Vivek Kolhe on Kopargaon Tehsil | विवेक कोल्हे भर बैठकीत तहसीलदारावर संतापले | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #VivekKolhe #KopargaonTehsil #MaharashtraTimes
    कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना,रेशन कार्ड,घरकुल योजना,सततच्या पावसाचे अनुदान, विविध विकासात्मक योजना या केवळ लाभार्थी समितीची बैठक गेले ६ महिन्यांपासून झाली नसल्याने हजारो नागरिकांचे प्रकरणे प्रलंबित राहून कोट्यावधी रुपये मिळण्याच्या लाभापासून वंचित राहिले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गरजूंपर्यंत लाभ पोहचत नसल्याने कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कोपरगाव तहसील कार्यालय गाठून अपर तहसीलदार विकास गंबरे यांची भेट घेतली. यावेळी विविध गावातून आलेल्या नागरिकांनी आपल्या विविध तक्रारी मांडल्या. मात्र विवेक कोल्हे नागरिकांच्या समस्या मांडत असताना तहसीलदार गंबरे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत कुजबूज करत असल्याने विवेक कोल्हे भर बैठकीत तहसीलदारांवर चांगलेच संतापले तसेच पुरवठा अधिकाऱ्यालाही झापलं.
    -----------------------------------------------------------------------
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 114

  • @sachingavhane7794
    @sachingavhane7794 Před 6 měsíci +30

    महाराष्ट्रा ला युवा लोकप्रतिनिधी मिळाला असेच तळमळीने काम करणारे कार्यकर्ते तयार होवोत हिच स्वामी चरणी प्रार्थना

  • @user-pi2cp7wb6f
    @user-pi2cp7wb6f Před 6 měsíci +47

    महाराष्ट्रातील प्रत्येक युवा नेतृत्व असे काम केले तर सर्वसामान्य शेतकरी गरीब वर्ग सुखी होईल मी संगमनेर कर

  • @atulrokade1031
    @atulrokade1031 Před 6 měsíci +15

    सुधारणा गावापासून झाली पाहिजे... Great Dada 💐💐 एक नंबर बोला...

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Před 6 měsíci +25

    कोल्हे यांचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻

  • @dnyaneahwarbedre5129
    @dnyaneahwarbedre5129 Před 6 měsíci +23

    असेच युवा नेते प्रत्येक मतदार संघात पाहिजेत

  • @HaribhauNatak
    @HaribhauNatak Před 6 měsíci +16

    खूप छान विवेक दादा.

  • @manojpahilwan223
    @manojpahilwan223 Před 6 měsíci +47

    ग्रेट विवेक भैय्या

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 Před 6 měsíci +38

    भाऊ शासन आपल्या दारी हे फक्त आणि फक्त मेलेल्या च्या टाळू वरील लोणी खान्यासाठी आहे

    • @devidaskhedkar7046
      @devidaskhedkar7046 Před 6 měsíci +1

      शासन आपल्या दारी आणि सारा पैसा या राज्य कर्ताच्या घरी...

  • @motiveplus7151
    @motiveplus7151 Před 6 měsíci +24

    युवा नेतृत्व 👌

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Před 6 měsíci +51

    कस पोहचणार गरिब लोकांच्या कडे मध्ये नीच लोक आहेत की खाणारे..

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Před 6 měsíci +14

    विवेक दादा शिवसेनेकडून निवडणूक लढवा

  • @user-tl4xk2yi9r
    @user-tl4xk2yi9r Před 6 měsíci +4

    अहो विवेक पाटील...निवडणूका जवळ आल्या कि असे कार्यक्रम घेतात..परंत 5वर्ष...काम ठप..चालू दया...

  • @kakod123
    @kakod123 Před 6 měsíci +6

    खरी लोकशाही ❤❤ good work by this politician

  • @nileshtotewad5045
    @nileshtotewad5045 Před 6 měsíci +3

    Excellent dada .....its power of democracy go ahead and mitigate the issues of poor people ,you are a strong leader for them .....

  • @laxmanwadekar9908
    @laxmanwadekar9908 Před 6 měsíci +12

    माना की घनघोर अंधेरा है मगर किसने मना किया दिया जलाने को. जय हो

  • @namdevgosavi8801
    @namdevgosavi8801 Před 6 měsíci +2

    विवेक कोल्हे यांचे मनापासून आभार मानतो असे आमदार पाहिजे सेम आपल्या आजोबा सारखे बोलतात

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před 6 měsíci +2

    सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक गांवतील आसे युवा नेतृत्व तयार झाला पाहिजे

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 Před 6 měsíci +5

    Great 👍 work

  • @saurabhmohite3565
    @saurabhmohite3565 Před 6 měsíci +16

    😂😂 jo oradtoye toch khatoye. Fakta election aale mhanun tehsildarala zhapna chalu aahe😂😂😂😂.

