Sambhaji Bhide Vs Jarange : संभाजी भिडेंना फडणवीस बोलायला सांगतात ; जरांगेंचा आरोप

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • Sambhaji Bhide Vs Jarange : संभाजी भिडेंना फडणवीस बोलायला सांगतात ; जरांगेंचा आरोप
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 CZcams - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
    #LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
    Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या CZcams चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Komentáře • 353

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Před 24 dny +100

    भिडे गुरुजी तुम्ही मुशा मर्दा सारखी राखली का.चहा गाळून ‌पिण्यासाठी राखली .भिडे गुरुजी तुमचे आंबे तुच खा,

    • @JivanKaradkar
      @JivanKaradkar Před 24 dny +2

      😂😂😂😂

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 Před 23 dny

      Ya lawdyala ugach mothe kel prakash ambedkarani bhima koregaon madhe nav ghetale ani he ydgandya prasiddhy zal lawdyala kon olkhat navhat aee ghalyachya gandit pakdun amba ghala ,parantu marathyanchya gandit dam nahi yala pakdun zodnyachi ,are pakda tyala tyachya gandit lawda ghalun arkshan ghewu ....

    • @Kare_akash_30
      @Kare_akash_30 Před 22 dny

      तुझ्या आईला चार आंबा भडव्या

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU SER BHIDE GURUJI ZINDABAD ❤❤❤❤

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 Před 24 dny +169

    दंगलखोर भिडे यांनी शांत बसावं..
    आम्हाला आरक्षण हवं आहे..
    एक मराठा लाख मराठा

    • @Pillu1765
      @Pillu1765 Před 24 dny +1

      आर्थिक कमकुवत आहे त्याने भेटणे गरच आहे भाव.. हिंदु मनून विचार कर अँड मग support कर

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 Před 24 dny

      ​@@Pillu1765gaap re jhatya hindu mhnun vi4 krtoy Ani upashi marto ata tari sudhra

    • @user-mb7ks4gr8w
      @user-mb7ks4gr8w Před 24 dny

      अरे कधी शिकायला फि बग अखं शेत गेलं माझं मार्क असुन सुद्धा हिंदू असुन सुद्धा काय फरक पडणार जागे व्हा जरा शिका नीट मग समजल की हे सर्व हिंदू म्हणून फसवत आहे त्याची मुल परदेशात शिकत आहे आणि तुम्ही येथे हिंदू मुस्लिम म्हणून भाडत बसा

    • @mangeshkarle1891
      @mangeshkarle1891 Před 24 dny

      pan tula te sharad pawar denar nahi,
      sharad bollay ka deto mhanun
      karan ajun tyala lalach ahe obc muslim matancha.
      mag kay karnar

    • @AS-vj8ki
      @AS-vj8ki Před 23 dny +6

      गोड बोलून पंत चा माणूस मारायला लागला

  • @MCCCreator
    @MCCCreator Před 24 dny +110

    मराठ्यांनो आता तरी जागे व्हा,

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 Před 24 dny +123

    अनाजी पंत ची पिलावळ मनोहर कुळकर्णी

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 Před 24 dny +7

      गणोजी शिर्के चि पिलावळ म्हणजे गजानन भोईटे

    • @happyv007
      @happyv007 Před 24 dny +7

      ​@@prasadkulkarni4517 पंतांनी मराठ्यांच्या बोलू नये

    • @kharashatriya608
      @kharashatriya608 Před 24 dny

      इतिहास साक्षी आहे कोण लढले व कोण हरामखोर फक्त स्वतः साठी ....

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Před 23 dny

      ​@@prasadkulkarni4517कुलकर्णी लायकी बघून बोल

    • @okline3056
      @okline3056 Před 23 dny +3

      ​@@prasadkulkarni4517
      आणि मराठ्यांची बांडगूळ औलाद म्हणजे परश्या कुलकर्णी 🎉🎉😂😂❤

  • @vikasbhalerao7108
    @vikasbhalerao7108 Před 24 dny +41

    आता कळलं का मराठा भावांनो तुमचा वापर कोण करत होते

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Před 24 dny +92

    राजकारणावर बामणांचा कब्जा म्हणे म्हराठयानी देश चालवावा

    • @user-sr9lc6du7e
      @user-sr9lc6du7e Před 24 dny +9

      शुद्धीत आहात का तुम्ही, देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून मराठा मुख्यमंत्री किती झाले, खासदार किती झाले, सहकारी संस्था कोणच्या हातात आहेत, साखर कारखाने कोणच्या हातात आहेत, शिक्षण संस्था कोणच्या हातात आहेत?

