील होते की ५ वेळा मुखमंत्री त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही काय केले समाजासाठी,,,

    • @sujittaware31
      @sujittaware31 Před 9 měsíci +1

      Tumhi obc madhe kase gele he sanga adhi तुम्ही nikash द्या

    • @ganeshshinde9641
      @ganeshshinde9641 Před 9 měsíci +1

      नालायका तेव्हा आरक्षणाची मागणी ऐवढी नव्हती....
      आणि लोकांना मागासवर्गीय म्हणजे लगेच
      वाटायचे आपली जात बदलणार म्हणून....
      नाहीतर 1967 ला विदर्भातील लोकांनी जसे
      कुनबी दाखले घेतले, ते घेतले असते...

    • @ganeshshinde9641
      @ganeshshinde9641 Před 9 měsíci

      मागे जाऊ नको, आता जे सत्ताधारी आहे, त्यातील उपमुख्यमंत्री बोलला होता की 1 महिण्यात आरक्षण देतो म्हणून 2020 ला जेव्हा
      सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले तेव्हा...
      मग तेव्हा कशाला भुकंला होता... जमत नव्हतं तर....

    • @ganeshshinde9641
      @ganeshshinde9641 Před 9 měsíci

      2014 ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेच आरक्षण
      दिले होते... पण उपमुख्यमंत्री चा चेला सदावर्ते कोणाच्या सांगण्यावरुन कोर्टात गेला... माहिती आहे आम्हाला

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx Před 9 měsíci

      ए भाऊ ती ताई आहे ना समाजाची ? काही तरी काय बोलतो रे ?

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 Před 9 měsíci

    राजी नामा देवून बाळा प्रसन्न सुठनारका

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 Před 9 měsíci

    तसंही साहेब आम्हाला दोन वर्ष दिसलेच नाहीत...... अनेक कामांचे प्रस्ताव ठराव देऊन एकही काम आम्हाला मंजूर झालेलं नाही....... काम करणारा नेता निवडून द्यायला हवा नाहीतर खूप मोठं नुकसान जनतेचं होत आहे

  • @dipeshpatil9570
    @dipeshpatil9570 Před 9 měsíci

    मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागा बरोबर प्रेशर येईल आहे का हिम्मत?

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Před 9 měsíci

    अमोल कोल्हे साहेब तुम्ही महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये जा.तिथे ताट मानेने उभे राहून महाराष्ट्राला आरक्षण मिळवून द्या . तुम्ही पण मराठा समाजासाठी काही केलंय असं काही आम्हाला तरी फार वाटत नाही तर एवढ तरी काम करा.
    लोक हिथार्थ अजून काय काय कामे करता येतील ते पण बघा.,🚩

  • @Mr._Avinash_shinde_1024
    @Mr._Avinash_shinde_1024 Před 9 měsíci

    देवमाणूस कोल्हे साहेब आम्ही तुमच्या सदैव सोबत

  • @user-pm8zz5lw3o
    @user-pm8zz5lw3o Před 9 měsíci

    *🧡Great Manoj Jarange Patil🧡* *शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *जय हरी माऊली*🙏🏻🙏🏻🚩🧡
    *जय हरी विठ्ठल तुकाराम🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *आरक्षण मिळालेच पाहिजे*🙏🏻🚩🧡
    *एकच मिशन मराठा आरक्षण*🙏🏻🙏🏻🚩🧡
    *जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇳🇪🇳🇪🧡🧡* *🧡Great Manoj Jarange Patil🧡*

  • @shaileshchavan5542
    @shaileshchavan5542 Před 9 měsíci +1

    दादा तुम्ही नका देऊ राजीनामा

  • @nileshbhujbal9225
    @nileshbhujbal9225 Před 9 měsíci

    कोल्हे साहेबांना राजीनामा त्या म्हणण्यापेक्षा तुमचे मराठ्यांचे आमदार 140 च्या वर वर आहेत त्यांचे राजीनामा माघा

  • @tukaramkadam9551
    @tukaramkadam9551 Před 9 měsíci

    सर्व महाराष्टातील खासदार जागे व्हा एकत्र या व दिल्लीत उपोषण करा

  • @SSPatil-xr3ve
    @SSPatil-xr3ve Před 9 měsíci

    राजीनामा मागू नये. तेच लोक तुमची भूमिका मांडू शकतात व तेच जारांगे पाटील ही तेच सांगतात.