    • @omgade1093
      @omgade1093 Před 6 měsíci +2

      Nahi bhava ts nahiye..MLA nahi to opposition madhe aahe to..bhari manus aahe

  • @gokulsalunke9794
    @gokulsalunke9794 Před 6 měsíci +14

    अहो हे कोपरगाव चे नागरिक काळे व कोल्हे च्या पुढे लाचार आहे...यांनी कोपरगाव तालुक्याचे वाटोळे केले आहे ...या दोन्ही वितिरिक्त दुसरे उमेदवार निवडून आणा

    • @akshaykumargulbhile2097
      @akshaykumargulbhile2097 Před 2 měsíci +1

      भिंग्री vs बॉबी ...एकत्रा जेवता. ..ऐक मेकांशि नातं जोडतां आणि लोकां मधे भांडन लवता

  • @Amol_jivan_ajcreation
    @Amol_jivan_ajcreation Před 6 měsíci +2

    🙏वाह..कोल्हे साहेब. खुप छान काम करता.

  • @AnnasahebDighe-yi9jy
    @AnnasahebDighe-yi9jy Před 6 měsíci +4

    Very nice

  • @deepakthorat5889
    @deepakthorat5889 Před 6 měsíci

    धन्यवाद

  • @user-hv3vq7td8l
    @user-hv3vq7td8l Před 4 měsíci

    धन्यवाद. वाद.दादा

  • @chandpathan1764
    @chandpathan1764 Před 6 měsíci +8

    मोदीजी हा बघा जनतेचा आक्रोश

  • @janardangotral5495
    @janardangotral5495 Před 6 měsíci +3

    Nusata dekhawa Karu naka karyawahi Kara punha asa karayala dhajawala nahi pahije

  • @rajebhosale2324
    @rajebhosale2324 Před 6 měsíci +2

    या सरकार ला फक्त पक्ष फोडण्यात dang

  • @theswapniluchade
    @theswapniluchade Před 6 měsíci

    असे युवा नेत्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे

  • @user-yc1ct2pn9k
    @user-yc1ct2pn9k Před 6 měsíci +3

    सरकारी कर्मचारी यांना पगार जास्त प्रमाणात आहे

  • @user-zz2dt9sm9t
    @user-zz2dt9sm9t Před 6 měsíci

    खुपच छान विवेकदादा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh Před 6 měsíci

    Ek no

  • @deepapalande6110
    @deepapalande6110 Před 6 měsíci

    सुंदर

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 Před 6 měsíci +8

    धान्य विकतात तांदूळ २६ रू किलो ने विकतात मी घेत आहे

  • @upsc_preparation
    @upsc_preparation Před 6 měsíci +17

    काही नाही निवडणूक जवळ आली आहे

  • @mauligund7263
    @mauligund7263 Před 6 měsíci

    खुपछानंसाहेब आसेच.पाहिजे

  • @ganeshhule4563
    @ganeshhule4563 Před 6 měsíci

    👍👍👍

  • @rajendrakute2720
    @rajendrakute2720 Před 6 měsíci

    Good bhavaa

  • @NIRMALSURAJ-ye4hu
    @NIRMALSURAJ-ye4hu Před 6 měsíci

    👌👌👌

  • @archanatemgire5847
    @archanatemgire5847 Před 6 měsíci +1

    🙏🏻

  • @ravimahanur
    @ravimahanur Před 2 měsíci

    दुध अनुदान मिळाले नाही कोपरगाव तालुक्यात दुजा भाव करून राहिले शासन दरबारी प्रश्न माडावा

  • @akshaykumargulbhile2097
    @akshaykumargulbhile2097 Před 2 měsíci

    गोर गरिबांच्या जमिन ताब्यात घेवून हडपुन कॉलेज बांधल. ...त्याना गारडdan इन्चार्ज बनवल. ..त्यात गरातील कोनाला आमदार करायच यांत चुलात भावा बरोबार भांडन. ..त्यांतून मार्गा काढायचं. ..आणि मग फॉरम भरा साहेब

  • @user-po1zp9oo9m
    @user-po1zp9oo9m Před 5 měsíci

    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @pratapambre8976
    @pratapambre8976 Před 6 měsíci

