तुझे नाम मुखी तयासी विपत्ती | ह.भ.प. धनंजय महाराज सांजेकर व मनोज महाराज शिंदे यांच्या सुमधुर आवाजात.

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • ह. भ. प. राजेंद्र महाराज सदगिर यांच्या कीर्तनात
    तुझे नाम मुखी तयासी विपत्ती या अभंगाची सर्वश्री ह. भ. प. धनंजय महाराज सांजेकर व मनोज महाराज शिंदे यांच्या आवाजात गायलेली गोड चाल.
    संपूर्ण अभंग
    तुझें नाम मुखीं तयासी विपत्ती । आश्चर्य हें चित्तीं वाटतसे ॥1॥
    काय जाणों काय होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥ भवबंधनाचे तुटतील फांसे । तें कां येथें असे अव्हेरिलें ॥2
    तुका ह्मणे माझें दचकलें मन । वाटे वांयांविण श्रम केला ॥3॥
    #pakhawaj #अभंग #माऊली #चाल #dnyaneshwarmauli #marathi #गायन #चाली #तुकाराम #तुकाराममहाराज

Komentáře •