    • @makarandjadhav4591
      @makarandjadhav4591 Před 24 dny

      बरोबर

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 Před 11 dny

      288 मध्ये 200 आमदार तुमचे, कॅबिनेट मंत्री तुमचे, पालकमंत्री तुमचे, महापौर तुमचे, zp अध्यक्ष तुमचे, सरपंच तुमचे अन म्हणे बामणांचा कब्जा, अक्कल गहाण ठेवलीय का तुम्ही, भिकारचोट सारखे काही ही आरोप करायचे

    • @aniket4713
      @aniket4713 Před 11 dny

      ​@@user-sr9lc6du7e he sagal marathhayanni karun Maharashtra no. 1 la pohchavla
      Tumhi panipata sarkhe ata punha rajya budwat ahat
      Modi shah abdalela

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU SHER BHIDE GURUJI ZINDABAD ❤❤❤❤

  • @thetruth.945
    @thetruth.945 Před 24 dny +38

    हे पूर्वीचे संघ स्वयंसेवक बरं का.

    • @rupeshthorat-mz4xj
      @rupeshthorat-mz4xj Před 16 dny

      ते आजन्म संघ स्वयंसेवक असतात.

  • @rajupatil9931
    @rajupatil9931 Před 24 dny +29

    असाच वापर हिंदुत्वासाठी करून घेतला

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c Před 24 dny +47

    देवेंद्र फडणवीस कुठल्या गोष्टी पण त्यांच्यावर येत नाही बोलता धनी कोण आहे तुमचा माहीत आहे जगाला काही दिवसांनी कळलं

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Před 23 dny

      तुला का मिरची लागली तुझा बाप आहे का टरबूज?

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Před 23 dny

      Pawar jarangya cya aai ca sakha navra aahe

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před 24 dny +21

    भिडे ना नको पण गरजवंत मराठा समाजाला 💯💯 हवं आहे 🙏🙏🙏🙏🙏

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 Před 11 dny

      गरज वंत समाजासाठी सर्व जाती पाठिंबा देत होत्या पण तुमच्या सुपारी योध्याला हे नको होत मग लागला याला पाडा, त्याला पाडा करायला अन घेतल्या सर्व जाती अंगावर, हे योध्याला आरक्षण च काही घेणं देण नाही, त्याला राजकारण त यायचं आहे, अन त्यानं गेवराई मधून आमदार होण्यासाठी 1वर्षांपासून प्रयत्न चालू आहे,

  • @a.s.4774
    @a.s.4774 Před 24 dny +83

    खरंच मराठ्यांनो जागे व्हायलाच पाहिजे पिढ्यानपिढ्या चा प्रश्न आहे मनोज दादा गोरगरिबांसाठी लढत आहेत दादांना साथ द्या

    • @Pillu1765
      @Pillu1765 Před 24 dny +3

      As नाही हिंदु भावा... पवारच तून तून वाजवतोय तो तुम्हाला नाही समजणार and tumchi amahal शिवय घालणार

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 Před 24 dny +1

      ​@@Pillu1765
      सर्व लोक मनोज दादा जरांगे पाटलांना पवारांचा माणूस आहे म्हणतात तसं ते नाहीत पण ते जरी पवारांचे माणूस असले तरी पवारांचे मराठा समाजावर उपकारच म्हणावा कारण त्यांच्यामुळे कधीही एकत्र न येणारा मराठा समाज आज एकत्र आला आहे

    • @Pillu1765
      @Pillu1765 Před 24 dny +1

      @@pandurangpatilnagalgave267 अगदी बरोबर भावा ते एकत्र आले आहेत पण संदी सोडू नका शिवजी महाराज सारखं राज चलवा पवार ची गरज नाहीं... आर्थिक अडचणीत आहे hyna आरक्षण dhy बाकीचे आरक्षण कडून घ्या

    • @Pillu1765
      @Pillu1765 Před 24 dny

      @@pandurangpatilnagalgave267वाचन कर भावा अजून सत्य समजेल कोणाला हा आनी कोणाला नाही

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Před 23 dny

      To pawara ca palev kutra aahe

  • @BabanNimbekar-ni5fe
    @BabanNimbekar-ni5fe Před 24 dny +16

    जंगल फ़क्त आदिवासीच आहे तुमी कोण

  • @vijaydate4547
    @vijaydate4547 Před 24 dny +20

    तु शांत बस …आमचा पुढचा पेढी साठी aarshan पाहिजे

  • @Mr.AmardipDagaduPawarsirYangBu

    *भिडे गुरुजी सव्वासात महिन्यांचेच सोबती* 😢

  • @user-ie3iv9dd5j
    @user-ie3iv9dd5j Před 22 dny +5

    भिडेला गोळी दिली तरी उठणार नाही मग भिडेनं बोलावं का?