  • @rahulaphale7705
    @rahulaphale7705 Před 9 měsíci

    कोल्हे जातीने माळी आहे. ओबीसी आरक्षण लाभार्थी आहे. तो का मराठा आरक्षणा साठी राजीनामा देईल?

  • @sanketbhanwase3906
    @sanketbhanwase3906 Před 9 měsíci

    अमोल दादांसारखा खासदार शोधून पणं सापडणार नाही. काही गरज नाही राजीनामा deychi

  • @pramodkurhe8973
    @pramodkurhe8973 Před 9 měsíci

    हेच आहेत जे आपला मराठा आरक्षण चा मुद्दा लोकसभेत प्रभावी पणे मांडू शकतील

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth Před 9 měsíci +3

    कोल्हा लबाड😮😮

  • @baludamse2756
    @baludamse2756 Před 9 měsíci

    खासदार हा सव्र समाजांचा, विचार करनारा असावा तोच खरा नेता,

  • @sanketsarode6213
    @sanketsarode6213 Před 9 měsíci +1

    गडकरी ला मागा आधी राजीनामा

  • @amitgadekar2591
    @amitgadekar2591 Před 9 měsíci

    पुन्हा नाही निवडून येणार. आहे सहा महिने राहु द्या खासदार 😅😂

  • @itsmeana007
    @itsmeana007 Před 9 měsíci

    वेगळं आरक्षण नको...फक्त कुणबी प्रमाण पत्र द्या... 37% OBC समाज 32% आरक्षण घेतो...म्हणजेच मराठ्यांच हक्काचं 16% आरक्षण OBC ने 60 वर्षे वरपून खाल्ले..अन्याय विरुद्ध,मराठा एक हो-मराठा जागा हो.

  • @18812112
    @18812112 Před 9 měsíci +1

    अमोल कोल्हे हे माळी समाजाचे आहेत.😂

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 Před 9 měsíci

    राजीनामा द्यायची गरज नाही!

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Před 9 měsíci +2

    अरे फ्लॅट विकून निवडणूक जिंकली 2 लाख 50 हजार रुपये पगार सोडायला पागल आहे का भौ तो डायलॉग मारून च शिवाजी बनतात आजकाल

  • @baravkarpradeep1898
    @baravkarpradeep1898 Před 9 měsíci

    राजीनामा दिलातर ,संसदेत आरकक्षण वर कोण बोलणार,

  • @maulijadhav831
    @maulijadhav831 Před 9 měsíci

    माझा विचार.. आज हे सरळ राजीनामा देतील पण..2024ल . न मत मागता आपण मराठा समाजासाठी राजीनामा दिला अस समजून निवडून आणू...मग राजीनामा दील्यवर संसदेत आपल मत कोण मांडेल.. समजून घ्या भावांनो.. जय शिवराय

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 Před 9 měsíci +2

    आरे तो लबाड कोल्हा आहे 😅😅😅😅

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 Před 9 měsíci

    हे महाशय सुध्दा तेच आहेत

  • @harshusuniverse4283
    @harshusuniverse4283 Před 9 měsíci

    सत्ताधारी खासदारानी राजीनामे दिले तर बात बनेल.जे विरोधी पक्ष आहे त्यांनी राजीनामे देवून तर सरकार खुश होईल

  • @govindwagh304
    @govindwagh304 Před 9 měsíci +1

    राजीनामे मारू नको घ्या पण तुम्ही समाजासाठी केंद्र आणि राज्याची भांडण करून आरक्षण जस हार्दिक पटेल ने गुजरात मध्ये आरक्षण घेतलं होतं तिथून आमदार होते ना खासदार मग तुमच्या मध्ये ताकत का आम्ही तुमच्या सोबत होआ