    एकच नंबर कोल्हे साहेब

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 Před 6 měsíci +4

    Upcoming congress MLA

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Před 6 měsíci +1

      बरोबर. काळे राष्ट्रवादी सोडत नाही आणि कोल्हे भाजप मध्ये आहेत त्यामुळे महायुती तिकीट देत नाही. जातील थोरातांबरोबर काँग्रेस मधे

  • @rajendramande2773
    @rajendramande2773 Před 5 měsíci

    Mast

  • @hemantphand6434
    @hemantphand6434 Před 6 měsíci +1

    काय थट्टा करतय है सरकार काय चाल ते कळत
    नाही वरातीमागून घोडे अशी गत झाली सरकारची मोदी की गॅरंटी

  • @user-ve9bd9zv5l
    @user-ve9bd9zv5l Před 6 měsíci +1

    आपला पक्ष जारगे पाटील

  • @ranjitborkar8021
    @ranjitborkar8021 Před 6 měsíci +4

    सरकारी अधिकारी ह्यांना पगार जबरदस्त आहे..काम केले काय आणि नाही काय ह्यांचा पगार चालू असतो..तिथे बसून जास्तीत जास्त कमाई कशी होईल याकडे जास्त लक्ष..सामान्य नागरिक हेलपाटे मारून मेला पाहिजे अशी ह्यांची प्रामाणिक इच्छा असते...मीडिया वाले आणि यूट्यूब चॅनल वाले जर रोज कमीत कमी एका सरकारी कार्यालयातील गैरकारभार उजेडात आणतील तर त्यांचे टीआरपी किंवा फॉलॉवर्स वाढतील पण आणि सामान्य नागरिक दुवा पण देतील

  • @rajaramdhamale3765
    @rajaramdhamale3765 Před 6 měsíci +3

    Ok presententon

  • @sagargatkal3364
    @sagargatkal3364 Před 5 měsíci

    Ok.dada❤❤

  • @r.k6529
    @r.k6529 Před 6 měsíci +1

    Rashan chalavnare dar 5 varshni badale pahije. Karan vasille 100% astat

  • @kishorpathare5572
    @kishorpathare5572 Před 5 měsíci

    भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांना मानवीय संवेदना जागृती निर्माण व्हावी यासाठी संविधान आणि संस्कृती यांचा मेळ बसत नाही सर्व प्रशासकीय अधिकारी समृद्ध झाले आहे गोरगरीब जनतेला लुटून अशाच काही नेते मंडळींनी एकत्र येऊन देशाचं नाव भ्रष्टाचारी भारत म्हणून नवं टायटल दिले आहे.

  • @appasahebkolhe9913
    @appasahebkolhe9913 Před 6 měsíci +2

    हे नेते जनतेसमोर असंच बोलतात नंतर अंधारात वेगली सेटिंग असते

  • @user-su8dj9ul2z
    @user-su8dj9ul2z Před 6 měsíci

    वा

  • @Krishnagraphic2938
    @Krishnagraphic2938 Před 2 měsíci

    तहसीलदार साहेब खुप बाराचा आहे चांगलं झापलं खुप पैसे खातो कोपरगाव चा तहसील दार

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 Před 6 měsíci +3

    अच्छे दिन आ गए

  • @user-ex7vd9vw4s
    @user-ex7vd9vw4s Před 6 měsíci +1

    कोल्हे. यजगाव. जवळ. पोलीस. विनाकारण. वाहन. चालकांन. कडील. वसुली. थांबवा..

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 Před 6 měsíci +1

    बंडगुळच बांडगूळ प्रशासकीय सेवेमध्ये.

  • @praveenburange4535
    @praveenburange4535 Před 6 měsíci +6

    Election sathi chi natak ahe fakt,few days

  • @maheshvshinde
    @maheshvshinde Před 4 měsíci

    मुख्यमंत्री ना दाखवा हे म्हणजे कळेल

  • @TukaramTaterav_pawar.
    @TukaramTaterav_pawar. Před 6 měsíci

    अरे घरकुल ही सगळ्या समाजाला देणार नाही ती फक्त मोठ्या मोठ्या लोकांन लोकांना देत आहे हे कुणालाही देऊ शकत नाही गोरगरिबाला देणार नाही घरकुल ही

