P. L. Deshpande यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत पण हा किस्साय जेव्हा पुलंना राग आला होता। Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 11. 2022
  • #BolBhidu #PLDeshpande #PadminiCar
    पु. ल. देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं अष्टपैलू व्यक्तिमत्व. लेखन, गायन, दिग्दर्शन, निर्मिती, कथाकथन, संगीत... असं एक क्षेत्र नव्हतं जिथं पुलंनी मुशाफिरी केली नाही. त्यांच्या कथा, त्यांचं लिखाण जितकं प्रसिद्ध आहे, तितकेच त्यांचे किस्सेही. शाब्दिक कोट्या करण्यात पुलंना तोड नव्हतीच. त्यांच्या हजरजबाबीपणाचेही कित्येक किस्से प्रसिद्ध आहेत, पण एक किस्सा असा आहे जिथं पुलंना राग आला होता आणि तोही व्यक्त करण्याचं त्यांचं साधन होतं. लिखाण.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 44

  • @yateenghule9341
    @yateenghule9341 Před rokem +35

    मोठे,प्रसिद्ध आणि महान लोकं ह्याच्या गोष्टी ऐकायला पण खुप मजा येते.प्रत्येकाने आयुष्यात इतकं मोठं व्हावं की इतरांनाही आपल्यात रस घेता आला पाहीजे.😊

  • @sAjitP
    @sAjitP Před rokem +12

    वाह !! पु लं बद्दल खूप काही वाचलं आहे.. पण हा किस्सा माहित नव्हता.. आभार

  • @akshaygawande4647
    @akshaygawande4647 Před rokem +12

    हा लेख वाचायला मिळाला असता तर किती भारी झालं असतं. 😌

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती मिळाली..
    अष्टपैलू व्यक्तिमत्त्व..
    त्रिवार वंदन...

  • @suniladhagale3457
    @suniladhagale3457 Před rokem +6

    पु ल देशपांडे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचे आणि लेख शालेय अभ्यासक्रमात अभ्यासले आहेत. पण हा किस्सा माहित नव्हता. खूप भारी वाटलं हा किस्सा ऐकून. पू .लं सारखं व्यक्तिमत्त्व म्हणजे लाखात एक व्यक्ती🙏🙏🙏

  • @urvxfvdzrnp
    @urvxfvdzrnp Před rokem +6

    Waw..! Nice video..
    पुलं देशपांडे my favourite..🙂

  • @amolulvekar449
    @amolulvekar449 Před rokem +5

    1936 मध्ये संत तुकाराम हा चित्रपट आला होता संत तुकाराम महाराजांची भूमिका विष्णुपंत पागनिस याच्या विषयी ऐकाला अवडेल .
    तेव्हा आताच्या अभिनेता अभिनेत्री ला कळेल

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 Před 2 měsíci +1

    पू. ल. ❤

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Před rokem +1

    छान माहिती मिळाली

  • @santoshghorpade6119
    @santoshghorpade6119 Před rokem

    एकदम छान

  • @avimango46
    @avimango46 Před rokem

    खूप छान❤

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 Před rokem

    MAST!!!!!!!

  • @sds6352
    @sds6352 Před rokem

    😄😄😄👌👌👌👏👏👏👍👍👍धन्यवाद!!!

  • @vickymahapure4461
    @vickymahapure4461 Před rokem +1

    Amha navin pedhi la pula badhal ajun mahiti havi ahe ❤️🙏🏻

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 Před rokem +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @aajitnikam4044
    @aajitnikam4044 Před rokem

    Nice

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Před 8 měsíci

    बापरे खुपच सुंदर आहे किस्सा काय आणी कीती सांगाव ताई ग त्याच्याबद्दल आनंतच सांगण्यासारख आहे 🙏👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨‍👩‍👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁😭👏🙏😎

  • @marketguru001
    @marketguru001 Před rokem +1

    how does peddar road come between kurla to vile parle?

  • @vijaychingude3956
    @vijaychingude3956 Před rokem

    👍👍👍👍👍

  • @sohelshaikh6476
    @sohelshaikh6476 Před rokem

    पी.एल.साहेब 🙏🏼🙏🏼

  • @vijaygole919
    @vijaygole919 Před rokem

    👌👌👌👌🙏🙏👌👌👌👌

  • @rohangavit9292
    @rohangavit9292 Před rokem

    सर फॉर्म्युला वन रेसर मायकल शुमाकर वर विडिओ बनवा ना

  • @shubhangisahasrabudhe5050

    त्याना राग कुठे आला हे कळलेच नाही.

  • @sanjeevdoshi
    @sanjeevdoshi Před rokem

    Interesting.
    But the name of Industrialist is wrongly mentioned as Lalchand Tandon.
    The correct name is Seth Lalchand Hirachand

  • @aniketbahalkar223
    @aniketbahalkar223 Před 4 měsíci

    Dooghsharka yog. Jya content sathi ani jichya sathi bol bhidu subscribe Kela hota tya donhi gosti milalya😊

  • @raageshree
    @raageshree Před rokem +1

    मला वाटलं होतं की तुम्ही तो लेख वाचून दाखवाल.

  • @pramodsawai5532
    @pramodsawai5532 Před rokem

    Legend 🙏

  • @avinashwagh7252
    @avinashwagh7252 Před rokem +2

    पु ल देशपांङे ???? नामदेव ठसाळ the graet

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před rokem

    પુલ
    દેશપાંડે

  • @mendgudlisdaughter1871

    लालबहादुर शास्त्री असताना प्रिमियर पद्मिनी कुठे होती? तेव्हा फियाट होती, फार तर पद्मिनी असेल.

  • @pulaprem
    @pulaprem Před rokem +4

    हा किस्सा पुलंचे पुतणे श्री जयंत देशपांडे ह्यांनी त्यांच्या एका लेखात सांगितला होता.
    cooldeepak.blogspot.com/2022/04/blog-post_21.html

  • @maheshkumargore3010
    @maheshkumargore3010 Před 5 měsíci

    किस्सा छान पण माहिती देताना खात्री करून घ्यायला हवी. ते लालचंद हिराचंद असे आहे.

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 Před rokem +1

    लालचंद हिराचंद, टंडन नाही.

  • @laharegajanan
    @laharegajanan Před rokem

    पु ल चे लेखन मला कधीच आवडले नाही पांचट जोक वाटायचे आणि सगळी प्रवास वर्णन शेवटी एकाच टाइप मध्ये होते
    माझ्या नजरेत एक सामान्य लेखक पण फालतू चा त्याचा उदोउदो

  • @xjyyyy9025
    @xjyyyy9025 Před rokem

    Mhanun fiat band padli

  • @jaydeepsuryavanshi7026

    Online foard phone pe,g pe,credit card war video banva facebook, whatsapp

  • @sdsdsdsdsdsdsdsdsdsd
    @sdsdsdsdsdsdsdsdsdsd Před rokem

    kissa avdala tuza tond nhi