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 Před 9 měsíci

    कोल्हे ला परत मतदान देऊ नका,

  • @rsyash41
    @rsyash41 Před 9 měsíci +3

    खासदार Dr अमोल कोल्हे साहेब. हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे
    संयमी नेते आहेत
    त्यांच्या कौटुंबिक व खाजगी जीवना विषयी चर्चा करू नये
    विषय भरकटतो
    सर्व भारतीय माझे बांधव आहेत
    (वगैरे)......हे आपण शाळेत असल्यापासून एकतो आहोत , मग इतर बांधवांसाठी अलग नियम कशासाठी
    आता काळ बदलला आहे.
    काही काळापुरत्या दिलेल्या सवलती बंद करण्याची वेळ केव्हाच गेलेली आहे.....,........
    मराठा व इतर समाजाने मग ते ब्राम्हण असोत की मुस्लिम मारवाडी जैन कोणीही असोत सर्वांना समान न्याय असावा
    या साठी सर्व खासदारांनी प्रयत्न
    करावेत
    नाहीतर
    पुढील काळात सर्व जातधर्माच्या लोकांचे आंदोलनं सुरू होतील

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe15 Před 9 měsíci

    तरुण राजीनामा द्यावा का म्हणतात त्यांना समजायला पाहिजे संख्याबळ कमी होणे म्हणजे धोका आहे.तरुणांनी म्हणायाला पाहिजे की राजीनामा देऊ नका आरक्षण sansnsad मध्ये बहुमताने मान्यतेसाठी खासदार साहेबांची आवश्यकता आहे.म्हणून कोण्ही खासदार साहेबांनी राजीनामा देऊ नये आणि आंदोलनकर्ते राजीनामा मागू नका ही हात जोडून विनंती आहे.

  • @adv.pravinpatekar4940
    @adv.pravinpatekar4940 Před 9 měsíci

    राजीनामा देण्याची आवश्यकता नाही.तुम्ही अभ्यासु खासदार आहात.

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 Před 9 měsíci

    राजीनामा द्या

  • @jaysingfarande8180
    @jaysingfarande8180 Před 9 měsíci +8

    कोणाला ही राजिनामा मागून उपयोग नाही. मागायचाच तर bjp च्या व शिंदे गटाच्या खासदारांनाच राजिनामा मागाव. कारण तेच सत्तेत आहेत.

  • @mohansurve2272
    @mohansurve2272 Před 9 měsíci

    राजीनामा ऐवजी तेथे प्रश्न मांडावे कोल्हे साहेबांनी. छत्रपतींची छबी फक्त तुमच्या त आहे. दादा तुम्ही अवघा अवघा मराठा आरक्षणाचा हकदार आहे हे निक्षून सांगा संसदेत. जय मराठा

  • @shamcanop123
    @shamcanop123 Před 7 měsíci

    चांगला लोकं कार्यकर्ता येतो गोड बोलून कोल्हे यांचा राजीनामा घेतो काय अजित दादाचा घे की एकनाथ शिंदेचा त्याला फोन कर

  • @shaileshphotography9213
    @shaileshphotography9213 Před 9 měsíci

    Amol Dada great personality

  • @nileshbhujbal9225
    @nileshbhujbal9225 Před 9 měsíci

    तुमचे मराठा समाजाचे आमदार खासदारांनी राजीनामे दिले का ते आधी पहा

  • @rajtathe6752
    @rajtathe6752 Před 9 měsíci

    खासदार कोल्हे साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका... तुम्ही जे बोलू शकत ते दुसरे खासदार बोलू शकत नाही... संसदेत तुम्ही योगय प्रकारे मांडणी करू शकतात..

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe15 Před 9 měsíci

    नाही राजीनामा देऊन प्रेशर नाही मत कमी होइल

  • @शास्त्रीय_मराठा

    पैसै कमावने याचे साधन आहे. भेसल युक्त रसायन आहे

  • @tejask5
    @tejask5 Před 9 měsíci +1

    सगळ्यात नकली माणूस😅

  • @ranjanajahagirdar8173
    @ranjanajahagirdar8173 Před 9 měsíci +1

    आमदारांवर आणि खासदारांवर राजीनामा देण्यासाठी दबाव कशाला आणता?