  • @kondibakamble1831
    @kondibakamble1831 Před 24 dny +23

    या लोकांना आरक्षणाची आडचण का आहे गोरगरीबांना मिळूदे ना फडनवीचा गुरु हा आहे मनोहर कुलकर्णी

    • @pratikt9615
      @pratikt9615 Před 23 dny

      अरे सगेसोयरे ना पाहिजे रे लोकांना, आयकलं का असं news ला, सगे सोयरे 😅, ज्याचं उत्पन्न कमी त्यालाच आरक्षण मिळाला पाहिजे असं मी म्हणतोय

    • @Kare_akash_30
      @Kare_akash_30 Před 22 dny

      ये भुरट्या मनोहर कुलकर्णी हे नाव सिद्ध कर पहिला

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU SHER BHIDE GURUJI ZINDABAD ❤❤❤❤❤

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 Před 24 dny +10

    हा मराठ्यांना आपल्या मागणीपासून विचलित करण्याचा प्रयत्न करतोय

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU SHER BHIDE GURUJI ZINDABAD ❤❤❤❤

  • @EntertainmentFactory-ui3xf

    गावची पाटीलकी करण्यात. बाया नाचवण्यात रान विकून भिकला लागली. आणि आता आम्हला आरक्षण द्या. जो पर्यंत धनगर समाज गप्प आहे. तो पर्यंत शहाणे व्हा. सर्व obc बांधवाना विनंती आहे तुम्ही फक्त आमच्या सोबत राहा. यांना कसं obc मधून आरक्षण पाहिजे आम्ही बगतो.

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y Před 23 dny

      तू काय शेट उपटतो आम्ही पण बघतो झातू 😂😂

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 Před 23 dny +3

    आरे कुणीही काहीही बोलेल तरी हा जरांगे म्हणतो त्यांना फडणवीस यांनी सांगितले आरे तो देश पातळीवरील राष्ट्रीय नेता असुन भावी पंतप्रधान आहे त्यांना हे असले वायफट चिल्लर चाळे करण्याची गरज नाही

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y Před 23 dny +1

      भावी पंतप्रधान 😂😂 nice joke 😂😂

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am Před 24 dny +4

    भिडे ने लुडबुड करू नये.... आरक्षण मिळालेच पाहिजे

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU SHER BHIDE GURUJI ZINDABAD ❤❤❤❤❤

  • @SunilJadhav-kj5sf
    @SunilJadhav-kj5sf Před 24 dny +2

    जो मराठा आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे त्याने काय करायचे. हा लढा गरजवंत मराठ्यांसाठी आहे.

  • @sk-iv3mo
    @sk-iv3mo Před 12 dny +2

    बामणला वाटते आताही पेशवाई आहे 😂😂😂😂 पेशवाई संपुष्टात आली रे

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU SHER BHIDE GURUJI ZINDABAD ❤❤❤❤❤❤

  • @adityamane5831
    @adityamane5831 Před 22 dny +2

    मी BJP ani Hindustan pratisthan चा कट्टर समर्थक hoto पण यापुढे भाजप ला कधीही मत देणार नाही..

    • @rupeshthorat-mz4xj
      @rupeshthorat-mz4xj Před 16 dny

      अभिनंदन भावा! शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि भिडे च्या मोहजालातून लवकर बाहेर पड.. त्यांचा धर्म वैदिक आहे आपला हिंदू..

  • @Sonulapatil
    @Sonulapatil Před 22 dny +2

    भांडण लावायचि कामे तर जरांगे करतो ते नाही का दिसत तिथ आंधळे होतात का तुम्ही

  • @ganeshmane7873
    @ganeshmane7873 Před 24 dny +2

    टरबुजाचा वयस्कर किडा आता आला मार्केटला..?

  • @amolphadatare9994
    @amolphadatare9994 Před 24 dny +3

    समान नागरी कायदा करा..