  • @dynanashwarchavhan2218
    @dynanashwarchavhan2218 Před 6 měsíci

    🎉

  • @lalitrajpurkar3252
    @lalitrajpurkar3252 Před 6 měsíci +1

    असा माणूस पाहिजे

  • @Lawyer4044
    @Lawyer4044 Před 6 měsíci +1

    तू बोलणे खाऊन घे मी तुला पैसे देतो 😂😅

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Před 6 měsíci +3

    आमदार काय त्याच्या बापाचा मालं देत आहे का

  • @lalitrajpurkar3252
    @lalitrajpurkar3252 Před 6 měsíci

    Full video please

  • @motivation1.501.
    @motivation1.501. Před 6 měsíci +1

    Amchya ikd khuleam tahsildar amadr bhrastachar krtat

  • @namdevgosavi8801
    @namdevgosavi8801 Před 6 měsíci

    असी आमदार झाले पाहिजे

  • @user-lj9uo2yn7t
    @user-lj9uo2yn7t Před 6 měsíci

    घरकुल मंजूर करायला ग्रामसेवक पैसे मागतात

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Před 6 měsíci +2

    अहो यांना अक्लेपेक्षा आणि कष्ट न करता भरपूर पगार मिळतो .म्हणून हे माजलेत.

  • @babab.617
    @babab.617 Před 6 měsíci

    आता असे तरूण नेतृत्व पुढे आले तर प्रस्थापित घराणे नक्की घरी बसतील.

  • @user-cv8wj2bs6s
    @user-cv8wj2bs6s Před 6 měsíci

    शासनाने विहीर डोंगरावर दिली विहीर पायाखाली शासन देत नाही त्याविहिरीचा फायदा होईल असी ध्याना

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 Před 6 měsíci

    राजकारणी ...प्रसिद्धीचा अजेंडा..नकारात्मक. ६५% ओबीसी समाज आणि इतरांचे मुद्दे..शिक्षणाच्या सामाजिक आणि राजकीय अजेंडापासून obc समाजाला दूर ठेवले..targets obc caste

  • @MT........244.1
    @MT........244.1 Před 6 měsíci

    योजना काय ते पण आमदारा ला माहित नसते

  • @Kiranpawar-kd6sq
    @Kiranpawar-kd6sq Před 6 měsíci

    अजुन.घरकुल.नाही.अंपग.व्यक्तती.मातीच्या.घर.आहे.किसन.पवार.हिंगणी.विवेकदादा

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 Před 6 měsíci

    गोर गरिबांचा
    वाळून दिला तरी तळुन खातील

  • @user-ve9bd9zv5l
    @user-ve9bd9zv5l Před 6 měsíci

    आपला पाटील

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Před 6 měsíci

    Asech Yuva nete havet.

  • @user-iu2cb9mx4k
    @user-iu2cb9mx4k Před 4 měsíci +1

    विवेक दादा विखे पाटलाला पाडा

  • @user-yy3yf4cw3l
    @user-yy3yf4cw3l Před 6 měsíci

    Aakch. Nambar. Bolle. Kolhesaheb. Tumhi
    🎉🎉🎉🎉🎉

  • @dattaladane1492
    @dattaladane1492 Před 6 měsíci

    गोरगरिबांचे राशन

  • @user-ki6un1dy5i
    @user-ki6un1dy5i Před 5 měsíci

    भाजप जिंदा बाद

  • @amitjadhav7479
    @amitjadhav7479 Před 6 měsíci

    He Asa sarwa gawat monthly jala pahije.

  • @amardeokar8873
    @amardeokar8873 Před 6 měsíci

    Dound tahildar officer asech ahe

  • @KNOW529
    @KNOW529 Před 6 měsíci +1

    Kolhe ?

  • @user-mu5et7pk2d
    @user-mu5et7pk2d Před 6 měsíci

    Chor aahet karmachari Reshion vibhagatlie

  • @kp-fh1pv
    @kp-fh1pv Před 6 měsíci

    bolnyachi paddhat aste ka nahi kahi, saheb. Tumcha mhanana barobar asla tari bolnyachi shaili chukli.

  • @machindralasane810
    @machindralasane810 Před 4 měsíci

    मुदीईनसगळाजेनतेलालुटल

  • @shree3836
    @shree3836 Před 6 měsíci

    Modiraj😂😂😂

  • @rishi19954
    @rishi19954 Před 5 měsíci +1

    vivek bhaiyya fakt chamku neta aahe.. tyala prashasan kasa kaam karta tyavishayi kahich mahiti nahi.. Ashutosh dadanna mahiti aahe prashasan kasa hatalaych.. Mi kopargaon chach aahe ani ashutosh ch kaam changla aahe kolhe peksha

  • @rajeshkumargaikwad7487
    @rajeshkumargaikwad7487 Před 6 měsíci +2

    Very nice

  • @MaheshzLonkar-vl1rz
    @MaheshzLonkar-vl1rz Před 6 měsíci

    👍👍👍

  • @arunhanwate4212
    @arunhanwate4212 Před 4 měsíci

    Very nice