  • @jayBirsamundaST
    @jayBirsamundaST Před 9 měsíci

    SC. 13 लोकसंख्या 13%
    ST. 7 लोकसंख्या 7%
    OBC 32×2= (लोकसंख्या)64%
    मुस्लिम 14% आहेत पण OBC मध्ये 4%गेले
    ब्राम्हण 3%
    मारवाडी 1%
    जैन 0.5%
    पारशी 0.5%
    ख्रिचन,शीख 1%
    राज भाट ,ठाकूर 1%
    निर्वाशीत हिंदू। 1%
    संपूर्ण लोकसंख्या टक्केवारीत 102% आहे.
    मग मराठा समाज कोठे? तो काय पाकिस्तान मध्ये आहे का????
    आमचं आरक्षण हे OBC वाले खायाले आणि आम्हालाच म्हणतात मराठ्याला OBC मध्ये आरक्षण देऊ नका , हे OBC नेत्यांचं चुकीचं आहे.मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळालच पाहिजे .एक मराठा लाख मराठा 🙏🏻🙏🏻

  • @user-no9bl5dk3f
    @user-no9bl5dk3f Před 9 měsíci

    माळी बघा.जचया शेजारी माळी त्याला भिक मागायची पाळी.

  • @amolpawar3281
    @amolpawar3281 Před 9 měsíci

    राजेंचा उल्लेख इतिहासात कुणबीयांचा राजा असा आहे

  • @ganeshsonawane937
    @ganeshsonawane937 Před 9 měsíci

    अरे, कोल्हेंची अजून ५ वर्षे ही झाली नाहीत, आधीच्या खासदारांनी १५ वर्षे खासदार राहून काय कर्तुत्व गाजवले व समाजातील किती तरुणांना त्यांच्या उद्योगधंद्यात रोजगार दिला, उलट मुंबईत त्यांचे सामराज्य वाढविले, त्याला कधी हा प्रश्न एकातरी मराठा तरुणाने, मतदाराने विचारले होते का? त्यांनी या बाबत संसदेत किती प्रश्न विचारले, किती उद्योग महाराष्ट्रात/ त्यांच्या मतदारसंघात आणले? हे विचारलं का? तुमची संस्थाने गेली, पाटीलकी गेल्यात, रुबाब गेला, शिक्षण अर्धवट व इतरांबरोबर स्पर्धा करण्याची कुवत नाही, शिक्षण संस्था मराठा पुढाऱ्यांची संस्थाने झालीत, पण मराठा मुलांना सवलती न देता पैसे कमवण्याचा एक उद्योग झाला व नाव संस्थानिक जन्माला आलेत, त्यांना प्रश्न विचारण्याची एकातरी संघटनेची व तरुणाची हिम्मत आहे का? कोल्हे मली म्हणून तुमच्या डोळ्यात खुपायला लागलेत? दाखवा हिम्मत पवार, सुळे, शिंदे, व इतर पुढारी/ मंत्र्यांनी राजीनामा मागण्याची?

  • @Praveen.Jadhav-MusicStarPJ
    @Praveen.Jadhav-MusicStarPJ Před 9 měsíci

    हे आंदोलक यांना हे कळत नाही आहे की चर्चा तिथं संसद मध्ये करता आली पाहिजे ना??

  • @Darrpan
    @Darrpan Před 9 měsíci +1

    अरे तो कोल्हा आहे.

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před 9 měsíci

    राज्य सरकार मराठा आरक्षण देत नाही त्याचा निषेध म्हणून राजीनामा दिला पाहिजे

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil Před 9 měsíci

    मराठा नेत्यांनी राजीनामा दिला तर वोट कोणाला करणार. एकवेळ आरक्षण नाही मिळालं तरी चालेल. मराठा नेते राजकारणात हवे.

  • @yogeshghaitadak7346
    @yogeshghaitadak7346 Před 9 měsíci +1

    We need politicians like him ❤

  • @p.b.karnal
    @p.b.karnal Před 9 měsíci

    अमोल कोल्हे जी तुम्ही पण राज नामा द्या.

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 Před 9 měsíci +1

    ही अशी अडाण मंडळी उगाचंच उड्या मारत राहिली तर आरक्षण अजून लांबणीवर जात राहील, आणि टिकणारे मिळणं तर कठीणच.