  • @RamuMamu25
    @RamuMamu25 Před 22 dny +1

    Bamanacha bochalaa lagli mirchi. 😅😂

  • @vikasshinde58984
    @vikasshinde58984 Před 23 dny +1

    आरक्षण हे संविधानिक अधिकार आहे ते गरीब मराठा न मिळालेच पाहिजे जय भीम जय शिवराय जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 Před 23 dny +3

    Tutari chi mutari 😂😂😂😂😂

  • @NayanJawade-tb4gt
    @NayanJawade-tb4gt Před 23 dny +1

    म्हणजे याचा बोलण्यावरून कळत की हा किती वर्ण व्यवस्थेला मानतो

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 Před 23 dny +1

    बरोबर आहे आपन वाघ आहोत गुरूजी तूम्ही म्हणताय तस..आता वाघाने भीक जरी मागीतली तरी वाघच.......😊

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 Před 24 dny +1

    जरांगे साहेबाचं सरकार आलं आणि नाही आरक्षण दिलं तर मग काय करायचं त्यांचे आमदार खासदार कोण आपण सर्वजण लिहून घेऊ एक मराठा लाख मराठा

  • @Sp093
    @Sp093 Před 24 dny +13

    बोल भिडे रहा है लेकीन अंगातले किडे किसी और के है.

    • @rupeshthorat-mz4xj
      @rupeshthorat-mz4xj Před 16 dny

      भिडे आणि फडणवीस एकाच गटाचे आहेत, त्यांचा अंतिम उद्देश एकच आहे ते म्हणजे फक्त ब्राम्हणांचे वैदिकांचे कल्याण करणे.. आणि बाकी हिंदू बहुजनांवर फोडा आणि राज्य करा चा वापर करणार

  • @shivajikarale3667
    @shivajikarale3667 Před 23 dny +2

    नास्के आंबे खाले की असच बोलतो

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU SHER BHIDE GURUJI zindabad ❤❤❤❤❤❤

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Před 12 dny

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Před 17 dny

    आता तरी भिडे मागच्या
    Dharkaryanni काढ्ता पाय घ्यावा....

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Před 24 dny +21

    मराठा समाजाला या मनोहर कुलकर्णीच्या प्रमाणपत्राची गरज नाही.त्याने भाजपा पुरते बोलावे.एवढे दिवस झोपला होता का मनोहर..??😂😂😂

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU SHER BHIDE GURUJI ZINDABAD ❤❤❤❤❤

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 Před 3 dny

      @@user-bj9ts7lt7o गुणरत्न सदावर्ते,मनोहर कुलकर्णी हे फक्त भाजपा ची ओझी वाहतात. ग्रामपंचायत ला निवडूण सुध्दा येणार नाही हा मनोहर कुलकर्णी...

  • @dssawant9999
    @dssawant9999 Před 18 dny

    देश चालवणे देशाची सेवा आणि रक्षण करणे हे मराठ्यांच्या रक्तात आहे ते तर आम्ही करूच पण आरक्षण हे आमच्या हक्काच आहे आणि ते पण आम्ही घेऊ🚩🚩🚩

  • @Pillu1765
    @Pillu1765 Před 24 dny +1

    Jarange साहेब आरक्षण मिळावं की नाही संविंदान तरवल.. पवार ने गोची करून ठेवलंय हे तुम्हाला समजत नाही अस नाहीं तुम्ही मुद्दामून पवार ची उलेच करतं नाहीं एकदिवस मराठे सगळच समजलं ना तुमचं पण अवघड आहे वेळ अँड काळ टरवेल

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 Před 12 dny

    ना किसीसे नफ़रत,ना किसी से द्वेष, फक्त देवेन्द्र फडनविस साहेब

  • @dinkarbhakre6286
    @dinkarbhakre6286 Před 24 dny +2

    Yala kuth bayka por ahet tyamule arkshnchi kimat kalnar nahi bhide

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 Před 24 dny

    उपोषण सोडायला लावले होते,हमी घेतलीं होती आता हा लढा माझा आहे म्हणून, आता जर भिडे कोणाच ऐकून अगदी मराठयांचा अपमान करत आहेत हे साफ चुकीचे आहे

  • @nick-pz1yd
    @nick-pz1yd Před 24 dny +1

    आणि jarangela कोण बोलायला सांगतो 😂😂

  • @pareshnillawar1834
    @pareshnillawar1834 Před 24 dny

    प्रत्येक गोष्टीचा संबंध फडणवीसाची जोडणं एकदम चुकीचं .जंरागे मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत

  • @bharattawar5721
    @bharattawar5721 Před 24 dny

    पाटील मी तुमाला खूप मानतो पण कारण हिंदू जपणरायला काही बोलू नका पाटील विनंती आहे समाजात समजणं फूट पडूनका साहेब सगळे हिंदू म्हणून राहुध्या आपला पण बांग्लादेश होईल पाटील कृपा करून 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय शिवराय

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 Před 20 dny

    हा पहा गावठी वाघ बसुन हागता येत नाही यढपट तु असाच दुसऱ्या च पाहुन जळत रहा

  • @user-tz8gz3tf5i
    @user-tz8gz3tf5i Před 23 dny +1

    माझा मराठा पोरांनो डोळे उघडा..हा भिडे कुलकर्णी आहे.. एक मराठा लाख मराठा l❤

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU sher BHIDE guruji zindabad ❤❤❤❤❤

  • @liyakatbarudwale5837
    @liyakatbarudwale5837 Před 24 dny

    मराठा समाज आरक्षण पासून वंचित आहे त्याला माहित आहे की आरक्षणाची किंमत काय आहे. अनाजी पंतांचे संस्कार यांच्यावर आहेत काय बोलणार आहे हे दुसरं.
    एकदा ही कधी आरक्षणाबद्दल आवाज उठवलं नाही ना कधी आंदोलन केलं

  • @arvindmore3427
    @arvindmore3427 Před 23 dny

    मा.भिडे साहेब तुम्ही हिंदुस्तान प्रतिष्ठान चालवता पण कधी मराठ्यांन साठी कोणाशी भिडले नाही.मग कसले तुम्ही भिडे.

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 Před 21 dnem

    भिडे तुम्ही देश चालवा आम्हाला आमची चुल चालवायची आहे

  • @lahunavsupe
    @lahunavsupe Před 19 dny

    गुरूजी? तुम्ही रंग बदलवत आहेत काय?? तुम्ही अंतरवालीला जावून बोलले ते तुमचं भूत तर नव्हते ना??.. तुमचं आडनाव कुलकर्णी आहे ते खरं आहे काय??
    मराठी वाघ आहेत म्हणूनच ५८ आंदोलने केली पण कुठेही गालबोट नाही लागून दिला..

  • @gurukulcommerceclasses4146

    भिडे ने आता केळी लावावी.

  • @VaibhavPatil-wu3oq
    @VaibhavPatil-wu3oq Před 24 dny +4

    आहो भिड़े गुरुजी आमचा सारख्य मूलांचा विचार करा बोलताना

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 Před 24 dny

      Arey naka tyachya nadala lagu

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU SHER BHIDE GURUJI zindabad ❤❤❤❤

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 Před 3 dny

      @@user-bj9ts7lt7o abhyas nahi samajta kasa rhava samjat nahi itihas mahiti nahi ..Vivek budhi cha tar varaprach nahi ..tumchya sarkhe murkh Mansa ahet mhnun kide sarkhe gandula janmala yetat

  • @sagarkakade9558
    @sagarkakade9558 Před 18 dny

    मन्या भिडे काय म्हणतो ते कान देऊन एक

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 Před 24 dny +35

    जरागेला गावठी दारू पिऊन आता प्रत्येक माणसामध्ये देविद्र फडणवीस दिसु लागले 😂😅

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 Před 24 dny

      तुझ्या आयीचा नवरा तिकडे शरमाडी मारतोय बघ भडव्या

    • @maheshpawar1084
      @maheshpawar1084 Před 24 dny

      मॅनेज झाली असती तर अमाप संपत्ती कमवले असत जरा गंगेची चौकशी करा सरकार तर तुमचंच आहे तुम्ही कोणाची सुपारी घेऊन बोलतात कितीतरी मराठ्यांची आरक्षणामुळे तोटा झाला आहे पण मराठी कधी म्हटले का इतर जातीचे आरक्षण काढून टाका

    • @PratikParade-ux5bn
      @PratikParade-ux5bn Před 24 dny +6

      हम सब jarange ❤

    • @pradipaher3805
      @pradipaher3805 Před 24 dny

      🎉🎉

    • @santoshkhirid5279
      @santoshkhirid5279 Před 24 dny +3

      Tumhala lokana gabthi kachka kasa asto te kalel

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Před 5 dny

    Tar Mag Adv Sadavartae Ring Master ahay 🤠 😅🌹💙📚✍️📢📢📢

  • @GoremadhavGore
    @GoremadhavGore Před 24 dny +1

    0:51

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 Před 22 dny

    भिडे गुरुजी बरोबर बोलले

  • @thenextlevelagriculturegro5086

    गरजुना आरक्षण dya
    आमची भूमिका
    राज साहेब ठाकरे sobat

  • @ParmeshwarWaghmare-l3x

    Brobar right 💯▶️ bole

  • @JayBhimStatus358
    @JayBhimStatus358 Před 19 dny

    Jay bhim jay shivray

  • @saxirannavara5211
    @saxirannavara5211 Před 18 dny

    भिडेना आंबे जादा झालेत

  • @shekhar0329
    @shekhar0329 Před 22 dny

    10 टक्के दिलाय ना.
    आणखी किती पाहिजे

  • @djdspremix
    @djdspremix Před 23 dny

    हा मेला नाही का अजून 😅
    #किडे_भूर्जी

  • @bhushan9946
    @bhushan9946 Před 24 dny

    काय देश चालवणार अगोदर घर तर चालउ द्या गरीब
    मराठ्यांना आ रक्षण दया

  • @pvroyalstang7865
    @pvroyalstang7865 Před 23 dny +1

    आम्ही मराठा भिडे गुरुजी सोबत आहे 🚩

  • @AM-dh4ts
    @AM-dh4ts Před 24 dny +8

    बामण मराठे बद्दल बोलू नये 😂😂😂

    • @DipakMali-mu9bd
      @DipakMali-mu9bd Před 22 dny

      तुझ्या आईचा भोसळा कमेंट मध्ये तुझ्या आई नको घालू मग

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU SHER BHIDE GURUJI ZINDABAD ❤❤❤❤

  • @pramodkagwade326
    @pramodkagwade326 Před 24 dny +15

    मराठा लढायला आणी मरायला पुढ आणी बाकीचे काय लोणी खायला की दक्षीणा घ्यायला पुढे

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 Před 19 dny

    विधान सभा निवडणुक संपली की आरक्षण विषय संपला ना जंरागे पाटील, भिडे,,,,,, कोणताच नेता नाही दिसणार

  • @pravinjadhav4254
    @pravinjadhav4254 Před 24 dny +1

    बीजेपी चे पोपट बोलायला लागली

  • @LakshmanSonavane-pt6nl

    मनोहर कुलकर्णी 😂आता म्हणतो तुम्ही देश चालवा आणि काल म्हणत संविधान आम्हाला मान्य नाही😅आर याला उचला बीड मधील सिव्हिल रुग्णालय त भरती करा.

  • @sudhirwaghmare3717
    @sudhirwaghmare3717 Před 24 dny

    मराठा सिंह व वाघ आहेत, तर अगोदर याची शिकार करावी.

  • @vinayakkadam3142
    @vinayakkadam3142 Před 23 dny +2

    भिडे गुरुजी खरे बोलतात.
    जय हिंदू राष्ट्र.
    भिडे गुरुजी यांच्या मुळे मराठा समाज व हिंदू धर्म जिवंत आहे.
    उदयनराजे भोसले यांनी लक्ष्य दिले पाहिजे

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 24 dny +1

    भारत स्वातंत्र्यापूर्वी भारतात किमान 500 संस्थानिक राजे होते काही मुस्लिम राजे व काही मराठा राजे व काही राजपुत राजे होते . या राजघराण्या पैकी कोनता राजा स्वातंत्र्य भारताचा प्रधान मंत्री का? झाला नाही. भारत स्वातंत्र्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल महत्वपूर्ण योगदान होते परंतु त्याना प्रधान मंत्री का? होवु दिले नाही. ज्याना राजकीय वारसा नाही असे पंडीत जवाहरलाल नेहरु काश्मीरी ब्राम्हण स्वातंत्र्य भारताचे प्रधान मंत्री म्हणून निवड केल्या जाते. आणी नेहरु जी नंतर किती प्रधान मंत्री झाले व ते कोन होते हे मराठा अभ्यासु लोकांनी समजुन घ्यावे.

  • @salimnadaf6571
    @salimnadaf6571 Před 24 dny +1

    Pratek veli bhide la support karnar marathe ata khari mazza😂😂😂

  • @AngryResidenceOfficial13

    Aarakshan saglyana nko fakt garibana i support rajsaheb thackeray❤

  • @sidharthsabale4574
    @sidharthsabale4574 Před 12 dny

    😂😂भिडे कट्टर सैनिक दिसतो

  • @ifubadiamyourdadanna7558

    60 year madhe kon reservation del tr Deva bahu baki sagle vakde tond ahet 😂😂😂😂😂😂😂

  • @Onlymathematics2024
    @Onlymathematics2024 Před 16 dny

    आम्हाला घर चालवायचं आहे.
    देश तू चालव

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU sher BHIDE guruji zindabad ❤❤❤❤❤

  • @user-ev5od5hr8x
    @user-ev5od5hr8x Před 19 dny

    Nusta bhatkounacha kam kara. Ak Maratha lakh Maratha. Jai hind jai Maharashtra

  • @user-ey9op7li8k
    @user-ey9op7li8k Před 17 dny

    तुम्ही शरद पवारच😂😂

  • @vishalthikane555
    @vishalthikane555 Před 23 dny

    दुसऱ्याला भामच्यर्या सांगतो आणि आपण मात्र 2 पोर काढतो. आणि कशासाठी म्हणे तर हिंदुत्व साठी.

  • @sanjaysikchi8148
    @sanjaysikchi8148 Před 24 dny +1

    Tula yeun jaun devendraji he santaji Dhanaji sarkhe disun rahile ahe

  • @6990-q1d
    @6990-q1d Před 24 dny

    गुरुजींना बरोबर फसविले.

  • @ChopadeVishal
    @ChopadeVishal Před 19 dny

    सिंह आणि वाघ म्हणून गाढव बनवायचा प्रयत्न करू नको

  • @AngryResidenceOfficial13

    Ani jarange la sharad pawar saglyana mahiti ahe ani hushar marathe je ahet tyana pn mahit ahe fakt 500 lok sodle tr jarange saheb aata tumcha khel sampurn maharashtra la samajla aata

  • @Infohub124-m4k
    @Infohub124-m4k Před 22 dny

    Chatrapati shivaji maharaj jyancha vicharani Rajya Chalavle pahijet Suvyavstha, sushashan, vatandari band raytecha Rajya swarajy

  • @arvindmaharnur4706
    @arvindmaharnur4706 Před 24 dny +1

    फडणवीस वाघ आहे

  • @user-ck4qf2oy1h
    @user-ck4qf2oy1h Před 24 dny

    मनोहर कुलकर्णी याने त्याच्या समाजाचे पहावे

  • @sudarshankedare1514
    @sudarshankedare1514 Před 23 dny

    Tula kuthun aadesh milto thauk aahe 😂 ..... Gavthi Mithun 🔥💯

  • @abuzakariyashaikh5059
    @abuzakariyashaikh5059 Před 24 dny

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @Antosh20
    @Antosh20 Před 24 dny

    गुर्जी झोपले होते आताच जागे झाले आहेत.😂😂😂

  • @GorakhKhernar
    @GorakhKhernar Před 17 dny

    एक मराठा लाख मराठा

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 3 dny

      Kattar HINDU sher BHIDE guruji zindabad ❤❤❤❤❤

  • @shaileshpawar5534
    @shaileshpawar5534 Před 24 dny

    फक्त देवेंद्र फडणवीस टार्गेट

  • @gaffarsayyad5680
    @gaffarsayyad5680 Před 22 dny

    Chadao harbarya chya jhada war atta paryant tech kela bamnani

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Před 24 dny

    बरोबर आहे गुरुजी या फालतू जरंग्याच्या आंदोलन ला

  • @Abhijeet_parekar8587
    @Abhijeet_parekar8587 Před 23 dny

    Sharad pawar cha बोलवता

  • @gopalsarkate5450
    @gopalsarkate5450 Před 24 dny

    आम्ही चालवतो देश... तुम्ही बसा घरात........ एक मराठा कोटी मराठा वाघ मराठा सिंह मराठा ओबीसी मराठा

  • @ankushchavan6084
    @ankushchavan6084 Před 23 dny

    वाघ सिंह हे मराठे आहे पण त्यांचा फायदा दुसरे घेणून शाहणे होतात

  • @vaibhavsarwade6395
    @vaibhavsarwade6395 Před 15 dny

    Kidya 😅😅